अतिशय छान याला लागतं डोकं व कौशल्य कष्ट याची संगती ज्याला खरंच आपली योग्य काळजी घ्यायची व दुसऱ्याची खास करून स्री यानची जास्तं काळजी घेतली आहे खरच छान या पाण्याने आरोग्य ही मिळते आशा अनेक विहिरी आहेत पुण्यात मी पाहिल्या पण त्या बुजवल्या पूर्वीचे कलाकार खरंच हुशार ही होते v जीव ओतून काम ही करत होते त्यांना सलाम व्हिडिओ करिता आभारी व गावकऱ्यांनी ही विहीर जपली किंवा ज्यानीही काळजी घेतली व तिला मोकळा स्वास घेऊ दिला धन्यवाद असेच जपून ठेवा सर्वांना शुभेच्छा
Thank you Sai-Prasad for making this lovely video . Old is Gold ! Good people are always think and do good things only ..... 👍👍👍 . People at that time , ( 200 / 250 years ago ) were aware about the value of water ! They built up this Extra - Ordinary Well so skilfully that , in this modern technology time , no one can think about it !! Patil family add the beauty of this well . Three good brothers are taken very good care of it . Really , well water is very much clean & transparent . We can clearly able to see it's bottom ! Hat's off to " Patil Bandhu " and thanks to Sai -Prasad for sharing this beautiful , unseen , untold , Tresure - Well . Good God Bless to all of you . 🌹🌹🌹 .
हि आहे माझी वैभवशाली भारतीय संस्कृती, केवढ मजबूत बांधकाम आहे हे आज सारखे आधुनिक हत्यार नसताना आणि आज सर्व असून पुल कोसळतो,सडक एका पावसाने उखडते,घराचा स्लाप गळतो,भिंतीला भेगा पडतात हे आपल आधुनिक शास्त्र मग खरे आधुनिक कोण?
माझ्या गावात आहे अशी विहीर गाव भांबेरी तालुका तेल्हारा जिल्हा अकोला पण त्या विहिरीला पाणी नाही पण खूप जुनी विहीर आहे त्या विहिरीला पाय विहीर अस म्हणतात
कुरूंदवाड येथे अशीच एक विहीर मी पाहीली आहे .ज्यात चक्क उन्हाळ्यात रहाणे साठी मोठी खोली दगडी बांधकाम केलेली आहे .मूळ मालक येथील महाराज राज घराणे होते.शिरोळ नरसोबा वाडी जवळ गाव आहे
चंद्रपूर ला ही यापेक्षाही सुंदर विहीर आहे.त्यात ही वाड्या प्रमाणे बांधकाम आहे,,,गोंड राज्यांच्या कारकिर्दीतील विहीर असावी ती. मी चंद्रपूर ला गेलो असता मी त्या ठिकाणी भेट दिली होती. या विहिरी ची रचना वेगळी आहे .
काही गरज नाही प्रसिद्धी करून ह्या वारश्याचे वाट लावायची आपण भारतीय त्यात हुशार आहोत परदेशी ऊदाहरण देतायत त्यांना वारसा जपायची अक्कल आहे. दाक्षिणात्य देवळांवर आपली नांवे करणारे बेअक्कल नाहीत
Ho.. Aschrya wat te.. machines nastana hi ashi vihir bandhne te pan tya kalat mahnze ascharyach wat te.. Khara mahnze tya kalat lokanchya hatat khari kala hoti
चंद्रपूर ला ही यापेक्षाही सुंदर विहीर आहे.त्यात ही वाड्या प्रमाणे बांधकाम आहे,,,गोंड राज्यांच्या कारकिर्दीतील विहीर असावी ती. मी चंद्रपूर ला गेलो असता मी त्या ठिकाणी भेट दिली होती. या विहिरी ची रचना वेगळी आहे .
फारच देखणी आणि स्वच्छ विहीर आहे .पाटील बंधूंनी खूपच मेन्टेन केली आहे. अशी विहीर मी पहिल्यांनदाच पहिली.पाटील भावांना नमस्कार.चांगला आदर्श लोकांसमोर आहे
खरच खूप छान सुंदर आहे,त्याचे दगडी पूर्वीचे बांधकाम बघूनच मनाला आईतीहासिक वारसा वाटतो,तो हा पाटील बंधूंनी जतन केला आहे
पाणी पणं खूप नितळ आहे 👌👌
धन्य आहे हे कुटुंब!विहिरी सारखच चिरतरूण आणी वैभव संपन्नच राहाव,अशी प्रभू चरणी प्रार्थना!!
अतिशय छान याला लागतं डोकं व कौशल्य कष्ट याची संगती ज्याला खरंच आपली योग्य काळजी घ्यायची व दुसऱ्याची खास करून स्री यानची जास्तं काळजी घेतली आहे खरच छान या पाण्याने आरोग्य ही मिळते आशा अनेक विहिरी आहेत पुण्यात मी पाहिल्या पण त्या बुजवल्या पूर्वीचे कलाकार खरंच हुशार ही होते v जीव ओतून काम ही करत होते त्यांना सलाम व्हिडिओ करिता आभारी व गावकऱ्यांनी ही विहीर जपली किंवा ज्यानीही काळजी घेतली व तिला मोकळा स्वास घेऊ दिला धन्यवाद असेच जपून ठेवा सर्वांना शुभेच्छा
जुन्या काळातील लोकं पैशाला हपापलेली नव्हती,हेच यावरून समजते.
अप्रतिम,अॅंटिलाॅक पध्दतीचं बांधकाम, विहिरीत उतरताना ज्या गोलाकार पायऱ्यांच्या काॅर्नरला साधारण एक ते दिड ईंचाचे होल दिसतायत.त्या गोलाकार जीन्याला कधीकाळी शीसम किंवा सागवानी लाकडाचा कटडा असण्याच्या खुणा असाव्यात.
पारंपरिक ऐतिहासिक वास्तू असो की शानदार परंपरा त्या जपणारे, टिकवणारे, जतन करणारे जगात भारी आम्ही कोल्हापुरी. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
Amazing आपण आपली संस्कृति जपली पाहिजे..
Thank you Sai-Prasad for making this lovely video . Old is Gold ! Good people are always think and do good things only ..... 👍👍👍 . People at that time , ( 200 / 250 years ago ) were aware about the value of water ! They built up this Extra - Ordinary Well so skilfully that , in this modern technology time , no one can think about it !!
Patil family add the beauty of this well . Three good brothers are taken very good care of it . Really , well water is very much clean & transparent . We can clearly able to see it's bottom !
Hat's off to " Patil Bandhu " and thanks to Sai -Prasad for sharing this beautiful , unseen , untold , Tresure - Well . Good God Bless to all of you . 🌹🌹🌹 .
🙏🙏
खरंच या बंधुचं कौतुक. त्यांनी अजुन सुस्थितीत ठेवलेय,कारण पुर्वीच्या बऱ्याच गोष्टी आज पडद्याआड गेलेत. म्हणून कौतुक करावं तेवढं थोडं.👍
धन्यवाद 🙏
तुम्ही कधीही बगायला येऊ शकता
@@ashishpatil_official धन्यवाद
मी पण लहानपणापासून ही विहिर पाहिलेली आहे पाटील बंधूनी खूपच छान जपली आहे
Location मिळेल का ?
खुप छान 💐🙏 विहिरी चं बांधकाम मजबूत आहे.
खूप छान, माझ्या बहिणी ची विहीर ही छान आहे नमुना आहे, भास्करराव जाधव येलूर ला
हि आहे माझी वैभवशाली भारतीय संस्कृती, केवढ मजबूत बांधकाम आहे हे आज सारखे आधुनिक हत्यार नसताना आणि आज सर्व असून पुल कोसळतो,सडक एका पावसाने उखडते,घराचा स्लाप गळतो,भिंतीला भेगा पडतात हे आपल आधुनिक शास्त्र मग खरे आधुनिक कोण?
आम्ही विहिरिच्या शेजारच्या लॉज ला राहिला होतो खुप छान विहीर आहे
महाराष्ट्रा ची मान उंच
वा! फारच छान. एकदा जाऊन बघणार.
आता होऊ शकत नाही आसे काम खुपच छान
50lakh mojle tari nai banar
@@balwanttaware1461 aho lakhachi ky baat krta, kitihi paisa pheka. juna te sonach manav lagal
Khupach sundar
मस्त विहीर 👌👌👍
पाटलांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे.
छान ना मस्त
किती स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे
😀😀😊😊खुपच छान दादा 😊🤗🤗जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩
1 no saheb mahiti
अप्रतिम
छान ! मी भेट देईन पुढच्या कोल्हापूर ट्रीप च्या वेळी
खूप छान 👌👌👌
माझ्या गावात आहे अशी विहीर गाव भांबेरी तालुका तेल्हारा जिल्हा अकोला पण त्या विहिरीला पाणी नाही पण खूप जुनी विहीर आहे त्या विहिरीला पाय विहीर अस म्हणतात
Khuup chaan 👍👍👍
खुपच छान माहिती
आयेतीहासिक नोंद झाली पाहिजे 🙏🙏🙏
Hoy 100%👍
करमाळा ला आहे विहीर देवी मदिर पाठीमागे
सुंदर
कुरूंदवाड येथे अशीच एक विहीर मी पाहीली आहे .ज्यात चक्क उन्हाळ्यात रहाणे साठी मोठी खोली दगडी बांधकाम केलेली आहे .मूळ मालक येथील महाराज राज घराणे होते.शिरोळ नरसोबा वाडी जवळ गाव आहे
Kiti sundar aahe vihir👌👍
अशीच विहीर आमच्या गावी सुद्धा आहे एकदा आवर्जून पाहा मौजे-- वागदरी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे अप्रतिम विहीर...
आबे जिल्हा चुकीचा आहे
जिल्हा सोलापूर आहे बे
Khup chhan vatl vihir baghun
ही विहीर वरून पाहतांना, एखाद्या शिवलिंगा प्रमाणे दिसते
ही विहीर कोणी व कधी बांधली याची काही माहिती असेल तर द्यावी
शिवलिंगाच्या आकाराच्या खूप विहिरी आहेत
Khup sunder.
अद्भुत
Jay Maharashtra
चंद्रपूर ला ही यापेक्षाही सुंदर विहीर आहे.त्यात ही वाड्या प्रमाणे बांधकाम आहे,,,गोंड राज्यांच्या कारकिर्दीतील विहीर असावी ती. मी चंद्रपूर ला गेलो असता मी त्या ठिकाणी भेट दिली होती. या विहिरी ची रचना वेगळी आहे .
Nice video कोल्हापुरातील पद्माळा, मंगळवार पेठ भागावरती ( जलस्त्रोत) व्हिडिओ बनवावा ही विनंती.
Khupch chan aahe👍👍👍👍👍
Nice video ...👍If such archives are in foreign it would have received huge publicly .Thank you Patil Brothers for retaining and conserving .....👍
काही गरज नाही प्रसिद्धी करून ह्या वारश्याचे वाट लावायची
आपण भारतीय त्यात हुशार आहोत
परदेशी ऊदाहरण देतायत
त्यांना वारसा जपायची अक्कल आहे.
दाक्षिणात्य देवळांवर आपली नांवे करणारे बेअक्कल नाहीत
प्रत्येक दगडावर गंधा आपल नांव कोरतील
ज्यानी बांधली त्यां नी आपली नामोनिशाणी पण ठेवली नाही
Thank you so much 👍
ग्रेट न्यूज
Nice
तासगाव मध्ये आहे सेम विहीर
Very important information
Mast khup
Thanks sir
Aamchya Kolhapurat ahe mi nkkich Jain pahayla ...thank u
अतिशय सुंदर
लोकांना फक्त पहायला मिळते का?
Ho kadhi pan ya
No send kra
Kolhapur city pasun kiti laamb ahe ?
👌👌👌👌👌👌👌
👌👌👌
Khup chhan
Heritage culture. must kept safe at any cost.
या स्वच्छ विरीत सर्व प्रथम पोहायला बंदी घाला 👍
सर्वात पहिला मी उडी मारणार🤣🤣
आमचे ईकडे बारव मनतात आन आहे
Asha vihiri pandharpur talukyat karakabm ya gavi aahet . Nakki bhet day.
स्तुत्य उपक्रम 22वर्ष झाली कोल्हापूर आहे आता माहिती झाले धन्यवाद
khupach changali swoachata balagali aahe manpurvak aabhinandan patil pariar
असे विषय कोकणात खूप आहेत
Aahe aamchya shetat ashi vihir
A 1
साताऱ्यात लिंब या गावात विहीर आहे त्याचे नाव बारामोटची विहीर असे आहे
👌🙏
😎😎aamchya mamanchi vihir
❤️
Khajina Wihir 😌😌 Pan bagahychi aahr
आमच्या गांवात आहे अशी विहीर
सिव्हिल इंजनिअरिंग च्या शाखेने त्या विहरीचे डिझाइन लोकांना दिले पाहिजे आता जेणेकरून लोक बोध घेतील !
Really nice...pinyasathi pani awperta pn tyach panyat swimming pn🤕
Nit bgh video. Ani mg reply kar
SUNDER VIHIR, PAANI BAGHUN DOLE NIVAL LE.
महादू पाटलांची विहीर...
आमच्या कडे आहे केशव गोविंद बन बेलापूर खुदृ ता. क्षीरामपुर जि. अहमदनगर.
अभीमान वाटतो तूमचा
Same Ashi vihir Apsinga gavat kamtha rod la Jatana ahe
🤗😊😌
👊✊🤛
करमाळा आहे भाऊ
Vadilarjit vastuche jatan farch changale kele babat patil bandhuche karave tevdhe kootuk kami aahe.
🌷🥀🌹💐
पण बांधकाम कोणं केलं हे सांगा
आमच्या गावची विहिर आजुबाजुने संडासचे पाणी पाझरुन पाणी खराब झाले.
Karad madil naktya ravlyachi vihir paha ti pn juni vihir ahe
Ho.. Aschrya wat te.. machines nastana hi ashi vihir bandhne te pan tya kalat mahnze ascharyach wat te..
Khara mahnze tya kalat lokanchya hatat khari kala hoti
Kadegown talukytil nevari gavamadhe barav. Navane 1vehir ahe tyche bandhkam khup vealya padhitiche asun vehirimadhe mandhire ahet 300varshapurvi bandhali ahe .
Nipanichya Nipankar vadyatil vihir dakhava
Amchya ikda pan ahe limb madhe ashi vihir sataryasgejari 12 motichi vihir
There are lakhs of places in India but we don't know
आशीच विहिर आहे पंढरपुर रोडवर वाखरी येथे
बाजीराव विहिर म्हणुन प्रसिद्ध आहे
Don't give permission for swimming.
Hotel Ganadhish chya pathimage Aahe tich tar nahi.
Maz kolhapur....mh09
Pan Hya Wihiricha Itihas Kay Ahe Te Pan Sanga Jara !
Fakta 200 Warsh Juni Evdach ???
Same. Vihir. Kaij. Taluka. Hoal
Tethe.ahe
Satarala ahe Bhai 12 motechi vhir
Nusatye pahayache nahi tar ti ajunahi kiti abhedhya aahe ani kashi rahili yache marm shodhyayache ani tyacha jar abhyaas kela tar aatachya bandhakaamachi tyanchya samor kiti patras rahatey tyehi pahawe aatacha bldg engineers ne aattache bldg chi bandhakaamey kuchkaami tar aahetach parantu videshyatun shikshan ghewun bandhkaam karanarya engineers ni hye lakashyat tewayala hawe ki videshache hawamaan ani ethale Bharatatale hamaan yaat jamin asmaanacha farak aahe aapalyakade suryadev aapalyala bharabharun prakaash detoh tyenva tya prakashach upayog aapalya gharana bharbharun wyayala hawa videshyat barf padatoh hmanun tyanchya gharachi rachana wegali asatye aapalyakade surya dev prassann rahun dhahi dishya aapalya prakashane ujalawitoh tyenva aapalya gharachi bldg chihi dhare surya ugawalyabarobar gharat yayala hawit ani gharachi daare khidakya hya samorasamor hawyat jene karun hawa khelati rahun gharat garampana wadat nahi tasech don bldgs madhil antar purese don bldg madhye mokali hawa firati rahil yewade asayala hawe ase nahi ki kitchen kinva gharat koni kahi karit asel tye sawistar patimanachya kinva pudhachya bldgmadhil lokana disawe dusare hmanje don bldg madhil antar thode durwar asel tar don bldg madhil hawa wa ujed bharapur pramaanat milatoh tyamule agadhi diwasa lights lawayachi garaj bhasat nahi bharapur yenarya surya prakashacha upayog karata yeto ashi bldg chi rachana ani gharanchi rachana sadhya pahawayas milat nahi ani mag diwasraatra light ani pankhe yane ugach tari elctriciti karch karat asatoh ashya bandhakaamane kititari nahak kharch talata yeu shakatoh jo deshyachya heetacha suddhha aahe jay Bharat
चंद्रपूर ला ही यापेक्षाही सुंदर विहीर आहे.त्यात ही वाड्या प्रमाणे बांधकाम आहे,,,गोंड राज्यांच्या कारकिर्दीतील विहीर असावी ती. मी चंद्रपूर ला गेलो असता मी त्या ठिकाणी भेट दिली होती. या विहिरी ची रचना वेगळी आहे .
मग बनवा ना तिचा पण व्हिडीओ.सर्वांना कळेल तरी!साईप्रसादला सांगा.
अरे मित्रा मी चिखली ला राहतो बुलडाणा जिल्ह्यात ,,,माझ्याकडे फोटो आहेत लॅपटॉप मध्ये हवे तर fb वर पोस्ट करतो तुम्हाला बघण्यासाठी.
Nice