Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
फारच छान माहितीउपयुक्त माहिती शेतकऱ्यांना पैसे मिळून देणार पीक घेवडा.
अगदीं खरे
उत्तम माहितीपूर्ण व्हिडिओ.घेवड्या च्या सर्व प्रकारच्या बियाणे कुठे मिळेल ते कळवावे.
धन्यवाद ,सोशला मिडीयावर बघा.मी गोळा करतोय
तुम्ही ही जुनी वाण सर्वांकरिता उपलब्ध करून दयायला हवी.
आम्ही काही इतर शेतकऱ्यांकडून घेऊन आमच्या शेतात ती लावण्याच्या प्रयत्न करत आहोत
किती बारकाईने आत्मसात केलेले ज्ञान आहे हे. खुप खुप धन्यवाद गुरुजी.
धन्यवाद
Khup chhan
छान माहिती काका, खुप शुभेच्छा, मी नक्की लावेन घेवडा
Khupach mast mahiti dili aahe dhanyavaad 👌🙏👌
खूप छान माहिती
Cchan mahiti Santa guruji
उत्तम विश्लेषण🎉
👍👌❤
कर्जत रायगड मध्ये कोणती जात जास्त उत्पादन देतात
4dhari ghevadiche 'b' kuthe milel? (Chardhari) 😊
+91 98923 25050 Yana sampark kara
Ghewadyache biyane kase upalbdh hoil
ऑनलाईन मिळतो कि आणी कृषी दुकानात मिळतो कुठे बी वाल म्हणा त्याना
माझ्याकडे दुधी भोपळ्याचा वेल आहे. लहान बोटाएवढे दुधी धरतात पण वाढत नाहीत. काय करू?
मातीतील ऑरगॅनिक मॅटर कमी असेल
सर पण बियाणे कुठे मिळतात
जवळच्या कृषी केंद्रात बघा,
कृषी केंद्रात बी मिळते तर हा व्हिडिओ कशाला हवा
@@gurulingumbare1699 video मध्ये ज्ञान मिळाले असे ज्ञान सहजासहजी उपलब्ध होत नाही आणि कोणी सांगतही नाही. जे अनमोल आहे.
फारच छान माहिती
उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना पैसे मिळून देणार पीक घेवडा.