0:02 किती भारी व्यक्तीमत्व आहे सुनील बर्वे म्हणजे.चष्म्यामागचे डोळे , रूपेरी केस ३९ वर्षांचे करीअर ओलांडून त्यांचा प्रवास अजूनही केवढा तरूण,उत्साही , तजेलदार आहे !!!! फारच आवडते कलाकार आहेत माझे.अशाच विविध भूमिका करून रसिकांना कायम मंत्रमुग्ध तृप्त करत रहावे तुम्ही ह्या शुभेच्छा
मुलाकात स्वताहुन संपवली सनील बर्वे ने त्याना हिन्दी मध्ये काम जास्त काम करायचे होते पण आपले जुने कलाकार चंद्रकांत सुर्यकांत आरुन सरनाईक यानी कधीच हीन्दीची हाजी हाजी केली नाही सचीनचे कय झाले बघ हीन्दीत कोनी नाही वीचारले मग आला आपल्या मराठीत
फार गुणी कसदार काम करणारा प्रामाणिक कलाकार. फार छ्न मुलाखत
मस्त मुलाखत, सुधीर फडके भूमिका सुंदर
अगदी कॉलेज जीवनापासून म्हणजे लपंडाव चित्रपटापासून बघत आलेय
! खूपच down to earth व्यक्तिमत्व❤
सुनील बर्वे म्हणजे.. खूप down to earth व्यक्तिमत्त्व ...खूप प्रगल्भ विचारांचे उत्तम कलाकार...सलाम तुम्हाला
सुनील बर्वे माझा आवडता कलाकार. खूप छान व्यक्तिमत्त्व.❤
सुनील बर्वे माझ्या आवडता नट 😍
मी 66 वर्षाची आहे. सुनीलच्या अभिनयात एकप्रकारचा ठहराव आहे. तो बाबूजींच्या व्यक्तिरेखेला नक्कीच न्याय देईल.👍👍
VERY DECENT AND ROYAL LOYAL PERSON.AT INDUSTRY
खूप छान मुलाखत.... Proude of you dear..... "स्वरगंधर्व सुधीर फडके " च्या संपूर्ण टीम ला आभाळभर शुभेच्छा....🌹🌹
सुनिल बर्वे म्हणजे खूप ग्रेट अभिनेता. या मुलकातीमुळे ते जास्त कळले
कलाकार चांगला आहेच अणि व्यक्ति म्हणून पण चांगला आहे ह्या फील्ड मध्ये क्लीन राहणे गरजेचे असते
छान मुलाखत सिनेमासाठी खूपखूप शुभेच्छा
Sunil Barve and Mrunmayee khupch SUNDER Movie Swargandharv
सुनील बर्वे एक प्रामाणिक माणूस उत्तम कलाकार छान मुलाखत
0:02 किती भारी व्यक्तीमत्व आहे सुनील बर्वे म्हणजे.चष्म्यामागचे डोळे , रूपेरी केस ३९ वर्षांचे करीअर ओलांडून त्यांचा प्रवास अजूनही केवढा तरूण,उत्साही , तजेलदार आहे !!!! फारच आवडते कलाकार आहेत माझे.अशाच विविध भूमिका करून रसिकांना कायम मंत्रमुग्ध तृप्त करत रहावे तुम्ही ह्या शुभेच्छा
Hi Darshana. I always wait for your new interview. Sunil Barve was Brilliant. Can’t express in words. Good luck to him n entire team of Babuji movie
Sunil Barve Sir ❤❤❤❤😍😍😍😍🥰🥰🥰🥰🫶🫶🫶🫶
दर्शना नेहमी सारखी हवीहवीशी मुलाखत❤
Brilliant actor.
खूप छान
नमस्कार. मुलाखत छानच होती,अप्रतिम काम केले आहे सुनील बर्वे ंनी पण त्यांचा आवाज थोडा कमी ऐकू येत होता.
सुनील जी,
तुम्हाला ही life time thank you😊
खूप छान मुलाखत. सिनेमासाठी शुभेच्छा
The chairs were cramped, barely any legroom. Was there no other option? Enjoyed Sunil Barve's interview nonetheless!!
Sundar intereiew.👌👌
Sunil Barve such gentleman, ekdam sachcha manus,tyala baghitle ki prassann vatte,hya feku aani showshining industry madhe khoop vegla..
👋👌
Very nice😂
मराठी त बोला राज ठाकरे ही असे मुलाखती आवरजून बघत असतात
👌👌👌👌👌👌
Tharle tar mag ya serial madhil kontya tari actor la bolava na plz. ❤❤
Sunil brave best actor ahech pan Smita tai talvlkar, mrunal kulkarni yachi atvan kadal ase vatle hote.
He is a genuine person but little under confident.
Adish vaidya
मराठी प्रोग्रॅम आहे तर मध्ये मध्ये इंग्लिश बोलतात न त्यांचा राग येतो मला.
अगदी खरे !
Not agadi khare, evadhi savay hote ki, it's natural
Tejshree pradhan