कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी आरोप करताच मुंडेचे शिलेदारानी विरोधकांना दिला इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024

Комментарии • 86

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 16 дней назад +20

    खरच. धनंजय मुंडे. समर्थ क
    .धन्यवाद. साहेब

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 16 дней назад +17

    महाराष्ट्रात सर्व ओबीसी बांधव एकजुटीने विधानसभा निवडणुकीत दाखवून देऊ

  • @manojshinde7898
    @manojshinde7898 16 дней назад +15

    तुम्ही पण एकदा राहीलेला 75% पिक विमा 2023 चा येत्या 8 दिवसात देऊन तसेच
    कृषी मंत्री बोल्या प्रमाणे10 तारखेला कापुस सोयाबीन आनुदान दोन दिवस वाटप सुरु करावे
    सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी चे आनुदान तात्काळ वाटप करावे व
    विरोधकांना जशास तस उत्तर द्यावे

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh4924 15 дней назад +8

    2023च वीमा अजून भेटला नाही आणि हे सांगायला लागले 2024 वीमा मंजूर झालाय

  • @pramodtidke8678
    @pramodtidke8678 16 дней назад +11

    जरांगे पाटील म्हणत होते 4 % ते हेच

  • @tarachandshinde9782
    @tarachandshinde9782 16 дней назад +14

    अगदी बरोबर आहे👌👌👌👌

  • @bittu4u457
    @bittu4u457 16 дней назад +9

    साहेब आम्हाला 2023 चा विमा भेटला नाही.
    काही बांधवांना 25%5000 मिळाला हेक्टरमध्ये आणि परत विमा मिळाला तर किती 1900 हा कसला विमा मिळाला. हे वास्तव आहे.
    एक शेतकरी.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 16 дней назад +9

    या सर्व बारामतीच्या करामती काका यांच्या आहेत

  • @madhukarambure7297
    @madhukarambure7297 16 дней назад +7

    2020 2023 2024 चा विमा मिळाला पाहिजे शेतकऱ्याची अपेक्षा

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 16 дней назад +9

    लोकप्रिय लोकनेतया यांनी महाराष्ट्रात आक्रमक भूमिका घया

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 16 дней назад +7

    ओन्ली Dm 🔥❤️

  • @BangarApparav
    @BangarApparav 16 дней назад +5

    Dm Boos

  • @AkshayRathod-h1f
    @AkshayRathod-h1f 16 дней назад +7

    Dhanyawad saheb 🎉

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 15 дней назад +4

    धनंजय मुंडे विषयी करुणेने ने बोलावे नाहीतर त्यांचे कार्यकर्ते नाराज होतात

  • @amolkakde5027
    @amolkakde5027 15 дней назад +3

    DM BOSS ✌️

  • @sharadjadhav3621
    @sharadjadhav3621 15 дней назад +2

    यांना दामू मामा मिळाले वाटतंय साहेबांकडून 🙏

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 15 дней назад +1

    कामच.चांगलं.नसेल.तर.बोलायची.भिती.काय.कानकोंडा.असेल.तेव्हाच.शेतकरी.बोलत.आहेत.शेतकर्यांना.पक्ष.नसतो.

  • @manojshinde7898
    @manojshinde7898 15 дней назад +1

    शेतकरी संघटने च्या नेत्यांच्या टिकेला कृतीतुन उत्तर दिले असते तर बर राहील असत

  • @santramlahane609
    @santramlahane609 15 дней назад +2

    धनंजय मुंडे साहेब आम्ही सदैव आपल्या सोबत

  • @VishambarMore-oi6qq
    @VishambarMore-oi6qq 15 дней назад +2

    विमा तूमाला मिळाला का आणी कीती मिळाला ते एकदा सागा.

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 15 дней назад

    असे अभ्यास kru🤣 बोलणारे पाहिजेत 🌹

  • @saiprasaddhumal2421
    @saiprasaddhumal2421 16 дней назад +4

    विमा कधी भेटणार याच्यावर बोला

  • @Akshy-z2u
    @Akshy-z2u 15 дней назад +2

    101% DM आमदार होणार✌🏻

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 15 дней назад +4

    बरोबर आहे दादा

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 15 дней назад

    धनंजय मुंडे कृषिमंत्री शेतकरी विमा कंपनी❤❤❤

  • @vinayakkadam67
    @vinayakkadam67 15 дней назад +1

    अजितदादा साहेब अगोदर पीक विम्याचा आणि सोयाबीन कापूस अनुदानाचा काय झालं हे सांगा

  • @satishbhagat6609
    @satishbhagat6609 15 дней назад +1

    एकीकडे जरांगे पाटलांचे नाव घ्यायचं आणि दुसरीकडे समाजाला फसवायचं

    • @Samgameing1
      @Samgameing1 15 дней назад

      Kay fasaval samajala

    • @manojshinde7898
      @manojshinde7898 15 дней назад

      ​@@Samgameing1जरांगे पाटलांच्या कारखानाच्या सभेत 11 लाख शिलक राहीले होते ह्याच चोरांनी गायब केलेत

  • @sanjaymusittandle2918
    @sanjaymusittandle2918 15 дней назад +1

    हा खेळ बारा काका करत आहे काळजी नसावी

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 10 дней назад

    अरे राज्या तुझे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत

  • @shankarmadane4426
    @shankarmadane4426 15 дней назад +2

    मुंडे साहेब याचे खरच चागले काम आहे

  • @KakaWaghmare-g7u
    @KakaWaghmare-g7u 15 дней назад

    पत्रकार परिषदेमध्ये दुसरे कोणतीच कास्ट दिसत नाही बाबा

  • @maheshjadhav9999
    @maheshjadhav9999 15 дней назад +2

    A Ajit garud Sahib amba amba Sakar bhav Kai dila this sanga

  • @vinayakkadam67
    @vinayakkadam67 15 дней назад

    शेतकऱ्याला आत्तापर्यंत काहीच मिळालं नाही

  • @hasadkhelatenglishboliyany8277
    @hasadkhelatenglishboliyany8277 16 дней назад +3

    Very nice Ajit dada

  • @balumaske7223
    @balumaske7223 15 дней назад +1

    पिक विमा खरीप 2020,2021,2022,2023 ,पिक विमा दया

  • @ishwarshinde2820
    @ishwarshinde2820 15 дней назад +1

    Pik vima dya rajebhau saheb

  • @prakashraodeshmukh5096
    @prakashraodeshmukh5096 16 дней назад +3

    Aadhi bolayala shika

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 15 дней назад

    शेतकरी पाऊस पाणी मुंडे धनंजय मुंडे कृषी मंत्री

  • @maheshjadhav9999
    @maheshjadhav9999 15 дней назад +2

    Aadhi Aarakshan

    • @Samgameing1
      @Samgameing1 15 дней назад

      Arakshan sharad pawar la maga mat tyalach dile na

  • @sharadmane4755
    @sharadmane4755 15 дней назад +2

    तुम्ही सगळे सारखेच आहोत तुम्ही स्वतःचे घर भरायला तुम्हाला लोकांशी काही देणं घेणं आहे का शेतकऱ्याचे इतके नुकसान झाले शेतकरी चे किती हाल आहेत हे तुम्हाला दिसत नाही गेलं आणि लागला आमच्या नेत्याला बोलू नका आणि तुमच्या नेत्याला बोलू नका जनतेला काय देणं घेणं नाही कुठल्या नेत्यांशी शेतकऱ्याची विम्याचे पैसे अनुदान काय आहे ते देऊन टाकायचं बघायचं आज दोन-तीन महिने झाले आज देणार आहेत उद्या देणार आहे

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 15 дней назад

    वारे व्वा वाघानो 👍👍

  • @vinayakkadam67
    @vinayakkadam67 15 дней назад +1

    नुसत्या घोषणा करत आहेत

  • @anildhakne6661
    @anildhakne6661 15 дней назад

    धनंजय मुंडे च्या विरोधात बोलणार यांनी सर्व ओबीसी नेत्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे मुंडे साहेबाला ते लोक टार्गेट करत आहे

  • @maheshjadhav9999
    @maheshjadhav9999 15 дней назад +2

    Aarakshan aur bola na

  • @dyaneshwarchawar8833
    @dyaneshwarchawar8833 15 дней назад +1

    कधी मिळनार आहे

  • @APcreation77
    @APcreation77 12 дней назад

    विमा कवा भेटला बाबा सांग तूच आता 2020 पासून विमा गायब झालाय पंकजाताई मंत्री होते तेव्हाच विमा येत होता आला तर 25% हेक्टरी चार ते सहा हजार पहिलं मुंडे साहेब होते तेव्हा 25 हजार 30 हजार 40 हजारापर्यंत हेक्टरी पिक विमा भेटला आज पिक विमा कुठे गायब होतोय याच उत्तर दे औताडे

  • @KarbhariJadhav-k5s
    @KarbhariJadhav-k5s 15 дней назад

    Fkut Bid Zilhay Purta Vichar Karto

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 16 дней назад +3

    जाणीव पूर्वक ओबीसी नेते टार्गेट केले जात आहेत

  • @Marathi9292
    @Marathi9292 16 дней назад +2

    Dhanywad saheb 😂😅😅

  • @SarthakChoure
    @SarthakChoure 15 дней назад

    Only dm boss 👑❤️✌🏻

  • @jantaraja8046
    @jantaraja8046 15 дней назад

    सगळे एकाच माळेचे मणी आहेत...

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 16 дней назад +4

    धनंजय मुंडे साहेब जिंदाबाद

  • @ParvtiNagre
    @ParvtiNagre 15 дней назад

    Tit for tayat Aapan Aapale kame karat rahane garneche Aahe lok paay odhayche kame karat aahe farget it DM boss Aage adho ham sab tumhare sath hai🙏🌹👍🇮🇳

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 14 дней назад

    Game honar 👎👎👎

  • @digambarsonwane9160
    @digambarsonwane9160 15 дней назад +1

    कदिदेनरविमा

  • @vinayakkadam67
    @vinayakkadam67 15 дней назад

    5000 चा अनुदान आणखीन कोणालाच मिळाला नाही सोयाबीन आणि कापूस

  • @satishbhagat6609
    @satishbhagat6609 15 дней назад

    हे अगोदर शोधले पाहिजेत खरेच पालकमंत्री शिलेदार आहेत का ते 100% समाज शोधणार आहे ते

  • @LordVishnu-h2w
    @LordVishnu-h2w 15 дней назад +1

    Aakramak bhumika ghya.

  • @shauryasakhare6271
    @shauryasakhare6271 16 дней назад +2

    😂😂

  • @chandrashekharambure839
    @chandrashekharambure839 16 дней назад +1

    Vma kade

  • @arjungutte3268
    @arjungutte3268 15 дней назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂kay bolto re

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 15 дней назад +2

    धनंजय मुंडे साहेब विजयी होणार

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 15 дней назад

    शेतकरी मुंडे

  • @tatyaaher7767
    @tatyaaher7767 15 дней назад +2

    अवताडे साहेब 2020 ते 2024 पर्यंतचा ₹1 विमा अजून तुम्ही दिलेला नाही बाकीचे फेक गप्पा म्हणू नका जे सत्य आहे तेच बोलावे कृपया करून

  • @maheshjadhav9999
    @maheshjadhav9999 15 дней назад

    Bar Maratha Aarakshan aadi

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 15 дней назад +2

    डुकर एक झाले आहेत काही फरक पडथ नाही साहेब विजयी होतीत

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 15 дней назад

      शेतकऱ्यांना डुकर.म्हणतो.जरा.लाज.असेल.तर.बघ.काय.बोलावे..हे.आधी.शिकुन.घे.दिडशहाण्या

  • @sanjayyede1551
    @sanjayyede1551 15 дней назад

    अनुदान लवकर पाटवा शेतकरी वाट पहत्त आहेत

  • @RavindraKatkade-p3b
    @RavindraKatkade-p3b 15 дней назад

    Baroobar ahe saheb karamati bharamati che kaka ahe

  • @NarayanNagergoje
    @NarayanNagergoje 15 дней назад +2

    Only D M

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 15 дней назад

    Tutarivale jatiwadi vis perat ahet , Khasdar nivdun Beed chi wat lagli ahe

  • @maheshjadhav9999
    @maheshjadhav9999 15 дней назад

    Maratha Aarakshan virodhi

  • @maheshjadhav9999
    @maheshjadhav9999 15 дней назад

    Aarakshan aur bola

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 15 дней назад +1

    Only dm bosd