जम्बो शोषखड्डा-दुष्काळावर रामबाण उपाय.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 апр 2024
  • जम्बो शोषखड्डा संकल्पनेचे जनक-नानासो नामदेव विश्राम महाजन मो-9970709999

Комментарии • 81

  • @rameshwagh9415
    @rameshwagh9415 3 месяца назад +13

    नानासाहेब महाजन यांना बोलू द्यायला पाहिजे होतं..त्यांचा प्रयोग अनुभव त्यांच्या शब्दात आवाजात ऐकायला खूप छान वाटलं असते..रावळ यांची लांबलचक पघळ प्रस्तावना 😂 ...

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 4 месяца назад +8

    नानासाहेब यांच्या शोषखड्डा संकल्पना अत्यंत स्तुत्य आहे.इतर शेतकऱ्यांनी त्याचा आदर्श घ्यावा.जंबो शोषखड्ड्याचे जनक म्हणून नानासाहेब याचं अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ws5xk2cv3s
    @user-ws5xk2cv3s 4 месяца назад +10

    अशाने चैनल फेल होणार आणि तुमच्या वर उपासमारी ची वेळ येणार साहेब

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 3 месяца назад +8

    . शेतकरी नानासाहेब यांच्या तोंडून माहिती ऐकायला मिळाली असती तर चांगले झाले असते.

  • @arunnaik2724
    @arunnaik2724 3 месяца назад +9

    विषय उत्तम. पण ज्यांच्याकडून सखोल माहिती मिळाली असती त्यांना बोलूच दिलं नाही. शोष खड्डा कसा बनवावा याची माहिती नानासाहेबांनी दिली असती तर व्हिडिओ चा फायदा झाला असता. आणि तुम्हाला like पण जास्त मिळाले असते

  • @rajuugadakh9920
    @rajuugadakh9920 3 месяца назад +10

    मुलाकात जांची आहे ते राहिलेबाजूला

  • @jaywantkadam3611
    @jaywantkadam3611 4 месяца назад +7

    अहो नानासाहेबांना बोलू द्या तुम्हीच सांगताय सर्व

  • @pralhadpatil1843
    @pralhadpatil1843 4 месяца назад +10

    मुलाखत तुमची आहे की नानासाहेब पाटील साहेब यांची आहे

  • @deepakpalawe8825
    @deepakpalawe8825 3 месяца назад +1

    अभिनंदन, महाजन नाना, आपला उपक्रम स्तुत्य आहे.

  • @daulatsupe854
    @daulatsupe854 3 месяца назад +4

    नानासाहेब उत्तम महिती दिली.

  • @vidyachitrao8804
    @vidyachitrao8804 Месяц назад

    Osm work

  • @sureshbutte5376
    @sureshbutte5376 3 месяца назад +5

    नानासाहेबांना बोलू द्यायचं ना शोष खड्डा कसा केला काय साईज कसा बनवला ती माहिती जास्त महत्त्वाची होती

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 3 месяца назад +1

    एक.नंबर नानासाहेब

  • @drriyajgulabshikalgar4638
    @drriyajgulabshikalgar4638 3 месяца назад +1

    जंबो शोष खड्डा ची कृती व आराखडा यांचा detail video बनवा व नानासो महाजन यांच्या शब्दात व्यक्त करा भरपूर शेअर करता येईल

  • @mangalmurtijoshi7270
    @mangalmurtijoshi7270 3 месяца назад +2

    ज्यांनी हा शोष खड्डा केलेला आहे नानासाहेबांनी त्यांचा अनुभव तुम्ही तुमच्या मुलाखतीतून सांगितला पाहिजे तर त्यापूर्वीच तुम्ही सगळे त्यांचं सांगून टाकलं हे बरोबर नाही

  • @Srtkisandilippatil274
    @Srtkisandilippatil274 3 месяца назад +1

    छान उपक्रम आहे नाना साहेब अशीच सदबुद्धी सर्व शेतकरी बाधवाना यावी हीच अपेक्षा .

  • @ayaresantosh
    @ayaresantosh 3 месяца назад +6

    सलाम नाना साहेब!

  • @mayurmahajan8629
    @mayurmahajan8629 3 месяца назад +1

    छान उपक्रम ....उत्तम ❤

  • @sanjeev7821
    @sanjeev7821 3 месяца назад

    खूप छान कल्पना आहे.

  • @nareshmali7202
    @nareshmali7202 3 месяца назад

    खूपच छान नानासाहेब 🙏🙏🙏

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 4 месяца назад +5

    नानासाहेब यांनी सांगितले तर अधिक चांगले समजेल

  • @surajbansode6639
    @surajbansode6639 3 месяца назад +2

    सुंदर संकल्पना

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r 3 месяца назад

    वहा खुप छान माहिती

  • @HimmatraoDeore-ht6gz
    @HimmatraoDeore-ht6gz 3 месяца назад +2

    नाना साहेब‌ तुमच्या अनुभव वरु मला चागला‌ ज्ञान ‌मिळाल

  • @bala1041
    @bala1041 3 месяца назад +1

    ते सगळं खरं पण त्यांना बोलायचे होतं ना😂

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati4914 3 месяца назад +1

    अति सुंदर सरजी. धन्यवाद.

  • @shivajigaikwad2852
    @shivajigaikwad2852 3 месяца назад

    जय हो😊😊😊

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 3 месяца назад +1

    Hats off.

  • @anildesai916
    @anildesai916 3 месяца назад +3

    ज्या माणसानं उभं आयुष्य शेतीत घालवलं त्यांना पण जरा बोलू दे !

  • @adgondapatil8344
    @adgondapatil8344 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @deepakpat
    @deepakpat 3 месяца назад +3

    खूप पल्हाळ लावलं हो, मुख्य माहिती तर दिलीच नाही. तो खड्डा पण नीट दाखवला नाही, नक्की कसा आणि काय केलं ते धड सांगितलं नाही, नुसतं भाषण केलं नेत्यासारखं. नानासाहेबांना नीट बोलू पण दिलं नाही. अपेक्षाभंग झाला!!

  • @user-lq9py1hf6n
    @user-lq9py1hf6n 3 месяца назад

    Great work 👍

  • @nanamahajanspnffarrmernaga7406
    @nanamahajanspnffarrmernaga7406 3 месяца назад +3

    कोणाला काही शंका असेल तर मला फोन करून विचारू शकता किंवा प्रतक्ष शेतात भेट देऊ शकतात

  • @abdulganifarooqui5136
    @abdulganifarooqui5136 13 дней назад

    Khadda kase kaye aahe dakhwila pahije hote.

  • @shashikantvyavhare7958
    @shashikantvyavhare7958 3 месяца назад +5

    भाऊ तूझा चॅनल बंद होणार आहे

  • @MahadevRAage
    @MahadevRAage 4 месяца назад +3

    त्याना बोलुद्या,

  • @sanjaybangar6220
    @sanjaybangar6220 3 месяца назад

    Mast

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 Месяц назад

    शेत तळे तसेच ठेवले असते तर (प्लास्टिक कागद काढून) त्यात काय पाणी मुरले नसते ?

  • @ShripadKanekar1955
    @ShripadKanekar1955 4 месяца назад +6

    स्वतः किती बडबड करता.

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 3 месяца назад +2

    हातभर लाकुड आन् मणभर झीलपी ,थोडक्यात पण सांगता आलं आस्त.

  • @gopalkapgate6840
    @gopalkapgate6840 3 месяца назад

    शेत तलावाची शान.......म्हणूनच भंडारा+ गोंदिया जिल्ह्याला शेत तलावाचा जिल्हा म्हणतात........

  • @anilgarad8759
    @anilgarad8759 3 месяца назад +1

    Nanasahebana bolu dya

  • @sachinwaghmare3974
    @sachinwaghmare3974 3 месяца назад +2

    नाना साहेबांना बोलु द्या ,
    तुम्ही कमी बोला .

  • @Ashwathborkar
    @Ashwathborkar 3 месяца назад

    माहिती उत्तम पण एक गोष्ट देव आणि निसर्ग कधी दगाफटका करत नाही माणसांचं कर्म आहे ते 😊

  • @nileshyalkar1764
    @nileshyalkar1764 4 месяца назад +1

    nekama kay kasa kuthe kela yacha video banava.

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 Месяц назад +1

    मुलाखतीचे ताळतंत्रच सोडलं राऊळ ! अहो महाजनांना बोलू तरी द्यायचं होतं. किती धुसमुसळेपणान मुलाखत घेतली. दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून मग video बनवायला शिका.
    ❤🌷🍁

  • @anilsangamnere428
    @anilsangamnere428 3 месяца назад +1

    विहीर व पुनर्भरण मधिल आंतर किती?

  • @imperialparagparate4401
    @imperialparagparate4401 4 месяца назад +1

    अफ़लातून भावा

  • @dchavhan179
    @dchavhan179 3 месяца назад

    Barobar shosh khadda ch nahi dakha wala rao tumhi

  • @RajendraZod-bq9vq
    @RajendraZod-bq9vq 3 месяца назад

    Ya nanasahebancha dusara ywaosay kay aahe ka Yana kahi pension milate kay

  • @jalpariaquarium9115
    @jalpariaquarium9115 4 месяца назад +1

    Talav bhujavatana pan shosh khdyachi sankalpana rabawali asati tar ajun Chan jhale asate

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058 4 месяца назад

    शोषखड्डा विहिरीच्या वरच्या बाजूला आहे का?

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 3 месяца назад

    Ughadi malarane paus jar padala tar tye paani nustye wahun janar jasa kawalyane thodese paani pinyasaati yukti keli tya gostipramaane yukti keli tar khaddey tar kayachech parantu tyat malaranat dagad dhondey aanun tewale tar tye paani dagad fhondyamule adaku shakat nahi kay jar jameenila olawa milala ki ti koradi hone thambel hye jara kastachech aahe parantu prayatnaati parmeshwar ase hou shakatye na prayatn karane tar aapalya haathi aahech jay Maharastra

  • @hemantsonawane13
    @hemantsonawane13 Месяц назад

    तुम्हीच बोलता नानासाहेबांना बोलू द्या की.

  • @pratikshendre
    @pratikshendre 4 месяца назад +6

    तुम्ही कमी बोलला असता, त्यांना सविस्तर बोलू दिले असते तर व्यवस्थित समजलं असतं.

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf 3 месяца назад

    Video Chota Kar sakte hai kya?

  • @contactrustling3884
    @contactrustling3884 3 месяца назад

    मला मदत करतील का?
    माझ्याकडे फक्त अर्धा एकरच जमीन आहे
    दोन बोर आहेत पण उन्हळ्यात पाणी आटतं
    मी ४ गुंठ्यात शोष खड्डा करु का? त्याने माझ्या बोर ला नेहमीकरिता पाणी जीरवू शकेन का ?
    आणि हे कसे करावे हे तुम्ही सांगाल का ?
    प्लीज

  • @pramodbagal7711
    @pramodbagal7711 3 месяца назад

    विहिरी पासून किती अंतरावर केला शोस खड्डा नाना

  • @jagdishbaliga1955
    @jagdishbaliga1955 3 месяца назад

    तळं बुजवतांना शोष खड्डा करायला किती खर्च येईल की खर्च वाचेल

  • @dattatrayvishnujadhav2015
    @dattatrayvishnujadhav2015 3 месяца назад

    शोष खड्डा बनवण्याचा blog बनवा व दाखवा

  • @findinggroundwaterusingcoc8645
    @findinggroundwaterusingcoc8645 3 месяца назад

    दादा साहेब तुमच्या कार्याला मानाचा मूजरा

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 3 месяца назад

    शेत तळे हा उर फाटा कारभार आहे, हे श्री popat rav pawar 12 वर्षापूर्वी सांगितले होते.

  • @arjunshinde5479
    @arjunshinde5479 3 месяца назад

    व्हिडिओचा कन्टेन्ट चांगला पण मराठी निवेदन ऐकवत नाही. उच्चार ऐकायला विचित्र वाटतात. उदा. शेततळं असं न उच्चारता शेतं- तळं तसंच शोषं-खड्डा.

  • @ramdasbhagat3277
    @ramdasbhagat3277 3 месяца назад

    पाऊस महत्त्वाचे आहे

  • @satishpatil9311
    @satishpatil9311 3 месяца назад

    P
    p

  • @rajendrashinde7616
    @rajendrashinde7616 3 месяца назад

    शेतकरी ला बोलू दया

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 3 месяца назад

    येवढ सगळं तुम्ही धडाधड सांगितलं पण या शोश खड्याबद्दल व्यवस्थित सांगितलं नाही म्हणजे याची खोली किती लांबी रुंदी किती हे नाही सांगितलं सांगायचं तर व्यवस्थित सांगा आणि या खड्याचा स्वतंत्र व्हिडीओ बनवा ज्यामध्ये सर्व माहिती पाहता येईल

  • @madhukarbhandure1534
    @madhukarbhandure1534 3 месяца назад

    नानासाहेब चागलि डेंरीग केली शेतकरी जागा केला

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 4 месяца назад +1

    Raul Kami bola 😂😂😂😂

  • @farming_with_kid
    @farming_with_kid 3 месяца назад

    साहेब मी फुरखान खतीब रा लातूर
    बोर मारते वेलेस केसींग पाईप ला छिद्र मारले तर चांगल्या पैकी रेन वाटर हार्वेस्टिंग होते आपण youtube ver bore charger search Kara ही पण पदधत चांगली आहे

    • @madhavdubala4321
      @madhavdubala4321 3 месяца назад

      काही फरक जाणवला का.

    • @farming_with_kid
      @farming_with_kid 3 месяца назад

      @@madhavdubala4321 फरक तर नक्की होतो

  • @sandeepbhandigare3589
    @sandeepbhandigare3589 3 месяца назад

    रावसाहेब, तुम्हीच सगळ बोललात, नानासाहेबांना बोलूच दिलं नाहीत.
    परत जमिनीचा उतार, खड्ड्याचं ठिकाण या बाबत काही माहिती मिळाली नाही

  • @rajendramogal3397
    @rajendramogal3397 3 месяца назад +2

    Nana tumhi घरी nighun ja😅😅😅

  • @tnjagtap
    @tnjagtap 4 месяца назад

    JYANCHE AIKAYACHE AHE TYANCHA AAWAZ KALAT NAHI

  • @SatishJadhav-sy4fv
    @SatishJadhav-sy4fv 3 месяца назад

    Tuch bolto tyana bolu de na bakvas

  • @shaileshbhosale36
    @shaileshbhosale36 3 месяца назад +1

    8:47 अरे शेट उपट्या त्यांना बोलू दे त्यांनी सगळं त्यांच्या स्वबळावर केलेले आहे आणि तू नुसता बडा बडा बडा करतील काही सुद्धा माहिती सांगितली नाहीस