जम्बो शोषखड्डा-दुष्काळावर रामबाण उपाय.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 апр 2024
  • जम्बो शोषखड्डा संकल्पनेचे जनक-नानासो नामदेव विश्राम महाजन मो-9970709999

Комментарии • 80

  • @rameshwagh9415

    नानासाहेब महाजन यांना बोलू द्यायला पाहिजे होतं..त्यांचा प्रयोग अनुभव त्यांच्या शब्दात आवाजात ऐकायला खूप छान वाटलं असते..रावळ यांची लांबलचक पघळ प्रस्तावना 😂 ...

  • @urmilaingale1718

    नानासाहेब यांच्या शोषखड्डा संकल्पना अत्यंत स्तुत्य आहे.इतर शेतकऱ्यांनी त्याचा आदर्श घ्यावा.जंबो शोषखड्ड्याचे जनक म्हणून नानासाहेब याचं अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ws5xk2cv3s

    अशाने चैनल फेल होणार आणि तुमच्या वर उपासमारी ची वेळ येणार साहेब

  • @pralhadpatil1843

    मुलाखत तुमची आहे की नानासाहेब पाटील साहेब यांची आहे

  • @rajeshmahajan5788

    . शेतकरी नानासाहेब यांच्या तोंडून माहिती ऐकायला मिळाली असती तर चांगले झाले असते.

  • @drriyajgulabshikalgar4638

    जंबो शोष खड्डा ची कृती व आराखडा यांचा detail video बनवा व नानासो महाजन यांच्या शब्दात व्यक्त करा भरपूर शेअर करता येईल

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 14 дней назад

    मुलाखतीचे ताळतंत्रच सोडलं राऊळ ! अहो महाजनांना बोलू तरी द्यायचं होतं. किती धुसमुसळेपणान मुलाखत घेतली. दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून मग video बनवायला शिका.

  • @arunnaik2724

    विषय उत्तम. पण ज्यांच्याकडून सखोल माहिती मिळाली असती त्यांना बोलूच दिलं नाही. शोष खड्डा कसा बनवावा याची माहिती नानासाहेबांनी दिली असती तर व्हिडिओ चा फायदा झाला असता. आणि तुम्हाला like पण जास्त मिळाले असते

  • @jaywantkadam3611

    अहो नानासाहेबांना बोलू द्या तुम्हीच सांगताय सर्व

  • @deepakpalawe8825

    अभिनंदन, महाजन नाना, आपला उपक्रम स्तुत्य आहे.

  • @rajuugadakh9920

    मुलाकात जांची आहे ते राहिलेबाजूला

  • @daulatsupe854

    नानासाहेब उत्तम महिती दिली.

  • @marutiprakhi5640

    एक.नंबर नानासाहेब

  • @sureshbutte5376

    नानासाहेबांना बोलू द्यायचं ना शोष खड्डा कसा केला काय साईज कसा बनवला ती माहिती जास्त महत्त्वाची होती

  • @HimmatraoDeore-ht6gz

    नाना साहेब‌ तुमच्या अनुभव वरु मला चागला‌ ज्ञान ‌मिळाल

  • @adgondapatil8344

    खूप छान माहिती दिली

  • @Srtkisandilippatil274

    छान उपक्रम आहे नाना साहेब अशीच सदबुद्धी सर्व शेतकरी बाधवाना यावी हीच अपेक्षा .

  • @shashikantvyavhare7958

    भाऊ तूझा चॅनल बंद होणार आहे

  • @vidyachitrao8804
    @vidyachitrao8804 21 день назад

    Osm work

  • @mangalmurtijoshi7270

    ज्यांनी हा शोष खड्डा केलेला आहे नानासाहेबांनी त्यांचा अनुभव तुम्ही तुमच्या मुलाखतीतून सांगितला पाहिजे तर त्यापूर्वीच तुम्ही सगळे त्यांचं सांगून टाकलं हे बरोबर नाही