पोलिसांना पगार हा सर्वसामान्य जनतेच्या करातून दिल जातो वाल्मिक कराड च्या खंडणीतून नाही म्हणून पोलिसांनी ही या खंडणीखोराच्या मागे पुढे फिरण्या पेक्षा सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे
Avad janta followup ghetayat.. tari avadi nishkriyata.. ka mude evada .motha zaa ka ?? Phadnvis hin darjach netrutva ahe... Bhrashachari Ajit ani Chagan yanchi pathrakhan karato.. police station madhe golibar hoto..kay zal tya prakranach... Yana nivdun denrya jantela salam 🙏
💯 barobar
Right tai
बरोबर
खंडणीवाल्यांचे नोकर आहेत. ते फक्त गरीबांनाच त्रास देतात.
Great word madam...🔥🔥
एकदम बरोबर आहे
लवकर कार्यवाही करा आणि अटक करा
बरोबर मॅडम
याला सर्वसव बीडचे नेते जिमीदार आहेत स
💯% right damaniya madam ✅️
नोकर पण शब्द खूप कमी आहे या पोलिसानं साठी..काय विश्वास ठेवायचा यांच्या वर...
एकदम खरं बोलत आहेत ताई
आता पोलीस जनतेसाठी नाही फक्त नेत्यासाठी काम करणार कारण पगार जनता नाही नेते सरकार देते
जय हो गृहमंत्री 😂😂😂😂
ye to bas shurwat hai.
अंजली दमानिया पहिल्यापासून अन्याया विरुद्ध उभा राहतात खऱ्या समाजसेविका आहे
Right taaei 100℅
बरोबर आहे
ग्रेट मॅडम......
Right Tai
पोलिसांनी खरोखर जनतेचे रक्षण करूनताबडतोब ॲक्शन घेतली पाहिजे
दमानिया यांच्या वक्तव्याशी सहमत आहे.
धन्याचा राजीनामा घ्या लवकर
Good stand damaniyaji
पोलिसांना पगार हा सर्वसामान्य जनतेच्या करातून दिल जातो वाल्मिक कराड च्या खंडणीतून नाही म्हणून पोलिसांनी ही या खंडणीखोराच्या मागे पुढे फिरण्या पेक्षा सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे
बाई असून भीत नाही
आणी आमी. ...
Barobar tai
सगळी कडे खुपच वाईट परिस्थिती आहे.
Right
अगदी बरोबर बोललात
ताई.. महाराष्ट्राला तुमच्या सारख्या व्यक्तींची खूप गरज आहे
Right ▶️
हया महाराष्ट्र मधे खूप वाईट झाले हो फडणवीस साहेब काय करताय तुम्ही खून होऊन यांचीच दादागिरी चालली
अंजली ताई ग्रेट काम करत आहे तुम्ही आता महाराष्ट्राला तुमची खरी कींमत कळते आहे 👍💪
सलाम ताईला गरीबाचा आवाज होऊन उभाराहील्या तुम्ही
फडणवीस, आता ह्यावर उगाच हाथ वारे करून मीडिया समोर असे आहे की नका म्हणू action मोड वर या
❤tai
राईट ताई
धनु भाऊ लई रंग बाझ निगाले 2/4 बायका काय,वाल्मिकी कराड काय...काय धनु भाऊ..हे शोभत का...बोलायला तर लई बारी आहे तुम्ही
Tai❤❤
ताई करुणा मुंडे पण ३ वर्ष झालं असाच माघ लागलीय😂😂😂
बाळ ती वहिनी आहे रे तुमची 😂😂
ताई तुम्ही एक नंबर बोलला
Tai barobar bolalyat
अंजली ताई तुम्हाला कुठून इतकी ताकद भेटते बोलण्याची❤❤❤❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ekdam barobar
बीड मध्ये पोलिस प्रशासन ची मोठ्या प्रमाणावर बदली करायला लागेल तेव्हा च पोलिस प्रशासन सुधारेल. एका जातीचे पोलिस मोठ्या प्रमाणावर आहेत बीड मध्ये.
👌👌👌👌👌
100%
Sattecha maz suru ahe 😢😢 PAN KAHI HONAR NAHI EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???
💯
आजकाल कायद्याचा धाक राहिला नाही
कायाद्याच ज्ञान असणारा pahije😊
Dm boos only parli
मुद्दाम नाही पकडत ते
आपले म्हणणे बरोबर आहे
पण
आपण काही ठराविक लोकांना टारगेट करताय
चूक तर चूक
सर्वांसाठी समान पाहिजे मानसिकता
सुपरिबाज आणि पूर्वग्रह दूषित नसावी
बरोबर की चूक फक्त महत्वाचे आहे.
👌🏻👌🏻
तुम्ही कोणी सुपारी घेतली आहे साँग अगोदर तुम्ही एकनाथ खडसे साहेब चूक बोलू संपवील आता पैसे साठी तुम्ही ताई कोण सोबत आहे अगोदर सांगितल पाहिजे
Apla CM pan khup bara cha nighala gunhegarana pathishi ghaltana diasat aahe
हिला कोणी तरी आवरा.....
पैसे
Shikshan Sevak radda Kara radda Kara
तेव्हा तर धनु ला शरद पवार ने वाचवलं होत आता कोण वाचवेल याला
आपण त्या var vichar करायचा सोडायचा. मंग त्यांच्या घरात बायको मेली पोरगी पळाली बापाला अटॅक अल्ला as होत
Sharad pawar ni khup paise dilet vatay
hi bai jevha marathi lokana tras hoto tevha hi kuthe jate????
Aakaa la lavkarat lavkar uchlaave... 15 year years cha sarv record baher yel
Law college आना तिथं
नाव खराब झाला सर्वांचं
Garibanach kayda ahe
तुम्ही किती पण नाचा तुम्ही झात वाकडा करू शकत नाही😂😂
maharshtrat sarkar ahe tari asha parakare beed zeelha chalato ahe .he mahit nahvate.mhanje yacha arthamahatstrat hi ascha chalat asel.hi.mothi dukhad ani loksahi deshala kalimafasnari ghatana ahe.
Only DM
बीड बीड बीड आहे तरी kon
Madam ithe udhav thakre yancha paksh chorla jato .kay tumhi kahi kara pan kahi nahi hoanrbagha
Kshala madam mde padta tumhi.
तुम्हांला काय अडचण धन्या तुमचा कोण मामा का काका
Fadnis karel
का मोगलाई आहे काय
Hya tai pan Karuna sarkha magha laglyat😂😂tiche kesa pandhare Zale post karun hiche pan honar
Police 🦮🦮🦮🦮 ahet
Barober bol lea
Lalchate ahet
Avad janta followup ghetayat.. tari avadi nishkriyata.. ka mude evada .motha zaa ka ??
Phadnvis hin darjach netrutva ahe...
Bhrashachari Ajit ani Chagan yanchi pathrakhan karato.. police station madhe golibar hoto..kay zal tya prakranach...
Yana nivdun denrya jantela salam 🙏
पॅकेज भेटले
दमानीया ताई तुम्ही किती पैसे घेतले. विरोधात बोलायला.
बरोबर ताई
मुंडे ने बीड चां पाकिस्तान केलाय सगळ्याच समाजाला यांचा त्रास आहे
राष्ट्रपती अंजली दम्मानी घ्या 😂😂
Pocket money devun taka
Vanjargande ata ith yetin valyala support karayla
दमानिया कोणाची सुपारी घेतली ते सांगा खरोखर का तुम्ही ओबीसी नेते टारगेट करायचं ठरवलं आहे तुम्ही कोणाशी सुपारी घेतली आहे ते सांगा ना डायरेक्ट नाव
बरोबर
बरोबर ताई