Manoj Jarange Patil Live: मनोज जरांगेंचा निवडणुकीसाठी प्लॅन काय, उमेदवारांचं काय झालं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 14

  • @panditdhande647
    @panditdhande647 4 часа назад +5

    पाटील काय झाले ते सोडा अता जो निर्णय घेतला त्यावर लक्ष द्या

  • @प्रथमराष्ट्रहित

    आता अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख पण गेली ... आता काय ठरवतात देव जाणे... तसेच गोल गोल बोलत बसतात प्रत्यक्षात काय ते सांगत नाहीत...😊

  • @praamodlongaonkar4033
    @praamodlongaonkar4033 3 часа назад +3

    मुसलमान लोकांना पण आरक्षण मागताय अरे काय गरज आहे मुसलमान लोकांना सगळे फायदे मिळतात शासनाकडून सुरुवातीपासून आणि संख्येत करोडो असूनसुद्धा अल्पसंख्याक दर्जा पण मिळालेला आहे आणि एवढ सगळे असताना तुम्हाला या लोकांसाठी पण आरक्षण पाहीजे.
    हिन्दु देवीदेवतांच्या मिरवणुकीवर दगडफेक होते,लव जिहाद सुरु आहे, मुंबई मध्ये तर एका जिहाद्यान एका हिन्दु महीलेला दिवाळीला लावलेली लाईटींग सुध्दा बंद करण्यास भाग पाडले बंद करा असले राजकारण

  • @प्रथमराष्ट्रहित

    वाशीला आदल्या दिवशी रात्री तुम्ही जेवत होतात आणि मग दुसऱ्या दिवशी उपोषण सोडलं असं एका व्हिडिओमध्ये सांगितले...

  • @somnathgilbile222
    @somnathgilbile222 4 часа назад +2

    मराठा समाजाला तुमच्या वेदना सहन नाही होत

  • @LayBhannat-s7j
    @LayBhannat-s7j 4 часа назад +3

    मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब. फक्त कुणबी मराठा.

  • @प्रथमराष्ट्रहित

    त्यागी मॅडमनी अडचणीत आणणारे प्रश्न विचारले

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 3 часа назад +3

    Tula koni aagrah khelay ka uposna karayla

  • @sahadevburudye-jz7fh
    @sahadevburudye-jz7fh Час назад

    राजकरणात लय घासावी लागतेच शेवटी तुतारी वाजवणार

  • @prakashmahajan3114
    @prakashmahajan3114 3 часа назад +1

    Jarangenna aata tasech honar aahe. Nemak kay karayche aahe

  • @Jethalal-chor-hai
    @Jethalal-chor-hai 3 часа назад +1

    Drama to make money

  • @ajaypawar7829
    @ajaypawar7829 Час назад

    उमेदवार देणार नाही फक्त पाठिंबा असेल 🚩🚩🚩

  • @Maharastriya
    @Maharastriya 3 часа назад

    Thyagi madam LA interview dilyawar tujha Alka kubal jhalay.

  • @GajananPawar-j9m
    @GajananPawar-j9m 3 часа назад

    काय हात वरती करुन धाकवत आहे सलाइन पहिल्यांन्दा घेतली का लहान लेकरा सारके करता जारंगे 😂