वा सुंदर जबरदस्त उत्कृष्ट प्रकारे पारंपरिक गण व तमाशा भरपूरनमस्कार सर मी शिवशाहीर सुनील महाराज चिंचोलीकर मुक्काम नजीक चिंचोली तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथून आपल्याशी वेळा कमेंट्स द्वारे संपर्क करत आहे मी शाहिरी पोवाडा क्रांतिवीर देशभक्तांचे पोवाडेपारंपारिक पद्धतीने सादर करतो वेशभूषा सहा कृपया आपल्या विद्यापीठांमध्ये मला ही संधी मिळावी हीच माझी नम्र विनंती शिवशाहिर सुनीलजी चिंचोलीकर 99 22 70 76 91
हि लोक कला आता लोप पावत चालली आहे हि कला जिवंत ठेवण्यासाठी कलाकारांना धन्यवाद
Training. Chalu. Distey. Baki. Barach. Mhanayach
कोरसवाले काय करतात 👦💯
खरा पेटीवाला बरोबर नाही पेटी लय दमान चालली
गणा साठी कोरस नाही गणा ।धार नाही
कला ही सर्वश्रेष्ठ आहे.
वा सुंदर जबरदस्त उत्कृष्ट प्रकारे पारंपरिक गण व तमाशा भरपूरनमस्कार सर मी शिवशाहीर सुनील महाराज चिंचोलीकर मुक्काम नजीक चिंचोली तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथून आपल्याशी वेळा कमेंट्स द्वारे संपर्क करत आहे मी शाहिरी पोवाडा क्रांतिवीर देशभक्तांचे पोवाडेपारंपारिक पद्धतीने सादर करतो वेशभूषा सहा कृपया आपल्या विद्यापीठांमध्ये मला ही संधी मिळावी हीच माझी नम्र विनंती शिवशाहिर सुनीलजी चिंचोलीकर 99 22 70 76 91
पेटी मास्टर बरोबर नाही सुरात गात नाही
एक तमाशा रशियन नाशिक
Harmony cha aawaj Kami yetoy.
आज आधि नमिला असे आहे कोरस गायन का नाही ठेका वर लक्ष दया
खुप छान प्रयत्न वाजवले नाही बरोबर
Paramparik tamasha baj gan gavlan khup Chan.
आरती करु पंच प्रकरणाची
प्राण्याची नाही.
चुकीचे गायत्री करू नका मी विद्रोही कवी आहे कोरस ची जास्त गरज आहे सगित चा ठेका चुकतो या बाकि मस्त आहे
जय भिम जय महाराष्ट्र
प्रयत्न करताय चांगली गोष्ट आहे चुकीचे शब्द बोलू नका आर्थ.वेगळा होतो
चुकीच म्हणू नका दुसरा गण