Loan Waiver | 'सरसकट'चा नारा, पण झाला का 7/12 कोरा? | माझा विशेष | ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Комментарии • 673

  • @rajepanchal5922
    @rajepanchal5922 4 года назад +39

    २०१५ आगोदर कर्ज घेतलेल्या च काय ते शेतकरी नाहीत का. या सरकार कडून भरपूर अपेक्षा होती. ही २०१५ खुट्टी का ठेवली आहे. २६ . डिसेंबर.२०१४ उचलले मग ४ दिवसांनी आगोदर घेतल मनून तो शेतकरी नाही का त्याच्यावर वंचित ठेऊन अन्याय करू नका . या सरकार कडून शेतकऱ्याच्या खूप अपेक्षा आहेत

  • @bhimraokare9179
    @bhimraokare9179 3 года назад +21

    सरसकट सर्वांना कर्जमाफी पाहिजे

  • @mangeshpatil2309
    @mangeshpatil2309 4 года назад +9

    शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची असेल तर. 2015 आधी चे करज माफी करा. तरच शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे. असे समजू

  • @vdhande2013
    @vdhande2013 4 года назад +24

    सरकार कुणाचेही असो ते शेतकर्यांचे पूर्ण समाधान करु शकत नाही हेच खरे आहे

  • @bhaiyyasahebpatil3432
    @bhaiyyasahebpatil3432 3 года назад +3

    कितीही कर्ज घेतलेले असो दोन लाख सरसकट माफ करा.मग तो कोणीही असो, नोकरदार, व्यवसाय करणारे असो कारण राष्ट्रीय उत्पादनासाठी सर्वांनी हातभार लावलेला असतो, मग नोकरदारां नी वडिलोपार्जित शेती करायची नाही का.

  • @vijaypawar8988
    @vijaypawar8988 4 года назад +34

    मि 1.80.0000 रुपये पिक कर्ज घेतले होते आणि थकबाकी सह माझे कर्ज 2लाख 25हजार रुपये कर्ज झाले आहे त्या मुळे मला त्या मधील 2लाख माफ करून 25हजार रुपये कर्ज भरुन घ्यावे नाही तर हा मोठा अन्याय होईल

    • @rahulbsanap8266
      @rahulbsanap8266 4 года назад

      2 "lakh karj kiti jamin aslyas detat

    • @balupatil8016
      @balupatil8016 4 года назад

      ईला काय गाडवाची गांड कळते काय शेतकरयाची काय हाल हायते भाकरी बडेव बाई घरी जाऊन ए बाई कधीही विषय सोडुन बोलते राव

  • @rajelaxman6052
    @rajelaxman6052 4 года назад +43

    ठाकरे सरकार ने पण धोका दिला असे म्हणायचे का ?
    खर सांगायचे म्हणजे शेतकर्याचे दुःख कोणालाच समजत नाही हेच शेवटी सत्य आहे

    • @pravinkuwar6568
      @pravinkuwar6568 4 года назад +2

      भाऊ सगळे नेते लबाड आहे

    • @krushnaraut1880
      @krushnaraut1880 4 года назад

      Bhau aaplyale kontyach sarkarchi garaj nahi sagle aaplech pot bhart ahe

  • @atulgunjal4022
    @atulgunjal4022 4 года назад +47

    ठाकरे साहेब तुम्ही बोलले होते 7/12 कोरा करू मग कशाला आश्वासन देतात फसवणूक केली जाते 2 लाख कर्ज माफी बोलले आणि आता या कर्ज माफीचा आम्हाला फायदा होणार नाही

    • @payaldhage6307
      @payaldhage6307 4 года назад

      Atul Gunjal

    • @ganpatbansode5462
      @ganpatbansode5462 4 года назад +1

      Direction Kare Kya Karenge Rekha bhajan Sandeep Vidyarthi Bhajpa Ki Jodi Ki Jodi rudely prayer time Tumi Kachhua Ghoshna ki Tumhara Apne check Ki Jodi tum meri Uda kar Chuke

    • @madhukarchaudhari6661
      @madhukarchaudhari6661 4 года назад

      @@ganpatbansode5462 स

    • @kisanwarekar7496
      @kisanwarekar7496 3 года назад

      आश्वासन नाही वचन दिले होते.

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 4 года назад +11

    हे रसत्यावर बाेर्ड लावनारे ,सरसकट कर्ज माफीचे बाेर्ड कशाला लावता, ही शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चाेळु नका ,शेतकरी जागा दाखवतील,हाेतनाहितर कशाला आश्वासन देता ,

  • @vishwaspadalkar877
    @vishwaspadalkar877 4 года назад +20

    फसवी कर्ज माफी नियमित वाल्यांचे पूर्ण कर्ज माफ करा

  • @rameshwarnarayan1878
    @rameshwarnarayan1878 4 года назад +5

    देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे सरकार कोणाच्या पाठीमागे आहे राजकारणी लोक आपलं पोट भरण्यासाठी

    • @sarvswagaming5417
      @sarvswagaming5417 4 года назад +1

      कै विलासराव च भाषण काढून ऐका 7/12 कोरा कसा करील ऊध्दव.

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 2 года назад +1

    उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्याची निराशा केली कर्ज माफी करा जनता तुम्हाला कधीच विसरू शकनार नाही

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 4 года назад +17

    निर्लज्ज पण प्रवत्ये सांगत आहेत की तुम्हाला एवढी घाई का.पुरवि सरकार नव्हते तेव्हा तुम्ही घाई करत होता.आता द्या, आधी द्या, सकाळी द्या, संध्याकाळी द्या, शेतकरी मरतोयं म्हणून कांगावा का केला.आता का पाने पुसली.

  • @dattashinde120
    @dattashinde120 4 года назад +19

    नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याचे दोन लाख माफ करा तरच कर्जमाफी योग्य ठरेल नाहीतर त्यांनी नियमित कर्ज भरून गुन्हा केला का प्रत्येक कर्जमाफी त नियमित भरणाराला तोडांला पान पुसली जातात

    • @shahadevkhose4292
      @shahadevkhose4292 4 года назад +1

      दोन लाख द्या पुढचे आम्ही भरतो....

  • @sandipwankhede1354
    @sandipwankhede1354 4 года назад +4

    शेतकऱ्यांन ची कोणतीच कर्ज माफी झाली नाही

  • @arjunsuryawanshi9521
    @arjunsuryawanshi9521 4 года назад +59

    ठाकरे तुम्ही म्हणाला होता ना शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करून मग आता काय झालं?

    • @loversstatus7529
      @loversstatus7529 4 года назад

      Are hoil ,,,,, 1 month madhe kell 2 lac parynt baki pan hoil as nahi notbandisarkh tum mujhe 100 din do baad me dikhata kahi honn nahi nust faltupana ts tr nahi na,,,,,

    • @bhimraonehare388
      @bhimraonehare388 4 года назад

      Bhimrao nehare
      7.12 kora kadi honar hi afhwa ahe ka

  • @sadashivsalunkhe5608
    @sadashivsalunkhe5608 4 года назад +1

    ठाकरे सरकारचा योग्य निर्णय अभिनंदन ठाकरे सरकार !
    त्या सेत मजुरांनी काय करायचे? ज्यांना शेतीच नाही. ते कुटून कर्ज काढणार?
    पाच येक्रच्या अतील शेतकऱ्याची कर्ज माफी व्हावी. नाहीतर फक्त पीक कर्ज माफी व्हावी.

  • @dr.p.m.shendeb.e.m.s.rg.2815
    @dr.p.m.shendeb.e.m.s.rg.2815 4 года назад +2

    ताई २००८ प्रमाने कर्ज माफ करावे . हे फार्म भरा ते फार्म भरा हे बंद करा व सरसकट कर्ज माफ करा हे माझं मत आहे

  • @sandipkanpure1477
    @sandipkanpure1477 4 года назад +2

    ठाकरे साहेब सरसगट दोन लाखांची कर्जमाफी द्यावी हि नम्र विनंती आपनास। शेतकरी खुपच अडचणीत आहे।

  • @anandsurendrakulkarni7076
    @anandsurendrakulkarni7076 4 года назад +6

    या सरकार मधील सर्व मंत्री वीस वीस वर्ष मंत्री होते .यांच्या मागे पन्नास पन्नास वर्ष राजकारणाचा अनुभव असणारे नेते आहेत .त्या मुले हा निर्णय जाणुन बुजुन घेतलेला निर्णय आहे .

  • @santoshkopnar4209
    @santoshkopnar4209 4 года назад +18

    सरसकट कर्ज माफ केले म्हणजे काय हे कळेना फडणवीस यांनी सरसकट दिड लाख रुपये माफ केले दोन लाख असतिल तर पन्नास हजार शेतकऱ्यांनी भरायचे तसे ठाकरे सरकारने सरसकट दोन लाख केले तर वरील पैसे शेतकरी भरतील सरकारने योग्य निर्णय घ्यावा

  • @yogirajsarode1068
    @yogirajsarode1068 27 дней назад

    कर्जमाफी झालीच पाहिजे 2023 पर्यंतची कर्जमाफी सर्विस झालीच पाहिजे सातबारा कोरा झाला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे आणि हे सातबारा कोरा झाल्यानंतर यांनी लगेचच निवडणुकीला जे सामोरे जाणार आहे त्यांना त्यांनाच निवडून द्यायचं हे लोकांना भावना देखील निर्माण होईल आणि यांनी जर कर्ज नाही माफ केलं तर यांना मला तुम्ही घरी बसायचं अशी माझी नम्र विनंती

  • @ppatil9929
    @ppatil9929 4 года назад +8

    अतिवृष्टि च अनुदान नाही पिक विमा देतेन म्हणुन वाटत नाही
    पवार आणि ठाकरे घ्या उरावर आता...

  • @savitakawle6994
    @savitakawle6994 4 года назад +3

    गरीब अल्प भू धारक शेतकरी वर्गाला त्याचा नक्की फायदा होईल.. ज्याचे कर्ज जास्त त्याच्याकडे जमीन ही भरपूर असते म्हणुन तर तो जास्त कर्जा साठी पात्र ठरतो शिवाय शासकीय कर्मचारी la यातून वगळले आहे ते ही चांगले केले.. गरीब शेतकरी समोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतला आहे त्याला प्राधान्य दिले आहे. सरसकट कर्जमाफी केली असती तर त्यात नोकरदार ही आला असता. साधन शेतकरी व्यापारी ज्यांच्या वर 10-20 लाखांचे कर्ज आहे त्यांना ही लाभ भेटला असता.. गरीब शेतकरी वर्गाचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे..

    • @somnathgore7682
      @somnathgore7682 Год назад +1

      अल्प,उदारक,शैतकरीला,माप,झालीच,पाईजे,,जय,ऐलवय,आदिवासी,मथूरपाडे,तामालेगाव,

  • @dhanajichavan9534
    @dhanajichavan9534 4 года назад +25

    अटी_शर्ती व फसवी कर्जमाफी
    1)पिक कर्ज असेल तरच लाभ इतर कर्जदारांना या कर्जमाफीचा लाभ नसेल
    2)1 एप्रिल 2015 नंतर कर्ज घेऊन ते पुनर्गठन करून सुद्धा सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत असेल तरच लाभ मिळेल म्हणजे 2015 च्या पूर्वी कर्ज घेतले असेल तर लाभ नाही.
    3)ज्यांचे पीक कर्ज मुद्दल आणि व्याज पकडून 2 लाख पेक्षा जास्त होत असेल तर त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.

  • @ganeshpotepatil798
    @ganeshpotepatil798 4 года назад +6

    उध्दव जी आपल्या वर जनतेचा विश्वास आहे हेच स्पष्ट होते....आपण त्यास पात्र आहात....👍☝️🙏

  • @ramabawaskar9513
    @ramabawaskar9513 4 года назад +2

    सातबारा कोरा म्हणजे काय दोन लाख रुपये माफ झाले म्हणजे सातबारा कोरा झाला का तुम्ही ज्या आश्वासने दिली होती ती पूर्ण करा नाही तर येणाऱ्या काळात तुमचे सरकार येणार नाही तर मागच्या काळी बीजेपी एक लाख रुपये माफ केले होते त्यांची सरकार आली नाही त्यांनी तर सरसकट कर्जमाफी दिली असती तर तुमचा पत्ता लागत नव्हता आता तुम्ही 200000 केले की येणाऱ्या काळात तुमचा ही सरकार येत नाही म्हणून सरसकट कर्जमाफी करा आणि सातबारा कोरा करा

  • @magdumsharad4913
    @magdumsharad4913 4 года назад +2

    शेतकरी हितासाठी मर्यादा वाढवावी पण बिजेपीने महाराष्ट्रावर एवढं कर्ज केले असताना केलेली कर्जमाफी स्वागतार्ह आहे.

  • @manojganganmale6395
    @manojganganmale6395 4 года назад +1

    मी शेतकरी आहे पण माझे आजोबा पासून बॅंक कर्ज कधीच काढलं नाही पण ठराविक शेतकरी शेती साठी वापरले असतिल त्याकाय गैर नाही पण ठराविक शेतकरी करत नाही म्हनुन सरकार ला भीकमागणयाची वेळ यत् आहेत

  • @vdhande2013
    @vdhande2013 4 года назад +6

    कर्जमाफी सरसकट मग आता त्यासाठी अटी वर अटी कशासाठी.

    • @kishorgahukar6684
      @kishorgahukar6684 4 года назад +1

      2 लाखांचे वर कर्ज असल तर माफीनाही अस सरकार च म्हणने आहे तर2लाख असेल तर ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर हे सरकारी धोरण चुकीचे आहे कारन सरकार जवळ दोन चे वरची रक्कम नसेल तर आम्ही शेतकरी भराला तयार आहोत कारण हेपण नसेल जमत तर माफी नकोच फक्त आमच्या शेत मालाल भाव द्या आमच आम्ही बघू आमाले घेता येते तस देतात येते फक्त भाव तरी द्या खोट बोलून शेतकर्‍यांना फसवूतरी नका आम्ही आमची मागतो आहे तुमच नाही आमच्या मालाला आमच्या मनाचा भाव दिला तर तुमच्या पैशाची गरजच नाही पडत उलट आम्ही तुम्हाला देऊ शकतो पण खोट शेतकर्‍या सोबत बोलू नका कारण महागाई मुळे हवालदिल झाला आहे शेतकरी

  • @rathodsarjerao475
    @rathodsarjerao475 4 года назад +6

    माफ करुनका शेतीमधील माहिती नाही फक्त पदवापरा फक्त शेतकऱ्याच्या पायावर

  • @balajishinde3997
    @balajishinde3997 4 года назад +1

    सरसकट कुट आहे मोठी मेख 2015ची मारली मग अगोदरच्यानी काय करायचय

  • @arvindpawar1148
    @arvindpawar1148 4 года назад +14

    अरे प्रसन्ना त्या फडणवीसने आम्हा रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक रुपया पण दिला नाही तेव्हा काय तोंड शिवले होते काय ?

    • @kamalkishorpatil2443
      @kamalkishorpatil2443 4 года назад +4

      अहो पवार साहेब आहेत खूप चांगल मारतील अजून शेतकऱ्यांची

    • @arunraut2937
      @arunraut2937 4 года назад +2

      ताई एक दम बरोबर

    • @piyushbhandari31
      @piyushbhandari31 4 года назад +2

      अरविंद साहेब रेगुलर कर्ज फेडणाऱ्या लोकांसाठी मागच्या कर्जमाफी मध्ये 25 हजार रुपये प्रति व्यक्ती अशी तरतूद होती आताच्या कर्जमाफीत याचा विषय पण काढला नाहीये कृपया याची नोंद घ्यावी

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 4 года назад +18

    देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्याना धोका दिला तसे उद्धव ठाकरे यांनी करू नये नाहीतर तुमचे बोलणे आठवा

    • @sahebraorathod4104
      @sahebraorathod4104 4 года назад +1

      दोनलाखाचा,लकीडँआ,आहे,साहेब

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 4 года назад +64

    जोपर्यंत दोन लाखापुढील शेतकरी समाविष्ट होत नाही तोपर्यंत पूर्ण कर्जमाफी स्थगित केली पाहिजे.

  • @Snehatai.1234
    @Snehatai.1234 4 года назад +8

    शेतकर्‍यांनी फक्त स्वतःपुरते कमवावे म्हणजे कळेल सरकारला

  • @shivramchigale4872
    @shivramchigale4872 4 года назад +13

    बाळासाहेबाचा शब्द आहे दिला शब्द दिला परत कधिच घेतला नव्हता साहेबांच्या शब्दाला कंलक लावू नका ऊद्धव साहेब

  • @Vikram-cl9gr
    @Vikram-cl9gr 4 года назад +30

    २०१५च्या आधीच्या शेतकऱ्याचे कर्ज माफी च काय ते शेतकरी नाहीत का ? ? ?१ ?

  • @patilvivek623
    @patilvivek623 4 года назад +8

    शपथ घेतो की आता कोनालाच मतदान करनार नाही😢

  • @arvindharal109
    @arvindharal109 4 года назад +50

    फक्त शेतकरी लोकांनी मतदान दिले तुम्हाला.नाहितर तुम्ही घरीच असता.

  • @sandipbhoyar9769
    @sandipbhoyar9769 4 года назад +6

    नियमित कर्ज भरनाऱ्या शेतकऱ्यांना यावेळेसही काहीच दिले नाही.नियमीत कर्ज भरून आम्ही काय गुन्हा केलाका. मागच्या सरकारने पण नियमित कर्ज भरणाऱ्यांचा तोंडाला पाने पुसली.

    • @badrudinkhatik4420
      @badrudinkhatik4420 Год назад +2

      नियमित कचैभरयाशेतकयानायावे््ंं

    • @SahaneAshok
      @SahaneAshok 10 месяцев назад

      ​@@badrudinkhatik4420औ तेन आहे जे

  • @dilippayghan5401
    @dilippayghan5401 4 года назад +1

    २०१४चे पीक कजँआता तरि माप होईल का

  • @mangeshraut9991
    @mangeshraut9991 4 года назад +12

    2007 कर्जाचे काय

  • @avinashchougule721
    @avinashchougule721 4 года назад +8

    सगळे एकाच माळेचे मणी निघाले .

  • @pravinkuwar6568
    @pravinkuwar6568 4 года назад +4

    AC मध्ये बसुन काम करनार्या मंञ्याना ऊन्हाचे चटके कसे कळणार .

  • @surajgaikwad4981
    @surajgaikwad4981 4 года назад +3

    Navin waleyacha kay

  • @AAMER692
    @AAMER692 4 года назад +28

    संपूर्ण बनवा बनवी आणि फसवणूक आहे शेतकऱ्यांची. ...तिघाडी सरकार चा जाहीर निषेध 👎👎👎👎👎👎👎

  • @vikaschilkure6176
    @vikaschilkure6176 4 года назад +9

    फसवी कर्जमाफी आहे 2014 च्या अगोदर चे सुद्धा सरसकट दोन लाख रुपये कर्ज माफ झाले पाहिजे

  • @rahulcharkhod
    @rahulcharkhod 4 года назад +8

    कर्ज आणि व्याज धरून जर 2 लाखाच्या आत असेल पण जर ते कर्ज 2015 च्या आधीचे असेल त्यांचे काय... त्यांना सुध्दा समाविष्ट करून घावे.

    • @samadhanthonge9034
      @samadhanthonge9034 4 года назад

      माय गेली आन मावशी आली

    • @samadhanthonge9034
      @samadhanthonge9034 4 года назад

      ठाकरे सरकारने पसवनुक केली

  • @balaborkar2090
    @balaborkar2090 4 года назад +8

    बाळ ठाकरेचा मुलगा पण खोटाच आहे

  • @sagar3262
    @sagar3262 4 года назад +1

    70000 कर्जा आहे माझा. पन माफ नाही झाल. २०१४ घेतलं होतं .२०१५ पुनर्घटन केला होता तरीसुद्धा माफ नाही.

    • @abathorat5843
      @abathorat5843 4 года назад

      हो माझ पन माफ झाल नाहि 65000 हजार आहे

    • @abathorat5843
      @abathorat5843 4 года назад

      कशामुळे झाल नसाव

  • @panditchopade6101
    @panditchopade6101 4 года назад +15

    अरे का गरिबांच्या भावनेशी खेळता।

  • @rajeshkhumkar5648
    @rajeshkhumkar5648 4 года назад +21

    बाई देवेंद्र नी काय केल ते जाऊ दया तुम्ही काय करता ते सांगा.

    • @santoshmungal6832
      @santoshmungal6832 4 года назад +1

      कर्जमाफीचा जिआर पाण्यात यावा

  • @vilasganjare2201
    @vilasganjare2201 4 года назад +10

    2008 पासून पाहिजे कर्ज माफ़ी हे नेते मस्करी करत आहे

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 4 года назад +3

    बिजेपी ने पाच वर्षांत काय दिले ? तीन महीने थांबा पुढे बघू मग चर्चा करा

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 7 месяцев назад

    शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाही.कधीकरज मुक्त होनार.

  • @patilnr7986
    @patilnr7986 4 года назад +12

    Niyamit karj bharnarche Kay kele?

    • @rajeshbadhe8517
      @rajeshbadhe8517 4 года назад

      दोन हजार पंधराच्या आगोदर च्या कर्जाचे काय

  • @observer7454
    @observer7454 4 года назад +5

    प्रवक्ते शून्य अभ्यास करून आले, निरर्थक चर्चा

  • @limbrajpawar5802
    @limbrajpawar5802 4 года назад +1

    आहो विद्या ताई राज्याची परिस्थिती पाहूनच आश्वासन द्या महाराष्ट्र जनतेला. महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे नाहीत म्हणु नका तिजोरीत पाहुण आश्वासन दिले होते का शेतकर्याला ..सर्व शेतकर्याची आशा महाराष्ट्र जनते कडे............

  • @ShrishailMasalt
    @ShrishailMasalt 13 дней назад

    S🙏🙏 शेतीला किती दिला तर मी सगळं आमच्यावरच येणार आहे उद्या फडणवीस म्हणला होता दीड लाख सरसकट करू दीड लाख झाला तर मी बर आहे आम्हाला धन्यवाद मॅडम

  • @chandrasdapolkar2233
    @chandrasdapolkar2233 4 года назад +54

    बोलण सोप असतो करण कठिन असतो सात बारा कोरा करा नाहीतर शेतकऱ्या ना सांगतो पुन्हा शेता कड़े फिरायला आले तर याना सोडूनका

    • @dattaghutukade6283
      @dattaghutukade6283 4 года назад +4

      तुम्हाला माहित सरसकट कर्जमाफी करायचे आणि आता खरोखर यामुळे सांगाव कशाला सरसकट हा शब्द दिला आता थकीत
      शब्द काढून टाकायला आणी सातबारा कोरा करा त्यांची तुम्हाला विनंती आहे

    • @prashanthole2311
      @prashanthole2311 4 года назад +2

      Barobar ahe

    • @tukaramkale9677
      @tukaramkale9677 4 года назад +1

      बरोबर

  • @Karan-xo6qd
    @Karan-xo6qd 4 года назад +11

    कमी करा पण समान कर्जमाफी करायला हवी.

  • @vdhande2013
    @vdhande2013 4 года назад +9

    २ लाख पेक्षा जास्त कर्ज असलं तरी त्यांना २ लाख माफ करायला पाहिजे

  • @surajgaikwad4981
    @surajgaikwad4981 4 года назад +3

    19 madil karg uachal asleya kay?

  • @jyotishedge4417
    @jyotishedge4417 2 года назад

    ठाकरे सरकार फक्त मुंबई पुरते मयोदीत बाकी महाराष्ट्रातील जणतेशी काय घेऊन देश नाय

  • @pravinkuwar6568
    @pravinkuwar6568 4 года назад +7

    खुप अपेक्षा होती या सरकार कडून ,पण यांनी दाखवुन दिल की आम्ही सगळे एका माळेचे मनी आहेत ,BJP ने फसवी कर्ज माफी दिली ,त्या पेक्षा मोठी फसवी कर्ज माफी आहे ही .

  • @memarathimaharastracha9702
    @memarathimaharastracha9702 4 года назад +11

    कर्जमाफी फक्त दोन लाखापर्यंत केली ती छान झालं. कारण दोन लाखाच्या खाली फक्त गरीब शेतकरी लोकांना कर्ज मिळते ज्यांची टक्केवारी 90% आहे. ज्यांच कर्ज दोन लाखापेक्षा जास्त आहे नक्कीच ते गरीब शेतकरी नसणार.

    • @kmandavkar8813
      @kmandavkar8813 4 года назад +1

      १००% खर आहे
      मोठे शेतकरी घरातील ३/४व्यक्तीच्या नावे जमीन व कर्ज घेतात

    • @PratikShinde182
      @PratikShinde182 4 года назад +2

      दोन लाखापेक्षा कमी कर्ज असेल तर तो गरीब आणि 210000 किंवा 215000 असं ज्याचं कर्ज आहे तो 'श्रीमंत'.. हा कुठला न्याय?

    • @dilipraodeshmukh9185
      @dilipraodeshmukh9185 4 года назад +1

      लहान शेतकर्यांना फायदा होतोय होऊद्या ना उगीच ह्या मिडायावाल्यांचे व स्वयंघोषीत पुढार्यांचे पोट दुखायचे काय कारण ?

    • @PratikShinde182
      @PratikShinde182 4 года назад

      @@dilipraodeshmukh9185 प्रश्न लहान किंवा मोठ्या शेतकऱ्याचा नाही प्रश्न आहे सातबारा कोरा करू अशी घोषणा करण्याचा... आता ज्यांनी सातबारा कोरा करू अशी घोषणा ऐकून मतदान केले ते येडे का?

    • @kmandavkar8813
      @kmandavkar8813 4 года назад

      @@PratikShinde182 त्या कर्जातील दोन लाख माफ होनार का नाही

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 4 года назад +11

    पहिले सरकार ने केलेल्या कर्ज माफीपेक्षा, आताची कर्ज माफी म्हणजे 30% शेतकर्याना सुद्धा लाभ होणार नाही.शेतकर्याची मोठी फसवणुक केली .

  • @krishnashinde7727
    @krishnashinde7727 3 месяца назад

    नियमितपणे कर्ज भरतो त्याची पहील्यांदा माफी करा

  • @bhausahebdighe5691
    @bhausahebdighe5691 4 года назад +30

    कर्जमाफी करू नका पण चेष्टा करू नका

  • @baburaoshinde5338
    @baburaoshinde5338 4 года назад +1

    रेग्युलर कर्ज भरणारासाठी काय केलंय ठाकरे सांगाना

  • @umajishirtode9224
    @umajishirtode9224 4 года назад +5

    माझ म्हनने अस आहे की प्रत्येकाच्या खात़्यात २ लाख सोडने

  • @dattatraymasal4208
    @dattatraymasal4208 4 года назад +7

    शेतकर्याचे नुकसान नोहेबर / ड़िसेबर मध्ये झाले आहे

    • @ravikute8902
      @ravikute8902 4 года назад +1

      Maz ek lak 99000 aahe maz hoel ka maf

  • @sopansable7371
    @sopansable7371 3 года назад +1

    2009 ची माफी झालेली नाही आणि उद्धव ठाकरे सरकारची माफी झालेली नाही

  • @balajinarwade9135
    @balajinarwade9135 2 года назад

    बातमीची तारिख द्यावि कारण राजीव सातव यांचा उल्लेख कसा झाला कारण

  • @shivajidhepe6930
    @shivajidhepe6930 3 года назад

    फुकटच्या कर्ज माफीची वल्गना करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळन ब॔ंद करा फडणवीस साहेबांनी सरसकट कर्ज माफीमाफीचा नारा दिला आता ठाकरे साहेब तेच करताहेत परन्तु आजही कर्ज माफी झाली नाही तरी शेतकऱ्यांची चीता करन बंद करा

  • @mvassociates2941
    @mvassociates2941 4 года назад +55

    घ्या घंटा ठाकरेचा. करा आणखी मतदान या चोरांना. सर्व राजकिय पक्ष सारखेच.
    चोर चोर मौसेरे भाई.

  • @vdhande2013
    @vdhande2013 4 года назад +5

    Anil Bonde tumhi tari 5 varsha kay dive lavlet te Jantela mahit ahe...

  • @krushnaraut1880
    @krushnaraut1880 4 года назад +3

    Aaj roji maz karj 199500 ahe 3 mahinyat tyach vyaj vadnar ahe Mg yach ks Aaj kel ast t zal ast 3 mahinyan maf honar nahin

  • @ajaytaur1291
    @ajaytaur1291 4 года назад +14

    ठाकरे सरकार ने शेतकरी दिशा भूल केली

  • @nandkishorgohatre272
    @nandkishorgohatre272 4 года назад +7

    विद्या भाषण करू नको फक्त सरसकट कर्ज माफी म्हणजे काय हे सांग, आणि पैसा नाही तर मग इतकी घाई का केली, हे सांग

  • @anilveer8331
    @anilveer8331 4 года назад

    कम्पलसरी दोन लाख माफ करा साहेब कुणाचे किती पण कर्ज असेल आघाडी सरकार तुम्ही लवकर विचार विनिमय करा हे सरकार गरिबांचे आहे शेतकऱ्यांचे आहे सरकार ला माझ एकच म्हणण आहे निर्णय घ्या लवकर जनता तुमच्या पाठीशी आहे

  • @mansingrajput2672
    @mansingrajput2672 3 года назад +1

    माझं पिकं कर्जे 71000हाजार आहे आहे तरी यादी क्रमांक आहे का नाही ते सांग भाऊ आज पिकं कर्जे माफ नाही नेमात आहे तरी यादी नावं नाही आज दि 15+10+2020 कधी होणार आहे ते सांग भाऊ
    नमस्कार शेतकरी संघटना नाही म्हणून हे दिवस आहे

  • @arunkakde308
    @arunkakde308 4 года назад +12

    आम्ही काही 7,12कोरा करा म्हणाला मातोश्री वर आलो नव्हतो तुम्ही अस्वसन दिले होते .तुमचे जमले खोटे बोलू नये आमचा आत्मा दुखवू नका हो.

  • @ramabawaskar9513
    @ramabawaskar9513 4 года назад +4

    ठाकरे साहेबांचा एकच नारा आम्ही सत्तेत आल्यावर करू सातबारा कोरा

  • @dattukorde8295
    @dattukorde8295 4 года назад +2

    इठून पूढ़े शेटकर्यानी नोटाचे बटन दाबावे

  • @ulhasbharne312
    @ulhasbharne312 4 года назад +5

    शेतकरी कज॔ माफी थांबवावी लागेल. बिजीपी सरकार जसे तसेच शिवसेना तसीच निघाले आहे.कोणावरति विश्वास ठेवायचा धोकेबाज निघाली शिवसेना सरकार

    • @balupatil8016
      @balupatil8016 4 года назад

      दोन लाख नुस्त मोदल आहे मॅडम व्याज काय तुमचा बाप भरते काय

  • @arjungadhe5236
    @arjungadhe5236 4 года назад +1

    सरसकट म्हणाले होते मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे पण व्याज सहित दोन लाख च्या वर पाच हजार आहे पिक कजॅ माफी नाही भेटणार

  • @krishbhoite101
    @krishbhoite101 3 года назад +1

    Maze karj 105000/ ahi bank ne September madhe singtuer getle Ani ya madhe bast nahi ase sbi Gadhinlaj baranch sangte mi adchnit ahi mi bharu shakat nahi oct madhe issue kele ahi banka pan dhul fake karat ahiet

  • @badooresanjay8100
    @badooresanjay8100 4 года назад +9

    या वर्षीचा पीकवीमा च काय भेटणार की नाही

  • @rameshkhoshe5311
    @rameshkhoshe5311 4 года назад +25

    प्रत्येक थकबाकी दाराला दोन लाख द्या

  • @भाऊसाहेबगाडेकर-भ7ज

    हि कर्जमाफी खरय सर्व शेतकऱ्यांसाठी आहे.
    छोट्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम आहे .
    खरा शेतकरी दोन लाख रुपये कर्ज काढूच
    शकत नाहीत.
    फक्त असे आहे जो शेतकरी दर वर्षी कर्ज फेडतो त्याच काय?
    .

  • @critic5494
    @critic5494 4 года назад +10

    Vidyatai zombatayat ata mirachya hi tar suruwat aahe, nusati bombaltiy uttar de tyapeksha

  • @smexperiment2595
    @smexperiment2595 4 года назад +2

    ठाकरे साहेबांनी शेतकऱ्यांना फसवलं असं तरी सध्याची स्थिती

  • @hanumantthaware7861
    @hanumantthaware7861 3 года назад

    Hanumant Laxman Thaware at Dautpur taluka osmanabad
    Mazhe karj ajun map zale nahi
    Kathi karj map honar

  • @AAMER692
    @AAMER692 4 года назад +3

    राजकारण चे बोलु नका आदरणीय नेते गण ....शेतकरी आणि कर्जमाफी चे बोला

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 4 года назад +7

    शरद पवार, शेवट शेवट तरी शेतकरी बांधवांचे काहीतरी चांगले करा.

  • @basawarajpantulwar6892
    @basawarajpantulwar6892 4 года назад +1

    फक्त शिवसेनेचा (म्हणजे स्वतः) मुख्यमंत्री करणार हे शब्द पाळले पण जनतेला व शेतकऱ्यांना दिलेला शब्द हवेत उडाले.... आता नाचता येईना अंगन वाकडे असे या सरकारचे कार्य राहणार.

  • @vasanttitarmare9347
    @vasanttitarmare9347 2 года назад

    अरे भावा आम्ही तर दोन लाखांच्या आतील कर्जदार आहोत तरीही आमची नाव कर्जमाफी च्या लिष्ट मध्ये नाव नाही आले .

  • @santoshbhor564
    @santoshbhor564 2 года назад

    Konich karj bharu naka baggy kon yet karj magyla