श्रेयस आणि दीप्तीच्या एपिसोडला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल मनःपूर्वक आभार. मुलाखत आवडली तर आवर्जून आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा. सोशल मीडियावर शेअर करत असाल तर mitramhane podcast ला tag करा.. आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 💛
Hello सौमित्र खूपच छान episode आहे, मुळात श्रेयस खूपच आवडता कलाकार आहे आणि त्यांना जोडीने इथे बघून, ऐकून तेही स्पष्ट मराठीत especially श्रेयस चे खूपच कौतुक, अभिमान आणि गर्व पण वाटला, खूप छान बोलला आहे तो, खास उल्लेख म्हणजे मी 17 Oct.2017 la exactly दिवाळी च्या एकच दिवसानंतर हे सर्व माझ्या नवऱ्याच्या बाबतीत अनुभवले आहे, अगदी याच क्रमातून गेलेले आहे, त्याला असाच severe heart attack आला होता मी जस्ट ऑफिस मधून घरी आले होते थोड्याच वेळात या अशाच घटना सगळ्या घडल्या, सुदैवाने मला car येत होती आणि Ritz व Duster दोन्ही गाड्या घरी होत्या मी अक्षरशः त्या दिवशी कशी Ritz चालवली असेल ते आता आठवून पण अंगावर शहारे येतात पण त्याला hospitalised केले होते, आणि परमेश्र्वरच आपल्याला ती अफाट शक्ती देतो, बळ देतो , कुठेतरी तो अदृश्य शक्ती आणि आपल्या चांगल्या कर्माचे रिटर्न्स, हितचिंतकांनच्या शुभेच्छा, प्रेम पाठीशी असल्याचा अनुभव घेतला आणि मोठ्यांचे आशिर्वाद, त्यांच्या दुवा या मुळे माझ्या नवऱ्याला ताबडतोब ट्रीटमेंट मिळून,angioplasty होऊन तो यातून बाहेर पडला आहे...🙏🏻🙏🏻 आणि विशेष म्हणजे एक वर्षाने त्याला काहीही त्रास होत नसताना as per Dr 's opinion and as per US protocol त्याची अँजिओग्राफी करायला सांगितले, तो नाही म्हणत असताना आम्ही म्हटले करायला काय हरकत आहे काही नसेल तर ओके good च ना, म्हणून केली तर अजून दोन major blockages दिसले, नंतर ट्रीटमेंट झाली सर्व बायपास सर्जरी झाली त्याची, पण first time cardiac arrest आला तेव्हा मुलगा माझा बंगलोर ला आदल्यादिवशी च गेला होता, मुलगी घरी नव्हती पण माझे सुदैवाने व त्याच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून यातून तो सही सलामत बाहेर आला👍🏻🙏🏻 माझी श्री गजानन महाराजांचे चरणी खूप श्रध्दा आहे व त्यांनीच हे बळ मला दिले यावर पूर्ण विश्वास आहे. श्रेयस तुझी तब्येत उत्तम राहो आणि तुमचे दोघांचे bonding असेच छान राहो हीच सदिच्छा 🙏🏻💐💐😊
निसर्गाने सुंदर """भेट """" श्रेयस ला दिली आहे. त्याची मुलगी खूप लकी आहे .तिचा बाबा ती च्या सोबत आहे. बाई घराचा """"प्राण""" असते . हे प्रत्येक पुरूषाने लक्षात ठेवावे .श्रेयस आता 100 वर्षाचा अनुभव घेणार हे नक्की !!! शुभेच्छा तूला पुढील वाटचालीस श्रेया - !!! !!! ------ मुंबईकर
छान मुलाखत..... श्रेयस माझा आवडीचा कलाकार आहे......तो पूर्ण मराठीत बोलत होता त्याचा खूप अभिमान वाटला......त्याची वाईफ मात्र जास्त इंग्लिश मध्ये बोलत होती ते खटकलं....... श्रेयसला पुढील आयुष्यासाठी खूप सार्या शुभेच्छा..❤🎉🎉😊
एक अप्रतिम मुलाखत झालीयं सौमित्र. धन्यवाद. यातला श्रेयशचा हॉस्पीटलला जातांनाचा प्रसंग त्याच्या सौ.च्या तोंडून ऐकतांना अंगावर काटा नाही काटे आले. अरे, आपण चांगले सुखवस्तू आणि अधिक सुखवस्तू असलेल्या मुंबईतल्या एका भागात राहतो,सगळ्या सुखसोई उपभोगतो. पण जेव्हा आपल्या माणसाच्या जिवावर बेतले असतांना त्याच,आपल्या आवडत्या शहरात आपल्याला त्याला साधं हॉस्पीटल मधे नेतांना केवढ्या अडचणींतून जावं लागतं अशा वेळेला या शहराबद्दल काय बोलावे तेच कळत नाही.
Shreyas one of my favourite. God bless him n his family. Saumitraji tumhi Kay personalities gheun yeta sir. Salute to you 🙏 khup kahi shiklo ajchya episode madhun. About health consciousness 🙏
सौमित्र तुम्ही ही मुलाखत उत्कृष्टच घेतलीत आणि श्रेयस व दीप्ती दोघेही दिलखुलास बोलले . श्रेयस या सर्व परिस्थितीतून सहीसलामत बाहेर पडला ही गोष्ट खूप समाधानकारक आहेच कारण सतत आपण काही ना काही अघटित ऐकत असतो .असो देवाचे खूप खूप आभार .त्याला व त्याच्या कुटुंबाला उदंड, निरोगी आयुष्य लाभो हा आशिर्वाद दिप्तीने हिमतीने परिस्थिती हाताळून जे efforts घेतले त्याबद्दल तिचे कौतुक. श्रेयस पण स्वत:ला fit ठेवतो ही गोष्ट पण सर्वांनी लक्षात ठेवावी तसेच रसिकांचे त्याच्यावर असलेले उदंड प्रेम त्याच्या पाठी उभे राहिले हेही खरेच. मराठी रसिक पण श्रेयसचे काम पहायला उत्सुक असतो . अजून भरपूर वेळ मिळेल काम करायला पण तब्येत पहिली .खूप छान काम आणि personality या जमेच्या बाजू आहेत त्याच्याकडे त्यामुळे कामाची कमतरता कधीच पडणार नाही त्यासाठी आशिर्वाद
अतिशय अप्रतिम झाली मुलाखत. परमेश्वर कृपेने श्रेयसला पुनर्जन्म मिळाला आहे श्रेयस तळपदे माझा अतिशय आवडता अभिनेता आहे आणि त्याला असे छान हसताना पाहून खूपच समाधान वाटले अप्रतिम भाग पूर्ण मित्र म्हणेटीमचे खूप खूप धन्यवाद🙏🙏👍👍
Katta cha interview pahila hota..but with saumitra it's onther level....i am sure sagle agree kartil...this going to to be one of my most favourite ....dipti ani shreyas khup chan ahet..shreyas dev tula udand aushya devo🎉take care...
मुलाखत खुपच भारी झाली. श्रेयस वर जो काही प्रसंग ओढवला त्याचं इथ्थम्बुत विवेचन त्याच्या व त्याच्या पत्नी कडुन ऐकतांना तो त्यांचा प्रसंग प्रत्यक्ष डोळ्या समोर उभा राहिला आणि मनात थोडी भीती वाटली. सौमित्र यांनी दोघांनाही फार छान बोलत केले. श्रेयस तर आपल्या पैकी एक मध्यम वर्गीय मित्र वाटला. सौ तळपदे यांच्या बोलण्यात इंग्रजी चा प्रभाव जास्त आह़े खरा पण या त्यांच्या मुलाखती मध्ये त्यांच्या भाषे पेक्षा त्यांच्या भावना जास्त समजुन घेतल्या गेल्या पाहिजेत आणि ज्या प्रसंगात त्या खंबीर उभ्या राहिल्या त्याचं कौतुक व्हायला हवे. मुळात आजकल इंग्लिश मिडीअम् व विशेष करुन कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण घेतलेल्या सर्वच मराठी मुलांकडून असंच मराठी ऐकायला मिळतय. त्यात सध्या आपली मुलं ही अपवाद नाही. असो पण एकंदरीत मस्त मुलाखत झाली.
Bhashevar jar prem asel ani bolyachi iccha asel tar english madhe shiklele suddha marathi nit boltat.. Tyanche english prayog karne khatkale karan karykaram marathit aahe. Neeraj goswami sare kahi tichya sathi madhe lead actor aahe.. jo non maharshtrian aahe pan kiti sundar marathi bolne aahe tyanche. .mulakhat suddha chan marathi madhe dili aahe.
@@nirmalanikalje1755 पण हे मांडायला तुम्हीही इंग्लिश भाषेचा च् आधार घेतलात.. . असो. . मला पुन्हां सांगावंसं वाटेल की विशेष करुन ह्या त्यांच्या मुलाखती मध्ये आपण त्यांच्या भाषे पेक्षा भावना बघायला हव्या. शिक्षण ,संगोपन , कुटुंब व मित्रपरिवार ह्या गोष्टींमूळे आपली भाषा बदलत जाते हे ही खरच आह़े ना ! नीरज गोस्वामी किंवा गौर गोपाळ दास ह्यांच्या सारख्या व्यक्ती अपवादात्मक आहेत्.
Really a beautiful episode. Hat's off to Deepti mam who with her presence of mind bought Shreyas sir back in all of us. A great and lovely bonding between both of them. May they have a happy and healthy life ahead. Thanks for giving us such a nice episode .
खूप अवघड होता तुमचा प्रवास आणि अगदी च तुमचा अनुभव ऐकणे सुध्दा खूप अवघड वाटत होतं... ❤ Inspiring होतं... Good luck bro for your future 🎉 take care....stay blessed and stay healthy ❤❤❤god bless you
Being a doctor I feel that CPR/DC(shock) success होण खूप मोठी गोष्ट आहे. Shreyasची story लोकांना अंतिम सत्य मृत्यूच आहे याची जाणीव करून देईल आणि त्यांच्या जगण्याच्या priorities नक्कीच बदलतील...
माझा अतिशय आवडीचा अभिनेता आहे श्रेयस…..खूप मोठ्या संकटातून बाहेर आला आहे श्रेयस…याच सगळ्यात मोठं कारण आहे त्याचं कर्म…म्हणून तो या सगळ्यातून बाहेर आला…आणि दुसरी गोष्ट त्याची बायको…ती खंबीर पणे पाठी राहिली…श्रेयस याच्या पुढचं आयुष्य खूप healthy राहू दे हीच स्वामींकडे प्रार्थना…❤️❤️
छान झाला एपिसोड, informal, nice couple, श्रेयस छान राहू दे तब्येत, आणि तुमची जोडी, एव्हढ्या मोठ्या incidence मधून बाहेर येऊन आम्हाला जागे केलेत.देव दीर्घायुष्य देवो. सौमित्र..तुम्हीही काळजी घ्या.
Same incident of case of brain hammoeage happend with my family my dad I can feel him just like that your world goes around ! I am watching him since 20+ years amazing star god bless you 🎉shreyas and deepti
श्रेयस आणि दीप्तीच्या एपिसोडला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल मनःपूर्वक आभार. मुलाखत आवडली तर आवर्जून आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा. सोशल मीडियावर शेअर करत असाल तर mitramhane podcast ला tag करा.. आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 💛
सौमित्र, तुझे सगळेच मित्रम्हणें episodes मस्त 👍
Sarvch episode Mast but jewadh marathit sambhashan hoil tewadh khup Chan watel.......shreyas da ani wahini......u no.....u no😂
Hello सौमित्र खूपच छान episode आहे, मुळात श्रेयस खूपच आवडता कलाकार आहे आणि त्यांना जोडीने इथे बघून, ऐकून तेही स्पष्ट मराठीत especially श्रेयस चे खूपच कौतुक, अभिमान आणि गर्व पण वाटला, खूप छान बोलला आहे तो, खास उल्लेख म्हणजे मी 17 Oct.2017 la exactly दिवाळी च्या एकच दिवसानंतर हे सर्व माझ्या नवऱ्याच्या बाबतीत अनुभवले आहे, अगदी याच क्रमातून गेलेले आहे, त्याला असाच severe heart attack आला होता मी जस्ट ऑफिस मधून घरी आले होते थोड्याच वेळात या अशाच घटना सगळ्या घडल्या, सुदैवाने मला car येत होती आणि Ritz व Duster दोन्ही गाड्या घरी होत्या मी अक्षरशः त्या दिवशी कशी Ritz चालवली असेल ते आता आठवून पण अंगावर शहारे येतात पण त्याला hospitalised केले होते, आणि परमेश्र्वरच आपल्याला ती अफाट शक्ती देतो, बळ देतो , कुठेतरी तो अदृश्य शक्ती आणि आपल्या चांगल्या कर्माचे रिटर्न्स, हितचिंतकांनच्या शुभेच्छा, प्रेम पाठीशी असल्याचा अनुभव घेतला आणि मोठ्यांचे आशिर्वाद, त्यांच्या दुवा या मुळे माझ्या नवऱ्याला ताबडतोब ट्रीटमेंट मिळून,angioplasty होऊन तो यातून बाहेर पडला आहे...🙏🏻🙏🏻 आणि विशेष म्हणजे एक वर्षाने त्याला काहीही त्रास होत नसताना as per Dr 's opinion and as per US protocol त्याची अँजिओग्राफी करायला सांगितले, तो नाही म्हणत असताना आम्ही म्हटले करायला काय हरकत आहे काही नसेल तर ओके good च ना, म्हणून केली तर अजून दोन major blockages दिसले, नंतर ट्रीटमेंट झाली सर्व बायपास सर्जरी झाली त्याची, पण first time cardiac arrest आला तेव्हा मुलगा माझा बंगलोर ला आदल्यादिवशी च गेला होता, मुलगी घरी नव्हती पण माझे सुदैवाने व त्याच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून यातून तो सही सलामत बाहेर आला👍🏻🙏🏻 माझी श्री गजानन महाराजांचे चरणी खूप श्रध्दा आहे व त्यांनीच हे बळ मला दिले यावर पूर्ण विश्वास आहे.
श्रेयस तुझी तब्येत उत्तम राहो आणि तुमचे दोघांचे bonding असेच छान राहो हीच सदिच्छा 🙏🏻💐💐😊
@@manjuchimote1356 tumche kautuk, tumhi swatache anubhav evdhe details madhe dilay...
निसर्गाने सुंदर """भेट """" श्रेयस ला दिली आहे. त्याची मुलगी खूप लकी आहे .तिचा बाबा ती च्या सोबत आहे. बाई घराचा """"प्राण""" असते . हे प्रत्येक पुरूषाने लक्षात ठेवावे .श्रेयस आता 100 वर्षाचा अनुभव घेणार हे नक्की !!! शुभेच्छा तूला पुढील वाटचालीस श्रेया - !!! !!! ------ मुंबईकर
मायबाप रसिक प्रेक्षकांचे दर्जेदार मनोरंजन करत राहण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. Team Next100years’®️ Studios.
मनः पूर्वक आभार @nhystudios कृतज्ञता केवळ. 🎉❤
छान मुलाखत..... श्रेयस माझा आवडीचा कलाकार आहे......तो पूर्ण मराठीत बोलत होता त्याचा खूप अभिमान वाटला......त्याची वाईफ मात्र जास्त इंग्लिश मध्ये बोलत होती ते खटकलं....... श्रेयसला पुढील आयुष्यासाठी खूप सार्या शुभेच्छा..❤🎉🎉😊
त्याची वाईफ??😂
मला पण तेच वाटते
गश्मीर महाजनी ची मुलाखत आणि ही मुलाखत नाण्याच्या ह्या दुसर्या बाजू खूपच महत्त्वाचे होते..
अप्रतिम मुलाखत
एकंदरीत श्रेयस मला खूप आवडतो. .सर्वगुणसंपन्न आहे. मराठीत बोलतो हे मराठी माणसाला आवडण्यासारखे आहे.
❤❤❤सौमित्रजी,मस्त घेतली मुलाखत.
सौमित्र तुमचे आभार. छान झाली मुलाखत. श्रेयस छान बोलला. दीप्ती खूपच इंग्लिश बोलत होती ते खटाकला.😊
Yya Bayka Ogach Style Maratat.....Kes Tar
Kadhich Nit Nasatat Tiche.....Shreyes Chhan Mulga Aahe .....Ti Dr Aalya Sarkhich Bolat Hoti.
एक अप्रतिम मुलाखत झालीयं सौमित्र. धन्यवाद.
यातला श्रेयशचा हॉस्पीटलला जातांनाचा प्रसंग त्याच्या सौ.च्या तोंडून ऐकतांना अंगावर काटा नाही काटे आले. अरे, आपण चांगले सुखवस्तू आणि अधिक सुखवस्तू असलेल्या मुंबईतल्या एका भागात राहतो,सगळ्या सुखसोई उपभोगतो. पण जेव्हा आपल्या माणसाच्या जिवावर बेतले असतांना त्याच,आपल्या आवडत्या शहरात आपल्याला त्याला साधं हॉस्पीटल मधे नेतांना केवढ्या अडचणींतून जावं लागतं अशा वेळेला या शहराबद्दल काय बोलावे तेच कळत नाही.
मुलाखत खूप छान होती, सौमित्रचे आभार. श्रेयासला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा , एक गोष्ट खटकली दीप्ती मॅडम किती इंग्लिश मधून बोलतात
She fought a great war and brought Shreyas back.
Thanks from me too to who all helped her in that dire situation.
आतापर्यंत पाहिलेली सर्वोत्तम मुलाखत... Such a cute couple..Such an inspiring and emotional interview
श्रेयस तुझी तब्बेत बघुन खुपखुप आनंद झाला मी रोज स्वामीनजवळ खुप प्रार्थना करायची खुप आनंद वाटतो तुला बघुन
खूपच छान मुलाखत. श्रेयस तुला पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा🎉💐दीप्ती मॅडम च सतत इंग्रजी बोलण खूप खटकल
श्रेयस तळपदे याची तब्येत उत्तम आहे आणि तो रिकवर होतो आहे. हे बघून ऐकून आनंद झाला.
Shreyas one of my favourite. God bless him n his family. Saumitraji tumhi Kay personalities gheun yeta sir. Salute to you 🙏 khup kahi shiklo ajchya episode madhun. About health consciousness 🙏
अतिशय सुंदर मुलाखत झाली. श्रेयस अतिशय आवडता अभिनेता आहे.👌👌♥️
खूप छान इंटरव्ह्यू.... lovely couple..God bless श्रेयस.., 🎉🎉
👍
Worth watching this episode.. Hats off to deepti who fought for shreyas 👏👏
सौमित्र तुम्ही ही मुलाखत उत्कृष्टच घेतलीत आणि श्रेयस व दीप्ती दोघेही दिलखुलास बोलले . श्रेयस या सर्व परिस्थितीतून सहीसलामत बाहेर पडला ही गोष्ट खूप समाधानकारक आहेच कारण सतत आपण काही ना काही अघटित ऐकत असतो .असो देवाचे खूप खूप आभार .त्याला व त्याच्या कुटुंबाला उदंड, निरोगी आयुष्य लाभो हा आशिर्वाद
दिप्तीने हिमतीने परिस्थिती हाताळून जे efforts घेतले त्याबद्दल तिचे कौतुक. श्रेयस पण स्वत:ला fit ठेवतो ही गोष्ट पण सर्वांनी लक्षात ठेवावी तसेच रसिकांचे त्याच्यावर असलेले उदंड प्रेम त्याच्या पाठी उभे राहिले हेही खरेच.
मराठी रसिक पण श्रेयसचे काम पहायला उत्सुक असतो . अजून भरपूर वेळ मिळेल काम करायला पण तब्येत पहिली .खूप छान काम आणि personality या जमेच्या बाजू आहेत त्याच्याकडे त्यामुळे कामाची कमतरता कधीच पडणार नाही त्यासाठी आशिर्वाद
अतिशय अप्रतिम झाली मुलाखत. परमेश्वर कृपेने श्रेयसला पुनर्जन्म मिळाला आहे श्रेयस तळपदे माझा अतिशय आवडता अभिनेता आहे आणि त्याला असे छान हसताना पाहून खूपच समाधान वाटले अप्रतिम भाग पूर्ण मित्र म्हणेटीमचे खूप खूप धन्यवाद🙏🙏👍👍
अतिशय छान मुलाखत घेतली आहे. उत्तम प्रकारे दोघांनाही बोलते केलं आहे. खूपच भारी.
Katta cha interview pahila hota..but with saumitra it's onther level....i am sure sagle agree kartil...this going to to be one of my most favourite ....dipti ani shreyas khup chan ahet..shreyas dev tula udand aushya devo🎉take care...
तुम्हा दोघांमधले बोंड असाच राहू दे. Deepti you are such a great person. Stay blessed. ❤❤❤❤
Brought tears to my eyes. Sai will protect you always.
खूप छान झाला interview!! May their strong bond stay forever and God bless both with good health and happiness ❤
मुलाखत खुपच भारी झाली. श्रेयस वर जो काही प्रसंग ओढवला त्याचं इथ्थम्बुत विवेचन त्याच्या व त्याच्या पत्नी कडुन ऐकतांना तो त्यांचा प्रसंग प्रत्यक्ष डोळ्या समोर उभा राहिला आणि मनात थोडी भीती वाटली. सौमित्र यांनी दोघांनाही फार छान बोलत केले. श्रेयस तर आपल्या पैकी एक मध्यम वर्गीय मित्र वाटला. सौ तळपदे यांच्या बोलण्यात इंग्रजी चा प्रभाव जास्त आह़े खरा पण या त्यांच्या मुलाखती मध्ये त्यांच्या भाषे पेक्षा त्यांच्या भावना जास्त समजुन घेतल्या गेल्या पाहिजेत आणि ज्या प्रसंगात त्या खंबीर उभ्या राहिल्या त्याचं कौतुक व्हायला हवे. मुळात आजकल इंग्लिश मिडीअम् व विशेष करुन कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण घेतलेल्या सर्वच मराठी मुलांकडून असंच मराठी ऐकायला मिळतय. त्यात सध्या आपली मुलं ही अपवाद नाही. असो पण एकंदरीत मस्त मुलाखत झाली.
खरंय
Bhashevar jar prem asel ani bolyachi iccha asel tar english madhe shiklele suddha marathi nit boltat.. Tyanche english prayog karne khatkale karan karykaram marathit aahe. Neeraj goswami sare kahi tichya sathi madhe lead actor aahe.. jo non maharshtrian aahe pan kiti sundar marathi bolne aahe tyanche. .mulakhat suddha chan marathi madhe dili aahe.
@@nirmalanikalje1755 पण हे मांडायला तुम्हीही इंग्लिश भाषेचा च् आधार घेतलात.. . असो. . मला पुन्हां सांगावंसं वाटेल की विशेष करुन ह्या त्यांच्या मुलाखती मध्ये आपण त्यांच्या भाषे पेक्षा भावना बघायला हव्या. शिक्षण ,संगोपन , कुटुंब व मित्रपरिवार ह्या गोष्टींमूळे आपली भाषा बदलत जाते हे ही खरच आह़े ना ! नीरज गोस्वामी किंवा गौर गोपाळ दास ह्यांच्या सारख्या व्यक्ती अपवादात्मक आहेत्.
Both are made for each other.
True Love.
She is in trauma.
@@yogeshjogle5946 mazhya phone madhe marathi key pad use hot nahi nit..
Nice choice of couple Soumitraji on this occasion ! Speechless bonding between Shreyash and Deepti mam. Truly made for each other !
Shreyas you are my one of the favorite actor
God bless you and Dipti abundantly
Your interviews soo organic just love your genuinity..
Really a beautiful episode. Hat's off to Deepti mam who with her presence of mind bought Shreyas sir back in all of us. A great and lovely bonding between both of them. May they have a happy and healthy life ahead. Thanks for giving us such a nice episode .
God bless Shreyas dada
Kamal kame kartos love you bhava
खूप अवघड होता तुमचा प्रवास आणि अगदी च तुमचा अनुभव ऐकणे सुध्दा खूप अवघड वाटत होतं... ❤ Inspiring होतं... Good luck bro for your future 🎉 take care....stay blessed and stay healthy ❤❤❤god bless you
Excellent interview. Very nice lessons learnt.. Health is wealth.👌👌👏👏🙏🙏💐💐
Aatishay sunder episode.
Bhari .
खूप छान interview....जगण्याला अजून एक नवीन अनुभव सांगून गेला...उदंड आयुष्य मिळो तुम्हाला श्रेयस sir
अतिशय सुंदर मुलाखत।। श्रेयस दीप्ती ला शुभेच्छा।। देव बरे करो
Khuppp छानच झाली मुलाखत❤❤
Being a doctor I feel that CPR/DC(shock) success होण खूप मोठी गोष्ट आहे. Shreyasची story लोकांना अंतिम सत्य मृत्यूच आहे याची जाणीव करून देईल आणि त्यांच्या जगण्याच्या priorities नक्कीच बदलतील...
🙏🏼🙏🏼
Your interview 9/10 & Katta interview 2/10@@mitramhane
माझा अतिशय आवडीचा अभिनेता आहे श्रेयस…..खूप मोठ्या संकटातून बाहेर आला आहे श्रेयस…याच सगळ्यात मोठं कारण आहे त्याचं कर्म…म्हणून तो या सगळ्यातून बाहेर आला…आणि दुसरी गोष्ट त्याची बायको…ती खंबीर पणे पाठी राहिली…श्रेयस याच्या पुढचं आयुष्य खूप healthy राहू दे हीच स्वामींकडे प्रार्थना…❤️❤️
Shreyas live long Life my favourite actor
छान झाला एपिसोड, informal, nice couple, श्रेयस छान राहू दे तब्येत, आणि तुमची जोडी, एव्हढ्या मोठ्या incidence मधून बाहेर येऊन आम्हाला जागे केलेत.देव दीर्घायुष्य देवो.
सौमित्र..तुम्हीही काळजी घ्या.
अंगावर काटा येतो मुलाखत ऐकताना. दीप्ती व श्रेयस भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...🎉🎉🎉
सुंदर मुलाखत ❤️❤️
God bless you shreyas
love you shreyas aand dipti
Khupp chhan jhala podcast 🎉👍
So happy to see you get well, we all prayed for you. !!
She's so sweet lovely couple ❤
खूप गोड मुलाखत. Nice eating place. Keep it up
Lot of Good wishes to Shreyas
God bless you Shreyas and Deepti ❤
Dear Shreyaqsh...we entire family love you. God bless your family. Do good work. Wish you all the best. Surendra Ingale Patil
God bless u both Shreyas and Dipti.... Nice episode
Best episode ❤..lots of love to all of you..
श्रेयसजी तुम्हांला १०० वर्ष आयुष्य लाभलं
Ekdam super interview ❤❤❤❤❤
So cute 🥰 bappa bless you
तु माझा आवडता कलाकार आहे सुखी रहा हमेशा याच माझ्या शुभेच्छा या आईच्या शुभेच्छा
Khupach Chan zali mulakhat.shreyas la udand ayushya labho hich Swami samartha charani prarthana.
Khup chan zalay Episode
Khup chan video Ani Shreyas tumhi doghehi asech ekmekanchi sath dya God bless you
Datt gur unchi Krupa!🙏🌹🙏||Shree Swami Samarth||
Khup chhan mulakhat aahe..... God bless you both
Very good interview ...all the best to lovely couple.❤🎉
Amazing interview. Shreyas god bless you ❤
Great Interview
Waah chaan interview🙏🙏🙏
फार छान मुलाखत सुंदर कलाकार
Thank you for this podcast....
सौमित्र जी खूप छान 👌👌👌
Shreyash da god bless you both stay always together ❤
Aaj parayant cha sarvat bestest ha episode aahe ❤❤❤
खुपच आवडला.
Always favorite nd motivator🎉❤
Long live and stay well Shreyas and Dipti and god bless both of you
🙏👍👌gbu shreyas Dada n vahini
😍😍😍👌👌👌
दीप्ती चे इंग्लिश जरा जास्तच झाले. 😄..
बाकी इंटरव्हिव्ह मस्त
तिला मराठी येत का नाही हाच प्रश्न आहे...
अविस्मणीय एपिसोड, थॅन्क्स टू मित्र म्हणे , हॅट्स ऑफ टू दिप्ती 👍
Same incident of case of brain hammoeage happend with my family my dad I can feel him just like that your world goes around ! I am watching him since 20+ years amazing star god bless you 🎉shreyas and deepti
Do people become normal after a brain haemorrhage?
खुप छान
छान मुलाखत ❤🎉
Khup chan❤️👍
मुलाखत ❤छान झाली
God bless u both with health and happiness ❤
Nice day Thanks 🙏
मुलाखत खूप छान झाली
May Allah/God bless Long life to Shreyas...Mr. Mrs. Talpade both are a real fighter...May god bless you...
Nope! Allah can not.
God bless 🙏 take care
श्रेयस God bless you 💐🌹
Dipti hattss offf 💯
Marathi is such a beautiful language. Please speak in your mother tongue Deeptiji!
खूप सुंदर मुलाखत
❤❤❤ Bless you Hero
Khup chan ❤
Shreyas. Ata jara aaram kar. Drusht lagel. Tya ishwarache abhar manat raha. Diptiche khup kautuk. God bless you both
chhan episode, shreyas saglyancha javalcha.....dolyat paani aale
अभिनेत्री मयुरी देशमुख यांना बोलवा व त्यांची मुलाखत घ्यावी हि विनंती !!
Yes please! ती अध्यात्मिक आहे, देवाला मानणारी आहे, आणि प्रचंड खंबीर आहे. तिचा त्या प्रसंगातून बाहेर येऊन परत उभं राहायचा प्रवास ऐकायला आवडेल.
श्रेयस ला. खूप खूप अभिनंदन पूडील आयुष्य या साटी
Best
Nice episode ....💐 My favorite couple....👌