Anvat Swad | HD | भुझणे सरंग्याचे | अनवट स्वाद | Ketaki | अॅड केतकी जयकर
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- रेसिपी - भुझणे सरंग्याचे
सहभाग - अॅड केतकी जयकर
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Anvat Swad '_' अनवट स्वाद '
Artist : अॅड केतकी जयकर
Anchor : डॉ. राहुल जोशी
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : प्रस्तुती दूरदर्शन केंद्र मुंबई
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Pathare prabhu rocks 🎉🎉
Soild dish thanku ketaki shope sahaj soild recipe khub shuder friendly swad love u
Khupach chhan 😊
केतकी ताईची साडी खुपच सुंदर
Good to see..Made easy to follow 👍
So cute dish, presenter is alao very cute and eligent😊
khup chhan recipe
We add kokum to fish recipes
Ketaki ma'am ghruhini mitrachi ek copy milu shakel kaho??
Mazhya kade ekach bhag aahe ghruhini mitracha.
गृहिणी मित्र हे माझ्या लग्नात आजीने तिच्या लग्नात तिच्या आईने दिले ते मला मिळाले
मार्गशीर्ष असून तोंडाला पाणी सुटले, नक्कीच रविवारी try करेन व आस्वाद घेता येईल. हो पण मला रेसिपी पुस्तक मिळू शकेल का, असल्यास कसे व कुठे मिळू शकेल त्याचा पत्ता कळविण्याची विनंति 🙏
Khup chhan pan kitti english cha bhadimar ahe . Marathi karyakram ahe na ha ??
मग तस तर तुम्ही सुद्धा अगदी दिवसात शुद्ध मराठी बोलता नाही का😂.. तू सैराट मधली आर्ची नाहीये ना😂
कोकम
चिंच
काहिच घातले नाहि
त्यांची पद्धत वेगळी असते काकू, तुमची पद्धत वेगळी.. तुमच्या हातून सुद्धा चविष्ट होत असेल तर आवडेल चाखायला...जे नाही घातले त्या बद्दल कुरकुर कशाला 😂
Aamsule Kiva chinche , fish chya bhujnyala ghatlech nahi
त्यांची पद्धत वेगळी, तुमची वेगळी काकू 😂
तुम्ही या की इकडे आणि दाखवा 🎉
खूप सुंदर पण पाठारे प्रभु मसाला वापरला नाही.
आमच्या पाककृती मध्ये अतीशय काही निवडक रेसिपी आहेत या मध्ये आम्ही PPM वापरतो..
68% पदार्थ या मसाल्या मध्ये बनवतात पण काही पदार्थ आहेत जे without PPM बनवता येतात😊
Tamarind pulp is essential.We also prepare in the same way .kolambiche bhubaneswar bombilache bhujane
पाठारे प्रभू आहे ही.कृती.ती तशीच छान लागते.
काय काकू, करून बघा की या स्टाईल नी.. का उगाचच काहितरी काढायचा 😂