कोणत्याही पद्धतीचं संगीताचं शिक्षण न घेता, एकलव्या प्रमाणे संगिताचा ध्यास आणि ध्यान करून बुवांनी भजनाची स्वताची शैली निर्माण केली. अगदी सहज सोप्या मार्मिक उदाहरणं देऊन ते भजनातू प्रबोधन करायचे आणि ते लोकांना आवडायचं. आज बुवांनी या जगाचा निरोप घेतला असला तरी ते आपल्या भजनाच्या माध्यमातून अजरामर झाले आहेत 🙏. बुवांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
उत्कृष्ट आणि अगदी मुद्देसुद मुलाखत घेत आहात राजे साहेब, आपले धन्यवाद आणि बुवांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या माध्यमातून अशीच उत्तरोत्तर भजन कलेतून समाज प्रबोधन अविरत घडत राहो ही सदिच्छा 🎉🎉🎉
असा बुवा पुन्हा होणे नाही.ईश्र्वर कृपेने आम्हाला त्यांची भजनाची मेजवानी गेली चाळीस वर्षे त्यांच्या सानिध्यात भजन करण्याची संधी मिळाल्याने देवाचे आभार.सागर राजे तुम्ही पण खूप सुंदर काम करत आहात.धन्यवाद.

भावपूर्ण श्रद्धांजलि बुवा 🙏 कलियुगा मध्ये न्याय बुडाला, अजरामर अभंग 🙏
उत्कृष्ट आणि अगदी मुद्देसुद मुलाखत घेत आहात राजे साहेब, आपले धन्यवाद आणि बुवांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या माध्यमातून अशीच उत्तरोत्तर भजन कलेतून समाज प्रबोधन अविरत घडत राहो ही सदिच्छा 🎉🎉🎉
अतिशय सुंदर मुलाखत
एका महान गायकाची अशी सुंदर. मुलाखत घेतली जात असता आपली भूमिका व कुशल
मांडणी कौतुक करण्यासारखे आहे
खुप खुप धन्यवाद
D R thakur dhutum
एकदम सुंदर काम केलाय प्रभात पर्वा च्या माध्यमातून सागर तुला खुप खुप धन्यवाद
राजे sir नमस्कार आहे khup subechha
असा बुवा पुन्हा होणे नाही.ईश्र्वर कृपेने आम्हाला त्यांची भजनाची मेजवानी गेली चाळीस वर्षे त्यांच्या सानिध्यात भजन करण्याची संधी मिळाल्याने देवाचे आभार.सागर राजे तुम्ही पण खूप सुंदर काम करत आहात.धन्यवाद.
My fervret buva nice voice
बाबा.... आगरी स्पंदन
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.
राम कृष्ण हरी मायबाप
महाराज खरंच मस्त
Ram Krishna Hari
बुवांचे सर्व अभंग पाठवा
Mast baba
Kadak baba
रामगावा राम घ्यावा मधील सर्व अभंग पाठवा
निशब्द 🙏 खूप छान बाबा 🙏
बाबा नमस्कार 🔥🔥🙏🙏
Mast prabhat parv news👌👌pan kadhitari nere ,dundre side la pan ja news ghyayla
भावपुर्ण श्रद्धांजली🙏🏻🙏🏻
एक भजन सम्राट हरपला🌹🌹🙏🙏
🙏👌
भावपूर्ण श्रद्धांजली बुवा आसा बुवा होणे पुन्हा नाही. 🙏🙏🙏
🎤👌👌👌🌹🌹🌹🌹
बाबा असेच भजन करत रहा
एक नंबर बुवा
🙏🏻🌷💐🌹
बाबा म्हणजे रत्न होते
रामकृष्ण हरी
🙏 RAM Krishna Hari 🙏
बाबा चे सर्व अभंग 150 सर्व मिळणार का
🙏🙏
भजना मधुन प्रबोधन करणारे एकमेव तारा हरपला.
ase mahagayak hone nahi
🙏👌