Bollywood ने केला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत 38 वर्ष भेदभाव! Dr.Basaheb Ambedkar & Bollywood

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • #Bollywood #drbabasahebambedkar #movie #bhedbhav #maharashtra #mumbai #marathi #nagrajmanjule #jabbarpatel #mammooty #38year
    Bollywood ने केला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत 38 वर्ष भेदभाव! Dr.Basaheb Ambedkar & Bollywood

Комментарии • 606

  • @dikshanitnaware3915
    @dikshanitnaware3915 4 года назад +55

    एकदम खरे बोललेत सर तुम्ही मी लहान पणापासून ते आता पर्यंत ही गोष्ट निरीक्षणाने बघितल की भारतरत्न Dr Babasaheb Ambedkar यांचे फोटो काय उल्लेख सुद्धा नाही....किती अन्याय करतात हे आता सुद्धा....खूप सुंदर माहिती दिली आपण.

    • @EqualityTimes
      @EqualityTimes  4 года назад +2

      धन्यवाद ताई

    • @meghnatamgadge8745
      @meghnatamgadge8745 4 года назад +2

      Very nice

    • @sameergudekar7519
      @sameergudekar7519 4 года назад +1

      हो मला तर 2019 माहीत पडले प्रकाश जी आंबेडकर साहेबा बद्दल

    • @bhikshuktaide342
      @bhikshuktaide342 3 года назад +1

      तीन वर्षाच्या मुलां मुलींना बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र सांगा. जयभिम.

    • @rohinisonawne5705
      @rohinisonawne5705 3 года назад

      D

  • @dineshbhawale5670
    @dineshbhawale5670 3 года назад +4

    खऱ्या अर्थाने आधुिनक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर च आहेत पण तसा लोक विचार करत नाहीत एकदा बाबासाहेब वाचून तर बघा.
    जय शिवराय
    जय भीम 🙏🙏🙏

  • @nirmalakamble7440
    @nirmalakamble7440 3 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली जयभीम

  • @bhimraosalve4584
    @bhimraosalve4584 3 года назад +1

    Khupchanmahete.Jaibhem.
    Namo budhay.

  • @ajaykore4643
    @ajaykore4643 4 года назад +3

    माझ्या बाबासाहेबांनी सत्याची कास धरली हेच या खोट्या कंपन्यांना बघवत नाही 🙏

  • @madhukaringle6752
    @madhukaringle6752 3 года назад +1

    Ek dam barobar ahe bhau

  • @shrikantkamble8559
    @shrikantkamble8559 3 года назад +1

    khup chan mahiti dilis bhava thanks Jay bhim namo budhay

  • @hemanttayade1618
    @hemanttayade1618 4 года назад +120

    Rajni Kant Ha ekch Hero aahe jyane Kala Kalikaran movie madhe Boddh Mhanun kaam kele.
    Rajni tha Super 🌟.

    • @rvproduction5556
      @rvproduction5556 4 года назад +10

      Rajnikant orijanal madhe Mahar Aahe......😎😎

    • @hemanttayade1618
      @hemanttayade1618 4 года назад +4

      @@rvproduction5556
      Rajni Kant Ha Mahar kinva Boddh Nahi aahe. Rajni Kant Ha Hindu aahe. Tyache khare naaw Shivaji Gaykwaad aahe.
      Jay Bhim.

    • @abhilash1017
      @abhilash1017 4 года назад +2

      @@hemanttayade1618 mhanaje mahar hindu nahiyet barobar na nice bhai

    • @abhilash1017
      @abhilash1017 4 года назад +2

      @@hemanttayade1618 hindu navachi konti jaat ahe ky?😀😃😄hindu ahe mhne.hindu ahe mhnje kontya tari jaticha asnar ch na ..hindu jaatincha samuh ahe,....its not a religion its culture...it has not any founder or establisher

    • @abhilash1017
      @abhilash1017 4 года назад +1

      Buddism founder budhh religious book... tripitak idol budhh caste boudh,
      Islam founder Muhammad religious book quran god allah...caste islam,
      Sikh founder gurunanak religious book guru granth sahib... caste sikh,
      Christen founder jesus religion book bible god jesus ....caste christen,
      Jain founder mahavir book syadwad....caste jain,
      Hindu founder....dont know?mein god...33 million?...caste 4236 castes ....its not explainable😃😄😄hindu

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 4 года назад +6

    बहुजनो की सत्ता के एक राष्ट्रवाद से समृध्द,सुरक्षित राष्ट्र के लिए विश्व के नं.1विद्वान,द ग्रेटेस्ट मॅन डाॅ.बाबासाहेब अंबेडकर द्वारा सबंध मानव कल्याण के लिए बनाया सर्वसमावेशक धम्मरुपी सम्यक संविधान और बुध्दमय भारत ! जयभिम ! जयशिवराय !! जय संविधान !!!
    🌾⛳🏹✍️📘🇮🇳✊☸️⚖️🚀🛰🌏🛸

  • @panchashilarawale3112
    @panchashilarawale3112 4 года назад +2

    Khup sunder mahiti dili , thank you , he sarv khare ahe

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 3 года назад

    बहुजनांचे उध्दारकरता बाबासाहेबांचा फोटो आगोदर कुठल्याच हिंदी, मराठी सिनेमात दिसला नाही पण आपण ह्या सिनेमावर भरभरून प्रेम केले, किती वेदना दायक ही घटना आ हे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @kiranlondhe2380
    @kiranlondhe2380 4 года назад +68

    बाबासाहेबांच्या महतीला कोणाच्या शिफारसची गरज नाही. इतके त्यांनी लोकांसाठी केलय .त्यांच स्थान आमच्या ह्रदयात आहे.

    • @jayeshchandurkar4998
      @jayeshchandurkar4998 3 года назад +1

      अगदी बरोबर बोललात भाऊ! जय भिम

  • @nitinlondhe6336
    @nitinlondhe6336 4 года назад +111

    💙किती सुरेख माहिती दिलीस भावा, जयभिम नमो बुध्दाय 💙🙏🙏🙏

  • @milindshinde1404
    @milindshinde1404 4 года назад +7

    बाबासाहेबांनी असल्या टुकार लोकांना अजीबात किंमत दिली नव्हती, दिलीपकुमार चे उदाहरण माहिती असेल सर्वाना

  • @shaikhmohiddin7105
    @shaikhmohiddin7105 3 года назад +1

    Sahi bole bhai JAI BHEEM ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 4 года назад +10

    Jay bhim, 279 लोकांनी dislike Kele आहे . हे लोक खऱ्या बापाचे नाहीत. अरे भडव्यांनो भारतीय राज्य घटनेचे विश्लेषण करून बघा. अभ्यास करून बघा. Dr. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्त्व किती उंचीचे होते. जय VBA, jay संविधान .

  • @rakeshkurane9565
    @rakeshkurane9565 3 года назад +2

    Jay bhim Chan mahiti dili💙🙏

  • @bhatumohite7217
    @bhatumohite7217 3 года назад +3

    मनुवादी विचार कसे घातक आहेत याचे
    जिवंत उदाहरण आहे

  • @UnaadSomu
    @UnaadSomu 4 года назад +2

    आठवी पर्यंत माहित नवत कोण बाबा साहेब ते, खूप उशिरा कळले बाबा साहेब,

  • @AnandKumar-jb9wi
    @AnandKumar-jb9wi 3 года назад +2

    बाबा साहेब अमर रहे।जातिवाद को समाप्त करना है।

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 4 года назад +3

    अत्यंत महत्वाचा व्हिडियो....
    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भारताच्या हृदयात कोरलेले आहे, त्यांची अमीट छाप समाजात पडली तरा, मानसिकता अश्या घटका पासून "घेणे-देणे" नसल्याच्या मानसिकतेची आहे, भारतातील न्याय व्यवस्था अत्यंत आधुनिक पद्धतीने बाबासाहेबांनीच निर्माण करून दिली, वकील, बँरिस्टर संविधान व कायदे यांच्या अभ्यासा शिवाय होवू शकतात काय?
    तेव्हा चित्रपटातील कोणताही वकील, न्यायालये बाबासाहेबांचा फोटो का दाखवत नसतील तर त्याचं मुख्य कारण तत्कालिन कला निर्देशकही असू शकतात, अत्यंत. व्यवसायीक चित्रपटांचे कथानक विद्रोहा शिवाय निर्माण होत नाहीत, कामगार असो की, स्त्री वरील अत्याचार,,, मुले, शिक्षण,,,, प्रत्येक समस्यांचे उत्तरे संविधानातून देणारे "भिमराव" शक्तीमान पुढारी असल्यावरही अभ्यासाच्या अभावा मुळे केवळ दुर्लक्षा मुळे हे असे घडले असावे.... पण निर्माता खर्च. करतो व मना सारखे बदल घडवू शकतो, निर्मात्यांना वरील बाबी महत्वपूर्ण वाटण्याचे "लोकप्रिय पर्याय" होते, शिवाय "कॉंग्रेसचे नेचे हेच दलितांचे नेते बिंबवण्याच्या कार्यक्रमात हे धाडस कुणी करून दाखविली नाही, शिवाय धार्मिक प्रवुत्तीचे निर्माते सर्वाॉधिक,,, ! आंबेडकरांना मना पासून "छातीठोक पणे माननारा एकमेव दिग्दर्शक मंजुळे हे काम लिलया करतांना दिसत. आहेत, त्यांची दृष्टी अनेक दिग्दर्शकांना. यावी ऐव्हढे ते सक्षम दिग्दर्शक नक्कीच आहेत

  • @satyawandhanwal358
    @satyawandhanwal358 4 года назад +6

    इस महामानव के बारे मेरे कुछ शब्द कहने मे मेरी सोच समझ का अभी उतना विस्तार नही हुआ है
    बस आप के बारे मे जब ख्याल आता है तो सिर्फ यही कर सकता हूँ 👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajaykore4643
    @ajaykore4643 4 года назад +1

    आजही बाबासाहेब आंबेडकर आमच्या ह्रदयात आहेत कशाला त्या च्या नांदी लागता घटनेचे शिल्पकार आहेत ते आणि त्यांच्या फोटो पिक्चर मधे काय नसला काय त्यांचा फोटो माझ्या देशबांधवांचा घराघरात देव म्हणून पुजतात
    हृदययात पुजुन ठेवलाय अशा माणसांना काय कळणार त्यांचं महत्त्व भिमराव आंबेडकर आमचे प्रेरणास्थान आहेत अश्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @kunalpawar6143
    @kunalpawar6143 4 года назад +34

    Jay bhim dada
    Bollywood मध्येच काय तर मराठी मधे सुध्दा हेच चालते
    उग सोशल मीडिया चा वापर वाढल्या मुळे आता तरी दाखवत आहे
    बाबासाहेबांचा नाहीतर महात्मा फुले,राजश्री शाहू महाराज,संत कबीर ,संत रोहिदास यांचा सुध्दा उलेख करत नाही

  • @sachinwankhade376
    @sachinwankhade376 3 года назад

    बाबासाहेब आंबेडकर खूप महान आणि ज्ञानी महापुरुष आहे, होते,आणि राहतीलच.आज इतके वर्ष झाली तरी बाबासाहेब भारतीय लोकांना कळत नाही, खूप मोठी शोकांतिका आहे. बाबासाहेब यांनी महिला ना, आदिवासी ना सगळ्या गोर गरीब लोकांना हक्क मिळवून देऊन सुद्धा त्याना बाबासाहेब कळले नाही.

  • @rahulmargale5313
    @rahulmargale5313 3 года назад +1

    हो! जेव्हा जेव्हा मी जुन्या काळातील नाटक चित्रपट पाहिले तेव्हा यामधे घर, सरकारी ऑफिस कोर्ट रूम दाखवले जात तेव्हा त्यामध्ये प्रामुख्याने गांधी, टिळक, विवेकानंद,. नेहरु, इत्यादीचे फोटो पाहायला मिळत असतं. क्वचित शिवाजी महाराज असत. पण बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो कधीच पाहायला मिळत नसे. विशेषतः कोर्ट रूम मध्ये तरी.. कारण स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाचे लोकशाही पुरस्कृत एवढे सुंदर संविधान लिहून सुध्दा या संविधान निर्मात्याचा साधी एक प्रेम चित्रपटात दाखवू शकले नाही. हे पाहून दुःख आणि चीड सुद्धा येत होती. तसेच राऊंड टेबल कॉन्फरन्स, पुणे करार, अश्पृष्याचा नेता, इ. गांधीवाद आणी आंबेडकरवाद, आपल्या संपूर्ण देशाला सर्वशृत असूनसुद्धा आश्चर्या ची बाब म्हंजे जेव्हां गांधी चित्रपट पहिला तेव्हां या बाबी सर्व त्यामधे हव्या होत्या पण. बाबासाहेबांचा साधा उल्लेखही त्या चित्रपटात पाहायला मिळाला नाही. यावरून या देशात जातीय बीजे अजूनही किती खोलवर रुजलेली आहेत हे लक्षात येतं. पण आता जसे बाबासाहेब लोकांना कळत आहेत किंवा वाचत आहेत, तसे थोडेसे चित्र बदलले आहे. आताच्या चित्रपटांमधे बाबासाहेबांचे फोटो पाहायला मिळतात हे पाहून समाधान होते.

  • @shashiyadav7938
    @shashiyadav7938 4 года назад +5

    खरोखरच अगदी बरोबर आहे बाबासाहेब याचा फोटो दखवणात त्याना कमी पणा वाटत असेल कारण तेथे मनुवादी विचार अडवे येत असतील

  • @sagarbhosale1686
    @sagarbhosale1686 4 года назад +34

    Aslya bhurtyani दाखवले नाही म्हणून् mazha सूर्य kadhi zhaknar नाही

    • @jyotiwadhve1679
      @jyotiwadhve1679 3 года назад

      Right bhau. suryala prakash mhnje kay he sagne kiti murkh panache lakshan ahe .Surya kadhi talhatane zakta yeto ka?

  • @sagarkamble7009
    @sagarkamble7009 4 года назад +35

    "चंद्र, सूर्य आणि सत्य ह्या तीन गोष्टी कधीही लपून राहत नाहीत व लपवताही येत नाहीत " - तथागत गौतम बुद्ध.

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 4 года назад

    भारत देशा नें मानवते ला दोन महान सुपुत्र दिले ते म्हणजे गौतम बुद्ध आणी डॉ बाबासाहेब आंबेडकर कोणी भिंती वर फोटो न लावल्या ने बाबासाहेबा चे महत्व कमी होणार नाही जे ह्रदयात राहतात त्यांना भिंती ची गरज नसते मी स्वतः एका कर्मठ हिंदू घरात जन्मलो तरी बाबा साहेबा चा अनुयायी मानतो गौतम बुद्धा चा अप दीप भव हा संदेश प्रत्यक्ष मध्ये उतरवणारे बाबा साहेब च माझा आदर्श आहे ❤️ जय भीम

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 4 года назад

    Vishwaratna Dr Babasaheb Ambedkar Saheb Ko Shat Shat Naman

  • @praviningale4311
    @praviningale4311 3 года назад +3

    Very nice notice karta Bhau tumhi. Ase ankhi video banava. Jaibhim jaibharat.

  • @sunilkamble7093
    @sunilkamble7093 4 года назад

    एकदम बरोबर आहे. फार मार्मिक टिप्पणी आहे. बाबासाहेब आंबेडकरांवर जातीचा शिक्का बसवून या मनुवादयांनी अन्याय केला आहे.

  • @igamer208
    @igamer208 4 года назад +40

    खूप छान माहिती भावा
    आवडल आपल्याला... एक दिवस नक्कीच मोठा होशील
    ...🙏

    • @vanmalajawale8665
      @vanmalajawale8665 4 года назад

      khup chan mahiti sangitlis bhava kadk kotI koti jai bhim👍👍👍

  • @prashantm2288
    @prashantm2288 4 года назад

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एकच महापुरुष आहेत ज्यांची लोकप्रियता वाढतच चालली आहे l गांधी तर संपूननच गेले l 🙏

  • @tribaloke556
    @tribaloke556 4 года назад +4

    Greatest Social reformer of the Century 🌹

  • @rahulbodare6823
    @rahulbodare6823 4 года назад +2

    Right 💯💯🙏🇪🇺🇪🇺

  • @shaheensabaansari2277
    @shaheensabaansari2277 4 года назад +3

    Bhot pyara video h
    Baba saheb ki photo ho ya naa hoo
    Dil se hamare wo hero ko koi nhi nikal sakta h love uu bhim raw my supar hero

  • @SunilKamble-im9ti
    @SunilKamble-im9ti 4 года назад +1

    Khup chan mahiti ahe bhau jay bhim 🙏🙏🙏

  • @uddhavgaikwad9667
    @uddhavgaikwad9667 4 года назад +5

    खरंच हे सत्य नाकारता येत नाही
    क्रान्तिकारक 🙏 जय भीम 🙏

  • @mahadevubale1684
    @mahadevubale1684 4 года назад +1

    It is a reality and a fact that Bollywood have did injustice against Dr Babasaheb Ambedkar by not giving the great son of India.He has dedicated his life for the upliftment of the downtrodden, women emancipation, and became a great leader by writing our Indian constitution. Now at list they can correct their blunders by giving him his due respect. Jai bhim.

  • @sarikamohite5125
    @sarikamohite5125 4 года назад +12

    खुप छान माहिती

  • @niteshkhobragade6290
    @niteshkhobragade6290 4 года назад +10

    Great information. Jay bhim

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 3 года назад +1

    म्हणूनच राजेश खन्ना हे एकच सुपरस्टार होते, आहेत आणि कायम राहणार . No Super Star other than Rajesh khnna in Film industry. He was, he is and he will also.

  • @nayanwagh9024
    @nayanwagh9024 4 года назад +6

    Ekach saheb Babasaheb 🙏💙👑

  • @mithileshambhore8931
    @mithileshambhore8931 4 года назад +2

    भाऊ बाबासाहेबांना ते चित्रपट मध्ये दकवत नसेन तर काय झालं....पण सगळ्या ना माहिती आहे.....बाप बाप आहे म्हणून...जय भीम ♥️ जय सविधन...

  • @himakshikhandeka1812
    @himakshikhandeka1812 3 года назад +3

    Babasaheb the great man in the world,I respect him so much,he is ideal man .❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👌

    • @sujatasahare3782
      @sujatasahare3782 3 года назад +2

      अगदीं खरे आहे ,हे वास्तव आहे ,बाबासाहेबांनी देशातल्या प्रत्येक स्त्री पुरुषाना समानतेचा न्याय मिळवून दिला पण बाबासाहेबांना या देशात कधिहि न्याय मिळाला नाही लाजिरवाणी गोष्ट आहे

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 4 года назад +1

    दाद हे बारपाबाचे लोकाना माहीती आहे कि बाबासाहेब विषय जर आदर दाखला तर या सवर्न लोकोचा मनुवाद्याना गद्दया सारखा वापर करता आला नस्ताआनी आता सुधा हे मनुवाद्यी जे सागतील तच हे करतील जय मुलनीवासी

  • @sukhdevshinge2508
    @sukhdevshinge2508 4 года назад +16

    नमो बुद्धाय,जय भिम

  • @suhaskamble2147
    @suhaskamble2147 4 года назад +48

    Jay bhim namo buddhay 🇪🇺🇪🇺🙏❤️❤️✨

  • @Dj_tanny_official_
    @Dj_tanny_official_ 2 года назад

    जे काही बोललात हे खरे आहे बाबासाहेबा बद्दल मलापण खूब असे वाटत आहे जय भीम

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 4 года назад +16

    आणी ज्या ठीकानी पोलीस ट्शेन किंवा इत्तर सरकारी ठीकानावर अन्याय होताना शीनआस्तो तेथे मागे बाबासाहेबांचा फोटो दाखवला जातो

  • @blackpanthers9855
    @blackpanthers9855 3 года назад

    दादा
    हा सूर्य आणि चंद्र आसू किंवा नसू
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव असणार. आणि यांच्या मुळेच सर्व लोक रोज दिवस पाहतात जगतात
    जय भीम

  • @vaibhavgulde2441
    @vaibhavgulde2441 3 года назад +1

    मित्रा खूप छान video बनवला आहे 👍👍

  • @jitendradharmani5297
    @jitendradharmani5297 3 года назад +2

    I'm proud of you Ambedkar ji ❤️💙

  • @Anand22488
    @Anand22488 4 года назад +96

    पहिली फिल्म ज्याच्यात जय भीम चा नारा ऐकला
    काला फिल्म बघा रजनीकांत ची...🙏🙏🙏

    • @tribhuvansakhahari3635
      @tribhuvansakhahari3635 3 года назад +5

      Dr Babasaheb Ambedkar was great hero of our lndian so manuvadhi burning ther Herat so they hide babasaheb s photo in flim industries namo buddhay jai bhim jai bharat

    • @Anand22488
      @Anand22488 3 года назад +2

      @@tribhuvansakhahari3635 right

    • @Entertainment-ql8qt
      @Entertainment-ql8qt 3 года назад +1

      Rajnikat is bast

    • @vrushabhtheexcellent842
      @vrushabhtheexcellent842 3 года назад +1

      Marathi industry mdhe babasahebanchya jivanavar khup movie nighalya.
      Kala hi pahali movie nhi ahe. Ya movie chya agodrch babasahebanvar marathi mdhe movies nighalya ahe. Proud marathi
      Jay shivaray🧡 Jay bhim💙

    • @ravipatil374
      @ravipatil374 3 года назад +1

      AB 3 FILMO ME JAI BHIM KA NARA HAI
      KAALA
      ARTICLE 15
      मैडम चीफ मिनिस्टर

  • @amrpalimeshram2788
    @amrpalimeshram2788 3 года назад +1

    Jay bhim 🙏🏼

  • @ratnatembhurne2888
    @ratnatembhurne2888 4 года назад

    Khup sunder mahiti dilyabaddal khup khup dhanywad jaibheem 🙏

  • @gautamidhuldhule6229
    @gautamidhuldhule6229 3 года назад +2

    Chan mahiti dili bhau 💙💙💙🙏🙏🙏Jay bhim, Jay mulnivasi, Jay sanvidhan..

  • @dasharathkanade9626
    @dasharathkanade9626 3 года назад

    खरया हिरयाची पारख जोहरीच करतो, परदेशात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मान सन्मान दिला जातो पण दुर्दैवाने भारतात ब्राम्हणी व्यवस्थेने त्यांचे अवमूल्यन केले आहे, शेवटी सुर्य तो सुर्यच असतो, एक दिवस
    असा येईल की , त्या दिवशी सूर्योदय नक्की
    होईल, जय भिम, जय संविधान जय जवान जय किसान एकता झिंदाबाद!

  • @shantibhagat8069
    @shantibhagat8069 4 года назад +1

    Very true

  • @popinkumar3787
    @popinkumar3787 3 года назад +1

    Jay bheem 🙏

  • @ghostlandhindihorrorstorie8676
    @ghostlandhindihorrorstorie8676 4 года назад +5

    Jay Bhim namo buddhay

  • @sheetalbhalerao8192
    @sheetalbhalerao8192 4 года назад

    Now whole world praising Babasaheb Ambedkar

  • @parshuramkattimani2934
    @parshuramkattimani2934 3 года назад +1

    Khup changli information bhava 🙏👍🙏

  • @sheshraogajbhiye7842
    @sheshraogajbhiye7842 3 года назад

    नमो बुद्धाय जयभीम
    बहुत बहुत बधाई एवं मंगलकामनाये करते हैं

  • @smartgramsevak3203
    @smartgramsevak3203 4 года назад

    मराठीतील मुक्ता या चित्रपटात देखील थोड्या प्रमाणात संदर्भ आहेत. विशेष म्हणजे जब्बार पटेल यांनी बाबासाहेब यांना चित्रपटात आणायला मदत केली

  • @RajuKumar-bs7uq
    @RajuKumar-bs7uq 4 года назад +12

    आप की वीडियो बहुत अच्छा है हो सके तो इसे हिंदी में भी बनाओ ताकि पूरे भारतीय समझ सके जय भीम 🙏

  • @vrushalihardas214
    @vrushalihardas214 4 года назад

    Khup chhan mahiti dili tumhi
    Baba sahebanbadal
    Khup dhanayad

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 3 года назад

    छान माहिती दिली. धन्यवाद आणि जयभिम.

  • @madhukarubale566
    @madhukarubale566 4 года назад

    बरोबर आहे सर

  • @vrushabhtheexcellent842
    @vrushabhtheexcellent842 3 года назад +1

    मराठी कलाकारांणी नेहमी babasahebancha आदर केला. त्यांच्या आणि रमाई माते च्या जीवनावर अनेक चित्रपट काढले.

  • @Vinaykumar-cy9kx
    @Vinaykumar-cy9kx 3 года назад +1

    Sadhu Sadhu Sadhu.....

  • @savitakathane8197
    @savitakathane8197 4 года назад

    True.

  • @yuvrajbhaithorat8936
    @yuvrajbhaithorat8936 3 года назад

    Jaybhim namo bhudhay very good nice information talk speech true your right thanku

  • @sharadgaikwad9392
    @sharadgaikwad9392 4 года назад +1

    चांगली माहीती ! परंतु सुजाता ह्या चित्रपटात हिरो दलित नसून सवर्ण व हिरोईन ही अछुत दाखविण्यात आली होती.🙏🙏

  • @rahulthool6202
    @rahulthool6202 4 года назад +1

    Yes

  • @swatidawarelaturkar4744
    @swatidawarelaturkar4744 4 года назад

    Barobar ahe

  • @aayushgaikwad7633
    @aayushgaikwad7633 4 года назад

    Gerat information Jay bhim

  • @gl555bass6
    @gl555bass6 4 года назад

    आता आपली वेळ आहे .... बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची खरी माहिती अख्ख्या जगात पोहचवण्यासाठी , मनुवाद्यांच्या कट कारस्थानांना उद्वस्थ करण्याची ..... फक्त नावापुरत नाही खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार बनायचं आहे .

  • @nandkishorwature227
    @nandkishorwature227 4 года назад

    I agree

  • @balkrushnakolhe863
    @balkrushnakolhe863 3 года назад +1

    Bapach Sthan Nehmi Rudhayat Rahnar ❤️

  • @pritammore7819
    @pritammore7819 4 года назад +1

    Barobar

  • @drashishmuley8205
    @drashishmuley8205 4 года назад +15

    Bollywood mdhe kami distat,but South cha anek movies mdhe ahet Babasaheb.Jai Bhim 🙏

    • @Anand22488
      @Anand22488 4 года назад +2

      Sanvidhan sarnam gacchami navachi film kadhli tyanni👍👍👍

  • @gscreationslatur530
    @gscreationslatur530 4 года назад +3

    Super

  • @rajendrabansode2163
    @rajendrabansode2163 4 года назад +1

    Chhan mahiti. Dhanyawad

  • @kishorbarphe6326
    @kishorbarphe6326 4 года назад +1

    VERY GOOD JAI BHIM JAI BHARAT

  • @जयभवानीजयशिवराय

    बरोबर बोलला दादा पटलं त्या bollywood वाल्यांना ती पोर्न star sunny mallika च शोभून दिसते बाबासाहेब समजायला अंगी तेवढी गुणवत्ता आणि नशीब हवं यांना काय कळणार नाही

  • @sanjivansontakke5155
    @sanjivansontakke5155 3 года назад +1

    पुर्वीचे निर्माते भीत होते की बा बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो दाखवला की फिल्म चालणार नाही अस मला वाटतं.अजूनही संविधान समजून न समजल्यासारखे करतात.त्यांचे दुर्दैव.🙏

  • @dr.arunkumarpatil3813
    @dr.arunkumarpatil3813 4 года назад +22

    जय भिम ! जय शिवराय !!

  • @barviondbhosle5394
    @barviondbhosle5394 4 года назад +1

    Absolutely right sir 👍 🙏 जय भीम जय संविधान नमो बुद्धाय 🙏

  • @shakuntaladhanve7267
    @shakuntaladhanve7267 4 года назад +4

    Khupch chhan kadakkkk jay bhim jay savidhan

  • @sagardhoke589
    @sagardhoke589 3 года назад

    भारी भाई। जय भीम

  • @surendradipake464
    @surendradipake464 4 года назад +2

    सूर्य कितीही झाकला तरीही झाकल्या जात ऩाही
    डॉ़
    बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत तसेच आहे जय भीम

  • @omkargaikwad9088
    @omkargaikwad9088 4 года назад

    Khup chan mahiti

  • @sunilghadge328
    @sunilghadge328 4 года назад +1

    खूप छान माहिती..

  • @chandrakumarlohakare2613
    @chandrakumarlohakare2613 3 года назад

    Nice analysis about Babasaheb Ambedkar

  • @rajannadar2734
    @rajannadar2734 4 года назад +1

    Great job

  • @dattaharipotalkar3566
    @dattaharipotalkar3566 4 года назад

    आगदी बरोबर आहे.. जय भीम

  • @roshandabhane1239
    @roshandabhane1239 3 года назад +1

    Namo Buddhay 🌺🙏🌺 Jay 🙏 Bhim