अप्रतिम मनोगत आपल्या मुख्य मंत्र्यांकडून इतक शुद्ध मराठी अणि निर्मळ विचार ऐकण्याची सवय गेली होती..राजकारण्यां कडून खरा सुसंस्कृत माणूस आहे.. धन्यवाद अणि शुभेछा ...🎉🎉😢🎉🎉🎉
संगीत मानापमान सर्व विक्रम तोडील असे देवेन्द्रजी म्हणाले मला वाटते तेच आता सार्वजनिक कार्यक्रम आनंदाचे सोहळे हजेरी लावण्याचे विक्रम करणार आहेत.अर्थात राज्याची खुशाली व प्रगती सांभाळून.संगीत मानापमान व त्यांना अनेक शुभेच्छा.
वा देवेन्द्र जी आम्ही सर्व मराठी पिक्चर नाटक हमखास पाहतो संगीत मानापमान नक्की बघणार देवेन्द्र फडणवीस साहेब आपण छानच बोलता आपण दूरदर्शी निष्ठावान हुशार कर्तव्य तत्पर मुख्यमंत्री आहात ❤❤
१. प्रत्येक चित्रपटगृहाला २०% स्क्रीनटाइम मराठी चित्रपटासाठी राखीव ठेवणे बंधनकारक करावे. २. ज्या प्रमाणात मराठी चित्रपट प्रदर्शित केले जातील त्या प्रमाणात काही सवलती चित्रपटगृहांना द्याव्यात. उदा. १०% स्क्रीनटाईम १% कर सवलत. २०% स्क्रीनटाईम २% कर सवलत. तसा कर लागू नसेल तर सरळ काहीतरी कर लावून त्यात सवलत द्यावी.
mi 10 Decemberlach hytil Vandan ho hya ganyavar dance kela, maza youtub la aapan baghu shakta, dance kartana man prasann hote karan sangit khupach best aahe 💃💃💃💃🎉🎉
Please give more time in solving problems of people. Such functions should be attended cultural minister. Pune & specially my village Mahalunge Nande are facing problems with road conditions. Pune is facing difficult situations of traffic. All in all, problems, problems & problems in Pune but no solution. Please give us solution 🙏
Saglya movie chya team la ek request ahe. Please theaters la jast shows dakhava. Senior citizens na evening and late evening che shows jamat nahit. So please duparche shows theva. Marathi movies amhala baghayche astat. Pan itke kami shows astat theater la (ek show per theater) ki jaana shakya hot nahi. All the best to the team.
We fail to enjoy marathi pictures very much in multiplexes, where mostly non marathi movies are shown. Make marathi cinemas show manadatory in all multiplexes.
अप्रतिम मनोगत
आपल्या मुख्य मंत्र्यांकडून
इतक शुद्ध मराठी अणि निर्मळ विचार ऐकण्याची सवय गेली होती..राजकारण्यां कडून
खरा सुसंस्कृत माणूस आहे..
धन्यवाद अणि शुभेछा ...🎉🎉😢🎉🎉🎉
देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडून दुरदर्शी कार्यक्षमता,अर्थात भारता करीता अपेक्षीत ,श्रीराम
देवा भाऊ... आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणातल... सुसंस्कृत,अष्टपैलू व अभ्यासू व्यक्तिमत्त्व...
Jayant bhau agdi khare aahe
संपूर्ण कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन, सुबोधभावे यांना पुन्हा पाहायला मिळत आहे,हे आमचे भाग्य आहे,संगीत मानापमान,नाटक मानाचं मुजरा
अतिशय सुंदर मनोगत,आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननिय ,श्री देवेंद्र फडणवीस सुस्कृत शुद्ध प्रतीचे भाषण फार आवडले
🎉 यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
एकच भाऊ देवाभाऊ
अभिनंदन टिम... आणि खुप खुप शुभेच्छा तुम्हाला!
कट्यार ची जादू अजून उतरली नाही आणि आता संगीत मानापमान!
शब्दांचे जादुकर समीर सामंत ह्यांना मानाचा मुजरा.
मी तर मुव्ही जास्त बघत नाही, परंतु माझा मुख्यमंत्री बघ म्हणतो, म्हणून नक्की बघेन
हजरजबाबीपणात देवाभाऊ एक नंबर आहे 👌 😂
सेनापती शुर ,धाडसी अभ्यासू रत्न पारखी देवाभाऊंसारखा असावा लागतो संगीत मानपमान राजकिय जीवनात रोजच पहात आहोत सर्वाना शुभेच्छा
Thank you Devendra ji for gracing the occasion
संगीत मानापमान सर्व विक्रम तोडील असे देवेन्द्रजी म्हणाले मला वाटते तेच आता सार्वजनिक कार्यक्रम आनंदाचे सोहळे हजेरी लावण्याचे विक्रम करणार आहेत.अर्थात राज्याची खुशाली व प्रगती सांभाळून.संगीत मानापमान व त्यांना अनेक शुभेच्छा.
वा देवेन्द्र जी आम्ही सर्व मराठी पिक्चर नाटक हमखास पाहतो संगीत मानापमान नक्की बघणार देवेन्द्र फडणवीस साहेब आपण छानच बोलता आपण दूरदर्शी निष्ठावान हुशार कर्तव्य तत्पर मुख्यमंत्री आहात ❤❤
Khoop chan Manogat
All the best subodh
Great CM DEVENDRSJI🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉ek baar nahi bar bar bar bar DEVENDRAJI hi aayenge🎉🎉🎉🎉🎉🎉
Khupch sunder trelaer aata aaturata aankhinch vadhli congratulations subodh deva bhau aani manapman team ❤❤❤❤❤ aani khup khup Khup shubhechha ❤❤❤❤❤❤❤❤
१. प्रत्येक चित्रपटगृहाला २०% स्क्रीनटाइम मराठी चित्रपटासाठी राखीव ठेवणे बंधनकारक करावे.
२. ज्या प्रमाणात मराठी चित्रपट प्रदर्शित केले जातील त्या प्रमाणात काही सवलती चित्रपटगृहांना द्याव्यात.
उदा.
१०% स्क्रीनटाईम १% कर सवलत.
२०% स्क्रीनटाईम २% कर सवलत.
तसा कर लागू नसेल तर सरळ काहीतरी कर लावून त्यात सवलत द्यावी.
मुख्यमंत्री यांचे मनोगत ऐकून खूप छान वाटल
Chaan Aprtim shudar sadarikaran devendra ji 🎉😊😊❤ mukhmantri asavo asa 😊 thanku beta 😊
Khup chan treler
mi 10 Decemberlach hytil Vandan ho hya ganyavar dance kela, maza youtub la aapan baghu shakta, dance kartana man prasann hote karan sangit khupach best aahe 💃💃💃💃🎉🎉
Jai Hind Jai Bharat 🇮🇳 Vandematram jai Maharashtra CM Devendra ji best pm Narendra Modi ji best Bjp Nda vote desh Aage Badega surkshit Rhega 🙏🚩
Love you Deva bhau ❤
Love you my dear friend Devendra ji
खूपच छान, खरंच महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची शिफारस म्हणजे आम्हाला आज्ञा आहे. त्याच आम्ही करू.
देवाभाऊ तुम्हाला किती माहिती आहे. तुमच्या सर्व बाबतीत किती अभ्यास आहे हे ्समजते.
मुद्देसूद भाषण
देवेंद्रजी मराठी चित्रपटसृष्टी न्याय देतील
बधाई हो बधाई 🙏 वन्दे मातरम् 🇮🇳🙏
Please give more time in solving problems of people. Such functions should be attended cultural minister. Pune & specially my village Mahalunge Nande are facing problems with road conditions. Pune is facing difficult situations of traffic. All in all, problems, problems & problems in Pune but no solution. Please give us solution 🙏
All the best
Congratulations
छान फडणवीस साहेब
👏👏👏🙏💐
😍👍
Jai ho Great leader Jai shree Ram 🙏🙏
❤❤
🌹🙏🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
मान अपमान नव्हे मानापमान असे म्हणावे
Deva Babu ☀️🙏
Chhan aahe trailor
मानापमान मान अपमान नाही
Saglya movie chya team la ek request ahe. Please theaters la jast shows dakhava. Senior citizens na evening and late evening che shows jamat nahit. So please duparche shows theva. Marathi movies amhala baghayche astat. Pan itke kami shows astat theater la (ek show per theater) ki jaana shakya hot nahi.
All the best to the team.
Chan trailer aahe..nakki baghnar!!
1 no CM
Nice CM
We fail to enjoy marathi pictures very much in multiplexes, where mostly non marathi movies are shown. Make marathi cinemas show manadatory in all multiplexes.
एक अभ्यासू आणी प्रामाणीक माणुस..
Nivedikani stage var Subhodhji or Subhodh Bhave mahnayla have hote..
नाटकाची सर येत नाही.अतिशय भडक पद्धतीने दाखविल आहे
नगर च्या धनू valmik चा बंदोबस्ताची विनंती
👏👏👏👏👏💐🙏