पुनग्या ताईची सगळ्या कामात धांदल असता, पुनग्या ताई सगळ्याच कामात खूप उशार हा, आणि सगळ्यांका कामात मदत पण करता, आणि जेवणाक सर्वांच्या मागून नंबर लावता, पुनग्या ताईक खूप पुण्य लागात तिच्या ह्या सगळ्या मेहनतीसाठी, एक नंबर पुनग्या ताई 😊
Nice vlog dada 👌😍 kharch khup chan voice ahe ajobancha ek no 👌🔥 Punam Tai chan nachli mast maja ali 👍❤️💯 but varsha vahini kuthe ahe he koni sangt nahi 🤔🤔🤔
श्री दत्ताचे गाणे गाणारे श्रीयुत गद्रे सर हे आमच्या एस.बी.राणे हायस्कूल नारिंग्रै चे एक नामांकित शिक्षक होते.असं ऐकिवात आहे की ते पूर्वी आकाशवाणी वर देखील ते गायन करायचे. बाकी दत्त जयंती चा उत्सव छान झाला.श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
पुनग्या ताईची सगळ्या कामात धांदल असता, पुनग्या ताई सगळ्याच कामात खूप उशार हा, आणि सगळ्यांका कामात मदत पण करता, आणि जेवणाक सर्वांच्या मागून नंबर लावता, पुनग्या ताईक खूप पुण्य लागात तिच्या ह्या सगळ्या मेहनतीसाठी, एक नंबर पुनग्या ताई 😊
जय श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य , सुख, समाधान, आणि भरपूर भरभराट करो हीच देवा ला प्रार्थना
अप्रतिम गायले काका👌👌💐लोकांचा उत्साह दांडगा आहे. उत्सवात पूनम, तिच्या पतीने खूप आनंदात काम केले. 🙏👏👏👏वर्षा कुठे आहे?
काकांचा आवाज खुप छान आहे. अप्रतिम गायले काका 👍
दत्त दिगंबर दैवत माझे गाण.. मस्त म्हटल.. आवाज छान गुरुजींचा
अप्रतिम गायले काका ,छान उत्सव साजरा केला , मस्त भक्तिमय वातावरण ,जय गुरूदेव दत्त
असे ढोल ताशे कोकणात ऐकायला मिळते. श्री गुरुदेव दत्त
Kaka च्या आवाजाचा नाद नाय करायचा खूप सुंदर आवाज आहे काकांचा 👍👍
भटजी काकांचा आवाज अप्रतिम. सोहळा अप्रतिम झाला.
तुमच्या गावी कार्यक्रम खूप छान होतात. सर्व मिळून हौसेने साजरा करता. काकांंचा आवाज छान आहे.
Pungya ordnyat fqt ani fqt Prem ahe ...she is so cute ....premane chan rahate ticha siblings sobat
Saglya video peksha ha video sglyat lay bhari jhalo babu vinu dada ani sagle gharatle tarif karayla shabda kami padtahet
Itka chaan celebration sunder lazim dance baghun aanand zala tumch gaon great aahe tumch sarkha lokamule hindu sanskruti ajun aahe kharach great Poonam dance mast
Tumache sarvacha video no 1
तुमचे सगळे व्हिडीओ छान असतात, पुनम ताई फार आवडतात, फार चटपटीत आहेत त्या, खुप सुंदर अभंग म्हंटला आहे, आवाज मनाला थेट भिडतो 🙏🙏🙏
अप्रतिम व्हिडिओ🎥 🙏गायन सुंदर ❤एैकुन मन प्रसन्न झाले 🙏❤श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🚩
अप्रतिम भावा
Dadho hatat kheu rha as mast boli khup hasayla aal😃😃😃😃😃
तुमच्या गावातील महिला व मुली पण छान लेझिम पथक तयार आहे खुप छान सोहळा आयोजित केला
खूप सुंदर 👏👏👏👏👏
एक नंबर आवाज.....
प्रदीप दादा एकदम कडक आरत अप्रतिम आचारीगिरी एक नंबर लव यू दादूस ॐ जय श्री गुरू देव दत्त
श्री गुरुदेव दत्त . खुपच छान सोहळा .त्या गुरुजींचा आवाज तर अप्रतिम आहे .खुप छान गायले.
दत्त दिगंबर गाणं अप्रतिम म्हटलं त्या काकांनी .तोडच नाय आणि दुसरं म्हणजे पूनम ताई एकटीच बरोबर लेझीम घेऊन ठेक्यात नाचतेय ..
Punam tai haushi ahe ani shetichya kamat gharatlya kamat jevnat khup hushar ahe ani saglyanshi vevastit vagtat tya
पप्पांच्या हाताखाली नंदन तयार होताहां बघलास कसो त्याचो बारीक लक्ष आसा तेजपत्तो सुको टाकुचो असता ता त्याका बरोबर म्हायत हा
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
जय सदगुरू
Bhari गाणं mhtl काकांनी आवाज छान होता .बाबु तुमच्या घरात दत्तजयंती साजरी करतात तर त्याची काय पूर्व कहाणी आहे ऐकायला आवडेल
Apratim nach zala very nice 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
खुप छान दत्तं जयंती साजरी केली पुणमताई ,,सोलापुर देगाव
एक नंबर दत्त जयंती उत्सव देवगड मध्ये अशीच एकी टिकवून ठेवा
Kaka khup sunder gayle
दत्तगुरू अवतार खूपच छान म्हटल्यानी
Kaka. Kupach chaan marthi. Geet. Gayle
खूप मस्त साजरी करतात दत्त जयंती 💐💐💐👌💐💐
Khupch khupch Chan video 🙏🙏🙏💐💐
जय जय गुरुदेव दत्त
Kharya arthane sundar life aahe koknatale
khupch Chan dhamal chalu ahe
सुरेख सोहळा
आवाज खूप गोड
Kakanni gayle datta digambar daiwat maze gane superb zale ek nambar kaka....
दत्त दिगंबर दैवत माझे. लय भारी गाणे बोलले काका. 👌MH07देवगड खाकशी.
Nice video
Jay shree gurudev datt maharaj ki jay
Bhari asa video ❤❤❤❤😍👍
Jay Shree gurudev Datta 🙏🏻❤🌍
Majhya pan maherchi jatra hi datta jayantilach aste shirawande malvanla
पुनम बाब्बि कडक लेझीम बाबूक थोडा शिकवायचा ना 😋😍
गावच्या महिला लेझिम खेलतात भारीच
काकाचो आवाज सुरेल व मन मोहक ❤
काकांचा आवाज फार सुंदर आहे
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻💐
Babu tya kaka khup chan gan gayal. Babu tuja sarv dhaun yetat. And babu varsha khute disali nahi.
Nice vlog dada 👌😍 kharch khup chan voice ahe ajobancha ek no 👌🔥 Punam Tai chan nachli mast maja ali 👍❤️💯 but varsha vahini kuthe ahe he koni sangt nahi 🤔🤔🤔
Tay baban cha aavaj akadam bhari
श्री दत्ताचे गाणे गाणारे श्रीयुत गद्रे सर हे आमच्या एस.बी.राणे हायस्कूल नारिंग्रै चे एक नामांकित शिक्षक होते.असं ऐकिवात आहे की ते पूर्वी आकाशवाणी वर देखील ते गायन करायचे.
बाकी दत्त जयंती चा उत्सव छान झाला.श्री गुरूदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
Khup Chan video
punam taincha lezim war ek seprate episode houn jaundet...lai bhari punam taai...lezim
काकांचा आवाज खूप छान.
Khuppp chhan
खूप छान वीडीओ
व्हिडीओ मस्तच, वर्षा कुठे दिसत नाही
Shree Gurudevdatta
Nice voice aahe... Ajoba cha
Khup Chan...
मस्त खूप छान
नंदन खूप हुशार आहे😀
मूर्ख म्हटल्यावर बाबू दादा आ म्हणता 😉☺😊😀😃😄
🙏🙏
खूप छान 👌🏻👌🏻
Masat hota video 🙏🙏
ए पुष्पा.....😊😊😊
Vinu dada aale nahi datta jayantila
vinu he kaka kon ahet yanche nav kay kay gatayt yar superb..
Nice
Aajoba kiti sundar gana boltat aavj khup Sundar ahe
खुप छान👍👍
👌👌👏👏😀😀
बाबु दत्तांची भक्ती गीते गाणारे कोण गृहस्थ आहेत ते नाव काय त्यांचं
😉♥️😉♥️😉♥️😉♥️
पुष्पा ताई बोलत नाही का जास्त.. तीच पण लव मॅरेज झालं आहे का
Mast 👌👌🙏🌺🙏🌺🙏
🙏🙏👌
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वर्षा कुठे आहे ? गुड न्यूज आहे का
पूष्पा कशात भाग घेत नाही का
देवा धमाॅच्या
Aawaj kay bhari aahe .
Doghi bahini khulchat, murkh boltat ani tu o detas. Bhari comedy natural comedy
Fast comments savita pawar
😍😍😍😍
भारी च पण वर्षा कुठे आहे
🙏🙏🙏🙏 नमस्कार
दाखवलास ता घर कोणचा
वर्रशा कुठे
वर्षा वहिनी कुठे दिसत nhiy कुठे गेलीय
Pulav chi recipee share karayachi na
Gavachya ya goshti anubhavnyat ek vagalach aanand aahe
Lezhim bagun jara vegla vatla
जय सदगुरु देगाव सोलापुर
🎉😃🤘🙆👏🙏
वर्षा खय गेली
बाबू मेल्या फोरमनगिरी करन्या पेक्षा जरा कम कर देवचारा😋
वर्षा खूप दिवस दिसली नाही.