Kolhapur Samarjeetsinh Ghatge vs Hasan Mushrif : पवार गट कागलांविरुद्ध समरजीतना उतरवणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 60

  • @rohitsankpal8914
    @rohitsankpal8914 2 месяца назад +56

    राजे घ्या हातात तुतारी 👍👍👍

    • @akshaynic
      @akshaynic 2 месяца назад +1

      भाजप कडून उभे राहील की शिव्या आणि तुतारी कडून राहील की कौतुक वावा!

  • @ShahrukhPathan-p4e
    @ShahrukhPathan-p4e 2 месяца назад +37

    दादा तुतारी घ्या विजय फिक्स आहे

    • @akshaynic
      @akshaynic 2 месяца назад

      भाजप कडून उभे राहील की शिव्या आणि तुतारी कडून राहील की कौतुक वावा!

  • @pramodlokhande3934
    @pramodlokhande3934 2 месяца назад +33

    राजे मग तुम्ही फिक्स आमदार होणार

  • @PravinDandavte
    @PravinDandavte 2 месяца назад +43

    राजे खरंच तुतारी द्या विजय १००होणार

    • @akshaynic
      @akshaynic 2 месяца назад

      भाजप कडून उभे राहील की शिव्या आणि तुतारी कडून राहील की कौतुक वावा!

  • @ruturajshinde600
    @ruturajshinde600 2 месяца назад +28

    राजे आताच चान्स आहे

    • @akshaynic
      @akshaynic 2 месяца назад

      भाजप कडून उभे राहील की शिव्या आणि तुतारी कडून राहील की कौतुक वावा!

  • @dattatryshinde4620
    @dattatryshinde4620 2 месяца назад +17

    राजे निर्णय घ्या... जनता तुमच्या सोबत आहे...

  • @satyajitchougale-nu8ef
    @satyajitchougale-nu8ef 2 месяца назад +10

    कागल तालुक्याचे परमनंट आमदार मुश्रीफ साहेबच

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 2 месяца назад +20

    राजे काय तो एकदाच निर्णय घ्या.फडवणीस आणि भाजप तुम्हाला उमेदवारी देणार नाहीत.

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 2 месяца назад +14

    राजे तुतारी चिन्हावर लढा निवडून येणार कागल च वार फिरलय

  • @pravinpatil7606
    @pravinpatil7606 2 месяца назад +10

    Raje Tuturi vajva....Aajch Gulal lavycha❤

  • @SumeetPatil-f8i
    @SumeetPatil-f8i 2 месяца назад +6

    Only one HM saheb

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 2 месяца назад +4

    100% तुतारी हातात घ्या राजे विजय होणारच❤

  • @vishwaskilledar924
    @vishwaskilledar924 2 месяца назад +7

    संजय बाबा घाटगे साहेब असे करु नका आम्हाला आपला भरोसा आहे .5 वर्षे थांबलात
    विचार करा

  • @akashnandkore7818
    @akashnandkore7818 2 месяца назад +3

    राजे तुतारी घ्या

  • @rajendrapatil608
    @rajendrapatil608 2 месяца назад

    फिक्स फिलडींग

  • @sohelarab1210
    @sohelarab1210 2 месяца назад

    Hm saheb

  • @vishalkumbhar9133
    @vishalkumbhar9133 2 месяца назад +2

    फक्त मुश्रीफ साहेबच

  • @sureshguravgurav8074
    @sureshguravgurav8074 2 месяца назад +1

    H m साहेब

  • @tanveermulla6755
    @tanveermulla6755 2 месяца назад +1

    Only HM saheb

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 2 месяца назад +3

    समर्जित तुतारी घे

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 месяца назад

    राजेंनी तुतारी घेतली तर चांगलंच आहे पण मुश्रीफ यांच काम खूप आहे त्यामुळं निकाल काहीही लागू शकतो...

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 2 месяца назад +1

    शरद पवारांची कागल तालुक्यात ताकद फार कमी आहे पूर्ण तालुक्यामध्ये एका गावात 500 मतं आहेत तर गडहिंग्लज तालुक्यामध्ये 1000 मत होतील त्यामानाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची 10,000 मते आहेत शिवाय संजय घाडगे गटाची ताकद तालुक्या मध्ये तीन नंबर वर आहे अमरीश घाडगे नवाकोरा उमेदवार होऊ शकतात किंवा सुनील शिंत्रे जिल्हाप्रमुख

  • @mangeshkhade5047
    @mangeshkhade5047 2 месяца назад

    फायदा होणार दादा ना...

  • @sohelarab1210
    @sohelarab1210 2 месяца назад

    hasan_musrif saheb

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 2 месяца назад

    समरजीत तुम्ही ज्या दिवशी शरद पवार गटात जाल त्या दिवशीच तुम्ही आमदार झालात म्हणुन समजा

  • @satyajitchougale-nu8ef
    @satyajitchougale-nu8ef 2 месяца назад

    कागल तालुक्यात विकासाला म्हत्व आहे त्यामुळे मुश्रीफ साहेबच फिक्स आमदार

  • @Samrajya_Farms
    @Samrajya_Farms 2 месяца назад

    पंतांच्या नादी न लागता हातात तुतारी घ्या... विजय तुमचाच आहे

  • @SumeetPatil-f8i
    @SumeetPatil-f8i 2 месяца назад +1

    आपल्या हक्काचा माणूस हसन मुश्रीफ साहेब

  • @sandipkamble9896
    @sandipkamble9896 2 месяца назад

    कागल मध्ये only मश्रीफ साहेब परमनंट आमदार. ...

  • @SumeetPatil-f8i
    @SumeetPatil-f8i 2 месяца назад

    साहेबांचं काम बोलतय

  • @sanjaygavali6467
    @sanjaygavali6467 2 месяца назад

    रामकृष्णा हरी वाजवा तुतारी

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 2 месяца назад +1

    Umedvar koni asu de jinknar fakt Tutari❤

  • @milindsutar3785
    @milindsutar3785 2 месяца назад

    तुतारी असेल तर समरजीत साहेब १००%

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 2 месяца назад

    तूतारी घेतला की आमदार फिक्स

  • @anilpatil2177
    @anilpatil2177 2 месяца назад +1

    पहिले भाजप सोडाली म्हणून जाहीर करा

  • @sohelarab1210
    @sohelarab1210 2 месяца назад +1

    फक्त मुश्रीफ साहेब 💯👑

  • @JaykumarChougule-i3c
    @JaykumarChougule-i3c 2 месяца назад

    शरद पवार गट नको

  • @SumeetPatil-f8i
    @SumeetPatil-f8i 2 месяца назад

    आमदार तर साहेबच सुट्टी नॉट

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 2 месяца назад

    Shivsena gatache sanjay baba ghatage yana ticket parat milel tirangi ladat hoil.

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 2 месяца назад +1

    मराठा समाज समरजीत🎉 घाडगे ला मतदान करणार

    • @SwapnilJadhav-o7n
      @SwapnilJadhav-o7n 2 месяца назад +1

      समरर्जीत घाडगे मराठा आरक्षण आंदोलनाला पुढे होते का आपल्या राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजाला गृहीत धरू नका 🙏 9 ऑगस्ट चलो कोल्हापूरला मराठा आरक्षण

  • @NShahanediwan
    @NShahanediwan 2 месяца назад

    Rajesaheb tutari gya

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 2 месяца назад

    Tarbuj cha gulam hich olakh 😂😂😂

  • @discostation4539
    @discostation4539 2 месяца назад +1

    Raje BJP sobatch raha

  • @AniruddhPatil-f4m
    @AniruddhPatil-f4m 2 месяца назад

    कागल मध्ये तुतारी फितारी काय चालत नाही चालते ते फक्त मुश्रीफ पॅटर्न...लावा ताकत

    • @suhaspatil4467
      @suhaspatil4467 2 месяца назад +1

      ओन्ली मराठा

  • @mahavirpatilorignal
    @mahavirpatilorignal 2 месяца назад +1

    राजे भाजपा सोडणार नाहीत

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 2 месяца назад +3

      Mg ky nivdun yet nahit😂😂😂😂

    • @SumeetPatil-f8i
      @SumeetPatil-f8i 2 месяца назад

      😂😂😂😂​@@netajigharage1414

    • @gamerplyer8738
      @gamerplyer8738 2 месяца назад +1

      मग आमदारकी विसरा

    • @ShahrukhPathan-p4e
      @ShahrukhPathan-p4e 2 месяца назад

      मग आमदारकी विसरा

  • @SumeetPatil-f8i
    @SumeetPatil-f8i 2 месяца назад

    Only one HM saheb