कीर्तन,श्री अक्रुर महाराज साखरे,गेवराई,दि 26/12/2022,Kirtan,Shri Akrur Maharaj Sakhare,Gewarai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • कीर्तन,श्री अक्रुर महाराज साखरे,गेवराई
    दि 26/12/2022
    Kirtan,Shri Akrur Maharaj Sakhare,Gewarai
    श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व भव्य कीर्तन महोत्सव श्रीक्षेत्र तेर
    वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र तेर
    This is MAZI MAULI माझी माऊली RUclips Channel By GANESH ADHAV
    This video is created by GANESH ADHAV for MAZI MAULI माझी माऊली RUclips Channel
    Thanks for watching our RUclips Channel
    #live #kirtan #kirtanlive

Комментарии • 27

  • @bapujategavkar2824
    @bapujategavkar2824 5 месяцев назад +2

    जय हरि जय शामनाथ

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Год назад +6

    खूपच छान आहे किर्तन....

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Год назад +2

    आदरणीय गुरुवर्य माऊली हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @santoshwagh7302
    @santoshwagh7302 Год назад +1

    खुप सुंदर आवाज

  • @ajitbade9691
    @ajitbade9691 Год назад

    अतिशय सुरेख किर्तन

  • @kakasahebdeshmukh5718
    @kakasahebdeshmukh5718 Год назад +3

    👌👌👌🙏🙏🙏

  • @bibhishanbade8769
    @bibhishanbade8769 Год назад +7

    आदरणीय गुरुवर्य अक्रूर महाराज साखरे, खरंच बाबा तुमच्या वाणीमध्ये एवढी ताकद आहे, आज संपूर्ण महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायावरती प्रेम करतो आहे, या वारकरी संप्रदायाला पुढे नेण्याचा वसाने वारसा जो तुम्ही घेतला आहे तो कायमस्वरूपी लक्षात राहील आणि ज्या ज्या वेळेस वारकरी संप्रदायाचा इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळेस मात्र एक पान हे तुमच्या नावाचा असेल राम कृष्ण हरी बाबा

  • @uddhavphalke9443
    @uddhavphalke9443 Год назад

    छान

  • @satishkapse2457
    @satishkapse2457 Год назад

    राम कृष्ण हरी

  • @ganeshumbare3849
    @ganeshumbare3849 Год назад

    अप्रतिम कीर्तन सुंदर चाली जबरदस्त

  • @M.Lohate.Sendurasna
    @M.Lohate.Sendurasna Год назад

    👌👌👌

  • @parimolmatkar7472
    @parimolmatkar7472 Год назад

    25 min chal😲...ram Krishna hari🚩

  • @atmaramshawale9300
    @atmaramshawale9300 Год назад

    !!रामकुष्ण हरी !!
    संत सावता महाराज भजनी मंडळ सावता वाडी वडनेर

  • @motilalharne7151
    @motilalharne7151 Год назад +1

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही
    अप्रतिम भगवन्त आपणा सर्वांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना

  • @jotirammule1651
    @jotirammule1651 Год назад

    Crew

  • @indardevgude9182
    @indardevgude9182 Год назад +4

    प्रतिष्टेसाठी असे करत जाऊं नका ।।। ऐकयाला आलेले लोकाचे विचार करत जा
    राम कृष्ण हरि

  • @arunmankar3508
    @arunmankar3508 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshdarunte1579
    @yogeshdarunte1579 Год назад +1

    रामकृष्ण हरी कैलास महाराज आणि ओमकार महाराज
    माता सरस्वती ची क्रुपाआशिर्वाद सदैव तुमच्या जिभेवर विराजमान राहील !!!

  • @bibhishanbade8769
    @bibhishanbade8769 Год назад +2

    धन्य माता पिता तयाचिया, ज्यांच्या पोटी कैलास महाराज, आणि ओमकार महाराज यांचा जन्म झाला, ज्ञानोबा तुकोबाप्रमाणे वारकरी संप्रदायाची परंपरा घराघरापर्यंत संगीताच्या माध्यमातून पोहोचत आहे, माता सरस्वती अशीच आपल्या जिभेवरती कायमस्वरूपी राहो राम कृष्ण हरी दोघांना पण

  • @shivnathmarkad4221
    @shivnathmarkad4221 Год назад

    साखरे महाराज यांचा मोबाईल नंबर असेल तर पाठवा

  • @sachinborate481
    @sachinborate481 Год назад +1

    एवढया वेळ चाल असती का राव लोक कीर्तन चिंतन ऐकायला आलेली असतात

  • @sonaliraut2605
    @sonaliraut2605 Год назад

    👌👌👌