Pudhari Dhurala | मविआत मोठा भाऊ कोण? आगामी निवडणूकांत वाद रंगणार? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • Pudhari Dhurala | मविआत मोठा भाऊ कोण? आगामी निवडणूकांत वाद रंगणार? | #Mahayuti #MVA #pudharinews #marathinews
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 45

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 2 часа назад +13

    ऊदव साहेब च मूख्यमतंरिहोनार 100 💯 टक्के होनार होनार होनार

  • @ShamRathod-vw3ks
    @ShamRathod-vw3ks Час назад +5

    हानुमत.पवार.शिव.सेना.ऊधव.बाळासाहे.ब.ठाकरे.यानाच.मुखमत्रि.करा.हा.शिव.सौनिकाच
    नार.राहील❤❤❤

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 2 часа назад +12

    ऊदव साहेब ठाकरे यांच्या मूळ कांग्रेस ला फायदा झाला

  • @rajaramraut5537
    @rajaramraut5537 2 часа назад +6

    होय हिंमत असेल तर काग्रेस ने स्वतंत्र लढवून 40 आमदार निवडून आणुन दाखवावे

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el Час назад +12

    काँग्रेसच्या डोक्यात हवा गेली आहे त्यांना वाटतं आमचे 13 खासदार आमच्याच मुळे निवडून आले पण त्यांनी समजले पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांमुळे तुमच्या 13 आले

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 Час назад

      Congres cha CM mahila varsha tai gaikawad honar

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 31 минуту назад

      आणि काँग्रेसमुळे आणि हिरव्या मतांनंमुळे सेनेचे 9 आले हे तितकंच खरं आहे.

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 Час назад +2

    सत्तेवर यायचे असेल तर प्रत्येकाने तोंडाला आवर घालायला हवा, नाहीतर दैव देते आणि कर्म नेते.शिव सेनेने थोडा संयम ठेवावा तसेच सत्य परिस्थिती स्वीकारावी.

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 33 минуты назад +1

    ह्यांचं आपसातचं वाकडं तंगडी खेच सुरु आहे मग महायुतीच बरी असेच भांडत रहा.
    येणार तर महायुती 🚩

  • @ShamRathod-vw3ks
    @ShamRathod-vw3ks Час назад +3

    शिवसेनन.ऊधव
    बाळासाहेबठाकरे.भारी.सजय.राऊत.याचे.काय.चुकले
    आहे.❤❤❤

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Час назад +3

    काॅगंरेस 2019 ला लोकसभेत कूठे होती ते आठवावे.
    फार उड्या मारू नका.

  • @25-12hemantpatil
    @25-12hemantpatil 25 минут назад +2

    गर्व करू नका ओन्ली उद्धव ठाकरे 🎉

  • @ShamRathod-vw3ks
    @ShamRathod-vw3ks Час назад

    माहाराष्ट.त.फ.कॅगरेस.फाडे.होत.हे.विसरू.नये.❤❤❤

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 48 минут назад +1

    महाराष्ट्र मध्ये काँग्रेस संपले होते उद्धव बाळासाहेब मुळे पुढं आली

  • @dattatraykarale2915
    @dattatraykarale2915 18 минут назад

    हेमंत देसाई साहेब आपण नक्कीच काँग्रेस समर्थ आहे हे मी समजू शकतो
    परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे हीच महविकास आघाडी समर्थकांची इच्छा आहे. त्याचा काँग्रेसने सन्मान केला पाहिजे. नाना पाटोळे . काँग्रेसचे वाटोळे करणार हे लक्षात घ्या.

  • @ashokkapare6158
    @ashokkapare6158 23 минуты назад +1

    उबाठा ची अवस्था आता घर का ना घाट का अशी झालेली आहे

  • @ashokkapare6158
    @ashokkapare6158 25 минут назад +1

    महाराष्ट्रातील मेलेली काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यामुळे जिवंत झाली आता तीच काँग्रेस यांच्या बोकांडी बसायला लागली

  • @VijayMadhukar-f9p
    @VijayMadhukar-f9p 43 минуты назад

    शिवा सिनेमा जले ना तुमि तेरा

  • @narayansakaramtirukhe1060
    @narayansakaramtirukhe1060 Час назад

    ठाकरे साहेब स्वबळावर लढणार

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey3112 14 минут назад +1

    भांडू नका शिंदे साहेबच होणार 🚩🚩

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 48 минут назад

    या पुढे आघाडीतील शरद पवार & ठाकरेंनी कांग्रेस चा बिलकुल प्रचार करू नये..... भले ही उध्दव ठाकरेंनी स्वबळावर २८८ लढाव्यात नक्कीच ७५ ते ८० आमदार निवडून येतील....

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 2 часа назад +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @macchindranikam9464
    @macchindranikam9464 Час назад +1

    काॅंग्रेस याचं कारणांनी देशातुन संपली. अजुनही वेळ गेलेली नाही.

    • @nitinbenke1248
      @nitinbenke1248 Час назад

      सगळं पटतंय पण सांगायचं कोणाला

  • @yogendersharma3481
    @yogendersharma3481 Час назад +1

    भ्रष्ट अवसरवादी कम्यूनल उद्धव नहीं चलेगा
    Only कांग्रेस

  • @ShamRathod-vw3ks
    @ShamRathod-vw3ks Час назад +1

    भामटय.तुला.लज.वट.नाही.का.सजय.राऊत.❤❤❤

    • @ShamRathod-vw3ks
      @ShamRathod-vw3ks Час назад +1

      आसे.बोलका❤❤❤

    • @nitinbenke1248
      @nitinbenke1248 Час назад +1

      याचे पायीच वाटोळ झाले काँग्रेसचे

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 Час назад

    खरतर. हाप्रशन तेव्हंच.सुटला. आसत a.जेंव्हा.uddv.ठाकरे.म्हणाले.होते.आजच.जाहीर.करा.तेंव्हा.गप्प.का.का.बसले.आता.रडता.कशाला.

  • @yogendersharma3481
    @yogendersharma3481 Час назад

    Next CM of Maharashtra will be from Congress

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 53 минуты назад

    Udhavji thakare 🎉🎉🎉bhavi mukhymantrih🎉onar

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 2 часа назад +2

    आरे हे तर सावत्र भाऊ आहेत

  • @shivkumarhajbe52
    @shivkumarhajbe52 2 часа назад +2

    राऊत चा आवाज खोल गेलाय . म्हणजे ऊबठा ला.बाहेरचा.......

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Час назад +2

      निकालानंतर तुला दिसेलच.
      लोकसभा ईतक्या लवकर विसरलेला दिसतो.

  • @ishallllll
    @ishallllll Час назад

    Congress la 40 seat hi milnar nhi .. UBT above 70 janar

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 2 часа назад +2

    कांग्रेस मोठा भाऊ, ऊबाठा ला मविआ मध्ये घेऊ नये, फटका बसू शकतो त्याच्या निष्क्रिय पणा चा

    • @babuchougule5798
      @babuchougule5798 2 часа назад +4

      कांग्रेस ने उध्दव ठाकरे ना सोडल तर 30आमदार पन कांग्रेस च्या येणार नाहीत ठाकरे ची ताकत BJP ला कळाली आहे

    • @vishnusarje1978
      @vishnusarje1978 2 часа назад +2

      उद्धव ठाकरे साहेब मुळे च कोंग्रेस चे चागले दिवस आले भाजपा चे 23 वुन 9 वर आले

    • @nitinbenke1248
      @nitinbenke1248 Час назад

      अकली ची ताते तोडू नका याच ताई काँग्रेसचे वाटोळी झाली आहे

  • @DipakTipale
    @DipakTipale Час назад +1

    उबाठा पक्षाला कवडीमोल किंमत आहे.. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. उध्दव ठाकरे कडे शेपूट घालून पाळणारी टोळी राहिली आहे.. मुस्लिम धर्जीनी टोळी...

    • @nitinbenke1248
      @nitinbenke1248 Час назад

      म्हणून तुमचे 16 खासदार आले तळा बुडा सहित कुटा पाटला काही कळत नाही का

  • @mohanshendekar7805
    @mohanshendekar7805 8 минут назад

    Only Shivsena in Maharashtra and Udhav Balasaheb Thackrey as CM of Maharashtra ❤❤❤❤