ठाकरे प्रमाणे केवळ पोकळ वल्गना नाहीं! आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी मुलाला मंत्रिपद नाहीं ! बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक आणि दिघे साहेबांचा खरा शिष्य ! 🙏🚩🚩
लाभले आम्हांस भाग्य मुख्यमंत्री च्या स्वरूपात एक निर्भेळ,संवेदनशील आणि त्यागी व्यतिमत्व मिळाले 🙏🙏 जो बोलते हैं वो करते हैं और जो नहीं बोलते हैं वो deffinetly करते हैं जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
एकनाथ शिंदे साहेब मुलाला सहज केंद्रीय मंत्री पद देऊ शकले असते.परंतु त्यांनी जेष्ठ खासदारांचा विचार करून त्यांना मंत्री बनवले ह्याला म्हणतात मनाचा मोठेपणा.जो कवचितच नेत्याममध्ये असतो.
@@shalakavayuvegla7229adhi Ajit pawar barobar full night suhag rat sajhri karun gand sujvun pahate pahate CM padachi shapath koni ghetli hoti ? Tya sujelya gandini man nahi bharal mhnun shinde kade gele ajun sujvayla😂😂😂😂😂😂😂😂shinde ni swatachya baykochi nahi sujhavli tar tyachi kay sujavnar mhnun punha Ajit pawar kade gele gand sujvayla😂😂😂😂😂😂😂😂hya saghlyancha Kami padla mhnun Raju painter kade pan gele tari pan samadhan nahi Mhnun high command la mala mokal kara boltoy😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एक घर एक टिकीट एक पद तरच सर्व जिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख,शाखा प्रमुख,जि.प.प.स.सदस्य,सरपंच, कार्यकर्त्यांना न्याय मीळेळ. किंवा काल नेत्यांच्या सतरंजा ऊचलले आज मुलांच्या सतरंजा ऊचलायच्या ऊदया नेत्यांच्या नातवंडाच्या सतरंजा ऊचलायची वेळ एकनिष्ठ कार्यकर्त्यांनवर येईल.
मा उध्दव ठाकरे साहेब यांचाकडे मुळ शिवसेना असुन सुद्धा महाराष्ट्रात शिवसैनिकांनी पाठिंबा देऊन सुद्धा मुसलमानांची मते मिळुन सुध्दा 12 उमेदवार पडले हे नामुष्कीच आहे
@@ulhasguhagarkar6534sheti maalala naslela bhav Ani maratha arakshan he 2mudde naste tar shinde ni 15 paiki 10 te 12 jaaga jinklya astya Ani ubt 21 paiki 2-4 jaaga jinklya astya
सुशिल साहेब... एकनाथ शिंदे साहेब हेचं ऊध्दव ठाकरे पेक्षा न.1 आहेत.. मुस्लिम मतदार साठी ऊध्दव नी मौलवी -मस्जिद यांचे उंबरे झिजवलेत... मुस्लिमांची व्होट बँक साठी आदरनिय बाळासाहेब ठाकरे जी यांचे विचार पायदळी तुडवून शौर,ईज्जत घालविली.... साहेब... खरोखर... एकनाथ शिंदे च खरा शिवसैनिक आहेत बाळासाहेब अन दिघे साहेब यांचा.... ऊध्दव नामधारी... फक्त इस्टेट चे वारसदार आहेत.... शिवसेना ची मुस्लिम सेना केली ऊध्दव जी ने....🎉🎉😂❤😢😢
मा.उध्दव ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रात 18 ते 23 खासदार निवडून आले पाहिजे होते ते उलट झाले त्यात राष्ट्रवादी आणि काॅगेस ने आपली पोळी भाजून घेतली आतातरी अक्कल येऊदे
Ase kay zale nashik dhule shordi nagar junnar baramati madhe harle modiji alle hote na sadharan mumbai pune nagpur sodhun kuthe kaam hotay jasta chala vikas zale mang marathwada vidharbha 4000 loka ne ka atmstya kela tyache uttar dya. Sadharan kitti rojgar dhile te sanga temporary nahi. Nashik sambhaji nagar nagar kutlya navin bhagat IT Patk anle sadharan kutlya marathi udyojagala protsahan dhile 10 varshat te sanga
Are yedya je kaam rashtrawadhi Ani congress chya karykartyanni kel EVM EC var last parayntar laksh theun te kaam shivsainikanni kel asat tar shivseneche 18 fix hote Shivsainikanni khup halgarji pan kela
@@mandartare1767 त्यांची बायको दिली असे तुम्ही आरोप करता मग तुमची बायको पाठवायची आहे का तुम्हाला उगाच काहीही बोलायचे तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहात काय ? 😡😡😡
@@dakshtachoudhari3616 😂😂😂😂😂😂😂😂dusryanna hindutvache certificate denara gharat bayko barobar nachayla dusra koni bhetla nahi ka tyala?😂😂😂😂😂😂shinde chya netyanna bolvaych na Te tebla var chadun full bar dancer sarkhe nachtat Bolvaych tyanchya paiki Konala tari Tarbujya salwar ghalun dusryanchi paksh Ani ghare fodnya madhe itka vyasth ki gharat kon yeto kon jato te pan nahi mahiti Ti porgi nakki tyachich ahe ka ?😂😂😂😂😂😂😂😂
@@dakshtachoudhari3616 video ahet RUclips var 😂😂😂😂😂😂😂😂dusryanna hindutvache certificate denara swatachi bayko kona konala gharat bolavte kay kay karte he mahit nahi ka tyala? Mahiti asel tar dusra koni bhetla nahi ka tyala? Shinde chya netyanna bolavaych na Te yevdhe mast nachtat table var bar dancer sarkhe😂😂😂😂
मुस्लिमांमुळेच भारतीय जनता पक्षाचे नुकसान झालेले आहे काही जातियवादी लोक कारणीभूत आहेतच पण बोगस मतदान करणारे बांग्लादेशी पुर्वी फक्त मुंबईत होते पण ते आता सर्व महाराष्ट्रात पसरले आहेत आणि बंगालमध्ये तर या बांग्लादेशी घुसखोरांनी विध्वंस चालवला आहे.
कुठे तरी घराणेशाही संपली पाहिजे. आता तर नोक-या मिळत नाही. तरूण मुलांनी राजकारणात आवर्जून भाग घ्यावा. म्हणजे घराणेशाही संपुन जाईल आणि महाराष्ट्र भ्रष्टमुक्त होईल.
ज्या हिंदुत्वा साठी बळासाहेब सोबत शिवसैनिक जोडले गेले होते, ते हिंदुत्व उध्दव ठाकरे यांनी सोडुन हिन्दु विरोधी पक्ष जवळ केले, आता शिवसैनिकांनी उबाठा ची साथ द्यावी की नाही यावर विचार करण्याची गरज आहे.
@@ShubhamPatil-iy4zvमुस्लिमांमुळेच भारतीय जनता पक्षाचे नुकसान झालेले आहे काही जातियवादी लोक कारणीभूत आहेतच पण बोगस मतदान करणारे बांग्लादेशी पुर्वी फक्त मुंबईत होते पण ते आता सर्व महाराष्ट्रात पसरले आहेत आणि बंगालमध्ये तर या बांग्लादेशी घुसखोरांनी विध्वंस चालवला आहे.
शिंदे न ची एक ही सीट स्वतच्या आमदाराच्या जीवावर नाही त्यना सगळी कड घवघवीत लीड भाजप आमदार न दिलं ..नाशिक आणि यवतमाळ मधे पण हीच स्थिती आहे ..आमदार राठोड सोडले तर..
अनाथाचा नाथ एकनाथ, धर्मविरांचा खरा वारसा जपणारा झंझावाती नेता एकनाथ... 🚩
संभाजी नगरची जागा जिंकली तोच खरा वाघ आणि तीच खरी बाळासाहेबांची शिवसेना
खरा वाघ एकनाथ शिंदेंच, एकतर्फी माध्यम च आहेत
100%खर आहे.माननीय शिंदे साहेबच शिवसेनेचे खरे वाघ आहेत.
ठाकरे प्रमाणे केवळ पोकळ वल्गना नाहीं! आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी मुलाला मंत्रिपद नाहीं ! बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक आणि दिघे
साहेबांचा खरा शिष्य ! 🙏🚩🚩
CM kela 15 varsha khasdar aditya kevca alla bayko la pad sunela pad
जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩
पण डॉ. श्रीकांत शिंदे योग्य व्यक्ती आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत आहेत. ते मंत्री झाले तर दुःख नको वाटायला.
👍👍👍👍👍👍💯💯💯💯💯
वाईट वाटते, पण तत्त्व महत्त्वाचे.
शिवसेना म्हणजे धगधगत हिंदुत्व...✌️🚩
हे हिंदुत्व मा.एकनाथ संभाजी शिंदे यांच्या कडेच आहे...
😎✌️🇮🇳🚩
Palputya chakkyanch hindutv jyani swatala jail madhe janya pasun vachaysathi swatchi bayko gujratyankhali dili😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂khare kattar hindutvwadhi balasahebanche shivsainik fakt Sanjay Raut
Baki saghle gujratyanche gu khav😂😂😂😂😂😂😂😂😂
कितीही खरं असलं तरी , उरल्यासुरल्यांना राग येईल सुशीलजी .....
शिलक्यांना😂
कोणी मोजतं का त्यांना...उभंही करत नाहीत अगदी शांतीदूत पण म्हणतात...हो गया इलेक्शन अब जाओ 🤣
नवूजागा मुस्लिमांच्या मतांमुळे आणि एकनाथ शिन्दे यांना जी हिंदूंची मते मिळाली बाळासाहेबांच्या विचारांची ओरीजिनल हिंदूंची मते खरा वाघ शिंदेसाहेब
Mhanun bjp chi chatat ahe
Khara vagh udhhaw ahe...bjp kade gela nhi
घंटा वाजव.
Uddhav ne Congress chi chatli ki 2019 pasun@@chaitanyamahadik9123
योग्य विश्लेषण केले आपण..फक्त " शिवसेना उबाठा " ऐवजी फक्त उबाठा म्हणावे.
उठा बसा सेना हे नांव् योग्य होईल कदाचित 😂😂😂
👍
ए .शिं .गट असे म्हणावे का?😎 फुटीरांना
Shivsena uddhawjl balasaheb Thakare
@@pushpathombre4159 हो ना ..पराकोटीचा द्वेश आहे हया एंकर कुलकर्णी मध्ये बोलताना पण -"शिव उबाठा " बोलतो आणि इंडिया ऐवजी" इंडी गटबंधन" असे सर्वच बोलतात
शून्य जागा मिळण्याची शक्यता असताना 9 मिळाल्या म्हणून आनंद.हिरव्यांचा नायक.
बाळासाहेबांचा खरा शिष्य एकनाथ शिंदे साहेब🎉
पुढील विधानसभेत एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होणार हे शंभर टक्के सत्य आहे
नाही होणार
😂😂😂
Hathi pakdjo
सुशीलजी आपण योग्य बोलत आहात धन्यवाद आज या भांडणामध्ये काॅगेस आणि राष्ट्रवादी ने चांगलाच फायदा घेतला आहे
एकदम बरोबर खरा वाघ एकनाथच❤
खरा प्रामाणिक शिवसेना सरदार ठरले..सी.एम.शिंदेच.. 🚩
खरा वाघ एकनाथजी शिंदे साहेब
भाजपाच्या पराकोटीच्या द्वेषापायी ज्यांनी एकगठ्ठा मतदान करणार्या जमातीचा उपयोग करून घेतला , त्यांना लवकरच पश्चात्ताप होईल .
@@honey2023-f9jचल् अब्दुल तु पंचर बना यार.......🥵...
@@honey2023-f9jअब्दुल प्रमाणे तु पण " सुंता " करुन घे...म्हणे मी मराठा...मराठा जातीसाठी तु " कलंक " आहेस...
@@honey2023-f9j
एकदम बरोबर.
त्यांचा कडक आणि घट्ट असतो.
कांहीही असो उबाठा "झीरो" झाली होती.आता हीरो आहे..फिनिक्स पक्षी कसा राखेतून झेप घेतो तशी तशी तरककी केली आहे ."उठा " ने
🙄
@@honey2023-f9j
सर्व अंधनमाजी एकत्र आले पाहिजेत. आदरणीय उद्धवजींनी मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिली आहे.
एकनाथ शिंदे साहेब जमिनीवरचा साधासुधा कुठलाही गर्व नसलेला नेता कुठल्याही माणसाच्या मदतीला धाऊन येणारा माणूस नाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब
साधा सुद्धा माणूस विमानाने शेती करतोय गावात अन्य कुठलाही सुविधा नाही पण दोन ह्याली प्याड आहेत आणि म्हणे साधे सुधे
लाभले आम्हांस भाग्य
मुख्यमंत्री च्या स्वरूपात एक निर्भेळ,संवेदनशील आणि त्यागी व्यतिमत्व मिळाले 🙏🙏
जो बोलते हैं वो करते हैं
और जो नहीं बोलते हैं
वो deffinetly करते हैं
जय जिजाऊ जय शिवराय
🚩🚩🚩🚩🚩
खूपच छान विश्लेषण आहे
एकदम बरोबर आहे एकनाथ शिंदे खरा वाघ आहे❤
खूपच छान विश्लेषण व सत्यता.
सातारचा वाघ आहे एकनाथ शिंदे .. राजधानी सातारा , बाईलया उद्धव ठाकरे म्हणजे मनी माऊ
Satara cha wagh palkutya ahe modiji ne sagle kela tar senels ka mat karaycha
Very true,Proud of Koynecha Wagh, Great Maratha.. Eknath Shindeji
जर खरच एवढं प्रेम आहे तर बोला बर शिंदे ला परत मुख्यमंत्री करायचं आहे आणि फडणवीस ला उपमुख्यमंत्री 😂😂😂
विधानसभेच्या निवडणुकीत कळेलच को कोण वाघ आणि कोण शेळी....
MH11❤
एकनाथ शिंदे साहेब मुलाला सहज केंद्रीय मंत्री पद देऊ शकले असते.परंतु त्यांनी जेष्ठ खासदारांचा विचार करून त्यांना मंत्री बनवले ह्याला म्हणतात मनाचा मोठेपणा.जो कवचितच नेत्याममध्ये असतो.
खरोखर आहे मात्र तुम्ही सांगता ते खरा एबीपी न्यूज लोकमत अजून दोन-तीन छान आलेत ते सत्याची बाजू कधीच घेत नाही जे सत्य नाही ते सत्य दाखवायचा प्रयत्न करतात
महाराष्ट्राचे खंबीर, सहनशील मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब 👑✌🏻💪🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ज्यांनी भाजपाशी विश्वासघात करून आपले रंग दाखवले , त्यांना आता काँग्रेस आपले रंग दाखवेल .
👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖
BJP वाले बरोबर वाघाची शेळी करता.... हेच एकनाथाला एक दिवस अनाथ करतील😅😅...... दरेकर च statement ऐका...
Right 👍
तेच होणार आहे. ती वर्षा गायकवाड दादा म्हणते. प्रणीती शिंदे पण काय त्यांच्यासाठी मेहनत किती हयांचा वापर केला आहे. कळेल
उध्दटची नकली सेना पेक्षा शिंदे ची खरी सेना कायमच वरचढ रहाणार !
अगदी बरोबर.
तस बघितले तर दोन वर्षांमधे मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शिवसेनेसाठी चांगलेच काम केले आहे असे म्हणावे लागेल
तू फक्त
आगदी बरोबर विश्लेशण
एकदम बरोबर एकनाथ शिंदेच वाघ आहेत
Mòďi kubdaynvar
Yala mhahit Nahi Shinde ne 15 jaga ladhlya.
BJP पिंजर्यातला 😅😅
@@sainathparasnis9533ho ka mag usman ne kay kele 19 la mayno ani karamatitya kubadayanvar ch anitik aghadi sthapan keli tyavar kay mat ahe tuze
@@shalakavayuvegla7229adhi Ajit pawar barobar full night suhag rat sajhri karun gand sujvun pahate pahate CM padachi shapath koni ghetli hoti ?
Tya sujelya gandini man nahi bharal mhnun shinde kade gele ajun sujvayla😂😂😂😂😂😂😂😂shinde ni swatachya baykochi nahi sujhavli tar tyachi kay sujavnar mhnun punha Ajit pawar kade gele gand sujvayla😂😂😂😂😂😂😂😂hya saghlyancha Kami padla mhnun Raju painter kade pan gele tari pan samadhan nahi
Mhnun high command la mala mokal kara boltoy😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
छान विश्लेषण !
शिंदे साहेब पंधरा जागा लढली सतरा नाही
खूप छान अभ्यासपूर्वक माहिती दिली
वा! क्या बात है! हा सूर्य आणि हा जयद्रथ !
हे जबरदस्त विश्लेषण आपल्या खुमासदार शैलीतून ऐकायला फार मजा आली. किती मस्त चिमटे काढले आहेत. ❤
हे गणित त्या उनाड अंधारेबाई आणि भूंकणारया संजय राऊतला दाखवा.
त्या दोघांनाही गणित कळतही नाही.
@@tusharbhavsar6065😅
अंधारेवर काय उजेड पडणार ह्या गणिताचा😇😅
एक घर एक टिकीट एक पद तरच सर्व जिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख,शाखा प्रमुख,जि.प.प.स.सदस्य,सरपंच,
कार्यकर्त्यांना न्याय मीळेळ.
किंवा काल नेत्यांच्या सतरंजा ऊचलले आज मुलांच्या सतरंजा ऊचलायच्या ऊदया नेत्यांच्या नातवंडाच्या सतरंजा ऊचलायची वेळ एकनिष्ठ कार्यकर्त्यांनवर येईल.
सगळी बांडकेंची मत आहेत भगवी मत सगळी शिंदेंकडे आहेत १५ पैकी ७
मराठी News Channels भाजपाबद्दल negative बातम्या देतात , तर त्यांच्या लाडक्या मविआ बद्दल मात्र positive बातम्या देतात .
आपले मराठी न्यूज वाले डोक्यावर पडलेत....
बरोबर 👍
HMV चाय भिस्कुट कडून काय अपेक्षा ठेवणार
चॅनलचे मालक विकले गेलेले आहेत... काही जण आंतरराष्ट्रीय शत्रूंचे बाहुले झालेत.
Don't watch. Watching marathi news channels is a waste of time & give TRP. At our cost.
सध्या यांचेच दिवस आहेत. लोक उडत्या बातम्या वर विश्वास ठेवतात
मा उध्दव ठाकरे साहेब यांचाकडे मुळ शिवसेना असुन सुद्धा महाराष्ट्रात शिवसैनिकांनी पाठिंबा देऊन सुद्धा मुसलमानांची मते मिळुन सुध्दा 12 उमेदवार पडले हे नामुष्कीच आहे
म्हणजे मराठी माणसांनी शिलक्यांकडे पाठ फिरवली आणि शिंदे शिवसेनेच्या पारड्यात अधिक मते टाकली हेच दिसून येते.
मुळ शिवसेना? त्यांना मुसलमान मतं देणार का? डोक्यावर पडलात वाटतं 🤣
@@ulhasguhagarkar6534sheti maalala naslela bhav Ani maratha arakshan he 2mudde naste tar shinde ni 15 paiki 10 te 12 jaaga jinklya astya Ani ubt 21 paiki 2-4 jaaga jinklya astya
उबाठा झीरो वरून हिरो झाली हे मानावेच लागेल ..हो ना
@@SOLVED101 असं नाना पटोले म्हणतात का ?😁
सुशिल साहेब... एकनाथ शिंदे साहेब हेचं ऊध्दव ठाकरे पेक्षा न.1 आहेत.. मुस्लिम मतदार साठी ऊध्दव नी मौलवी -मस्जिद यांचे उंबरे झिजवलेत... मुस्लिमांची व्होट बँक साठी आदरनिय बाळासाहेब ठाकरे जी यांचे विचार पायदळी तुडवून शौर,ईज्जत घालविली....
साहेब... खरोखर... एकनाथ शिंदे च खरा शिवसैनिक आहेत बाळासाहेब अन दिघे साहेब यांचा.... ऊध्दव नामधारी... फक्त इस्टेट चे वारसदार आहेत....
शिवसेना ची मुस्लिम सेना केली ऊध्दव जी ने....🎉🎉😂❤😢😢
शिंदे नी पंधरा जागा लढवल्या आहे सत्तरा नाही
म्हणजे परसेंटेज आणखी वाढणार आहे.
धनुष्य बाणा वर लढवल्या आहेत ना की नवीन चिन्ह वर😅😅😅.....नाहीतर कुत्र सुद्धा निवडून आल नसत....माणसे तर लांबच😅😅😅
म्हणजे चक्क साठ टक्के झाले, सत्तेचाळीस नाहीच..👍
होय. मी पण 15 च ऐकल्या आहेत
Mahayuti 17✅️
Barobar ❤
मा.उध्दव ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रात 18 ते 23 खासदार निवडून आले पाहिजे होते ते उलट झाले त्यात राष्ट्रवादी आणि काॅगेस ने आपली पोळी भाजून घेतली आतातरी अक्कल येऊदे
Are murkha bjp che jammu ka zale te sang tumcha baap 24 sabha gheun gela hota
निकम्मे पणा समजून येण्याचा अवकाश होता पण त्याआधीच त्यांनी चुक मान्य करत विधानसभेला कांग्रेस सोबत जाण्याचे निश्चित केले आहे
Ase kay zale nashik dhule shordi nagar junnar baramati madhe harle modiji alle hote na sadharan mumbai pune nagpur sodhun kuthe kaam hotay jasta chala vikas zale mang marathwada vidharbha 4000 loka ne ka atmstya kela tyache uttar dya. Sadharan kitti rojgar dhile te sanga temporary nahi. Nashik sambhaji nagar nagar kutlya navin bhagat IT Patk anle sadharan kutlya marathi udyojagala protsahan dhile 10 varshat te sanga
Are yedya je kaam rashtrawadhi Ani congress chya karykartyanni kel EVM EC var last parayntar laksh theun te kaam shivsainikanni kel asat tar shivseneche 18 fix hote
Shivsainikanni khup halgarji pan kela
उबाठा झीरो तून हिरो झालाय..हे लक्षात ठेव.
राखेतून फिनिक्स पक्षी कसा झेप घेतो तशी तरककी केली आहे ..आणि ए.शिं .गटाकडे. मिडीया सहीत.सर्व ताकत होती😎
Excellent analysis Sushil ji.
डॉ हेडगेवारांची गोष्ट छान सांगितली👌🏻
Ekdum barobar
शिवसेना शिंदे नी 15 जागा contest केल्या होत्या, 17 नव्हे......
बरोबर
That makes sense because 7 in 17 cannot be 47%. But 7 in 15 is 47%.
*Sushil Kulkarni* Best Analyser in Maharashtra Thank You Sir, Ex Special Executive Magistrate, 23.08, 2024.
मराठी चॅनेल्स हे शिउबठा चालवतात असेच दिसते,ह्यांचे youtube वरील सर्व्ह सुद्धा असाच narratve सेट करीत आहे
खरा वाघ एकनाथ भाऊच आहेत स्वताच्या हिमतीवर यश मिळवले आहेत ...💯
शिवसेना 15 जागा लढली (शिंदे )
Best analysis sir
विधान सभेत एकत्र लढले तर मत विभागली जाणार नाहीत मग आता बेसावध राहुन चालणार नाही भाजपला
शिवसेनेचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे साहेब 🙏🚩
15 जागी शिवसेना शिंदे लढली सर तुम्ही चुकून 17सांगताय ,strike rate बरोबर सांगतील पण तुम्ही 47% च
Perfect, this is the real fact
२३ जागा..लढविल्या..परंतु..९ जागा विजयी झाल्या..शिंदे १७ लढविल्या ..परंतु आल्या..७ विजयी झाल्या..आमचा सातारचा वाघच ठरला आहे.. 🚩
1oo %
ठाणे,संभाजीनगर, कोकणात माती खाल्ली..
Very very wonderful analysis.
हिरवे झेंडे नसते तर मीच हिरवा शालू उबाठाला भेट पाठविणार होतो.
😂😂😂😂😂
Fadanvisni ni tyachi bayko riyaz ali la deun pan riyaz ali ni MVA la vote kela😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@mandartare1767 त्यांची बायको दिली असे तुम्ही आरोप करता मग तुमची बायको पाठवायची आहे का तुम्हाला उगाच काहीही बोलायचे तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहात काय ? 😡😡😡
@@dakshtachoudhari3616 😂😂😂😂😂😂😂😂dusryanna hindutvache certificate denara gharat bayko barobar nachayla dusra koni bhetla nahi ka tyala?😂😂😂😂😂😂shinde chya netyanna bolvaych na
Te tebla var chadun full bar dancer sarkhe nachtat
Bolvaych tyanchya paiki Konala tari
Tarbujya salwar ghalun dusryanchi paksh Ani ghare fodnya madhe itka vyasth ki gharat kon yeto kon jato te pan nahi mahiti
Ti porgi nakki tyachich ahe ka ?😂😂😂😂😂😂😂😂
@@dakshtachoudhari3616 video ahet RUclips var 😂😂😂😂😂😂😂😂dusryanna hindutvache certificate denara swatachi bayko kona konala gharat bolavte kay kay karte he mahit nahi ka tyala?
Mahiti asel tar dusra koni bhetla nahi ka tyala?
Shinde chya netyanna bolavaych na
Te yevdhe mast nachtat table var bar dancer sarkhe😂😂😂😂
Simply Great.. Sushil ji
या लोकसभेच्या निवडणुका नव्हत्या. हे तर धर्मयुद्ध होते.
सर एकदम बरोबर सांगितले तूम्ही
शिंदे साहेब फक्त पंधरा जागा
Yes.
मुस्लिमांमुळेच भारतीय जनता पक्षाचे नुकसान झालेले आहे काही जातियवादी लोक कारणीभूत आहेतच पण बोगस मतदान करणारे बांग्लादेशी पुर्वी फक्त मुंबईत होते पण ते आता सर्व महाराष्ट्रात पसरले आहेत आणि बंगालमध्ये तर या बांग्लादेशी घुसखोरांनी विध्वंस चालवला आहे.
😂 गद्दार
मस्त.
माझा नाथ ,एकनाथ.
कुठे तरी घराणेशाही संपली पाहिजे. आता तर नोक-या मिळत नाही. तरूण मुलांनी राजकारणात आवर्जून भाग घ्यावा. म्हणजे घराणेशाही संपुन जाईल आणि महाराष्ट्र भ्रष्टमुक्त होईल.
एकनाथ शिंदे कुशल नेता आहेत
उध्वस्त स्वतःच्या स्वार्था साठी कोणत्याही खालच्या पातळीला जाऊ शकतो.
Good speech 🎉🎉🎉❤❤❤❤
अभ्यास पुर्वक माहिती सादर करण्यात आली आहे
शिंदे चा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. कारण त्यानी 15 जागा लढवल्या व जिंकल्या. 50%यश.
फार बर वाट ल साहेब
True sir ❤❤❤❤❤❤
शिवसेना एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩💯💯 हिच खरी शिवसेना 🏹🏹 लोकांना आता कळतंय
15 जागा लढवल्या शिंदे साहेब नी
ज्या हिंदुत्वा साठी बळासाहेब सोबत शिवसैनिक जोडले गेले होते, ते हिंदुत्व उध्दव ठाकरे यांनी सोडुन हिन्दु विरोधी पक्ष जवळ केले, आता शिवसैनिकांनी उबाठा ची साथ द्यावी की नाही यावर विचार करण्याची गरज आहे.
Ekdam khare shinde sire waghach
योग्य विश्लेषण आहे🙌🏽💯
हे सगळे चाय बिस्कीट वाले आहेत त्यामुळे ते उबाठाची तफदरी करीत असतात
The greatest Eknath ❤
बालिश ऊद्धवठाकरेला हे गणित कळेल?
Nahi
खरे शिवसैनिक एकनाथ शिंदे च
100% सत्य 🎉🚩🎉🚩🎉
👍👍👍👍👍👍💯💯💯💯💯
Ho re bamnya😂
@@ShubhamPatil-iy4zvमुस्लिमांमुळेच भारतीय जनता पक्षाचे नुकसान झालेले आहे काही जातियवादी लोक कारणीभूत आहेतच पण बोगस मतदान करणारे बांग्लादेशी पुर्वी फक्त मुंबईत होते पण ते आता सर्व महाराष्ट्रात पसरले आहेत आणि बंगालमध्ये तर या बांग्लादेशी घुसखोरांनी विध्वंस चालवला आहे.
9st@@ShubhamPatil-iy4zv
आमचे कुलकर्णी आमचे शिवाजी महाराज
निक्कमा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसले वाघ.. त्या संज्या चा गोष्टी एकणारा वाघ नाही बैल आहे.. बैल असेच वागत असते... जय महारा्ट्र
हिरवया पक्षाचे गट प्रमुख ऊधदव ठाकरे यांना सलाम
निपक्ष पणे विश्लेषण करा साहेब.... लोकं विश्वास ठेवतील...
ऐक नाथ शिनदे खरा वाघ है महाराष्ट्र के बड़े नेता है जय शिंदे साब शेर है
ऊबाठा "जनाब ऊबाठा " झाले म्हणुन एवढे निवडून आले. खरा बाप " एकनाथ " च
तिकडे नायडू पहा जनाब भाईजान बरोबर "प्रार्थना" करत आहेत ..आता बोल ..😎
@@SOLVED101 नायडू शी आपण तुलना खरू नये. बाळासाहेबांच्या विचारधारेशी ऊबाठा नी प्रतारणा केली हे नक्की. आंध्रप्रदेश मुसलमान राजवटीत होता.
@@prakashuttarwar2274एकी मारा सॉलिड मारा
तुमचे हे analysis जे उभाठा चे कौतुक करणार्यांना नक्की जाणीव करून द्या
15 जागा लढल्या होत्या
No gandhi
No pawar
No thakre
Background
So shinde achievement is greate
यवतमाळ आणि नशिक ह्या अजून दोन सीटस आल्या असत्या तिकीटची जरा दिरंगाई झाली तिथे
शिंदे न ची एक ही सीट स्वतच्या आमदाराच्या जीवावर नाही त्यना सगळी कड घवघवीत लीड भाजप आमदार न दिलं ..नाशिक आणि यवतमाळ मधे पण हीच स्थिती आहे ..आमदार राठोड सोडले तर..
सुशीलजी आपले analizer is best
शिवसेनेने १५ जागा लढवल्या १७ नव्हे
Good speech