Raosaheb Raul
Raosaheb Raul
  • Видео 55
  • Просмотров 78 772

Видео

विषमुक्त नैसर्गिक शेतीविषयी युवा शेतकरी श्री सचिन महाजन यांचे बहुमोल मार्गदर्शन.
Просмотров 355Месяц назад
उच्चशिक्षित युवा शेतकरी श्री सचिन भगवान महाजन यांचे व्याख्यान
विषमुक्त नैसर्गिक हळद
Просмотров 912 месяца назад
उत्पादक शेतकरी-नानासो.संजयजी महाजन.मो-9518764293.
त्याची आणि तिची गोष्ट आणि पतंजलीची उत्पादने
Просмотров 572 месяца назад
गोष्ट-तो आणि ती आणि पतंजलीची उत्पादने.....
नांव घेण्याचा कार्यक्रम.... अहिराणी
Просмотров 2753 месяца назад
सदाबहार मिमिक्रीकार व ऑर्केस्ट्रा गीत गायक फेम तसेच लग्न समारंभात होम मिनिस्टर कार्यक्रम महिला भगिनी साठी करणारे हरहुन्नरी कलाकार ओंकार चव्हाण
"शतप्रतिशत मतदान-देश का सन्मान" -अभियान
Просмотров 83 месяца назад
मतदान जनजागृती अभियान
मतदान जनजागृती रथ
Просмотров 93 месяца назад
शतप्रतिशत मतदान-देश का सन्मान.... अभियान
शतप्रतिशत मतदान-देश का सन्मान-प्रसार व्हिडिओ १
Просмотров 43 месяца назад
शतप्रतिशत मतदान-देश का सन्मान-प्रसार व्हिडिओ १
एका मित्रमंडळींचा देशासाठी एक अनोखा मतदान जनजागृती कार्यक्रम
Просмотров 3303 месяца назад
नगरदेवळा येथील मित्र मंडळातर्फे स्वखर्चाने मतदान जनजागृती अभियान - जळगांव जिल्ह्याभरात.
अफलातून आगळावेगळा मतदान जनजागृती रथ.
Просмотров 2883 месяца назад
"शतप्रतिशत मतदान-देश का सन्मान" - अभियान . अभियानकर्ते- श्री रावसाहेब राऊळ सर व मित्र परिवार, नगरदेवळा ता पाचोरा जि जळगांव
नाशिक सातपूरमध्ये रस्त्याच्याकडेला रोजगारासाठी काही दिवस राहणाऱ्या आदिवासी बांधवांचे वेदनादायी जीवन
Просмотров 1413 месяца назад
नाशिक सातपूरमध्ये रस्त्याच्याकडेला रोजगारासाठी काही दिवस राहणाऱ्या आदिवासी बांधवांचे वेदनादायी जीवन
जम्बो शोषखड्डा-दुष्काळावर रामबाण उपाय.
Просмотров 71 тыс.3 месяца назад
जम्बो शोषखड्डा संकल्पनेचे जनक-नानासो नामदेव विश्राम महाजन मो-9970709999
बसेस मागणीकरीता आंदोलनासाठी जनजागृती सभा @ बाजारपेठ, नगरदेवळा
Просмотров 285 месяцев назад
बसेस मागणीकरीता आंदोलनासाठी जनजागृती सभा @ बाजारपेठ, नगरदेवळा
शीर्षासन आंदोलना ची घोषणा
Просмотров 135 месяцев назад
शीर्षासन आंदोलना ची घोषणा
February 6, 2024
Просмотров 126 месяцев назад
February 6, 2024
February 6, 2024
Просмотров 146 месяцев назад
February 6, 2024
February 6, 2024
Просмотров 146 месяцев назад
February 6, 2024
February 6, 2024
Просмотров 86 месяцев назад
February 6, 2024
January 29, 2024
Просмотров 146 месяцев назад
January 29, 2024
"तर मग गट्टी कोणाशी?"-खूपच गोड कविता ....स्पष्टीकरणासह.
Просмотров 75Год назад
"तर मग गट्टी कोणाशी?"-खूपच गोड कविता ....स्पष्टीकरणासह.
छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार
Просмотров 92Год назад
छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार
भारतीय कुटुंबातील नातेसंबंध व पाश्चिमात्य कुटुंबातील नातेसंबंध.
Просмотров 36Год назад
भारतीय कुटुंबातील नातेसंबंध व पाश्चिमात्य कुटुंबातील नातेसंबंध.
गोऱ्या पर्यटक जोडप्यांच्यासोबत त्यांची मुलं बाळ का नसतात?
Просмотров 29Год назад
गोऱ्या पर्यटक जोडप्यांच्यासोबत त्यांची मुलं बाळ का नसतात?
स्वामी विवेकानंदांचा महान संदेश
Просмотров 12Год назад
स्वामी विवेकानंदांचा महान संदेश
महान वारकरी संप्रदाय
Просмотров 29Год назад
महान वारकरी संप्रदाय
आपले महान सण,उत्सव,प्रथा,परंपरा.
Просмотров 36Год назад
आपले महान सण,उत्सव,प्रथा,परंपरा.
रद्दी कागद,पुठ्ठा, कापूस पासून देवी माँ साठी बणवली गुफा
Просмотров 129Год назад
रद्दी कागद,पुठ्ठा, कापूस पासून देवी माँ साठी बणवली गुफा

Комментарии

  • @abdulganifarooqui5136
    @abdulganifarooqui5136 13 дней назад

    Khadda kase kaye aahe dakhwila pahije hote.

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 Месяц назад

    शेत तळे तसेच ठेवले असते तर (प्लास्टिक कागद काढून) त्यात काय पाणी मुरले नसते ?

  • @pramodbagal7711
    @pramodbagal7711 Месяц назад

    खूपच छान माहिती दिली भाऊ तुम्ही

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 Месяц назад

    मुलाखतीचे ताळतंत्रच सोडलं राऊळ ! अहो महाजनांना बोलू तरी द्यायचं होतं. किती धुसमुसळेपणान मुलाखत घेतली. दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून मग video बनवायला शिका. ❤🌷🍁

  • @vidyachitrao8804
    @vidyachitrao8804 Месяц назад

    Osm work

  • @hemantsonawane13
    @hemantsonawane13 Месяц назад

    तुम्हीच बोलता नानासाहेबांना बोलू द्या की.

  • @sanjaydeshmukh8792
    @sanjaydeshmukh8792 3 месяца назад

    अरे मुर्खा तु कशाला जास्त बडबड करतो

  • @sanjaybangar6220
    @sanjaybangar6220 3 месяца назад

    Mast

  • @SatishJadhav-sy4fv
    @SatishJadhav-sy4fv 3 месяца назад

    Tuch bolto tyana bolu de na bakvas

  • @bala1041
    @bala1041 3 месяца назад

    ते सगळं खरं पण त्यांना बोलायचे होतं ना😂

  • @dchavhan179
    @dchavhan179 3 месяца назад

    Barobar shosh khadda ch nahi dakha wala rao tumhi

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf 3 месяца назад

    Video Chota Kar sakte hai kya?

  • @user-lq9py1hf6n
    @user-lq9py1hf6n 3 месяца назад

    Great work 👍

  • @kiranmahajan173
    @kiranmahajan173 3 месяца назад

    सुंदर

  • @rajendrashinde7616
    @rajendrashinde7616 3 месяца назад

    शेतकरी ला बोलू दया

  • @drriyajgulabshikalgar4638
    @drriyajgulabshikalgar4638 3 месяца назад

    जंबो शोष खड्डा ची कृती व आराखडा यांचा detail video बनवा व नानासो महाजन यांच्या शब्दात व्यक्त करा भरपूर शेअर करता येईल

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 3 месяца назад

    येवढ सगळं तुम्ही धडाधड सांगितलं पण या शोश खड्याबद्दल व्यवस्थित सांगितलं नाही म्हणजे याची खोली किती लांबी रुंदी किती हे नाही सांगितलं सांगायचं तर व्यवस्थित सांगा आणि या खड्याचा स्वतंत्र व्हिडीओ बनवा ज्यामध्ये सर्व माहिती पाहता येईल

  • @sandeepbhandigare3589
    @sandeepbhandigare3589 3 месяца назад

    रावसाहेब, तुम्हीच सगळ बोललात, नानासाहेबांना बोलूच दिलं नाहीत. परत जमिनीचा उतार, खड्ड्याचं ठिकाण या बाबत काही माहिती मिळाली नाही

  • @satishpatil9311
    @satishpatil9311 3 месяца назад

    P p

  • @satishpatil9311
    @satishpatil9311 3 месяца назад

    P00999999. pp.. o

  • @shaileshbhosale36
    @shaileshbhosale36 3 месяца назад

    8:47 अरे शेट उपट्या त्यांना बोलू दे त्यांनी सगळं त्यांच्या स्वबळावर केलेले आहे आणि तू नुसता बडा बडा बडा करतील काही सुद्धा माहिती सांगितली नाहीस

  • @Ashwathborkar
    @Ashwathborkar 3 месяца назад

    माहिती उत्तम पण एक गोष्ट देव आणि निसर्ग कधी दगाफटका करत नाही माणसांचं कर्म आहे ते 😊

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati4914 3 месяца назад

    अति सुंदर सरजी. धन्यवाद.

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 3 месяца назад

    एक.नंबर नानासाहेब

  • @deepakpalawe8825
    @deepakpalawe8825 3 месяца назад

    अभिनंदन, महाजन नाना, आपला उपक्रम स्तुत्य आहे.

  • @HimmatraoDeore-ht6gz
    @HimmatraoDeore-ht6gz 3 месяца назад

    नाना साहेब‌ तुमच्या अनुभव वरु मला चागला‌ ज्ञान ‌मिळाल

  • @gopalkapgate6840
    @gopalkapgate6840 3 месяца назад

    शेत तलावाची शान.......म्हणूनच भंडारा+ गोंदिया जिल्ह्याला शेत तलावाचा जिल्हा म्हणतात........

  • @pramodbagal7711
    @pramodbagal7711 3 месяца назад

    विहिरी पासून किती अंतरावर केला शोस खड्डा नाना

  • @adgondapatil8344
    @adgondapatil8344 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली

  • @RajendraZod-bq9vq
    @RajendraZod-bq9vq 3 месяца назад

    Ya nanasahebancha dusara ywaosay kay aahe ka Yana kahi pension milate kay

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 3 месяца назад

    शेत तळे हा उर फाटा कारभार आहे, हे श्री popat rav pawar 12 वर्षापूर्वी सांगितले होते.

  • @jagdishbaliga1955
    @jagdishbaliga1955 3 месяца назад

    तळं बुजवतांना शोष खड्डा करायला किती खर्च येईल की खर्च वाचेल

  • @arjunshinde5479
    @arjunshinde5479 3 месяца назад

    व्हिडिओचा कन्टेन्ट चांगला पण मराठी निवेदन ऐकवत नाही. उच्चार ऐकायला विचित्र वाटतात. उदा. शेततळं असं न उच्चारता शेतं- तळं तसंच शोषं-खड्डा.

  • @mangalmurtijoshi7270
    @mangalmurtijoshi7270 3 месяца назад

    ज्यांनी हा शोष खड्डा केलेला आहे नानासाहेबांनी त्यांचा अनुभव तुम्ही तुमच्या मुलाखतीतून सांगितला पाहिजे तर त्यापूर्वीच तुम्ही सगळे त्यांचं सांगून टाकलं हे बरोबर नाही

  • @madhukarbhandure1534
    @madhukarbhandure1534 3 месяца назад

    नानासाहेब चागलि डेंरीग केली शेतकरी जागा केला

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 3 месяца назад

    . शेतकरी नानासाहेब यांच्या तोंडून माहिती ऐकायला मिळाली असती तर चांगले झाले असते.

  • @anilgarad8759
    @anilgarad8759 3 месяца назад

    Nanasahebana bolu dya

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 3 месяца назад

    हातभर लाकुड आन् मणभर झीलपी ,थोडक्यात पण सांगता आलं आस्त.

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 3 месяца назад

    Hats off.

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 3 месяца назад

    are yedya nanaa la bolu de tuzich badbad chalu aahe

  • @ramdasbhagat3277
    @ramdasbhagat3277 3 месяца назад

    पाऊस महत्त्वाचे आहे

  • @sureshbutte5376
    @sureshbutte5376 3 месяца назад

    नानासाहेबांना बोलू द्यायचं ना शोष खड्डा कसा केला काय साईज कसा बनवला ती माहिती जास्त महत्त्वाची होती

  • @contactrustling3884
    @contactrustling3884 3 месяца назад

    मला मदत करतील का? माझ्याकडे फक्त अर्धा एकरच जमीन आहे दोन बोर आहेत पण उन्हळ्यात पाणी आटतं मी ४ गुंठ्यात शोष खड्डा करु का? त्याने माझ्या बोर ला नेहमीकरिता पाणी जीरवू शकेन का ? आणि हे कसे करावे हे तुम्ही सांगाल का ? प्लीज

  • @anilsangamnere428
    @anilsangamnere428 3 месяца назад

    विहीर व पुनर्भरण मधिल आंतर किती?

  • @rameshwagh9415
    @rameshwagh9415 3 месяца назад

    नानासाहेब महाजन यांना बोलू द्यायला पाहिजे होतं..त्यांचा प्रयोग अनुभव त्यांच्या शब्दात आवाजात ऐकायला खूप छान वाटलं असते..रावळ यांची लांबलचक पघळ प्रस्तावना 😂 ...

  • @surajbansode6639
    @surajbansode6639 3 месяца назад

    सुंदर संकल्पना

  • @anildesai916
    @anildesai916 3 месяца назад

    ज्या माणसानं उभं आयुष्य शेतीत घालवलं त्यांना पण जरा बोलू दे !

  • @findinggroundwaterusingcoc8645
    @findinggroundwaterusingcoc8645 3 месяца назад

    दादा साहेब तुमच्या कार्याला मानाचा मूजरा

  • @arunnaik2724
    @arunnaik2724 3 месяца назад

    विषय उत्तम. पण ज्यांच्याकडून सखोल माहिती मिळाली असती त्यांना बोलूच दिलं नाही. शोष खड्डा कसा बनवावा याची माहिती नानासाहेबांनी दिली असती तर व्हिडिओ चा फायदा झाला असता. आणि तुम्हाला like पण जास्त मिळाले असते

  • @ayaresantosh
    @ayaresantosh 3 месяца назад

    सलाम नाना साहेब!