- Видео 36
- Просмотров 4 333 653
Lokkala 2020
Добавлен 16 ноя 2020
A series of 20 Lok Kala performances from Maharashtra.
लावणी | दिवस 20 | Final Performance.
२०. लावणी
लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्यंत झालेला आपल्याला दिसतो. लावणी प्रामुख्याने शृंगार रसाचा समावेश होतो.

Просмотров: 1 436 776
Видео
शाहीर आणि पोवाडा | दिवस 19 | Full Video
Просмотров 9 тыс.4 года назад
शाहीर आणि पोवाडा | दिवस 19 | Full Video
लखाबाईचं गाणं | दिवस 15 | Full video
Просмотров 5 тыс.4 года назад
लखाबाईचं गाणं | दिवस 15 | Full video
आराधीची गाणी | दिवस 11 | Full video
Просмотров 485 тыс.4 года назад
आराधीची गाणी | दिवस 11 | Full video
जात्यावरची गाणी | दिवस 4 | Full Video
Просмотров 449 тыс.4 года назад
जात्यावरची गाणी | दिवस 4 | Full Video
शहनाई | दिवस 3 | Lokkala2020 | FULL VIDEO
Просмотров 3 тыс.4 года назад
शहनाई | दिवस 3 | Lokkala2020 | FULL VIDEO
वासुदेव | दिवस 2 | LOKKALA 2020 | FULL VIDEO
Просмотров 22 тыс.4 года назад
वासुदेव | दिवस 2 | LOKKALA 2020 | FULL VIDEO
Lyricist - Suhas Munde talking about Lokkala 2020
Просмотров 1,1 тыс.4 года назад
Lyricist - Suhas Munde talking about Lokkala 2020
पोवाडा | दिवस 1 | LOKKALA 2020 | FULL VIDEO
Просмотров 21 тыс.4 года назад
पोवाडा | दिवस 1 | LOKKALA 2020 | FULL VIDEO
Actor - Sandeep Pathak on Lokkala 2020
Просмотров 3334 года назад
Actor - Sandeep Pathak on Lokkala 2020
Dr. N. S. Umrani. Pro VC, S. P. P. U talking about लोककला 2020
Просмотров 3714 года назад
Dr. N. S. Umrani. Pro VC, S. P. P. U talking about लोककला 2020
Actor - Ashok Phal Desai on Lokkala 2020
Просмотров 1,3 тыс.4 года назад
Actor - Ashok Phal Desai on Lokkala 2020
Actor - Umesh Jagtap talking about Lokkala 2020
Просмотров 4784 года назад
Actor - Umesh Jagtap talking about Lokkala 2020
Actor - Anita Date talking about Lokkala 2020
Просмотров 7124 года назад
Actor - Anita Date talking about Lokkala 2020
Actor - Omkar Govardhan talking about Lokkala 2020.
Просмотров 4464 года назад
Actor - Omkar Govardhan talking about Lokkala 2020.
Actor - Jitendra Joshi on Lokkala 2020
Просмотров 4294 года назад
Actor - Jitendra Joshi on Lokkala 2020
Playwright, Distinguished Professor S. P. P. U - Satish Alekar on Lokkala 2020
Просмотров 2764 года назад
Playwright, Distinguished Professor S. P. P. U - Satish Alekar on Lokkala 2020
सुपर ढोलकी अप्रतिम मुजरा गवळण लावणी
पारंपरिक अदाकारी व वाद्याचा फारच सुंदर संच पहावयास मिळाले अतिशय उत्तम
सुंदर नृत्य
Very nice
खुप खुप छान आवाज, सादरीकरण आणी ढोलकी पटूचे विशेष कौतुक.
Nice
मीपण आराध्यदैवत नमस्कार 🎉🎉
मा.ढोलकीवादक.अभिनंदन!अभिनंदन!अभिनंदन!
हल्ली टीचभर कपडे घालून अंग प्रदर्शन करून लचके, हिसके देऊन सर्व काही आळणी व पाचकल वाटते, पण लावणीत नखशिखान्त नटलेली बाईची अदा। पहिली की मन तृप्त होते, ही लावणीची ताकत आहे,
काका तुम्ही म्हातारे असून अजून तुमच्या बोटात चांगला जोर आहे,
भ
खूप छान गाणे
संगीत व वाद्य कामं आसलना आणखी ऐकायला चांगल वाटलं असतं आसुदया छान आहे 🎉🎉
घोटकर गुरुजींच्या ढोलकी वर नृत्य करायला नशीब लागतं. अप्रतिम सादरीकरण 👌👌 नृत्याचा ठेका जबरदस्त 👍👍👍💐
खुप छान 🙏👍👍👍👌
जुन्या पारंपारिक कलेला जपले पाहिजे अतिशय ताल सुरत वाद्य संगीत व डान्स नृत्य
जुना बाज खरच अप्रतिम आवज
1 nambar Bhau ❤❤❤nadch Kula ❤❤❤
Save inAlbum
एकच नंबर बतावणी
👌👌
लोणीकर लय भारी जोक आहे, धायवड
हि लोक कला आता लोप पावत चालली आहे हि कला जिवंत ठेवण्यासाठी कलाकारांना धन्यवाद
कितव्या पट्टीला गाणे
आई राजा उदो उदो बोला
😂ई
खूप सुंदर आराधी पारंपरिक पद्धतीने केलेली गाणी आहेत! परडीवरचे गाणेदेखील खूप सुंदर आहे! शाहीर साहेबराव साबळे आणि गायिका जनाबाई धावारे यांनीदेखील " अंबाबाई परडी घेऊन मी येते " हे गाणं पारंपरिक पद्धतीने जबरदस्त गायले आहे! एकदा जरूर ऐका!
लावणी महाराष्ट्रचे Shan
सुंदर
ज्ञानोबा मस्त
... छान, ❤ , ...
मस्त
Yak number kalkar 😂😂😂
❤❤
छान गाणे 🌹
❤❤
माझे गुरुवर्य ढोलकीसम्राट पांडुरंग घोटकर गुरुजी यांचा साठी एक लाईक बनतोच ❤👍🏻
छान
"अप्रतिम"
नादच खुळा😂
बतावणी चे आणखी व्हिडिओ अपलोड करावे हि विनंती
Amhala pan mauka dya
वा वा खूप मस्त जोडी आहे. 👍👍👌👌💐💐🙏🙏😀😀🙏🙏
Ji
तुमचे गाने मला खुप आवडतात
, MN P6
पाया पडण येतो
78
छानगाईलगान
bhawa zepal ka tula