Это видео недоступно.
Сожалеем об этом.
मला शेतकरी नवरा पाहिजे| Full video! गावाकडील लग्न कसा जमले एकदा बघाच? खरं कसा काळजाला लागतंय बघा...
HTML-код
- Опубликовано: 22 ноя 2019
- #gawakadillagn #latestcomedyvideo #marriaqgestory
Title-मला शेतकरी नवरा पाहिजे
#Gawakadachistory#latestcomedy #gawakadachicomedy
कलाकार - प्रतीक्षा क्षीरसागर, नितीन आस्वर, विलास होले, सुहास खोमणे, रुपाली खोमणे
छायांकन -अतुल थोरवे
कथा आणि संवाद - युवराज इंगवले
दिग्दर्शक - सोमनाथ आस्वर
प्रोड्युसर - संतोष खोमणे, युवराज कुमार
एडिटिंग - सोमनाथ आस्वर
Yuvraj kumar- 9145150200
sandip Aswar- 8208031265
भाग एकच नंबर ताई तुम्ही निर्णय घेतला खूप छान शेतकरी मुलगा मध्ये काय आहे तिथे दोन टाईम माझं पोट भरलं तेच बरं शेतकरी मुलगा म्हणजे काहीच कमी नाहीये हे नोकरीवाले फक्त एन्जॉय फिरायला जाऊ शकतो घेऊन जाऊ शकतो विचार करा शेतकरी नवरा पाहिजे शेतकरी नवरा असेल मुलगी च्या सुख-शांती ते फक्त एवढ्या त्यांच्यात भांडणं नाही आणि शेतकरी मुलगा तुम्ही नका नकार देऊ नका ता महाराष्ट्रात येणार्या ड्रायव्हर आणि शेतकरी मुलगा आणि मुलीचे जेवण भेटला तिला तिला सुख शांती भेटली तेव्हा बाकीचे अपेक्षा ठेवू नका नशीब कुठे जाऊ शकतो माणूस शेतकरी नवरा पाहिजे मला तुमचा भाग आवडला आहे जय महाराष्ट्र
Nice
No. Me
यड)
nice
@@asaramdhakane2739 tu bi bu bu
Hot po Ni
एकदम मस्त असच सर्वांना शिकवण द्या 🙏🙏🙏🙏
खतरनाक भाऊ एकच नंबर आहे स्टोरी आहे आहे आपन एक शेतकरी बापाचा मुलगा आहे जय जवान जय किसान
Barobar hai babu Tumse mast video ka love
विडिओ छान बनवलाय आणि आजच्या पोरींसाठी खूप चांगला संदेश आहे.... माझी बहीण असती तर तिलाही शेतकऱ्याच्या घरी दिली असती...
वाह भावा छान समजून सांगितले मुलीच्या आईला जय श्री राम
खूपच छान. शेतकरी असो वा हायफाय असो लग्न करायला काहीच हरकत नाही पाहिजे.
डोळ्यात अंजन घालणारी फिल्म, शेतकरी आणि सैनिक हेच दोघे राजा ! बाकी सर्व कृत्रिम जीवन !! छान संदेश दिलाता
he.sarv.lokani.ya.gochiich.vichar .kayla
pahij
वावर आहे तर पावर आहे...
Khup chan
Mast...🤗👍🇮🇳 जय जवान जय🌱 जय किसान
भावा वावर हाय तर पावर हाय
एक घाव शंभर तुकडे...
शेवटी शेतकरी 🌾🌾
अगदी बरोबर आहे 👌
एक नंबर भावा शेतकऱ्यासाठी वाली कोण नाही
बरोबर
कडक रे भावा मानलं तूला.....
जय जवान जय किसान
वाह भाऊ हा व्हिडिओ मला मनापासून आवडला
मी पण शेतकरी आहे..
मस्त भावा
💞💞💞
दादासाहेब ऐक नंबर साेयरीक केली👌👌👍
भाऊ एकच नंबर
Nice bhau shetkari barad aahe janiv kelaya badal
Wa bhau 1 number
Khup shikvan mast milali😘😘😘😘
Khupch sunder
Ek no.
Mast
जबरदस्त भावा.आणी मामाची m80 गाडीपण लय भारी
खूप छान ही वस्तुस्थिती आहे
खुप.छा न
Ekch nambar bahu
Ekdam barobar bhau
आजकाल शेतकरी सुखी आहे। नोकरीवाल्याला 50 रु कीलो टमाटे घ्यावी लागतात ।
सर्विस वाल्याची जिंदगीभर ची कमाई
एकीकडे व शेतकऱ्याची दोन एकर शेती ची किंमत एकीकडे हे म्हणजे खूप आवडलं
bhai nice video👌👌👌👌
भाऊ एक नंबर
Bhai khup bhari
Its truth.. Only farmers choose..
खासच आवडलं भाऊ
Khupach chan message
शेतकर्याना मुलगा असो की नोकरीवाला असो दोघात काही फरक नाही। फर्क असतो तो फक्त आचारनाचा। ह्या काळात चांगली मुलं फार कभी आहे।
Nice video
बरोबर बोला भावानो शेतकरी brand आहे आणि brand च रहाणार
1no
सत्य परिस्थिती आहे
तेव्हा प्रत्येकाने विचार करावा हिच विनंती. धन्यवाद सर्व टिमला
Great dada
Dada lay bhari
Super
Super bhau
भाऊ 1चनंबर
Good classes br
खूप छान
धनगर.शेतकरी.काम.असत.पण.लफडी.नसतात.नोकरी.काम.नसते.पण.लफडी.मोक्कार.कामाने.मानुस.निरोगी.राहतो.पण.लफड्यानी.मानुस.रोगी.बनतो.संसार.विषारीच.
Khar ahe bhava
मस्त मित्रा
Kadak bhau
Mitr asava TR asa
एकदम मस्त
मला तुमचे विचार खूप आवडले
Supar
खर आहे दादा
मस्त
Barobar bolal bhau ni
🙏❤️खरय हे सगळं❤️🙏
🙏❤️आत्ताचीच परिस्थिती पहा❤️🙏
🙏❤️कोरोना मद्धे काय झालं❤️🙏
Nice
👌👌👌💕
सुपर
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त ❤️
Sethi perment job, good job Bro
खुप छान झापले बाईला
छान
ऐक नंबर
👍👍👍
Jyoti Jagtap
.. no
👌👌
Nice speech
khup mast yaar
Khup chaan sandesh
सुपर भाग आहे
Old is gold
Sir kahi look web sirajmade naavsathi ksam kartata pesaa kamvyyati pan tuhmi shetkryasati karta shnaddch nahit ho aaj ya dunyet tumchyasarkhi khup khup kami manas aahet salaam sir all kalakar
good
😢👍शेतीला बारा महिणे पाणी 👌 पोरगी हिरवी गार😢👍😢 वरूण कर्ज माफी 😢☺️😊👌U tub in box notification😢👍Screen shot
Super bro
ONLY matter farmer King 😍🔥👌
Very good 👍
NICE
Good
Barobr aahe tujh bhau.pn aamchya thane shahapur gramin kade tech chalu aahe sarkari navra shetkari nako mhanun.mulanchi vay vadhat challyat
nice thought
Jay kisan
HAPPY
Hi
😃
जवानांची चालतात भाऊ त्यांना पगार बक्कळ असतो पण शेतकरी किती पण पैसा असला tri नको
इ
आईची छान कानउघडणी केली. हल्ली आई-वडिलच जास्त ढवळाढवळ करतात.
Brother good job
माझा लहाण भाऊ शेती करत आहे.मी आर्मी मध्ये आहे.माझ्या छोट्य दादाला फरपुर मुलीचे स्थळ येतात। फक्त माणूस की ठेवा
👍🏻👍🏻
best frindrs to best hota hai