अविनाश दादा, खरं सांगतोय सतीश दादाचा आणि तूझा व्हिडीओ पाहिल्यावर मला पण खूप motivation मिळतं व्हिडीओ बनवायला, आत्ता नाही सुरुवातीपासूनच❤️ तुझे मनापासून धन्यवाद🙏😊
वर्षातून एकदा, देव, पालखी आपल्या घरी येते व आपल्या हातून पूजाअर्चा होतं त्याचं समाधान काही वेगळेच असतं..! छान व्हिडीओ 👍 keep it up.. 👍धन्यवाद...राजापूर....
🙏🌹🙏 आपल्याकडील शिमगा पालखी व खेळे खूप खूप छान आहे, 2 र्वषा नंतर पुन्हा कमेंट करत आहे,या र्वषी हि एसटी बस बंद आहे व घरगुती कारणांमुळे पण शिमगा पाहण्यासाठी जाणे शक्य जाहले नाही,आपले सर्व विडिओ पाहिले आणि आनंद झाला.मी मु.कोतवडे ता.जि रत्नागिरी.रा.ठाणे आपणास दोन्ही ऊभयतांस शुभ आशिर्वाद येत्या नविन वर्षाच्या गुढिपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा, श्री देव लक्ष्मीकेशव फणसोप व कसोप रत्नागिरी 2022 चा शिमगा पालखी सोहळ्याचे विडिओ सवडीने व आवडीने
अविनाश दादा आमच्या घरी देव येतात पहिला मान आमच्या घराचा असतो. पण मला कधी जायला मिळतं नाही होळी येते तेव्हा मुलाचं परीक्षा चालू होण्याचं तयारी सुरू असते पण तुझ्या घरी देव बघुन मी ही गावी गेल्या सारखे वाटले मला तुझे वीडियो खुप आवडतात आईला नमस्कार
देव घरी येणे ह्याच्या सारखा आनंद दुसरा नाही आपल्याला आशीर्वाद देऊन जातात आपल्या मनोकामना पूर्ण करतात आवडला विडियो छान
आपल्या कोकणातील जुन्या रुढी-परंपरा अजून चालू आहेत ह्यतच खुप आनंद आहे
गोमू नाचुन नाचुन थकल्यासारखी वाटली
Dev ale apala dari Sukh samdhan devun gele 💐💐🙏🙏 khupp mast riti rivaj kokan apalach asoo swargahun sundar
अविनाश दादा, खरं सांगतोय सतीश दादाचा आणि तूझा व्हिडीओ पाहिल्यावर मला पण खूप motivation मिळतं व्हिडीओ बनवायला, आत्ता नाही सुरुवातीपासूनच❤️ तुझे मनापासून धन्यवाद🙏😊
धन्यवाद
Apratim video ahe. Dev ghari ale 🙏🙏🙏🙏🙏
Aamcha pan namaskar Palkhila.Krupa rahude sarvanvar.
Khoopch sunder🙏🙏🙏🌹
वर्षातून एकदा, देव, पालखी आपल्या घरी येते व आपल्या हातून पूजाअर्चा होतं त्याचं समाधान काही वेगळेच असतं..! छान व्हिडीओ 👍 keep it up.. 👍धन्यवाद...राजापूर....
खूप छान होता विडीओ अविनाश
Khup sunder video aahe 🥰🥰🥰🥰🥰
खुप दिवस उत्सुकता लागलेली असते परत वर्ष भर पालखीची वाट बघत असतो खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
खूप सुंदर व्हिडिओ 👌♥️🙏🙏🙏🙏
खुप छान अवि दादा....आनंद वाटला
खूप छान 👌❤️🙏🙏🙏
खुप छान पालकी सोहळा विडीयो छान
खूप छान अविनाश
खूपच छान आहे दादा वीडियो
खूप छान पालखी
खुप सुंदर व्हिडिओ❤️
Khupach chhan video
🙏🙏🙏🙏 खूप छान दादा
Khupch Chan dada man bharun aale khup Chan vatle
खूप छान वाटले पाहून
KHUP CHHAN VLOG SAMI MUKADAM DOHA QATAR
खुप सुंदर विडीओ 👌👌👌🙏🙏🙏🙏
लय भारी व्ही डीयो
मस्त दादा 😍❤️
Mst Darshan zal ....aani khele pan baghta aale ..khup sunder video Avinash 🌹❤️💐🙏
पालखी सोहळा 🙏🙏👌🥰 मस्त दादा
Masat hota video palkhi ghari aali 🙏🙏🌺🌺
Khup chan
Dada Chan watl video bagun......
Mastch
Nice vedio
Mast vedio❤️
खुप भारी ❤️❤️
Khup khup chaan vatla video thank u dada. Ajun ashech video ajun banav dada .👌👌
Jai mata di Jai bhavani 🌹🙏🏼🌹
Chan video paalkhi pan chaan pooja kelit... Mast.
खूप छान दादा
Best ✌️✌️
Chhan video
खूप छान विडिओ आम्ही पण पालखी साठि गावी गेलो होतो चिवेलि गाव चिपलुन
पुढच्या होळीला 👨👩👦 असणार तुम्ही
खूप भारी 👍
Zabardast bhava🙏
Very nice I like your videos
🙏🌹🙏 आपल्याकडील शिमगा पालखी व खेळे खूप खूप छान आहे, 2 र्वषा नंतर पुन्हा कमेंट करत आहे,या र्वषी हि एसटी बस बंद आहे व घरगुती कारणांमुळे पण शिमगा पाहण्यासाठी जाणे शक्य जाहले नाही,आपले सर्व विडिओ पाहिले आणि आनंद झाला.मी मु.कोतवडे ता.जि रत्नागिरी.रा.ठाणे
आपणास दोन्ही ऊभयतांस शुभ आशिर्वाद येत्या नविन वर्षाच्या गुढिपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा,
श्री देव लक्ष्मीकेशव फणसोप व कसोप रत्नागिरी 2022 चा शिमगा पालखी सोहळ्याचे विडिओ सवडीने व आवडीने
धन्यवाद. Comments येत राहू देत. मला पण तेवढेच बरे वाटते.
अवश्य जरूर जरूर पहावें,
कळावे आपला चंद्रकांत रांबाडे कोतवडे ठाणे
मस्त व्लॉग, आज मयुरी हवी होती
I liked video
🌺🌸🌸🌺🙏 nice video 😊😊
Very nice 👍👍👍
Jai mata 🙏
नक्कीच आपल्या घरी पालखी येते तेव्हा एक वेगळ वातावरण असत आणि तुझा हा व्हिडीओ एक नंबर तुझ्या गावचे खेळे आणि पालखी याचं दर्शन आम्हाला मिळालं 👍
👌👌👌👌👌🙏🙏🙏
Mast vlog
सर्वांना शिमगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
भावा मस्तच मी पण यावर्षी नाही गावी पालखी घरी घेनासाठी 🙏🙏
👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏
Nice video Bhau mast 🙏
Nice video
Bhawu tumcha gawa pasun goa parayant road trip video banawa pl
🙏🙏
Nice dada
👍👍👍👍💖💖💖💖
गाण्याच्या सुरवातीच्या दोन ओळी समजल्या तर बर होईल
🙏🙏🙏🙏🙏🌺🎊🎉
🙏🙏🙏🙏🙏🙏
,,🙏🙏🙏🙏
❤
अविनाश दादा आमच्या घरी देव येतात पहिला मान आमच्या घराचा असतो. पण मला कधी जायला मिळतं नाही होळी येते तेव्हा मुलाचं परीक्षा चालू होण्याचं तयारी सुरू असते पण तुझ्या घरी देव बघुन मी ही गावी गेल्या सारखे वाटले मला तुझे वीडियो खुप आवडतात आईला नमस्कार
धन्यवाद... लहान मुलांच्या परीक्षा याच वेळी असतात. बर्याच जणांना जमत नाही
माझ पण चैनल बघा 💕
Avi madt
Nice video