या दिवाळीला बनवा घरीच चिवडा मसाला बनवून 1/2 किलोचा कुरकुरीत भाजक्या पोह्यांचा चिवडा | Gauri Raut
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- या दिवाळीला बनवा घरीच चिवडा मसाला बनवून 1/2 किलोचा कुरकुरीत भाजक्या पोह्यांचा चिवडा | Gauri Raut
#diwalifaral #chivdarecipe #bhajkepohachivdarecipe
दिवाळी असो वा कधीही लागणारी छोटी भूक या वेळेला तोंडा ची चव वाढवणारा पदार्थ सर्वांत आधी आठवतो तो म्हणजे चिवडा ...यातिलच आज आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा घरच्या घरी घरगुती मसाला वापरून कसा बनवायचा याची संपुर्ण कृती मी आज दाखवली आहे..त्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..रेसिपी साठी लागणारे सर्व साहित्य मी खलील प्रमाणे देत आहे...
साहित्य :-
भाजके पोहे - 1/2 किलो
खोबरे 1 वाटी
शेंगदाणे 2 वाटी
डाळ्या 1 वाटी
मिरच्या 1/2 वाटी
मीठ चवीनुसार
२ वाटी मक्याचे पोहे
२ वाटी पोहे
चिवडा मसाला :
१) लाल मिरच्या - ६-७
२) २ चमचे धने
३) २ चमचे बडीशोप
४) २ चमचे जिरी
५) २ चमचे कसुरी मेथी
६) २ चमचे हळद
७) १ चमचा साखर
८) मीठ
९) १ चमचा आमचूर पावडर
फोडणीसाठी :
४ चमचे तेल
२ चमचे जिरी
२ चमचे मोहरी
कडीपत्ता
कोथिंबीर
१/२ चमचा हिंग
२ चमचे हळद
७-८ हिरव्या मिरच्या
लसूण 1/2 वाटी
Chivda, bhajke poha chivda, bhdang chivda, chivda namkeen recipe, chivda recipe marathi, diwali recipe, diwali chivda, chivda masala, bhajke pohe chivda recipe, चिवडा, दिवाळी चिवडा, भाजके पोहे चिवडा, भडंग recipe, दिवाळी फराळ, patal pohe chivda, home made chivda, chivda in marathi, maka pohe chivda, makyach chivda recipe marathi, makyacha chivda recipe, makyacha chivda, makyacha chivda marathi recipe, makai chivda recipe, makai chivda, makai ka chiwda, chivda recipe marathi, chivda recipe, chivda, chiwda recipe hindi, chiwda recipe, pohyacha chivda recipe marathi, pohyacha chivda recipe, pohyacha chivda, pohyacha chivda, poha chivda recipe, pohe ka chiwda, pohyancha chivda, patal pohyacha chivda recipe marathi, patal pohyacha chivda, bhajkya pohyacha chivda, bhajkya pohyacha chivda recipe marathi, bhajkya pohyacha chivda marathi recipe, dagdi pohyacha chivda, dagdi pohyacha chivda recipe, bhadang recipe Marathi,bhadang recipe, kolhapuri bhadang recipe, bhadang chivda recipe marathi, bhadang chivda recipe, bhadang chivda,diwali chivda recipe, diwali chivda, namkeen recipe , diwali faral recipe marathi, diwali faral recipe, diwaliche pararth, corn flakes chivda recipe, corn flakes, corn flakes chivda, namkeen chivda, murmura chivda, kurmuryachach chivda,चिवडा रेसिपी मराठी , चिवडा रेसिपी हिंदी , चिवडा , पातळ पोह्याचा चिवडा , पातळ पोह्याचा चिवडा , पोह्याचा चिवडा , दगडी पोह्याचा चिवडा रेसिपी मराठी , दगडी पोह्याचा चिवडा , भाजक्या पोह्याचा चिवडा , भाजक्या पोह्याचा चिवडा मराठी रेसिपी , मक्याचा चिवडा रेसिपी मराठी , मक्याचा चिवडा रेसिपी , मक्याचा चिवडा , मकई का चिवडा , मकई नमकीन , पोहा चिवडा ,पोहे चिवडा , कोल्हापुरी भडंग रेसिपी मराठी , कोल्हापूरी भडंग , भडंग रेसीपी मराठी , भडंग रेसिपी , भडंग चिवडा रेसिपी
#chivdarecipe #bhajkepohachivdarecipe #diwalifaral #भजकेपोहेचिवडा #चिवडारेसिपी #bhajkyapohyachachivdarecipein marathi