पानशेत धरणातून 🏞️ बाहेर आल्या पूर्वीच्या काळातील अनेक जुन्या वास्तू | शिरकाई देवी 🛕मंदिर | Paayvata

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 106

  • @Kudale-Patil
    @Kudale-Patil 3 месяца назад +2

    खूप छान माहिती महेश दादा👌
    स्वराज्यभूमीचे शिवपाईक युवा सरपंच अमोल आण्णा पडवळ 🚩

  • @anishashirke8365
    @anishashirke8365 20 дней назад +1

    जय शिरकाई देवी🙏
    आमची कुलदेवी आहे 🙏

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 6 месяцев назад +9

    व्हिडीओ खुप छान.मुळ मंदिर फार सुरेख आहे.घडिव दगडाचे उत्तम मंदिर आहे.तसेच तुम्ही दाखवलेली शंकराची पिंड सुध्दा खुप देखणी वछान आहे.गर्दी गडबडीच्या ठिकाणी बरेच लोक जातात , पण अशा निर्जन ,ओसाड ठिकाणी पायपिट करत तुम्ही जाऊन व्हिडीओ दाखवता हे खरेच कौतुकास्पद आहे.तुमचे व्हिडीओ मी पाहते.वेल्हा ,कानंदी खोर्‍यातील राहणार्याचं हाल पण तुम्ही दाखवले.खुप छान व्हिडीओ. धरणामुळे अनेक गावे उठतात,ओसाड होऊन जातो सारा परिसर.ज्या लोकांचे सर्वस्व जाते,त्यांचे फार हाल होतात.हे बघुन अस्वस्थ होते मन.

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @Siddhesh_Bhikule
    @Siddhesh_Bhikule 6 месяцев назад +4

    साहेब छान आहे तुमची पायवाट मी बघते कारण शब्दरचना खुप सुंदर असतात असेच चालत रहा तुमच्या पायवाटेवर खरच छान

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @anilshirke1115
    @anilshirke1115 5 месяцев назад +2

    खुपचं छान माहिती दिली आपण धन्यवाद 🙏

    • @paayvata
      @paayvata  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @sujatabavadekar9520
    @sujatabavadekar9520 5 месяцев назад +2

    खुप छान आमची कुलदैवत आहे🙏🙏

  • @Malhar_21
    @Malhar_21 6 месяцев назад +9

    आमचेही कुलदैवत आहे 🎉🎉

  • @tanayashedge2482
    @tanayashedge2482 5 месяцев назад +2

    माझ्या माहेची कुलदेवी, देवीची मूर्ति खुप छान आहे.

  • @ravidhindle
    @ravidhindle Месяц назад +1

    सर जी आमचे बी कुल्ल दैवत आहे❤

  • @vikasshirke6780
    @vikasshirke6780 5 месяцев назад

    खूपच अभ्यासपूर्ण व्हिडिओ खूप खूप धन्यवाद!..🙏

    • @paayvata
      @paayvata  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @padmarajeshirke914
    @padmarajeshirke914 5 месяцев назад +4

    जय शिरकाई . आमची कुलदेवता आहे.

  • @poojashirke7462
    @poojashirke7462 5 месяцев назад +1

    Khup chhan mahiti milali, shirkaiaai amhachi kuldevi aahe. ❤

    • @paayvata
      @paayvata  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @deeliprajeshirke9626
    @deeliprajeshirke9626 6 месяцев назад +8

    खुप सुंदर माहिती.हे आमचे मुळगाव आहे.दरवर्षी हनुमान जयंती ला उपस्थित असतो.

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏

    • @pratikeshrajeshirke1995
      @pratikeshrajeshirke1995 6 месяцев назад

      Raje shirkoli aaple Mul gav nahi... aaplya kuldeviche sthan aahe...

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 5 месяцев назад

      गावाचे नाव काय आहे . आम्ही भेट देवू इच्छितो . 🙏🙏

    • @paayvata
      @paayvata  5 месяцев назад

      @@harshadpandit5797 शिरकोली

  • @kunalnivangune2549
    @kunalnivangune2549 5 месяцев назад +1

    शिरकोली फार छान गाव आहे...

  • @Malhar_21
    @Malhar_21 5 месяцев назад +1

    Khup khup chan mahiti 🎉

    • @paayvata
      @paayvata  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @AmolNalawade-mb2df
    @AmolNalawade-mb2df 5 месяцев назад +1

    खुप छान

    • @paayvata
      @paayvata  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @hanumantadisht4504
    @hanumantadisht4504 6 месяцев назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 5 месяцев назад +1

    Khoop..sundar...

    • @paayvata
      @paayvata  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @rohinidhindle940
    @rohinidhindle940 6 месяцев назад +1

    तुमच्या व्हिडिओ खूप छान असतात तुमची माहिती सांगण्याची पद्धत छान आहे आणि तुमचा शब्द साठा खूप छान त्यामुळे नवनवीन शब्द कानावर पडतात आणि सह्याद्री ची माहिती कानावर पडते‌ त्यामुळे तरुण पिढीस शिवकालीन इतिहास समजतो त्यामुळे तुमचे आभार मानतो धन्यवाद जय शिवराय ❤

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @Sula1965
    @Sula1965 6 месяцев назад +2

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती, धन्यवाद

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @mayapol9714
    @mayapol9714 6 месяцев назад +2

    खूपच छान आहे . हे तर माझं गाव आहे माझं बालपण इथेच गेलं आहे खूप छान आहे व्हिडिओ दादा.

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @pratikeshrajeshirke1995
    @pratikeshrajeshirke1995 6 месяцев назад +1

    खुप सुंदर महिती दादा आमी दरवर्षी यात्राला आणि नवरात्रीमधे शिरकोली ला जातोच.. पण तुम्ही ही जी महिती दिली त्या बदल तुमचे मानापसून आभार

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @unseenindiaincredibleindia5141
    @unseenindiaincredibleindia5141 5 месяцев назад +1

    खुप छान👏👍

    • @paayvata
      @paayvata  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @sangitatotre7221
    @sangitatotre7221 6 месяцев назад +1

    Khoopach chhan mahiti dili thanks

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @VishalBavdhaneVlog
    @VishalBavdhaneVlog 6 месяцев назад +2

    खुपच सुंदर मंदिर आहे. तुमचे विश्लेषण जबरदस्त.. ❤❤

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад +1

      धन्यवाद 🙏

  • @jyotihande972
    @jyotihande972 5 месяцев назад

    माझ्या माहेरची कुलस्वामिनी माझी शिरकाई देवी

  • @birdgallery6355
    @birdgallery6355 6 месяцев назад +1

    कालच आम्ही या मंदिरात जाऊन आलो फार प्रसन्न वाटले

  • @pradeeppawar5536
    @pradeeppawar5536 6 месяцев назад +1

    खूप छान होता आजचा व्हिडिओ महेश आणि माहिती पण खूप छान दिली तुझ्या चॅनलच्या माध्यमातून बरच काही बघायला मिळत आम्हांला धन्यवाद🙏🏻🙏🏻

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏👍

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 6 месяцев назад +1

    खुप छान विडीओ बनवलाय 🙏❤️

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @ganeshrajeshirke2805
    @ganeshrajeshirke2805 6 месяцев назад +1

    Saheb khup khup dhanyawad.....mi Rajeshirke aahe....pan tumhi jo aamchya devicha itihaas saangitalat to kharach amulya aahe....

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 6 месяцев назад +1

    दादा प्रथम खूप खूप धन्यवाद आज पानशेतच्या धरणाबद्धल खूपच सुंदर माहीती मिळाली आणि मंदिर आजूबाजूच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहून खूप समाधान वाटले आमच्या मेव्हण्याच्या जन्मावेळी पानशेत धरण फुटले त्यामुळे त्यांच्या जन्म दाखला हॉस्पिटलमध्ये भिजल्यमुळे नोकरी साठी त्यांची जन्म तारीख चुकीची लागल्याने ते पाच वर्षे लवकरच सेवा निवृत्त झाले 🙏🇮🇳🌹🌹❤

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏
      आणि धरण फुटल्याचा असा देखील फायदा होऊ शकतो 😀
      आठवणी सुंदर आहेत
      🙏👍

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 5 месяцев назад +3

    मी पूर्वा शिर्के. आमची कुलदैवत आहे. शिरकाई देवी. आता नवीन मंदिर बांधण्यात आले आहे वरच्या बाजूला. ज्या वेळी आम्ही गेलो होतो तेव्हा नवीन मंदिराचे काम चालू होते.

  • @HariKarde-mm2xv
    @HariKarde-mm2xv 6 месяцев назад +1

    Khubchand mahiti Delhi Bhava

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @mangeshshete5901
    @mangeshshete5901 5 месяцев назад +1

    जुनं मंदिर आहे हे

  • @devilmgaming8895
    @devilmgaming8895 4 месяца назад +2

    Majhe gav Ahe, Te tyach gavat dongarawarti 'dangekhind ' Mhanun wasti ahe Tumhi tya wasti la bhet dya, khanu gava sarkhech tithe dekhil mojkich manase rahatat, plz ekda tari bhet dya

    • @paayvata
      @paayvata  4 месяца назад

      @@devilmgaming8895 👍

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 5 месяцев назад +1

    🙏🙏

  • @JayshreePadval-e5m
    @JayshreePadval-e5m 3 месяца назад +1

    , आमचं पण कुलदैवत आहे

  • @shindesarkar466
    @shindesarkar466 6 месяцев назад +1

    संवर्धन शक्य आहे.

  • @mangeshshete5901
    @mangeshshete5901 5 месяцев назад +2

    मी दर वर्षी प्रमाणे जातो पशुसंवर्धन विभाग

  • @poojashirke2615
    @poojashirke2615 6 месяцев назад +1

    खुप सुंदर माहिती दिली तुम्ही दादा
    हे माझ्या कुलदेवी चे मंदिर आहे, खुप सुंदर यात्रा भरते हनुमान जयंती च्या दुसऱ्या दिवशी 😊 खुप जागृत देवस्थान आहे हे 😊

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏👍

    • @indrajeetpaygude8730
      @indrajeetpaygude8730 5 месяцев назад +2

      शिरकोली गाव, शिरकाई देवी मंदिर

  • @lahupasalkar7176
    @lahupasalkar7176 29 дней назад +1

    Pasalkar लोकांचे कुळदेवत आणि कुळ देवी काय आहे . कोणला माहीत आहे का

  • @AnujaRenuse
    @AnujaRenuse 5 месяцев назад +1

    Aamchi devi aahe shirkai kuldaiwt aahe.. Nvsala pawte devi

  • @AnantPadwal-mq3fl
    @AnantPadwal-mq3fl 5 месяцев назад +1

    आमचं गाव आहे शिरकोली

  • @sandipzende7108
    @sandipzende7108 6 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      🙏♥️

  • @p.r.4570
    @p.r.4570 6 месяцев назад +2

    Sthalanar kel astt trr nastt chalal ka government ni..panyat budvun kay milal?

  • @mangeshshete5901
    @mangeshshete5901 5 месяцев назад +1

    दर सहा महिने जातो

  • @aniketbhilare6574
    @aniketbhilare6574 5 месяцев назад

    महेश जी सुरवातीला आपण नाव घेताना कृपया संपूर्ण नाव घेत जा

  • @vishalbhoite5091
    @vishalbhoite5091 6 месяцев назад +1

    ह्या वास्तु कडे बघून एकच प्रश्न मानत येतो की सर्व मंदिरच का गाडली गेली.....

  • @pradeepdesai4846
    @pradeepdesai4846 6 месяцев назад +1

    खूप छान ठिकाण आहे. मुंबईहून कसे यायचे? एक दिवसात हाेईल काय?

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад +1

      धन्यवाद 🙏
      ST आहे पण संध्याकाळी मुक्कामी एस टी असते.
      खाजगी वाहनाने जाता येईल.
      पुणे पानशेत रोड ला पानशेत chyaa अलिकडून कुरण फाटा आहे तिथून शिरकोली विचारा कोणीही सांगेल.
      पानशेत ते शिरकोली साधारण 25 किलोमीटर अंतर आहे.
      खाजगी वाहन असेल तर एक दिवसात नक्कीच होईल

  • @greencityinternetcafe4775
    @greencityinternetcafe4775 6 месяцев назад +1

    अभ्यासपूर्ण विश्लेषण

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @minakashidhengle
    @minakashidhengle 6 месяцев назад +2

    सर हा व्हिडिओ खूप सुंदर आहे त्या बद्दल प्रथम धन्यवाद 🙏🙏 सर काही प्रश्न आहे आहेत माझे तिथे जाण्यासाठी ST आहे का? कुठून आहे समजेल का?? किती वेळ लागतो जायला 1 दिवसात होईल का??😊

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад +2

      धन्यवाद 🙏
      ST आहे पण संध्याकाळी मुक्कामी एस टी असते.
      खाजगी वाहनाने जाता येईल.
      पुणे पानशेत रोड ला पानशेत chyaa अलिकडून कुरण फाटा आहे तिथून शिरकोली विचारा कोणीही सांगेल.
      पानशेत ते शिरकोली साधारण 25 किलोमीटर अंतर आहे.
      खाजगी वाहन असेल तर एक दिवसात नक्कीच होईल

    • @sonalirawade7970
      @sonalirawade7970 6 месяцев назад +2

      Ho punyatun sadharan 2 tas lagtat

  • @dushantjawalkar8771
    @dushantjawalkar8771 6 месяцев назад +1

    दादा.. या मंदिराचे लोकेशन पाठवता का प्लीज.. आम्ही खुप दिवस हे जागा शोधत आहोत पण सापडली नाही 🙏मदत होईल

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад +1

      पुणे पानशेत रोड ला पानशेत chyaa अलिकडून कुरण फाटा आहे तिथून शिरकोली विचारा कोणीही सांगेल.
      पानशेत ते शिरकोली साधारण 25 किलोमीटर अंतर आहे.
      खाजगी वाहन असेल तर एक दिवसात नक्कीच होईल

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 6 месяцев назад +1

    मंदिराची तोडफोड केलेली आहे लगेच लक्षात येतं

  • @yogeshdar
    @yogeshdar 6 месяцев назад +3

    पुन्हा त्या काळात जाता आले असते तर ............😢😢

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 5 месяцев назад +1

    तिथे मध्यंतरी, पासलकर घराण्यातील पूर्वज्यांच्या, वीरगळी सापडल्या होत्या

  • @anilbharti7929
    @anilbharti7929 6 месяцев назад +1

    तवा जखनी भोरदेवअसे व्हिडिओ काढा ना तिकडचे पुढचे पानशेतच्या वरचे

    • @anilbharti7929
      @anilbharti7929 6 месяцев назад

      रूळे येथील माऊली राईस मिल दाखवा

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      काय आहे हे

    • @anilbharti7929
      @anilbharti7929 6 месяцев назад +1

      @@paayvata पानशेतच्या वरील गावे आहेत

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 6 месяцев назад +1

    Video Nasoon odio

  • @shailapadwal2293
    @shailapadwal2293 Месяц назад +1

    🙏🙏

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      @@shailapadwal2293 🙏

  • @unseenindiaincredibleindia5141
    @unseenindiaincredibleindia5141 5 месяцев назад +1

    खुप छान👏👍

    • @paayvata
      @paayvata  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏