Kagal मध्ये Samarjitsinh Ghatage ना Hasan Mushrif यांच्या विरोधात लढवायचा पवार प्लॅन Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 62

  • @vishalangaj7136
    @vishalangaj7136 2 месяца назад +19

    कागलचे आमदार राजेसाहेब होणार हे फिक्स आहे लवकरच धमाका होणार

  • @shahajikoravi8144
    @shahajikoravi8144 2 месяца назад +12

    यावेळी परिवर्तन होणार राजेच आमदार होणार

  • @indrajeetpatil7137
    @indrajeetpatil7137 2 месяца назад +12

    यावेळी समरजीत घाटगे आमदार होणारच मुश्रीफ लाव किती ताकद लावायची ते

  • @ShahrukhPathan-p4e
    @ShahrukhPathan-p4e 2 месяца назад +15

    समरजीत दादा तुतारी मध्ये जावा आमदारकी फिक्स आहे

  • @djprasadpatilkolhapur
    @djprasadpatilkolhapur 2 месяца назад +7

    भगवे वादळ... राजेसाहेब...🚩🧡

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 месяца назад +13

    अति अहंकार बरा नाही हातकणंगले मदे असच झालं शेट्टीना विचारा ते सुद्धा आघाडीत जाणार नाही बोलले होते त्यांचं काय झालं माहित आहे...

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 Месяц назад

      शांत घ्या😂😂
      आम्ही कागलकर बघून घेऊ😂😅

  • @shashikantpowar9642
    @shashikantpowar9642 2 месяца назад +11

    राजे राष्ट्रवादीचे शरद पवार तुम्हाला नक्कीच आमदार करतील.फडणवीसांच्या नादी लागू नका. ते तुम्हाला गॅसवर ठेवत आहेत.आता त्यांचंच काही खरं नाही.इतिहास आठवा.अभी नहीं तो कभी नहीं

  • @bhikajikoravi1083
    @bhikajikoravi1083 2 месяца назад +5

    यावेळी राजे आमदार

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 месяца назад +4

    एकदा वापरलेला डाव शरद पवार परत टाकत नाहीत 💯

  • @milindsutar3785
    @milindsutar3785 2 месяца назад +2

    शरद पवारांचाच उमेदवार विजयी होणार
    कोल्हापूर.

  • @spark7179
    @spark7179 2 месяца назад +3

    मुश्रीफ यांचा पराभव फिक्स

  • @dadasopatil4275
    @dadasopatil4275 2 месяца назад +8

    Raje jinknar

  • @pravinaswale9041
    @pravinaswale9041 2 месяца назад +1

    यंदा राजेच 🚩🚩

  • @amarredekar6844
    @amarredekar6844 2 месяца назад +2

    Only raje king of kagal

  • @sandeshrao4583
    @sandeshrao4583 2 месяца назад +3

    @७.२६ ..सरसेनापती संताजी घोरपडे हा साखर कारखाना मुश्रीफ चा आहे... समरजित नाही......😂😂😂😂 तुमच्या RESEARCH TEAM ला माझ्याकडून २ जोडे मारा.....

  • @yojanakamble417
    @yojanakamble417 2 месяца назад

    कोल्हापुर उत्तर वर विडीओ बनावा

  • @udayjagatap3443
    @udayjagatap3443 2 месяца назад +1

    Yala amhi yaveli padnarch💯 ek maratha lakh maratha 💯

  • @akashsalgar-j6t
    @akashsalgar-j6t 2 месяца назад

    ah rajech🎉

  • @dilipnaikawadi3478
    @dilipnaikawadi3478 2 месяца назад

    लवकर निर्णय घ्या नाही तर राजू शेट्टी होईल.

  • @anandapatil8928
    @anandapatil8928 2 месяца назад

    Ho

  • @fayyazmujawar5981
    @fayyazmujawar5981 2 месяца назад

    HM साहेब फिक्स

  • @adigamer4901
    @adigamer4901 2 месяца назад +3

    राजे च भावी आमदार

  • @VijayPatil-ez1vl
    @VijayPatil-ez1vl 2 месяца назад

    Raji fix

  • @gsp2042
    @gsp2042 2 месяца назад +1

    Kirit Somaiya la umeedwari dyavi, just stating! 😂

  • @suhasjondhale2188
    @suhasjondhale2188 2 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 2 месяца назад +3

    पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता कोणी नाही का पक्षात????
    एक झालं की एक सामान्य कार्यकर्ते कधी आमदार होणार

  • @sachindarekar2515
    @sachindarekar2515 2 месяца назад

    Only mushrif saheb

  • @indrajeettele7820
    @indrajeettele7820 2 месяца назад +2

    महा विकास

  • @saurabhdundgekar3704
    @saurabhdundgekar3704 2 месяца назад

    एक माहिती चुकीची आहे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आ. मुश्रीफ साहेबांचा आहे तुम्ही समरजित राजेंचा असल्याचा उल्लेख केलाय..

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3r 2 месяца назад

    जाणार

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 месяца назад

    😊

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 месяца назад +3

    अंबारीश घाटगे यांनी हाती तुतारी घेतली पाहिजे बदल नक्की घडणार 🔥

    • @sandeshrao4583
      @sandeshrao4583 2 месяца назад

      😂😂 पाकीट बाज...😂😂😂

    • @indrajeetpatil7137
      @indrajeetpatil7137 2 месяца назад +6

      त्यांनी तुतारी नाही तर मुश्रीफचे पाकीट घेतले आहे हातात

  • @swarupbhosale1601
    @swarupbhosale1601 2 месяца назад +4

    पर्मनंट आमदार मुश्रीफ साहेब
    यंदा सिक्स शिट फिक्स

  • @SRMore01
    @SRMore01 2 месяца назад +2

    " Bol Bhidu" che copy paste video astat tumche sir.
    Need your own content.

    • @dipakborate664
      @dipakborate664 2 месяца назад

      सगळं कॉपी करतात

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад +1

      Obc bhidu swata copy kartat.
      Tyana funding yete 6gn kadun. Tujhyakade paise astil tar pathava mag

  • @SJ-kg4jw
    @SJ-kg4jw 2 месяца назад +1

    स्व:ता शरद पवार कागल तालुक्यात उभारले... तरी परमनंट आमदार मुश्रीफ साहेबचं...

  • @sagarpatil6314
    @sagarpatil6314 2 месяца назад

    HM साहेब फिवस

  • @vilaspatil2643
    @vilaspatil2643 Месяц назад

    हसन साहेब विजय होणार

  • @rangrao3200
    @rangrao3200 2 месяца назад +1

    या सर्व वावड्या आहेत सामान्य जनता साहेबांचे पाठीमागे ठामपणे उभी आहे साहेब दैवत आहेत नाद करु नये

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 Месяц назад

      कुणाचं दैवत😂

  • @arunhaval4093
    @arunhaval4093 2 месяца назад

    हसन मुश्रीफ साहेब

  • @rahulbhosale4840
    @rahulbhosale4840 2 месяца назад

    हसन सो मुश्रीफ परत आमदार होणार

  • @pratappatil3194
    @pratappatil3194 2 месяца назад +3

    काटे की टक्कर बिकर काय नाही हसन मुश्रीफ आमदार होणार

    • @indrajeetpatil7137
      @indrajeetpatil7137 2 месяца назад +1

      आता थेट घरला जायाच

  • @tanveermulla6755
    @tanveermulla6755 2 месяца назад

    Only mushrif saheb

  • @pratappatil3194
    @pratappatil3194 2 месяца назад +2

    काटे की टक्कर बिकर काय नाही हसन मुश्रीफ आमदार होणार

    • @indrajeetpatil7137
      @indrajeetpatil7137 2 месяца назад

      आता थेट घरला जायाच