Pomegranate - डाळींबाच्या फळांना रंग, वजन, चकाकी आणि फुगवण होण्यासाठी हे नक्की करा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 250

  • @krishnajadhav7799
    @krishnajadhav7799 Год назад

    सर नमस्ते, तुम्हाला मी डाळिंब क्षेत्रातील द्रोणाचार्य मानतो.
    आपले अत्यंत उपयुक्त माहिती सांगितल्या बद्दल प्रथम आभार,
    आज माझ्या भगवा ३८० झाडे( दुसरा बहर १- मे ) प्लोटला १४५ दिवस पूर्ण झाले, सद्या सेटिंग ६०-७० आहे, आणि फळ १५०-३ 8:23 ५० gm वजन असून फळ कलर मध्ये चालले आहे, तुम्ही संगीतल्या प्रमाणे ३५० ली पाण्यात मी ४० की सरकी आणि ४की गुळाचे द्रावण सकाळी तयार केले आहे,
    तंतोतंत तुमच्या मार्गदर्शन दिशेने चालण्याचा प्रेयत्न चालू आहे,

  • @rahulbhabad3720
    @rahulbhabad3720 5 лет назад +3

    छान माहिती दिलीत सर. मी तुमचे दोन तीन सेमिनार केले आहे. पहिल्यांदा 5 वर्षांपूर्वी मी तुमचे सेमिनार संगमनेर तालुका येथे अटेंड केले होते तुमच्या मार्गद्शनाखाली माझी बाग 1 न आहे. धन्यवाद सर.
    थोड्याच दिवसांत हा चॅनल 2 ते 3 लाख शेतकरी जॉईन करतील.

  • @SatishSAher
    @SatishSAher 5 лет назад +2

    Sir, अतिशय योग्य, खूप अभ्यासपूर्ण , मोठ्या experience अंती खूप प्रयोग केल्यानंतर आपण आम्हाला मार्गदर्शन करत असतात हे सर्व सांगण्या अगोदर आपण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये हे प्रयोग करून बघतात स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग करून आपल्या संपर्कातील लाखो डाळिंब शेतकरी यांच्या शेतामध्ये पण वेगवेगळ्या प्रयोगाचे कसे रिझल्ट आले याचा सखोल अभ्यास करून आपण आम्हाला मार्गदर्शन करत असतात... डाळिंबाच्या शेतकऱ्याने आपले आभार जितके मानले तितके थोडे आहेत. चॅनल सुरू केल्याबद्दल धन्यवाद आणि आपणास खूप शुभेच्छा!

    • @SatishSAher
      @SatishSAher 5 лет назад +3

      असे पहिले मार्गदर्शक आहेत की ज्यांचे स्वतःचे पण बाग आहेत

    • @alka399
      @alka399 5 лет назад +1

      खुप छान सरजी,या मुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होयील... आपल्या या उपक्रमास खुप -खुप मनपुर्वक सुभेच्छा...

    • @BTGore
      @BTGore  5 лет назад +2

      Satish Bhau dhanyavad

  • @vitthalmalabadi6207
    @vitthalmalabadi6207 5 лет назад +8

    Sir thise is very useful for our farmer..
    Thank u for giving information..

  • @vikasvikas4737
    @vikasvikas4737 2 года назад

    नमस्कार सर खूप छान मार्गदर्शन केले आहे.🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendrawakchaure6310
    @rajendrawakchaure6310 5 лет назад +2

    तुम्हीं दिलेली माहिती मी नेहमी ऐकतो
    आणि मिळवतो
    खूप छान फायदा होतो,

  • @pareshdevani9119
    @pareshdevani9119 5 лет назад +6

    In Gujarat people using dry fish . Available easily at costal belt .

  • @ishvaringle2842
    @ishvaringle2842 4 года назад +1

    खूपच महत्त्वाची माहिती दिली सर तुम्ही अशीच माहिती देत रहा धन्यवाद 🙏🙏

  • @ArunGanore-l4c
    @ArunGanore-l4c 5 месяцев назад

    सर छान व्हिडिओ डाळिंब बद्दल माहिती बघितले

  • @imranshaikh3610
    @imranshaikh3610 3 года назад +2

    Star khup chan mahiti dili

  • @dadasahebpawar1385
    @dadasahebpawar1385 11 месяцев назад

    धन्यवाद सर खूपच छान माहिती आहे

  • @kailasshete9061
    @kailasshete9061 5 лет назад

    मस्त माहिती सर तुमचा अनेक प्रयोग अवलंब केला आहे आणि करत आहे धन्यवाद

  • @saurabhwagh7202
    @saurabhwagh7202 4 года назад +4

    माहिती खूप चांगली सर
    डाळिंब फूल सेटिंग बाबत मार्गदर्शन करनारे विडीयो टाकावे

  • @ashishpatilsultane9813
    @ashishpatilsultane9813 5 лет назад +2

    खूप छान आणि अनमोल माहिती सर

  • @digvijaymore7659
    @digvijaymore7659 5 лет назад +8

    सर अप्रतिम रिझल्ट आहे मी स्वतः केलेले आहे

  • @Kimjong8265
    @Kimjong8265 4 года назад +1

    खुप छान माहिती सर,असेच मार्गदर्शन करत रहा.🙏

  • @bharatwaghmode3880
    @bharatwaghmode3880 5 лет назад +5

    Thank you sir this information is very useful for us

  • @dattatraywaghmode2667
    @dattatraywaghmode2667 5 лет назад +3

    खूप उपयुक्त माहिती दिली सर तुम्ही खुप चांगलं समजाऊन सांगता व खूप कष्ट घेता आपल्या चॅनलला खूपखूप शुभेच्छा.

  • @h.bstatusstatus6985
    @h.bstatusstatus6985 Год назад

    छान माहिती दिली सर केळीला चालेल का

  • @KeshavShirke-w4n
    @KeshavShirke-w4n Год назад

    Khup chaan sir aamhi pan kela ha prayog

  • @jijabraokadam8489
    @jijabraokadam8489 5 лет назад

    सुरेख कृषी समाज सेवा !

  • @nagnathchavan
    @nagnathchavan 5 лет назад +14

    फळ हिरव असताना सरकी पेंडीची स्लरी मध्ये ksb ऐवजी psbवापरले तर चालत का

  • @SatishSAher
    @SatishSAher 5 лет назад +1

    पावसाळी वातावरण आणि तेल्या / तेलकट डाग ग्रासित बागेचा पण पूर्ण विचार करून केलेले मार्गदर्शन आहे , खूप धन्यवाद

  • @omkarmarkad9399
    @omkarmarkad9399 3 года назад +1

    १ नंबर माहिती सर

  • @mrnivruti1744
    @mrnivruti1744 3 года назад +1

    Thanks Kay

  • @mangalamagrotech2332
    @mangalamagrotech2332 5 лет назад +2

    सर खूप छान... बरं झालं आपण youtube चॅनल सुरू केला. सध्या ही खूप चांगली पद्धत आहे जी ज्याद्वारे आपले विचार थेट आपल्या कडूनच आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळतील. त्याच बरोबर आपण आपल्या शेतात केलेले प्रयोग आम्हाला पाहायला मिळतील.
    आपले प्रयोग व तंत्रज्ञान हे तसेही बऱ्याच पारंपारिक शेतीच्या अनेक कल्पनांना छेद देणारे आहेत.
    फक्त एक Suggestion- सर facebook Live पण सुरू करा ज्याद्वारे आम्हला आपल्याबरोबर चर्चा करणे शक्य होईल.
    शूभेच्छा💐💐💐

    • @BTGore
      @BTGore  5 лет назад +1

      Dhobale saheb thanks

  • @dhananjayyedage
    @dhananjayyedage 10 месяцев назад

    Draksh baget yacha vapar karava ka

  • @vijaygadhave7628
    @vijaygadhave7628 4 года назад +1

    Dalimb tipka rogasathi kahi video pathva sir

  • @sachinthombare4060
    @sachinthombare4060 5 лет назад +1

    Sir bagels 20 te25 Divas rahilet tar pendicha paryog kela tar chalel ka

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 4 года назад +1

    KMB chi pawder nahi chalnar ka...?

  • @nandkishorbomble3360
    @nandkishorbomble3360 5 лет назад +1

    नमस्कार सर आपण खुप छान मार्गदर्शन केले आहे सर आमच्या डाळिंबाच्या मुळाना खुप निमिटोड आहे तरी निमीटोड साठी मार्गदर्शन करावे.... धन्यवाद

  • @dineshkhadekar7481
    @dineshkhadekar7481 3 года назад

    Sir khup Chan mahiti dile 🙏🙏

  • @ankushkadam5036
    @ankushkadam5036 3 года назад

    सर आप्रतीम माहिती दिली सर धन्यवाद

  • @jayeshcsuryawanshi6837
    @jayeshcsuryawanshi6837 8 месяцев назад

    सर माझ्या बागेत तेल्याचे थोडे प्रमाण आहे तर बागेला शेण बेसन पीठ स्लरी सरकी पेंड स्लरी सोडली तर चालेल का

  • @mahendradeore3631
    @mahendradeore3631 4 года назад

    सर,खूप सुंदर माहिती
    सर वरती कॉमेंट मध्ये तुम्ही ठराविक लोकांनाच उत्तर देतात
    माझा पण एक प्रश्न होता की तो प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारला आहे
    सरकी पेंट 25kg ची स्लरी किती झाडांना वापरायची व नॅनो पोट्याश कुठल्या कंपनीचे चांगले राहील तसेच बुरशीनाशका सोबत चालेल का
    प्लीज उत्तर द्या

  • @rushikeshdabhade930
    @rushikeshdabhade930 2 года назад

    Sir harvesting la 1.5 te 2 month baki aahe psb iffco companiche sodle tar chalel ka

  • @navnathbhong8986
    @navnathbhong8986 5 лет назад +1

    छान माहिती दिली सर

  • @sunainaphapale9870
    @sunainaphapale9870 Год назад

    सर बागेची सेंटीग दोन टप्प्यांत आहे
    त्या बागेत स्लरी चालेल का?

  • @santoshmetkari6369
    @santoshmetkari6369 5 лет назад +1

    छान आहे

  • @satishmalwal8668
    @satishmalwal8668 4 года назад +5

    100ग्रॅम साईज असलेल्या फळांची वाढ होण्यासाठी काय उपाय करावे

  • @rameshvagholi5763
    @rameshvagholi5763 3 месяца назад

    👌👌👍👍🙏🙏🙏

  • @nileshbhandare5752
    @nileshbhandare5752 4 года назад +3

    गोरे साहेब, खूप छान माहिती दिलीत माझ्याकडे जमीन नाही पण तुमचे मार्गर्शनाखाली शेती करावी असे वाटते . अभिनदन

  • @chandrakantteli2316
    @chandrakantteli2316 4 года назад

    छान माहित आहे

  • @yusuftamboli2435
    @yusuftamboli2435 5 лет назад +2

    Useful information sir...thanks

  • @dattatrayshelke6728
    @dattatrayshelke6728 5 лет назад +1

    छान माहिती

  • @sachinlondhe1097
    @sachinlondhe1097 6 месяцев назад

    Sir ही स्लॅरी उसाला सोडली तर चालेल का.....
    ...

  • @samadhanwaghmare6800
    @samadhanwaghmare6800 4 года назад

    Gote sir t's very important

  • @babasahebjadhav4034
    @babasahebjadhav4034 5 лет назад

    खुप छान माहिती दिली आहे

  • @pravinpande250
    @pravinpande250 2 года назад

    Sir hald(turmeric) pika baddal basic mahiti sanga

  • @shashikantdhole4845
    @shashikantdhole4845 4 года назад +4

    नवीन लागवड व पहिल्या वषी घ्यावयाची कामं याबद्दल एखादा व्हिडी ओ करा

  • @siddheshwardoke4560
    @siddheshwardoke4560 4 года назад +1

    सर नविन लागवड विषयी माहिती

  • @vitthalkolekal2186
    @vitthalkolekal2186 2 года назад

    sir praman kiti dalimb sati

  • @ravirajjadhav466
    @ravirajjadhav466 5 лет назад +3

    300 ropana kiti praman vaprave lagel sarki ,gul,other

  • @krishnapatil9715
    @krishnapatil9715 3 года назад +1

    तेल्या चा बागेला चालेल का ?

  • @dipaksurvase5966
    @dipaksurvase5966 4 года назад

    Sir kontyahi pikanvar vapru shakto ka

  • @ashokjadhav7512
    @ashokjadhav7512 5 лет назад

    धन्यवाद सर

  • @vchannel8937
    @vchannel8937 4 года назад

    sir .mi baburao punja sahane ,niphad,nashik,maza dalimb baag hi 75 divsachi zali ahe tr
    1 ) fallachi niga pausa pasun kashi gyavi n
    2 )dalimb he chiku chya akara evdhe ahe n zadala shende ale ahe tr kadhave ki nahi
    3)dalimb fugavn whavi mhanun kahi suchva..

  • @sunilnandre6083
    @sunilnandre6083 5 лет назад

    Khup Chan mahiti

  • @dattugunjal3079
    @dattugunjal3079 5 лет назад +1

    Sir pangal zali baag futat ahe parantu komb jalto.komb gola hoto Kay problems asel.

  • @govardhanpokale6190
    @govardhanpokale6190 4 года назад

    Nice sir thank you helpful tip

  • @dadakarande7955
    @dadakarande7955 5 лет назад

    Dalimb setting zalyanantar kitaknashak ka favarave .......

  • @dushyantvaja2694
    @dushyantvaja2694 5 лет назад +5

    Great information sir, Thank you so much 🙏

  • @somnathsontakke784
    @somnathsontakke784 3 года назад +1

    Nice video sir

  • @tatyasahebkale8949
    @tatyasahebkale8949 2 года назад +1

    👍👍🙏

  • @Thakursharadsikarwar
    @Thakursharadsikarwar 5 лет назад +4

    Amazing sir, This is very useful information.

    • @gopalpatil4321
      @gopalpatil4321 5 лет назад

      लिबु पिक बदल महिती दया

  • @narsinhgangthde1810
    @narsinhgangthde1810 5 лет назад

    खूप खूप छान सर

  • @ajaysingpardeshi3565
    @ajaysingpardeshi3565 4 года назад

    Hi sir zadala kid lagliy aani zade valtayt त्यासाठी ky krave

  • @ranjeetchavan6598
    @ranjeetchavan6598 6 месяцев назад

    सर,सेमिनार कधी आयोजित करणार आहात..ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही कळावा.जे शक्य होईल ते अटेंड करता येईल. युवराज चव्हाण,सोलापूर.

  • @pravinmasal3477
    @pravinmasal3477 5 лет назад +13

    १नं मी तुमचे लेक्चर्स फलटण मध्ये बायर कंपनीच्या कार्यक्रमात ऐकले होते तुमच्या चॅनलचे सर्व व्हीडीओ पाहिला आवडेल

  • @aniketnavthale4104
    @aniketnavthale4104 5 лет назад

    Gore sir santra sathi vaparle tr yogy aahe ka

  • @jigneshramani8122
    @jigneshramani8122 4 года назад +1

    What is SOP sir??

  • @yogeshakolkar5635
    @yogeshakolkar5635 4 года назад

    Mosambi satin sarkipend chalet ka

  • @ravikumbar9090
    @ravikumbar9090 5 лет назад +1

    Sir plz tel us to how to increase suger & quality level of grapes for resine process .

  • @ashwinsolav6185
    @ashwinsolav6185 5 лет назад

    Nice sir ha prayog santra madhe kru shkto ka sir plz reply

  • @nitingaikwad6800
    @nitingaikwad6800 4 года назад

    Sir dalim la colour yenya sathi upay sanga 🌹

  • @videobymaheshgirambeed.181
    @videobymaheshgirambeed.181 Год назад

    हाच प्रयोग मोसंबीच्या झाडाला केला तर चालेल का 🙏🏻

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 5 лет назад +2

    छान व सविस्तर माहिती दिली सर आशीच पुर्णपणे नैसर्गिक पध्दतीचे व्हिडीओ बनवा सर
    कारण रासायनिक मुळे शेतकरी बरबाद होत चालले सर धन्यवाद सर

  • @balasahebpatil7929
    @balasahebpatil7929 4 года назад

    thanks sir

  • @amitshendage8258
    @amitshendage8258 5 лет назад +1

    सर हा प्रयोग इतर फळांना केला तर चालू शकतो का

  • @akilsayyad6599
    @akilsayyad6599 Год назад

    नाशिकला कासलटीग करु श कता का सर

  • @ganeshdhukate9491
    @ganeshdhukate9491 5 лет назад +2

    तेल्या रोग व्यवस्थापन सांगा..

  • @vikramsinhjadeja8199
    @vikramsinhjadeja8199 4 года назад

    Annar ki kheti ke bareme mahiti dijiye (hindime)

  • @rajashreemaliye577
    @rajashreemaliye577 4 года назад

    Maze shet kordvahu aahe utapan kashe vadhavave please margdarsha kara survatipasun mahiti dya

    • @BTGore
      @BTGore  4 года назад

      फायदेमंद आनार खेती ऑनलाइन प्रशिक्षण (झूम एैप पर) शुरू कर रहे हैं।
      अवधी 21 जनवरी, 2021 से 31 जनवरी, 2021 तक
      सु. ९ से १ तक
      बाबासाहेब गोरे विश्व स्तर के पेशेवर ट्रेनर हैं,
      जिनके पास अनार की खेती का १३ साल का अनुभव है।
      आखरी कुछ सीटें बची है।
      👇 नीचे दिए गए लिंक पर रजिस्टर करके अपनी सीट बुक करें 👇
      rzp.io/l/21JAN21
      ☎️ किसी भी सहायता के लिए कॉल करें ☎️
      9767633777,8380041148,7559249077,8380054763, 7559249277

  • @annarajlade5211
    @annarajlade5211 5 лет назад

    एक नंबर साहेब

  • @vijaypandhare4734
    @vijaypandhare4734 2 года назад

    किती वेळा सोडायची ते सांगा सर

  • @abhijeetjagadale5115
    @abhijeetjagadale5115 5 лет назад

    सर इतर फळ बागेविषयी पन माहिती व्हीडीआे टाका

  • @SurajKumar-jo3uh
    @SurajKumar-jo3uh 4 года назад

    Nice

  • @subhashhipparkar6266
    @subhashhipparkar6266 4 года назад

    Niec sr

  • @rahulwani9542
    @rahulwani9542 5 лет назад

    किती वेळा द्यायची सर
    खुप छान माहिती

  • @haribhausonawane5749
    @haribhausonawane5749 4 года назад

    अद्रक पिकासाठी चालेल का

  • @ganeshjori6399
    @ganeshjori6399 5 лет назад +4

    गाळून उरलेली सरकी पेंड पुन्हा एकदा वापरु शकतो का?

    • @BTGore
      @BTGore  5 лет назад +4

      4 vela paparu shakata

  • @ravishinde8044
    @ravishinde8044 3 года назад

    कोणत्या स्टॆज मध्ये कोणती स्लरी वापरावी

  • @anildhembare4258
    @anildhembare4258 4 года назад

    Kuthlya stage la kuthali slari dyaychi yavar ek video banva pls..

  • @nutansurjuse7533
    @nutansurjuse7533 5 лет назад

    सर संञा मधै हा उपयोग करू शकतो का ?

  • @vijaygadhave7628
    @vijaygadhave7628 4 года назад

    Thank you so much sir

  • @pravinbhagat6123
    @pravinbhagat6123 5 лет назад

    Brinjal plot sathi kMB+PMB chalel ka????

  • @udayk2838
    @udayk2838 4 года назад +9

    सर,
    0-52-34 / 0-0-50 यांचा वापर बंद करावा काय जर आपण सांगितलेली पद्धत अंमलात आणणार असू तर कृपया मार्गदर्शन करा

  • @ajitsinghgaonwala9154
    @ajitsinghgaonwala9154 4 года назад

    Sir we are all indian and we know all hindi well pl any post in hindi or English other local language we cannot understand thanks

  • @aparnajoshi6583
    @aparnajoshi6583 4 года назад

    सर हे उपाय कजुच्या बागेला चालतील का

  • @aniladrat5652
    @aniladrat5652 5 лет назад +1

    Mast Sir