भावनाशून्य लोकांना फक्त भाषा महत्त्वाची वाटते..Video cha title कृपा करून वाचावा.."His story" आहे त्या गोष्टीत रस नसल्यास you are free to move on..उगाच नाव ठेवायची म्हणुन बडबड करण्याची काहीच गरज नाही.. खूप छान interview आणि thank you for not making him go through the traumatic experience all over again..❤ Love you Shreyas dada..❤❤❤
मला नक्कीच असं नाही बोलायचं की फक्त मराठीतच बोला पण मराठी कार्यक्रम आहे तर मराठमोळा मोठेपणा राखला पाहीजे असं नाही का वाटत बाकी श्रेयस तळपदे ना आम्ही दामिनी पासुनच पहातोय आणि या मराठी कलाकारामुळे महाराष्ट्राचा जगातला मानांक वाढला खुप छान कलाकार आणि चॉकलेट हीरो
Khup chan interview.. Actually start pasun education n hindi film industry madhe jast kam kelyamule aapsukhach jast tondatun english ch bolal jat.. Pan marathi show madhe at list jasti jast marathi bolnyacha try karawa😊my fav actor shreyas❤❤🌹
Don’t judge people with language.he is versatile actor,also works in Bollywood so it’s obvious to speak in English.its needed for profession .he is very talented actor in Bollywood and Marathi industry also.and also his voice is very heartfelt
हो ना, उत्तम अभिनेता आहे पण कुठल्याही मुलाखतीत काही गरज नसताना मध्ये-मध्ये उगाचच इंग्रजी झाडतो... तशी सवय झाली आहे त्याला... मुलाखत मराठीमध्ये असती तर जास्त बरं वाटलं असतं... दुसरा पर्याय - *संपूर्ण मुलाखत इंग्रजीतच घ्या ... झेलू आम्ही...
बापरे कमेंट्स मध्ये मराठी भाषेवरील प्रेम English लिपीत or profile name English मध्ये लिहून दुसर्यांना ज्ञान देतात 😂😂 only comments section मध्ये बोल लावतात. खरच इतकेच प्रेम असत तर मराठी चित्रपट ओस नसते पडले or मराठी शाळा बंद पडल्या नसत्या..😢 Anyways खूप छान interview❤ take care Shreyas..wishing u good health and speedy recovery. May God keep you and your family away from all negativity 💜💜
छान... पण मुलाखत मराठीत असती तर जास्त बरं वाटलं असतं... अर्थात त्यात तुमचा दोष नाही... कदाचित मध्येमध्ये इंग्रजीचा वापर न करता मराठीतच पूर्ण मुलाखत देणं तुमच्या पाहुण्याला कमीपणाचं वाटत असेल...
तशी सक्ती हे लोक करणार नाहीत(अर्थात विनंतीच करावी लागेल)... कदाचित मध्येमध्ये इंग्रजीचा वापर न करता मराठीतच पूर्ण मुलाखत देणं त्याला कमीपणाचं वाटत असेल...
Darshana eka velela tu mnte ani ek velela tumhi.....kahi tri ek vr thaam rahaa naa....kiti chukich vatat hot shreyas dada laa tu ani tumhi as donhi bajunni sambodhtanna
श्रेयस दादा तु फक्त हसत राहा आनंदी राहा आणि सगळ्यांच असच मनोरंजन करत राहा.....🙂
भावनाशून्य लोकांना फक्त भाषा महत्त्वाची वाटते..Video cha title कृपा करून वाचावा.."His story" आहे त्या गोष्टीत रस नसल्यास you are free to move on..उगाच नाव ठेवायची म्हणुन बडबड करण्याची काहीच गरज नाही..
खूप छान interview आणि thank you for not making him go through the traumatic experience all over again..❤
Love you Shreyas dada..❤❤❤
Thank you for this one....❤
Nice interview ❤
मला नक्कीच असं नाही बोलायचं की फक्त मराठीतच बोला पण मराठी कार्यक्रम आहे तर मराठमोळा मोठेपणा राखला पाहीजे असं नाही का वाटत बाकी श्रेयस तळपदे ना आम्ही दामिनी पासुनच पहातोय आणि या मराठी कलाकारामुळे महाराष्ट्राचा जगातला मानांक वाढला खुप छान कलाकार आणि चॉकलेट हीरो
कदाचित मध्येमध्ये इंग्रजीचा वापर न करता मराठीतच पूर्ण मुलाखत देणं त्याला कमीपणाचं वाटत असेल...
पण हिंदीत पण काम करत असल्याने ते आपोआप येत असेल बोलण्यात जाणूबुजून कोणी बोलत नाही जिभेला सवय होऊन जाते
I love shreyas❤
Khuo chhan Shreyas Sir.
Khup chan interview.. Actually start pasun education n hindi film industry madhe jast kam kelyamule aapsukhach jast tondatun english ch bolal jat.. Pan marathi show madhe at list jasti jast marathi bolnyacha try karawa😊my fav actor shreyas❤❤🌹
Nice interview..Darshana alwez rocks n Shreyas is alwez sincere n excellent actor..all d best
हे मराठीच आहेत न? एवढे इंग्रजी का माध्यामिक शिक्षण इंग्रजी?
माय मराठी 🙇♀️🙇♀️
Don’t judge people with language.he is versatile actor,also works in Bollywood so it’s obvious to speak in English.its needed for profession .he is very talented actor in Bollywood and Marathi industry also.and also his voice is very heartfelt
Humm..❤❤❤❤❤....
परयाणम खुप महत्वाचे आहे.अनुलोम विलोम.कपल भारती सकाळी उठल्यावर.
Shivani surve ला बोलवाना please❤❤❤❤❤😊
❤
Please tuzhya show madhe sumedh mudgalkar la bolav na Please please please g 😊
श्रेयस तू मातृभाषा विसरलास का?
हो ना, उत्तम अभिनेता आहे पण कुठल्याही मुलाखतीत काही गरज नसताना मध्ये-मध्ये उगाचच इंग्रजी झाडतो...
तशी सवय झाली आहे त्याला...
मुलाखत मराठीमध्ये असती तर जास्त बरं वाटलं असतं...
दुसरा पर्याय -
*संपूर्ण मुलाखत इंग्रजीतच घ्या ...
झेलू आम्ही...
छान
मराठी कार्यक्रम इंग्रजी अकलेचे तारे का सोडताय?
Marathi actor cha interview English madhe...😂😂😂😂😂😂😂
जे लोकं पूर्ण मराठी त बोलतील त्यांचीच मुलाखत घ्यावी. नाहीतर हा कार्यक्रम इंग्लिश मध्ये करावा.😊
Ho na. Aajkal saglech इंग्लिश far martat. Maza aavdta ahe shreyu❤
फारच चुकीची कमेंट. माणसाच्या भावना महत्त्वाच्या आहेत. मराठी बोलले नाही म्हणजे मराठी नावडती आहे असं होत नाही.
तुम्हाला तसं वाटत असेल मला जे वाटतं ते मी कॉमेंट करते.
Madam tumhi purn Marathi bolta ka gharat ani baher 😂😂😂 he check kara 😂
Pahuya next generation Kay karte tumchi
Swati tumhich ja baher
बापरे कमेंट्स मध्ये मराठी भाषेवरील प्रेम English लिपीत or profile name English मध्ये लिहून दुसर्यांना ज्ञान देतात 😂😂 only comments section मध्ये बोल लावतात. खरच इतकेच प्रेम असत तर मराठी चित्रपट ओस नसते पडले or मराठी शाळा बंद पडल्या नसत्या..😢
Anyways खूप छान interview❤ take care Shreyas..wishing u good health and speedy recovery. May God keep you and your family away from all negativity 💜💜
Masala actor ha…. Murkha masala spiritual
Sagle lok especially Mumbai madhe marathi aani english mix bolatat tyat kahi navin nahi. Shreyas is good actor.
मुलाखत घेणार्यांनी समोरच्याला मराठीतच बोलायला लावले पाहीजे
Tumhi ka naav marathit lihit nahi itkach asel tar..
तशी सक्ती करण्याची हिम्मत यांच्यात असेल?
कदाचित मध्येमध्ये इंग्रजीचा वापर न करता मराठीतच पूर्ण मुलाखत देणं त्याला कमीपणाचं वाटत असेल...
छान...
पण मुलाखत मराठीत असती तर जास्त बरं वाटलं असतं...
अर्थात त्यात तुमचा दोष नाही...
कदाचित मध्येमध्ये इंग्रजीचा वापर न करता मराठीतच पूर्ण मुलाखत देणं तुमच्या पाहुण्याला कमीपणाचं वाटत असेल...
मराठीची जबरदस्ती करावी
तशी सक्ती हे लोक करणार नाहीत(अर्थात विनंतीच करावी लागेल)...
कदाचित मध्येमध्ये इंग्रजीचा वापर न करता मराठीतच पूर्ण मुलाखत देणं त्याला कमीपणाचं वाटत असेल...
मराठी बोलत जा.
Darshana eka velela tu mnte ani ek velela tumhi.....kahi tri ek vr thaam rahaa naa....kiti chukich vatat hot shreyas dada laa tu ani tumhi as donhi bajunni sambodhtanna
अहार साधा घे
Phone call राहिला n
Kay you know… kiti murkha manus aahe ha….. marathi aahe ani English…🍾🤨
Marathi bola Talpade……..
Marathi show ahe tr marathich bolel jast avdel
तुम्हीपण कमेंट मराठीत लिहा आधी
@@mecs7519
Me tumhla nai sngitl
Rajashi marathi la sngitl
खरं आहे...
पण
कदाचित मध्येमध्ये इंग्रजीचा वापर न करता मराठीतच पूर्ण मुलाखत देणं त्याला कमीपणाचं वाटत असेल...
❤