इंदुरीकर महाराजांची दुसरी बाजू : बघून बसेल धक्का indurikar maharaj biography indurikar kirtan latest

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • #MarathiMandali #WeSupportIndurikar #IndurikarKirtan
    Contact Us:
    For Promotion Inquiry & Advertisment - business.marathimandali@gmail.com
    Mobile No.
    About Us:
    Marathi Mandali is the most popular and trusted channel in marathi language. We are in top channel of maharashtra only because of maharashtrian supporters and our lovely subscribers. We are fully equiped and dedicated team to provide best of best content. We focus on maharashtra political news, marathi news, farmer news, shetkari news, latest news, trending news, breaking news, political leaders biography and all other marathi news.
    या लिंकवर बघा सर्वोत्तम मराठी पुस्तकं: bit.ly/2IRrOEr
    राजकारणातील न ऐकलेले किस्से व प्रसंग : bit.ly/2XBL554
    सर्व मुख्यमंत्र्यांची कारकीर्द या लिंकवर : bit.ly/2JmVicz
    ऐतिहासिक किस्से व ऐतिहासिक यशोगाथा : bit.ly/2RF5joV
    महात्मा फुले चरित्र वाचन : bit.ly/2IvGMOW
    सावित्रीमाई फुले चरित्र : bit.ly/2KEHFbx
    सुरेश भट यांच्या गाजलेल्या कविता : bit.ly/2ZRKV76
    कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या लोकप्रिय कविता : bit.ly/2LoaWqu
    ३०० पेक्षा अधिक करिअर मार्गदर्शन या लिंकवर : bit.ly/2KHWXfN
    सरकारी खाजगी नोकरीविषयक बातम्या : bit.ly/2ZR5JLO
    प्रेरणादायी, यशोगाथा, सक्सेस स्टोरीज : bit.ly/2RALcIA
    आरोग्यविषयक सल्ले व इतर आरोग्यविषयक विडीओ : bit.ly/2xhAwFu
    My Microphone with 20 feet Audio Cable
    Discount Link:- amzn.to/2F3YV4C
    My Mobile, Coolpad Note6 (Royal Gold, 4GB RAM + 64GB ROM,Dual Front Camera)
    Discount Link:- amzn.to/2EZrnVw
    My Laptop, Dell Inspiron 5370
    Discount Link:- amzn.to/2Hw2GTn
    My Tripod
    Discount Link:- amzn.to/2XYV95h
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer: The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Educational & Informational purpose.

Комментарии • 1,9 тыс.

  • @ahilyathombare6016
    @ahilyathombare6016 2 года назад +31

    महाराज आपल्या महाराष्ट्राची शान आहे.त्याना महाराष्ट्रात मान आहे असे दोन बाजूंनी प्रबोधन करणाऱ्या महाराजांचा आम्हा सर्व महाराष्ट्रातील जनतेला अभिमान आहे.

    • @chandrakantchitte5762
      @chandrakantchitte5762 Год назад +3

      महाराज महाराष्ट्राची श्यान आहे, तसेच महाराज तरुणाईचे श्रद्धास्थान आहेत वाईट मर्गलालग्लेली तरुणाई सुधारली म्हतलतर wavhgawarnar नाही महाराज फरिस्ता आहेत फार मोट पर्भोडण होत आहे माराजना तोड नाही त्यांना दिर्ग आऊस लाभो.

    • @ShitalAtole-wc4og
      @ShitalAtole-wc4og 3 месяца назад +1

      खूप छान समाज प्रबोधनाच्या माध्यमातून महाराजांनी सांगितलेली किर्तन युवापिढीच्या डोळ्यात अंजन घालणारी आहेत अस माझ ठाम मत आहे धन्यवाद सर राम कृष्ण हरी

  • @raghunathyawatkar9257
    @raghunathyawatkar9257 3 года назад +17

    मी आदरणीय,इंदुरीकर महाराज यांचे बरेच किर्तन बघितले ,खरोखर महाराजांच्या किर्तना कारणाने बरेच आई वडील सुखी झाले असेल।अवगुण दुर करणारे महाराज म्हटले तरी चालेल।
    महाराज जिंदाबाद जिंदाबाद।

  • @pushpasatokar4548
    @pushpasatokar4548 3 года назад +17

    माझा पुर्ण पाठिंबा आहे असे महाराज असणे काळाची गरज आहे आणि मी रोज बघतो आणि मुड एकदम फ्रेश होऊन दिवस चांगला जातो 🙏👍❤️

  • @ramharidhongade2358
    @ramharidhongade2358 2 года назад +8

    महाराज, आपल्या कार्यास वंदन. आपण अध्यात्म व विज्ञान ची सांगड घालून कीर्तनातून प्रबोधन करता हे आपल्या मराठी माणूस व मायभूमी साठी गौरवास्पद

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 4 года назад +52

    सत्य परिस्थितीवर बोलणारे संस्कृतीला वळण देणारे इंदोरीकर ग्रेट आहेत 👍

    • @user-uz4vi7bx5f
      @user-uz4vi7bx5f 2 года назад

      अरे ही तर सगळ्या जगाला माहीत आहे धक्का बसण्याची तू काय सांगितलं येड्यात काढतो का लोकांना

    • @UVS25
      @UVS25 Год назад

      Kiti kes aahet maharajanvr he kon sang nar

  • @gajananchakankar1093
    @gajananchakankar1093 3 года назад +6

    आदरनीय इंदुरीकर महाराजांची कीर्तन शैली वेगळी नक्कीच आहे. हल्ली तरुणांना खुमासदार भाषेत सांगितलेल पटत त्यामुळे तरुण त्यांच्या कीर्तनाला येतो. महाराज अशा प्रकारे समाज प्रबोधन करतात ही निश्चितच चांगली गोष्ट आहे.

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 3 года назад +13

    आदरनिय परम पुज्य गुरूवर्य श्री संत इंदोरीकर महाराज यांना चरण स्पर्श
    आपले समाज प्रबोनात्मक किर्तन सेवा अद्वितीय आहे आपल्या याकार्याला कोटी कोटी प्रणाम जय सनातन धर्म जय हरी विट्ठल

  • @ganeshpokale4795
    @ganeshpokale4795 3 года назад +61

    इंदोरीकर महाराजांचे किर्तन ही काळाची गरज आहे महाराज खरं बोलतात काही लोकांना ते सहन होत नाही व ते बदनामी करण्याचा प्रयत्न करतात

    • @sudeshshriwardhankar7998
      @sudeshshriwardhankar7998 3 года назад

      Great धन्यवाद महाराज रामकृष्ण हरी

    • @vinayakthete2840
      @vinayakthete2840 3 года назад

      Ho agdich khar indurikar Maharaj is the best 😎😎

    • @kedar_official2890
      @kedar_official2890 3 года назад

      Pan satya kadu aslyane baryach lokhana pachat nahi

  • @ddk3064
    @ddk3064 3 года назад +10

    असे प्रबोधनकार महाराजांची समाजाला गरज आहे,,👌👌👌

  • @dimplesahane1529
    @dimplesahane1529 4 года назад +10

    आजच्या काळात महाराजांची लोकांला खूप गरज आहे .. वाया गेलेले लोक महाराजांनी जागेवर आणलेत आपल्या कीर्तन प्रवचन द्वारे ..so indurikr महाराजांना माझा सलाम

    • @ashokpatil7635
      @ashokpatil7635 2 года назад

      Rrrtr 😘😘😘 hi FF FF gczc CG rhreh.

  • @dattaramagre9401
    @dattaramagre9401 Год назад +3

    खरोखरच इंदरीकर.महाराज यांच हींदू धर्मा बद्दल विचार खूप चांगले आहेत धन्यवाद

  • @gajanannarode2012
    @gajanannarode2012 Год назад +2

    महाराज अगदी सत्य घटनेवर आधारित किर्तन आणि प्रबोधन करतात.त्यामुळे ते सर्वांना आवडतात.आज ते एक नंबर चे किर्तनकार आहे.

  • @nimbamadhukarnimbamadhukar5794
    @nimbamadhukarnimbamadhukar5794 3 года назад +3

    रोख ठोक कीर्तनकार महाराज जे या 10/15 वर्षात तरुण पिढीला चांगले मार्ग व मार्गदर्शन करून देण्यासाठी त्यांना कोटी कोटी प्रणाम

  • @sanap.r.k7340
    @sanap.r.k7340 4 года назад +88

    अगदी बरोबर आहे.इंदोरीकर महाराज म्हणजे प्रबोधनाचे महामेरु. रामकृष्ण हरि.

  • @latanawale9906
    @latanawale9906 4 месяца назад +1

    खरेच अनमोल प्रबोधनकार इंदोरीकर महाराज💐🙏 खुपखुप धन्यवाद 🙏

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Год назад +2

    Great Greater Greatest,..... इंदुरिकर महाराज परमेश्वराने महाराजांना या धार्मिक सामाजिक कार्यासाठी धिर्घायू करो ही मनोमन प्रार्थना 🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏

  • @shahajishelar7634
    @shahajishelar7634 3 года назад +3

    शहाजी शेलार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाची सद्यस्थितीत व भविष्यात देखील अत्यंत आवश्यकता आहे

  • @sureshsatpute7594
    @sureshsatpute7594 4 года назад +16

    महाराज समाजातील व्यंगावर बोट ठेवून ते घालवण्याचा उपाय सुचवतात खरोखरच प्रेरणादायी आहे. हे सर्व.

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Год назад

    अगदी बरोबर महाराजांच्या वक्तव्याला अध्यात्माची जोड आहे यात अजिबात शंका नाही 🌹🌹🌹🌹 आणि आज मी तिला सनातन धर्माचे रक्षण करणारे फक्त महाराज मंडळी 👌👌👌👌👌 फक्त एकच कार्य बाकी आहे कीर्तना पुढचं श्रोत्यांच्या डोक्यात बसते बाकी विसर पडतो तर विसर कधीच पडणार नाही झालेल्या कीर्तन ऐकलेल्याचा असं काहीतरी जबरदस्त प्रबोधन महाराज मंडळींनी करावं एवढीच सर्व महाराष्ट्रातील महाराज मंडळींना विनंती

  • @ashazaware2161
    @ashazaware2161 3 месяца назад

    आजच्या काळात इंदोरीकर महाराज यांचे विचार सर्वानाच प्रेरणादायी आहे . मी त्यांचे किर्तन नेहमी ऐकते

  • @SharadPawar-ct9ep
    @SharadPawar-ct9ep 4 года назад +14

    महाराज सत्य बोलले व बोलतात म्हणून सत्यमेव जयते 👍👍👍

    • @ashokkurhe7436
      @ashokkurhe7436 4 года назад

      Chan kary ahe

    • @laxmansudrik7825
      @laxmansudrik7825 2 года назад

      इंदोरीकर महाराजांचं कीर्तन हे वास्तव वादी, सत्यवादी असून समाजाला दिशा देणारे, वर्तमान व भविष्यामधील घडामोडी बाबत वेध घेणारे, प्रकाश टाकणारे, जागरूक करणारे, रोखठोक विचार मांडणारे आहे.महाराजांचे परिश्रम, प्रचंड लोकप्रियता, कीर्तन ऐकण्यासाठी जमणारा जनसमुदाय अफाट आहे. नमस्कार.

  • @punammisal6394
    @punammisal6394 4 года назад +4

    Always support to Indurikar maharaj because Maharaj best leader for young generation & society

  • @dadasopatil6293
    @dadasopatil6293 3 года назад +1

    बरोबर आहे तुमचं इंदुरिकर महाराज यांच्या सारखं कुणाला जमणार पण नाहीएक नंबर किर्तनकार आहेत

  • @sandipkalane3887
    @sandipkalane3887 2 года назад +17

    अतिशय उच्च दर्जाचे समाजप्रबोधनकार त्याचप्रमाणे संत वांग्मय सोप्या भाषेत समजावून सांगणारे आणि व्यसनाधीनतेवर ती प्रखर टीका करणारे जबरदस्त वक्ते

  • @alkabakale9557
    @alkabakale9557 Год назад +4

    सत्य परिस्थिती वर बोलतात महाराज आणि चांगले कीर्तन करतात

  • @pramodraut4367
    @pramodraut4367 4 года назад +56

    महाराजांनी जे जे भविष्यात घडेल सांगितलं ते सगळं घडत आहे खरं बोलणारे महाराज आहेत

    • @radhikaparchure1358
      @radhikaparchure1358 3 года назад

      अतिशय सुंदर आणि कमी शब्दात खरे सांगतात आणि मी एकही किरतन सोडत नाही

    • @rohitmore9386
      @rohitmore9386 3 года назад

      1no

  • @jyotirammore6126
    @jyotirammore6126 2 года назад

    हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांच्यामुळे संस्कृती हिंदू संस्कृती जिवंत राहिली धन्यवाद महाराज जय हरी

  • @sureshshelar6690
    @sureshshelar6690 2 года назад

    खरे आहे खूप चांगलं समाजाला प्रबोधन करतात आदरणीय इंदुरीकर महाराज यांना माझा मानाचा मुजर

  • @sagarghule2794
    @sagarghule2794 4 года назад +84

    आपण खूपच छान प्रकारे सर्व मुद्दे मांडले.
    वाया जाणारी तरुण पिढी इंदुरीकर महाराजांनी वाचवली आहे.
    यूट्यूब वर फालतू व्हिडिओ पाहण्यापेक्षा इंदुरिकर महाराज चे शब्द नक्कीच प्रेरणा देणारे आहेत

  • @vilasdhanave7659
    @vilasdhanave7659 4 года назад +11

    महाराजांचे काम असेच चालू राहिले पाहिजे माझा पूर्ण सपोर्ट महाराजाना जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 Год назад

    कीर्तनातून मिळालेला पैसा... बाबा खूप चांगल्या कामासाठी वापरतात.... धन्यवाद महाराजांना.... 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @sunilsantoshraopatil485
    @sunilsantoshraopatil485 3 месяца назад

    विनोदी शैली, प्रखर टिका, अध्यात्मिक सखोल माहिती व समाजाची तळमळ मी तर महाराजांचा खूप मोठा फॅन आहे ! किर्तनाची नवीन पिढीला आवड निर्माण करण्यात महाराजांना नक्कीच यश आलय !!

  • @gamlupyalu4638
    @gamlupyalu4638 3 года назад +13

    Really very great person 👍❤️🙏 great work done 🙏

  • @nivruttimahale3759
    @nivruttimahale3759 3 года назад +3

    अप्रतिम प्रबोधन कार आहेत!!!🙏🙏🙏

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 2 года назад

    इंदुरीकर महाराज यांचे किर्तनाची काळाची गरज

  • @pandurangjagtap9123
    @pandurangjagtap9123 Год назад +2

    ह.भ.प.इंदुरिकर महाराजांचा विजय असो.

  • @vijaybhoir1727
    @vijaybhoir1727 4 года назад +3

    खूपच चांगले समाज सेवक म्हणुन काम करत आहेत महाराज,आपल्या देशाची अणि महाराष्ट्राची शान आहेत महाराज अणि मी त्यांचा खूप चाहता आहे.

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 года назад +334

    खरंच महाराज समाजप्रबोधनकार आहेत महाराजांना पाठिंबा देऊया

    • @manojpawar9982
      @manojpawar9982 4 года назад +8

      Maharajanch kary khup changal aahe.👌👌👌🙏🙏🙏

    • @shamikakrutika2474
      @shamikakrutika2474 4 года назад +7

      सत्य हे कटु असतं

    • @dnyaneshwarware7347
      @dnyaneshwarware7347 4 года назад +2

      Changlya aambyalach kid khate

    • @ganpathange4504
      @ganpathange4504 4 года назад +2

      Ok maharaj

    • @sampatgurav3947
      @sampatgurav3947 4 года назад +4

      माझं मतं असं आहे किंवा इंदोरी कर महाराज समाज सुवर्णाचे काम करताहेत बिघडवायचे नाही

  • @eknathdange1082
    @eknathdange1082 Год назад

    प्रसिद्ध वारकरी सांप्रदायिक किर्तनकार,प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर खरंच महान प्रबोधनकार आहेत.परवा मी त्यांची भेट घेतली.त्यांचेबरोबर फोटो घेतला.मला फार आनंद झाला.तसेच मी लिहून प्रकाशित केलेले "भक्ती गंध " पुस्तक महाराजांना स.भेट दिले.||रामकृष्णहरि||

  • @user-xc6sk9dn7b
    @user-xc6sk9dn7b Год назад

    आजच्या काळात आवश्यक आहे कारण वाघीण चै दुध सुवर्ण पाण्याशिवाय थांबत नाही तसेच किर्तनहे वघीणचे दुध आहे आणी ऐकणारे सुवर्ण पाण्यासारखे राम कृष्ण हरी

  • @aniltamboli6649
    @aniltamboli6649 4 года назад +23

    महाराज काही ही वाईट घडणार नाही तुमचे बाबतीत। आम्ही तुमचे सोबत!

    • @prakashbhausahebsirsatsirs7182
      @prakashbhausahebsirsatsirs7182 3 года назад

      महाराज यांनी चांगले काम केले आहे

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 3 года назад

      महाराजांचा परखडपणा काहीजणांना खुपतो पण आजची समाजातील परिस्थिती पाहता लोकांना त्यांच्याच भाषेत सांगावे लागते.!

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 4 года назад +8

    संपूर्ण महाराष्ट्र महाराजांच्या पाठीशी आहेत ...
    महाराजांना काळजी करण्याचे काही कारण नाही .....
    जय हरी ....

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Год назад +2

    हभपा श्री इंदोरीकर महाराजांना शतशत नमन 🙏🏻🙏🏻🚩🚩🔱🔱🛕🛕🇮🇳

  • @narayanjadhav2898
    @narayanjadhav2898 3 года назад +10

    I am proud of Indurikar maharaj

  • @babanraskar7441
    @babanraskar7441 3 года назад +5

    सत्य माणसांना हल्ली पटत नाही.पण खरे प्रबोधनकार महाराज आहेत.

    • @mahendrashirsath5916
      @mahendrashirsath5916 3 года назад

      ज्यांना पटत नाही त्यांचेच आत्महत्या होत आहेत.

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 4 года назад +14

    अगदी खरं आहे तुमचं भाऊ ..👌👌👌

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 Год назад

    अशाच समाज प्रबोधन करणार्‍या महाराजांची अापल्या देशाला खरी गरज अाहे.

  • @shankarthombre398
    @shankarthombre398 17 дней назад

    हरिभक्त परायण आदरणीय निवृत्ती महाराज इंदुरीकर हे उत्कृष्ट समाज प्रबोधनकार त्यांचे त्यांचे कार्य शब्दात वर्णन करणे शक्य नाही. त्यांच्या कार्याबद्दल प्रतिक्रिया प्रतिक्रिया देताना शब्द अपुरे पडतात.

  • @sudamavhad2227
    @sudamavhad2227 4 года назад +6

    महाराजांनी दारूच्या आहारी गेलेले लोक सुध्रवले व हुंडा बंदी जात पंचायत असे बरेच निर्णय कीर्तनाच्या मध्येमातून सांगून लोकांना समाज सुधारणा केली आणि अनाथ मुलांना शिक्षण निराधार आई वडिलांना आश्रम असे खूप चांगली कामे ते स्वतच्या पैशेने करतात असे कुठलेच महाराज करत नही खूप खूप धन्यवाद

  • @rajendradiwate5003
    @rajendradiwate5003 3 года назад +7

    निवृत्ती महाराज इंदोरिकर यांच्या सारख्या किर्तनकारांची आज समाजाला गरज आहे

  • @mohanmore7448
    @mohanmore7448 3 года назад

    सविनय प्रणाम. आदरणीय निवृत्ती देशमुख महाराज हे महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ कीर्तनकार, प्रबोधनकार आहेत.समाज जीवन समृद्ध करण्यात त्यांचे योगदान बहुमोल आहे.महाराज आपण शतायुषी व्हा.हीच मनोकामना.आपला नम्र. मोहन मोरे.कोल्हापूर.

  • @gangushete4513
    @gangushete4513 3 года назад

    रामक्रूष्ण हरि
    महराजांचे किर्तन सर्व मुद्दे समजुन सांगतात
    अंभंग किती चरणातला कितवी ओवी त्यांचे अर्थ
    समजुन सांगतात

  • @balaghatlionms34-108
    @balaghatlionms34-108 4 года назад +13

    सद्या समाजात कुटिल व ढोऺगी लोक खुप आहेत. समाजासाठी खरे व निर्भीडपणे बोलणारे समाजप्रबोधनकार या समाजाला आवश्यक आहेत.

  • @sureshmagar7487
    @sureshmagar7487 4 года назад +6

    इंदुरकर महाराज खरे बोलतात ते कोनाला आवडते ज्या लोकाना नाही आवडतं नाही ते वाद घालतात पन काही फरक पडनार नाही महाराज जे बोलतात ते खरचं आहे

  • @payalshinde4861
    @payalshinde4861 3 года назад

    ईंदुरीकर महाराज योग्य तेच बोलतात आणि त्यांचे आचरणही शुद्ध आहे.

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 4 года назад +1

    इंदुरी कर महाराजांच्या मुळे तरुन मुलांना सुधारणेची संधी मिळाली आहे तमाशा कडे दुर्लक्ष झाले आहे असे वाटत नाही तमाशा पण तितकाच महत्त्वाचा भाग आहे त म शा चा अर्थ असा आहे त म्हणजे तलक बुधीवान म म्हणजे मार्मिक विचार खोल विचार श म्हणजे शाहीर चा कलावंताची हुशारी

  • @rajendrasable1889
    @rajendrasable1889 4 года назад +9

    महाराज फ़क्त कीर्तन सांगत नाहीत तर ते आपले मराठी तरुणांना रोजगार आणि व्यसन मुक्ती चा ही संदेश देणारे संदर्भ देणे सही विसरत नाहीत ते नुसते किर्तनकार नाहीत तर योग्य आणि विनोदी भाशेत समाजातील प्रत्येक घटकाला प्रबोधन आणि मार्गदर्शन करतात आम्ही पण सहमत आहे माझ्या महाराष्ट्र राज्य मधील या महान महाराज यांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार
    जय जय राम कृष्ण हरी

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 2 года назад

    खरे ते बोलणे व समाजातील कुप्रथे ला फटकारे देणारे ज्वलंत कीर्तन खूप मोठा अभ्यास शिवाय शक्य नाही असेच त्यांची कीर्तने चालतील देव त्यांना शक्ती देवो त्यांचं कार्य ही खूप मोठ आहे नमस्कार त्यांना शुभेच्छा आहेत

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 3 года назад +5

    I also support Indurikar Maharaj. He is doing nice job.

  • @manoranjanachavan8537
    @manoranjanachavan8537 4 года назад +3

    मी जास्त काही सांगू शकत नाही कारण माझ्या जवळ शब्द नाहीत मी महाराजांची जबरदस्त फॅन आहे आणि मी फक्त येवढच सांगेन परत असे इंदुरीकर महाराज होणे नाही 🙏🙏🙏

    • @vandnawadgaonkar1180
      @vandnawadgaonkar1180 3 года назад

      महाराज हे स्पष्ट व चालू स्थितीवर च बोलत असल्यामुळे ते लोकांना पटत ते विनोदातून सांगितल्या मुळे लोकांना त्याचा आनंद होतो
      आणि बरेच से मुले व लोक आता त्याच्यां किर्तनाच्या प्रभा वा मुळे बदलले हेच महाराजांना चागल्या
      कामाची पावती हो य 9890313511

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y 3 года назад

    ग्रेट ह.भ.प. इंदुरीकर महाराज चांगलं समाज प्रबोधन करत आहेत सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज जागृती निर्माण होत आहे नाठालांचे माथी हाणून काठी उत्तम अती उत्तम !! आपला फुल्ल सपोर्ट महाराजांना
    !!जय हरी माऊली!!

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 3 года назад +2

    इंदुरीकर महाराज हे काही दिशाहीनांसाठी रामबाण औषध आहे. जय हरि माऊली.

  • @shrutijadhav2474
    @shrutijadhav2474 4 года назад +43

    मि आणि माझे संपूर्ण कुटूंब इंदुरीकर महाराजांसोबत आहे

    • @shivhipnocenter5665
      @shivhipnocenter5665 4 года назад +1

      ह.भ.प.इंदोरीकर महाराजांनी भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी त्यांचा अविलक्षणीय सिंहाचा वाटा आहे......जय जय राम कृष्ण हरि.....

    • @madhavwasu6209
      @madhavwasu6209 4 года назад

      @@shivhipnocenter5665 A

    • @prakashkamble2275
      @prakashkamble2275 4 года назад

      6tplp ohhh

  • @bhilapatil2921
    @bhilapatil2921 3 года назад +4

    महाराष्ट्राचे सर्वात जास्त आवडते किर्तनकार....

  • @anantkasare4760
    @anantkasare4760 4 месяца назад

    ईंदुरीकर महाराज आणि त्यांचे किर्तन प्रवचन खरोखरच लय भारी आहे

  • @user-km7ry4ik9i
    @user-km7ry4ik9i 4 месяца назад

    खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @amoldhole8415
    @amoldhole8415 4 года назад +12

    आज इंदुरीकर महाराजांमुळे तमाशाला जाणारा तरुण वर्ग आणि समाज किर्तनाकडे वळला...आपण महाराजांसोबत च आहे

  • @ravindranaik7212
    @ravindranaik7212 3 года назад +3

    महिराजांच्या या महान कार्याला मनापासून पाठिंबा देवूया.

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 3 года назад +1

    अप्रतिम समाज सुधार कार्य व समाजसेवा म्हणजे ह.भ.प.इंदुरीकर महाराज. आम्ही त्यांच्यापुढे नेहमी नतमस्तक.

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 3 месяца назад

    मी पण इंदुरीकर महाराजांना पूर्ण पाठींबा देते.❤❤❤❤

  • @rameshdeore6
    @rameshdeore6 4 года назад +13

    Great work done by Maharaj

  • @user-he6np2hk8t
    @user-he6np2hk8t 4 года назад +3

    महाराजांच्या कार्याला सलाम

  • @indrabhanpawse1893
    @indrabhanpawse1893 Год назад

    सत्य मेव जयते हे भारताचे ब्रीद वाक्य महाराजांनी स्वत: आचरणात आणले आहे हे आपणही आचरणात आणून भारत देशाला मोठे करूया. रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा.

  • @sds1999
    @sds1999 3 года назад

    इन्दुरीकर महाराजांचे कीर्तन हे आधुनिक सामाजीक चळवळ आहे सत्य काय आहे आज काळाला अनुसरुन गरज आहे ती चांगला माणूस बनण्याची मग बाकी सर्व ठिक होईल ही धारणा महाराजांची

  • @balasahebjadhav9121
    @balasahebjadhav9121 4 года назад +71

    तुमच्यातले चांगले गुण इतरांना सहन झाले नाहीत की, ते तुमच्यातले वाईट सांगायला सुरुवात करतात
    आसं महाराजांच्या बाबतीत घडत आहे, पण त्या चौकडीला यश येणार नाही

    • @suvarnagandhi5092
      @suvarnagandhi5092 4 года назад +1

      खरंय

    • @savitabadhe7105
      @savitabadhe7105 3 года назад

      चांगल्या वागणाऱ्या माणसाला खरं बोलणार आला समाज नाव ठेवतो खोट्याचा उदोउदो करतोहा समाज असाच आहे खरं खोटं त्यांना काही कळतच नाही

  • @kundlikbaharti2820
    @kundlikbaharti2820 4 года назад +38

    आम्ही महाराजांच्या सोबत आहोत रामकृष्ण हरी

    • @sharmilasawant1010
      @sharmilasawant1010 4 года назад +1

      Maharaj Tumhi aple kitan chalu theva samajala garaj ahe tumchi

    • @prashantkirwale8903
      @prashantkirwale8903 4 года назад

      आम्ही महाराजा सोबत आहोत राम कृष्ण हरी

    • @satishhole9875
      @satishhole9875 4 года назад

      Hmm

  • @user-ou1zk4ki3x
    @user-ou1zk4ki3x 2 года назад +2

    इंदुरीकर खूप ग्रेट आहे

  • @NarsingraoShinde
    @NarsingraoShinde 3 месяца назад +1

    देशमुख महाराजांनी खरी गोशाळा काढली पाहिजे . गोमातेला वाचवले पाहिजे.

  • @ravidarekar4259
    @ravidarekar4259 4 года назад +186

    आम्ही इंदुरीकर महाराज बरोबर आहोत

  • @omkardabhade7796
    @omkardabhade7796 4 года назад +6

    तुमच्या कार्यास सलाम महाराज , तुमच्या सारखा कीर्तनकार होणे नाही .

  • @supriyauttarwar6344
    @supriyauttarwar6344 2 года назад

    ईंदूरीकर महाराजांच किरतन खूप आवडत

  • @parvatijagtap7494
    @parvatijagtap7494 3 месяца назад

    1 nambar maharaj tumhi aahat tumche kirtan khup chan aste mauli gbu

  • @suvarnagandhi5092
    @suvarnagandhi5092 4 года назад +11

    तरुणाईला वेळेच जाग करून सरळ मार्गाला नेणाऱ्या महाराजांना शतशः प्रणाम,,,,,
    ज्ञान देणारी व्यक्ती वाईट समजली जाते,,,,
    अज्ञान लोकं आहेत त्यांना वाईट म्हणणारी

    • @anilbhilare465
      @anilbhilare465 4 года назад

      kharch devdutach aahet tarunansathi maharaj

    • @sureshbhandange9921
      @sureshbhandange9921 4 года назад

      नमस्कार. इंदुलकर महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. त्याचा समाज प्रबोधनाचा मार्ग सतत चालू रहाव हिच लोकशाही ला आदरांजली .जयभिम. जयसविधान.

  • @ayushkhating9360
    @ayushkhating9360 4 года назад +3

    Great work being done by indurkar maharaj.... @@@@@# ## salute.... @@@# ## namaste

  • @mangalbarde9415
    @mangalbarde9415 3 месяца назад

    इंदुरीकर महाराज खरंच खूप ग्रेट आहेत. त्यांची आज खूप गरज आहे. ते खूप छान प्रबोधन करतात.

  • @chandrakantchitte5762
    @chandrakantchitte5762 Год назад

    महाराज महत्स्ट्रची श्यांन आहे आजचा काळातला आजुबा आहे महाराज देश्याची श्यांन आहेत

  • @ramchandrajadhav4856
    @ramchandrajadhav4856 4 года назад +53

    इंदुलीकर महाराज आपण महान प्रबोधनकार आहात. यात शंकाच नाही.

  • @perfectdresses7093
    @perfectdresses7093 4 года назад +8

    महाराज तुमच्या केसांना जरी धक्का लागला तर अक्खा महाराष्ट्र पेटून उठेल
    संपूर्ण हिंदू जनता तुमच्या पाठीशी आहेत
    तुम्ही ताईला ताई सारखं वागायला शिकवलं भावाला भावासारखा वागवायला शिकवलं बापाला बापासारखा वागवायला शिकवलं आणि आईला आईसारखा वागवायला शिकवलं संपूर्ण महाराष्ट्र तुमचा ऋणी आहे महाराज

  • @gumphakhedkar103
    @gumphakhedkar103 Месяц назад

    अप्रतिम बोध🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @doliramzanjad8135
    @doliramzanjad8135 4 года назад +2

    ईश्वरीय कार्य करणाऱ्या इंदुरीकर महाराजांना सलाम महाराजांनी हे कार्य अविरत सुरू ठेवावे

  • @meenapatel1666
    @meenapatel1666 4 года назад +3

    Great kirtankar, I have seen is videos, there is a strong motivation in is words, I am is fan, 🙏Mauli Mauli, Vitoba Mauli 🙏👍👍👍

    • @arvindyede4686
      @arvindyede4686 4 года назад

      Great Kirtnkar Indurikar maharaj tumcha sarkhi bolnay Chi kala kunalach yet nahi maja purnpane Support

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar7748 3 года назад +6

    Beautiful ❤️ best yes Really Great master thanks to you 🙏🙏🙏🙏🙏

    • @sangitashelake9803
      @sangitashelake9803 3 года назад

      इंदुरीकर महाराजांचे कीर्तन भारत चालू होते

  • @abruwansurywanshi
    @abruwansurywanshi 3 месяца назад

    ईंदुरीकरमहाराजहेविनोदी.समाजबोधन.तरूनपिडीलासुधारदेनरेआहेअसेमहाराजाचेकिर्तनऐकण्यासाठीहजारोच्यासंख्येनेलोकजमाहोतात.पुढेअसेचकिर्तनचालुठेवावे.आपनासऊदंडआयुष्यमिळोहिचशुभेच्छा.

  • @narendrajoshi8650
    @narendrajoshi8650 7 месяцев назад

    खरोखर महाराजांचे कार्य खूप छान व महान आहे.

  • @vilasmuley9843
    @vilasmuley9843 4 года назад +79

    असे महाराज असणे गरजेचे आहे... माझा पाठिम्बा आहे तसाच आपला ही असावा...

    • @chandrakantjangam6714
      @chandrakantjangam6714 3 года назад +2

      असे समाज प्रभोदनकार खूप कमी आहेत, समाज सुधारण्यासाठी या लोकांची खरोखरच समाजाला गरज आहे

    • @ganeshsonawane4109
      @ganeshsonawane4109 3 года назад

      Mharaj kunalala mhantat samjal pahije

    • @mohantipale3354
      @mohantipale3354 3 года назад

      🙏👍🎉

    • @parasharamghadi3550
      @parasharamghadi3550 3 года назад

      ""Bhakivedant""***indurikar***maharaj***""" maharajanmulech***aapali***dharmikata***sampraday*** prabhodhan*** tikun aahe***anyatha***kuthe aahe dev***??asi *mhanayachi vel yeu naye yenarya*** kalat*yugat**YEU NAYE****mhanun tari maharajhansarakhya santancha***uday***jhala(ase mhanyala *vhavag* thranar* nahi?))***RAM***KRISHNA***HARI***PANDURANG**HARI***VITTHAL**KESHAVA***###👌👌👌🙏🙏

  • @sudhakargunjal4834
    @sudhakargunjal4834 3 года назад +30

    व्हिडिओतील माहिती छान आहे पण हे सत्य महाराजांनी लपवलं हे शीर्षक या व्हिडिओशी सुसंगत वाटत नाही

    • @sagarchaudhariauthoreditor4388
      @sagarchaudhariauthoreditor4388 3 года назад +1

      लोकांनी बघितले नसते 😀😀😀

    • @mayur2chaudhary
      @mayur2chaudhary 3 года назад

      Haramkhir lol aahet hi..... Swatah chya channel che viewer wadhanyakarita kontya tharala jaeel yachi kahi sashwati nahi .... Thu.. thu

    • @vinodgaykwad2352
      @vinodgaykwad2352 3 года назад

      Khara ahe

    • @sunandamhaskar9575
      @sunandamhaskar9575 3 года назад

      @@sagarchaudhariauthoreditor4388 and 🙏

  • @ramdasjanawle-fh2jy
    @ramdasjanawle-fh2jy Год назад

    खरीव सन मुक्ती ्आधुनि विचार आ चे
    भंडार महान व चालते विद्यापीठ आहे

  • @shripatagare5302
    @shripatagare5302 3 года назад

    इंदुरीकर महाराजांचे कीर्तन फार छान असते, चुका काढणारे काढत असतात , पण त्याचा फायदा महाराजांनाच होणार,

  • @rohitnehe8516
    @rohitnehe8516 4 года назад +20

    ज्यांना इंदोरीकर महाराजांचे dialouge ज्यांना आवडत नाही ते त्यांना सपोर्ट नाही देणार

  • @gangarambagul1840
    @gangarambagul1840 4 года назад +8

    आज च्या या यूगातील लहान थोरानी तमाशा सिनेमा न बघता ईंदोरीकर महाराजा चे कितॅन बघावे ते सवाॅ साठी जनरल नाॅलेजच आहे