कल्याण येथील संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी सोहळा २०२४ | Vikram Batwal Vlogs |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • #संत_शिरोमणी_सावता_महाराज_ पुण्यतिथी #सावतामाळी #SavtaMali
    कल्याण येथील संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी सोहळा २०२४ | Vikram Batwal Vlogs | सावता माळी महाराज |
    ****************************************************
    संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते. यांचा काळ इ.स. १२५० ते १२९५चा आहे. (संत ज्ञानेश्वरांचा काळ इ.स. १२७५ ते १२९६ आहे.) ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात.
    सावता महाराज यांची संजीवन समाधीचा कार्यक्रम जगभरात मोठ्या उत्साहाने केला जातो. या विडिओ मध्ये तुम्हाला माळी समाजाचा कार्यक्रम दाखवला आहे.आवडला तर व्हिडिओला Like, Comments आणि जास्तीत Share करा. तुमच्या मदतीने प्रत्येक माळ्याला हा व्हिडिओ जाऊ शकतो व समाजात येण्याचा एक मार्ग मिळू शकतो.
    || समाजसेवा हीच ईश्वर सेवा ||
    धन्यवाद..
    ***************************************************
    Keywords
    कल्याण येथील संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवन समाधी सोहळा
    महाराष्ट्रातील सर्वात मोठा संत सावता माळी पुण्यतिथी
    संत सावता संजीवनी समाधी सोहळा
    सावता माळी
    संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी विशेष भजन
    संत शिरोमणी सावता माळी
    सावता माळी महाराज
    संत सावता माळी कथा
    सावतामाळी
    सावतामाळी पुण्यतिथी
    Savta Mali Punytithi Mumbai
    Sant Savata Mali Maharaj Punytithi Mumbai
    Sant Savata Maharaj Sanjivan Samadhi Sohala

Комментарии •