प्रचंड अहंकार, अधिकाऱ्याला मारहाण, सभागृहात दुसऱ्याची लाज काढणे, दुसऱ्यासाठी गद्धा खोदला, पण तो स्वतः साठी आहे है विसरून गेला. अतिशय माजोरी भाषा . लोकांनी आधीच ठरवून पाडलं.
बच्चू कडू पेक्शा ही " यशोमती ठाकुर " यांचा पराभव हा अती आनंदमय आहे, कारण त्या इतक्या मगरूर भाषेत आपले विरोधकांना बोलत होत्या की हद्द नाही, त्यामुळे त्यांना पराभवाचा दनका बसने हे अती आवश्यक होते. जय श्रीराम!
दुसर्या साठी खड़ा खोदनारा आपन नहीं त्याच खड़यात पड़ते... ही मन बच्चू साठी तंतो तंतो खरी ठरली लोकसभेला नवनीत राणा ला पाडायसाटी उम्मीदवार अभा केल होता ना लोकसभा मिलाली ना आमदरकी राहिल
थोरात यांच्या पराभव झाला याचा पराभव झाला मला प्रथम आश्चर्य वाटले. परन्तु मी काल सन्गमनेर येथे गेलो असता तिथे अतिशय गचाळ वहातूक रस्त्यावर गोल टोपी वाल्यांनी ठाण मांडलेले दिसले. शिवाय हिंदू समाजात त्यान्चावर होत असल्याने व थोरात यान्चा गोल टोपी ला वरदहस्त लाभलेला आहे. हिंदू एकजुटीने मतदान करुन थोरात यान्चा टान्गा पलटी केला.
मी असे ऐकले होते की बच्यू कडू हे कॅम्प लावून मोफत रेशन कार्ड काढून देतात परंतु मला प्रहारच्या मुजोर कार्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे 8/10लाखरु, भुर्दंड सहन करावा लागला याची जाणीव अर्जाच्या माध्यमातून संघटनेकडे केली होती व स्वतः हा बच्चू कडू यांच्या कडे हि केली परंतु कोठेही दखल घेतली नाही त्याचे परिणाम किंवा गरीबांचे तळतळाट खोट्या केसेस दाखल करणे असेच कामे प्रहार मार्फत होतात जनहित नाही
हिंदु चे पण फतवे निघाले होते बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है बागेश्वर सब हिंदु एक हो जाओ आर एस एस वाल्यांनी घरोघरी जहरी पत्रक वाटते व्हाट्सअप वर उलेमा ची खोटे पत्रक पाठवून हिंदुंना भिती दाखवण्यात आली
पाहिजेच होता भाऊ, सरकार मीच बनोतो म्हणे लयच आत्मविश्वास झाला ना पहला बचचु अन् आताचा लय फरक आहे? लोकायन खासदार की ची मिरवणूक पाहीली पौराणिक, सांस्कृतिक नगरीला शोभत का हे तुम्ही विरोध करा पण कसा. हिच नाराजी ताई अन् भाऊ साठी नडली तुम्ही सरकार कडून मंजूरात आना, अधिकारयाकडुन करून घ्या विनाकारण अधिकारयाला त्रास देऊ नका. याचा विपरीत परिणाम होतो.
याने odc विरोधी भूमिका घेतली आहे म्हणुन याला हे दिवस पहावे लागत आहे. मुजोरी आम्ही ओबीसी सहन करत नाही आम्ही कोणाला टार्गेट करत नाही पण कार्यक्रम करतो. योग्य वेळी उचित कार्यवाही
बच्चू कडू ना बोललं तर वाईट वाटेल. बच्चू कडू साहेब 1:14 आपल्याला जनतेने निवडून दिलं होतं. आपल्या वाणीचा वापर चांगला केला नाही. विधानसभा असो. शासकीय कार्यालय असो. जनता असो. नम्रतेने बोलाव हे त्यांच्या कुंडली मध्ये नाही. आपण जनतेसाठी काम करतो ती कदाचित विसरून जात असतील. समाजकारण समाजसेवा म्हणजे पवित्र ठिकाण असतं. अशा ठिकाणी नम्रतेने बोलण्यास शिकावे.
नवनीत राणा चां गेम नाही ती पाडु शकत नव्हती पाडले ते ओबीसी ने कडुने जरांग्या ची चापलुसी केली ते ओबीसी ने जागा दाखविली जातीयवादी लोकांना बरोबर जाग्या वर बसविले
सरकारी कर्मचारी यांना मारहाण करणे,आपण म्हणतो तेच खरे एकप्रकारे शासनाला आव्हान देणे , निकालानंतर यांचे निवेदन देतानांचे बोलणे , चेहरा, देहबोली सर्वच अजब होते
मुस्लिम समाजाने स्वतः चा उमेदवार उभे केलेले तुम्हाला गैर वाटत नाही पण हिंदू नी महा युतीला मतदान केले तर लगेच तुम्हाला निवडणूक धर्मावर गेली असं वाटतं😂😂😂
वरील चर्चा ऐकल्यावर असे वाटते की हा माणूस तर लोकांच्या संपर्कात असावा. लोकांसाठी काम करणाऱ्या एखाद्या उमेदवाराला लोकांनी पाडावयास नको होते. मी बच्चू कडूना ओळखत नाही पण चर्चेत त्यांच्यावर चांगलेत बोलत आहेत. याचा अर्थ असा होतो की फक्तं जातीवरच लोक मतदान करतात.
दोन दमडीवर विकले जातात का लोकं? योग्य व्यक्तीची कदरच नाही. पण त्याहून भयानक म्हणजे शिव, शाहू, फुले- आंबेडकर यांना माणणारे चांगले लोकं व नेतागण संघटित नसणे ! महाराष्ट्र चिखलात जात आहे, याचेच वाईट वाटते.
लोकांनी तायडे ला निवडून आणायचे नव्हतं,बच्चू कडू ला पाडायचं होते
प्रचंड अहंकार, अधिकाऱ्याला मारहाण, सभागृहात दुसऱ्याची लाज काढणे, दुसऱ्यासाठी गद्धा खोदला, पण तो स्वतः साठी आहे है विसरून गेला.
अतिशय माजोरी भाषा . लोकांनी आधीच ठरवून पाडलं.
बच्चु चा बचपणा,माज तिकडच्या जनतेने योग्य प्रकारे उतरविला अभिनंदन 💐
बच्चू कडू पेक्शा ही " यशोमती ठाकुर " यांचा पराभव हा अती आनंदमय आहे, कारण त्या इतक्या मगरूर भाषेत आपले विरोधकांना बोलत होत्या की हद्द नाही, त्यामुळे त्यांना पराभवाचा दनका बसने हे अती आवश्यक होते. जय श्रीराम!
@@vasantakhare6779 kai bolta ? Mothya bochya chi bai baghayla maja yet hoti aata Darshan kami honar🥰🥰😘😂
Barobar..
Jay shree Ram....kashala mhanta ...kahi tari science chi kas dhara .. loktantra madhe... dharma Ani devdevatanche ullekh kashala .... pakhandi vichar soda....saheb
😂
@@vasantakhare6779 यशोमती मैया से बोले राहूल बाबा --पटोले क्यूँ गोरा और तू क्यूँ काली 😃
बच्चू कडू ला संपूर्ण महाराष्ट्र मानत होता पण ते लय हवेत गेलेत
फुकाचा माज हे एकच कारण आहे
माजोरीपणा जास्त चालत नसतो.
Atithi Mati
लोकानी माज उतरवला...
जरांगे ला पाठींबा दिला त्यामुळे obc नाराज झाले असावे असं वाटतं
Barobar
मुजोर उर्मट जरांगे समर्थक
यशोमती ठाकूर सारखी मुजोर हारली ह्याचं मला जास्त आनंद आहे
बचचू कडू हा माजलेला लोकप्रतिनिधी होता. याचा पराभव झाला खूप खूप छान झाले. याबद्दल अचलपूर मतदार संघातील मतदाराचे खूप खूप अभिनंदन 🙏🌹🌹
जनता योग्य वेळी नेत्यांना त्यांची जागा दाखवुन देतात. हितेंद्र ठाकूर च उदाहरण बघा .
गुंडागर्दी जास्त दिवस चालत नाही. 😄
कुठल्याही सरकारी अधिकारी ला कार्यालयात जाऊन दमदाटी करणे,मारणे हे बच्चू कडु ला महागात पडल व ते बच्चा झाला.
Barober
जनतेसाठीच स्वतः विरोध केला.बच्चु कडू सारखा नेता महाराष्ट्रात नाही.
जाती वाद्यांना त्यांची जागा बरोबर दाखविली ओबीसी ने
दुसर्या साठी खड़ा खोदनारा आपन नहीं त्याच खड़यात पड़ते... ही मन बच्चू साठी तंतो तंतो खरी ठरली लोकसभेला नवनीत राणा ला पाडायसाटी उम्मीदवार अभा केल होता
ना लोकसभा मिलाली ना आमदरकी राहिल
जरांगेला obcविरोधात् प्रतिज्ञा पत्र लिहून देणे महागात पडले तिकडचे obc हेच बोलत होते
जातीवाद केला की लोक अवकात दाखवतात
अगदी बरोबर
Correct
100टक्के खरय.
खरं कारण जातीवाद हेच आहे 💯, पण सत्य खुलेआम सांगण्याची हिम्मत दोन कवडीच्या पाकीट पत्रकारांमध्ये नसते
थोरात यांच्या पराभव झाला याचा पराभव झाला मला प्रथम आश्चर्य वाटले. परन्तु मी काल सन्गमनेर येथे गेलो असता तिथे अतिशय गचाळ वहातूक रस्त्यावर गोल टोपी वाल्यांनी ठाण मांडलेले दिसले. शिवाय हिंदू समाजात त्यान्चावर होत असल्याने व थोरात यान्चा गोल टोपी ला वरदहस्त लाभलेला आहे. हिंदू एकजुटीने मतदान करुन थोरात यान्चा टान्गा पलटी केला.
जनतेला जाने जाने जाने मूर्ख समजना त्यात जनतेने अशा मजूर द्या कडू सारख्यांना सक्षम झोपवलं
हा कडू मीच मुख्यमंत्री आहे असा वागत होता आणि नवीन मुख्यमंत्री मीच ठरवणार अशा प्रकारे मस्तीने वागत होता महणून हि अवस्था झाली आहे
पराभवाला बछु कडूची धरसोड भूमिका जबाबदार
बरोबर
दोघं पण इतके माजले होते की बास्स.. आम्ही सगळ्यांनी आधीच ओळखून सांगितलं होतं की येत नाहीत हे आता
पूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्वाची लाट होती नवनीत राणा ची झालेली हार लोकांना सहन झाली नाही त्यामुळे बच्चू कडू च्या विरोधात जाण्यास साहजिक होतं
मी असे ऐकले होते की बच्यू कडू हे कॅम्प लावून मोफत रेशन कार्ड काढून देतात परंतु मला प्रहारच्या मुजोर कार्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे 8/10लाखरु, भुर्दंड सहन करावा लागला याची जाणीव अर्जाच्या माध्यमातून संघटनेकडे केली होती व स्वतः हा बच्चू कडू यांच्या कडे हि केली परंतु कोठेही दखल घेतली नाही त्याचे परिणाम किंवा गरीबांचे तळतळाट खोट्या केसेस दाखल करणे असेच कामे प्रहार मार्फत होतात जनहित नाही
राजूशेटटी नंतर कडू हयांचे कोणाचेही पटत नाही त्याचा.परिणाम
शेतकरी संघटना संपवणे सरकारचे काम
फतवा निघाला चालतो तीच गोष्ट हिंदूंनी के लिए तर दुःखद वाटते वा काय विश्लेषण
हिंदु चे पण फतवे निघाले होते बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है बागेश्वर सब हिंदु एक हो जाओ आर एस एस वाल्यांनी घरोघरी जहरी पत्रक वाटते व्हाट्सअप वर उलेमा ची खोटे पत्रक पाठवून हिंदुंना भिती दाखवण्यात आली
खूप छान जबरदस्त आवडलं राव मला
नवनीत राणा हरल्यावर हनुमान चालिसा फळली म्हणणाराला त्याची जागा समजली. चांगल्या माणसांना त्रास दिलात की तुमचा करेक्ट कार्यक्रम इश्वर नक्की करतोच.
यशोमती ठाकूर, बच्चू कडू, ठाकरे, नाना, यांची भाषा ठीक नव्हती म्हणून आपटले
देवा भाऊंनी जबरदस्त फटका दिला
जास्त माज केल्यावर काय होणार त्यांच्या मागण्या मान्य करूनही त्यांना सेपरेट मंत्रालय तयार करून देऊनही ते माजच करू लागले
बरोबर
एक फतवा, सर्व हिंदू एकत्र, निकाल डोळ्यासमोर
दादागिरी जास्त चालत नसते अधिकारी कर्मचारी मारहाण करणं जनतेला रुचत नसते
कायम दादागिरी करणे हे बचचू कडू त्या मुळे पराभव झाला.
धर्म जिंकला, म्हणून याचे पोट दुखत😊
राष्ट्र प्रथम
देव देश आणि धर्म@@sanjaypatil4272
" बच्चू " चा गेम झाला.......
जातीवाद नडला हेच एकमेव कारण, उगाच फिरवून वेगळी थातुरमातुर कारणं सांगू नका.
पाहिजेच होता भाऊ, सरकार मीच बनोतो म्हणे लयच आत्मविश्वास झाला ना पहला बचचु अन् आताचा लय फरक आहे? लोकायन खासदार की ची मिरवणूक पाहीली पौराणिक, सांस्कृतिक नगरीला शोभत का हे तुम्ही विरोध करा पण कसा. हिच नाराजी ताई अन् भाऊ साठी नडली तुम्ही सरकार कडून मंजूरात आना, अधिकारयाकडुन करून घ्या विनाकारण अधिकारयाला त्रास देऊ नका. याचा विपरीत परिणाम होतो.
याने odc विरोधी भूमिका घेतली आहे म्हणुन याला हे दिवस पहावे लागत आहे.
मुजोरी आम्ही ओबीसी सहन करत नाही आम्ही कोणाला टार्गेट करत नाही पण कार्यक्रम करतो.
योग्य वेळी उचित कार्यवाही
स्वतःच्या सोयीचं राजकारण करणे लोकांच्या लक्षात आले म्हणून लोकांनी हा निकाल दिला
बच्चू कडू ना बोललं तर वाईट वाटेल. बच्चू कडू साहेब 1:14 आपल्याला जनतेने निवडून दिलं होतं. आपल्या वाणीचा वापर चांगला केला नाही. विधानसभा असो. शासकीय कार्यालय असो. जनता असो. नम्रतेने बोलाव हे त्यांच्या कुंडली मध्ये नाही. आपण जनतेसाठी काम करतो ती कदाचित विसरून जात असतील. समाजकारण समाजसेवा म्हणजे पवित्र ठिकाण असतं. अशा ठिकाणी नम्रतेने बोलण्यास शिकावे.
नवनित राणा यांनी बरोबर करेक्ट कार्यक्रम केला बच्चु कडुचा मस्ती उतरली
नवनीत राणा चां गेम नाही ती पाडु शकत नव्हती पाडले ते ओबीसी ने कडुने जरांग्या ची चापलुसी केली ते ओबीसी ने जागा दाखविली जातीयवादी लोकांना बरोबर जाग्या वर बसविले
राजकारण करायचे असेल, शिकायचं असेल तर आदरणीय नितीन भाऊ गडकरी यांच्याकडे ट्युशन लावावी.
सरकारी कर्मचारी यांना मारहाण करणे,आपण म्हणतो तेच खरे एकप्रकारे शासनाला आव्हान देणे , निकालानंतर यांचे निवेदन देतानांचे बोलणे , चेहरा, देहबोली सर्वच अजब होते
बच्चू.भाऊचे.कार्य करते.माजले.होते तेयनच पराभूत.केल
Ha chalala hota Maharashtra cha CM banayala 😂😂
जराग्यांच्या नादी लागल्या मुळे पराभव झाला.
माज लय दिवस नाही चालत लय मस्ती जिरली
बच्चु कडुने जरांग्याला सहकार्य केल्यामुळे पराभव झाला
उट सुट ।कोणाला।हि मारन दादागिरी अहमपना आंदोलन करूँ खुप पैसा।कमवला यान माज ।उतरवला।।लोकानी
माजोरी करायचा फार 😂😂😂😂😂😂😂
बस म्हणा आता बोंबलत 😂
जनतेनं योग्य जागा दाखवली
या वेळी मतदार प्रबोधन चांगले झाले
Obc समाजाला विरोध भोवला बच्चू कडूला
मुस्लिम समाजाने स्वतः चा उमेदवार उभे केलेले तुम्हाला गैर वाटत नाही पण हिंदू नी महा युतीला मतदान केले तर लगेच तुम्हाला निवडणूक धर्मावर गेली असं वाटतं😂😂😂
❤❤🎉🎉🎉
2:34 hjj 13:55 😢 to get so we😅😅😅😅😅 an all13:24 13:24 fr😅 mo@@santoshshinde5857
हेच तर आपलं "सेक्युलरिसम" आहे.!!!!
Correct
एक भूमिका नसली की काय होतं ते प्रहार, मनसे आणि वंचित या पक्षांना मतदारांनी दाखवलं.
भाजप चे बी टीम होते हे तीन पक्ष बरोबर जागा दाखवली भाजप ने वापरा आणि फेकुन द्या
Ho
जैसे जांचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर बाकी काही नाही
ऊध्दटपणा नडला बच्चू कडूला
Sarkhi dadagirichi भाषा करण बच्छु कडूंना महागात पडलं.
राजकारण एका समाजावर केल जात नाही.. OBC समाजाला केलेला विरुद्ध महागात पडला,.. राजकारणी हा सर्व धर्म समभाव असावा.....
बच्चू कडू दिग्गज?🔔 😂 माजलेला होता. पडायलाच होता.🛕
Navneet rana took her revange.... ❤
काॅंग्रेस,ऊबाठा, शरद पवार यांनी कोणता समाजवाद आणावयाचा होता यांनी काही धर्माचे लांगूलचालन करून कोणता समाजवाद आणनार होते 🎉
देवाभाऊ ने लोकसभा निवडणुकीत संदेश पाठवला होता. नवनीत राणा पाराजित झाल्या तर बचू कडू पण पराजित होणार आहेत.
माज चालत नाही
फार छान झाले ़
हा... बच्च्या पण लई मजला होता बरं झालं 👌🏽👌🏽👍🏽👍🏽
Khup changla jhala Bacchu barobar.
Tisri aaghadi karaela nighala hota ani swatahchi seat suddha nivdun aanu nahi shakla.
बचु कंडु घमंडी कंडु झाला होता😑
Bachcho ki Jada Dadagiri 😂😂 le dubbi...
हिंदू जनजागृती झाली आणि शभर टक्के मतदार बऱ्याच प्रमाणात बाहेर पडला त्यामुळे मोठे नेते पडले तर हा पडणार होताच
नवनीत राणाला पाडण महागात पडलं
साहेब, महाराष्ट्रातील प्रत्येक विषयावर बोलत राहिलात त्यामुळं असं झालं असावं.
गुंडगिरी उद्धटपणा दादागिरी
लोकांनी माज उतरवला
?
बटोगे तो कटोगे हा धार्मिक नारा कसा म्हणता तुम्ही उलट त्यांनी सगळ्यांना एक रहा असेच सांगितले एका विशिष्ट धर्माच्या नावावर शिक्कामोर्तब नाही केले
बेशरम चा बदला दादाचा अपमान कार्यकर्त्याचा अतिरेक अति ओहरकन्फिडन्स झाला होता भाऊ असे आहोत आम्ही सावत्याचे माळी.
स्वतःला महाराष्ट समजनारे घरी बसले.
ते जाऊद्या संगमनेर मधुन बाळाथोरात
परा भुत झाले
सेवकांनी सेवकच राहणे, रुबाब नाही करू l
बर झालं लय माजाला होत
Maaj jast chadla ki as hoto....bol bacchan ... Na ghan ka na ghat ka ....
यशाचा अहंकारच माणसाला त्याची जागा दाखवून देतो.उदा. बच्चू कडू, यशोमती ठाकूर
बचू कडूची भाषा अतिशय माजोरीपणाची असायची...
त्यांचं उर्मट वागणं टी व्ही वर सगळा महाराष्ट्र बघायचा....
काका चा आशीर्वाद घेतला असता तर 🙏🏼
अतिशयोक्ती झाली की अस होते
असे मारधाड, मुजोर, शिव्याशाप देणारे नेते, राजकारणात जास्त दिवस चालत नाहीत,,बरेच निपटले,,आता हा निपटवला जनतेने,,
ब्रिटीशा च्या अगोदर कोनी भरतावर राज्य केल जरा हेपन सांगा साहेब इतक गोड बोलन स्वताच्या सोइ नुसार ठीक नाह संजय पकोड़े सर
मुजोर zhala hota
नगरसेवक का ची कामे आमदार ने करा ची नसते.तसेच चावलमंडी आणि देवडी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी असमर्थ ठरलेला नेता.
गर्वाचे घर नेहमी खाली असते अस म्हणतात आणि दुसर म्हणजे एका डमी उमेदवाराने हरवले हे लाजास्पद आहे 😂😂😂😂
वरील चर्चा ऐकल्यावर असे वाटते की हा माणूस तर लोकांच्या संपर्कात असावा. लोकांसाठी काम करणाऱ्या एखाद्या उमेदवाराला लोकांनी पाडावयास नको होते. मी बच्चू कडूना ओळखत नाही पण चर्चेत त्यांच्यावर चांगलेत बोलत आहेत. याचा अर्थ असा होतो की फक्तं जातीवरच लोक मतदान करतात.
यशोमती ठाकूर सनातन चा प्रचंड तिरस्कार करणारी महिला आहे!चांगला झटका बसला!🤣
जातीवाद नडला बच्चू कडू ला। जारांगे ला पाठींबा देणं खूप महागात पडलं।
जनता कोणालाच जास्त अहंकारी होऊ देत नाही यालाच मताची ताकद म्हणतात
बच्चु कडू ची महाराष्ट्र ला गरज आहे
अति.......... त्याचा बैल....
......
पंत यांनी फोन करून बोलवलं आणि पाडलं
Maj
Obc जिंकले maratha हरले
दोन दमडीवर विकले जातात का लोकं? योग्य व्यक्तीची कदरच नाही. पण त्याहून भयानक म्हणजे शिव, शाहू, फुले- आंबेडकर यांना माणणारे चांगले लोकं व नेतागण संघटित नसणे ! महाराष्ट्र चिखलात जात आहे, याचेच वाईट वाटते.
सत्तेचा गैरवापर करून उमेदवार निवडून आणले आहेत...
. आती तेथे माती या म्हणि प्रमाणे झाले
मिशन मध्ये घोळ असल्यानंतर पाच काय सहा उमेदवार निवडून येतील
स्वतःला जनते पेक्षा मोठ समजायला लागल की जनता योग्य निर्णय घेते