Marathwada Darpan news
Marathwada Darpan news
  • Видео 1 837
  • Просмотров 1 892 252
लाडक्या बहिणीच्या खात्यावर तर पैसे जमा झाले उचलण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर रांग लावावी लागते आहे
लाडक्या बहिणीच्या खात्यावर तर पैसे जमा झाले उचलण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर रांग लावावी लागते आहे
Просмотров: 135

Видео

नगरपरिषद, रोटरी क्लब ऑफ अंबा सह इतर संस्थाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले कचऱ्याचे ढीग ?
Просмотров 2342 часа назад
नगरपरिषद, रोटरी क्लब ऑफ अंबा सह इतर संस्थाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले कचऱ्याचे ढीग ?
बीडच्या सीएस पदी डॉ अशोक थोरात यांची नियुक्ती ; अंबाजोगाईत नवीन मीटर डीपी वर बसवायला झाली सुरूवात
Просмотров 7104 часа назад
बीडच्या सीएस पदी डॉ अशोक थोरात यांची नियुक्ती ; अंबाजोगाईत नवीन मीटर डीपी वर बसवायला झाली सुरूवात
राष्ट्रीय महामार्गावर चंदन सावरगाव काही अंतरावर मोरया हॉटेल जवळ एसटी बसचा अपघात अनेक जण जखमी
Просмотров 1,2 тыс.7 часов назад
राष्ट्रीय महामार्गावर चंदन सावरगाव काही अंतरावर मोरया हॉटेल जवळ एसटी बसचा अपघात अनेक जण जखमी
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभासद हजर होते
Просмотров 2,9 тыс.7 часов назад
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभासद हजर होते
मेडिकल कॉलेज ते शहरात येणाऱ्या रस्त्यावर अंधार पडत असल्याने नागरिकांना पायी चालणे झाले अवघड
Просмотров 3417 часов назад
मेडिकल कॉलेज ते शहरात येणाऱ्या रस्त्यावर अंधार पडत असल्याने नागरिकांना पायी चालणे झाले अवघड
अंबाजोगाई शहरातील अजमेर नगर भागातील रस्ता कोणी करायला लावला यापेक्षा अडथळा विना हा रस्ता व्हायला हवा
Просмотров 4469 часов назад
अंबाजोगाई शहरातील अजमेर नगर भागातील रस्ता कोणी करायला लावला यापेक्षा अडथळा विना हा रस्ता व्हायला हवा
शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे यांनी केज व परळी मतदारसंघातील राजकीय भवितव्यावर खरमरीत भाष्य केले
Просмотров 74712 часов назад
शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे यांनी केज व परळी मतदारसंघातील राजकीय भवितव्यावर खरमरीत भाष्य केले
अंबाजोगाई शहरातील रस्त्यावर आवाज आमचाच म्हणणाऱ्याचा आवाज बीडच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बंद केला
Просмотров 3,1 тыс.14 часов назад
अंबाजोगाई शहरातील रस्त्यावर आवाज आमचाच म्हणणाऱ्याचा आवाज बीडच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बंद केला
अंबाजोगाई सह पाच शहराला पाणीपुरवठा करणारे धनेगाव धरण भरल्याने सर्व दरवाजे उघडण्यात आले
Просмотров 13314 часов назад
अंबाजोगाई सह पाच शहराला पाणीपुरवठा करणारे धनेगाव धरण भरल्याने सर्व दरवाजे उघडण्यात आले
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षात चेहरा मोहरा बदलणार आहे
Просмотров 35614 часов назад
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षात चेहरा मोहरा बदलणार आहे
धनेगाव धरण भरल्यामुळे आ नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर होते
Просмотров 77416 часов назад
धनेगाव धरण भरल्यामुळे आ नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर होते
अंबाजोगाई,केज, कळंब,लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे धनेगाव धरण भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू
Просмотров 1,4 тыс.19 часов назад
अंबाजोगाई,केज, कळंब,लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे धनेगाव धरण भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू
अंबाजोगाई पंचायत समिती समोर आज पुन्हा पावसाच्या पाण्यामुळे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे
Просмотров 45819 часов назад
अंबाजोगाई पंचायत समिती समोर आज पुन्हा पावसाच्या पाण्यामुळे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे
परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करताच मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले
Просмотров 48019 часов назад
परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करताच मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले
अंबाजोगाईच्या प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी वेळीच ठोस पावले उचलल्यामुळे जागा सुरक्षित राहिली
Просмотров 49621 час назад
अंबाजोगाईच्या प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी वेळीच ठोस पावले उचलल्यामुळे जागा सुरक्षित राहिली
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई येथे भीम गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे
Просмотров 34421 час назад
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई येथे भीम गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे
अंबाजोगाई शहरात धनगर समाजाचे आंदोलन करण्यात आले यावेळी घोषणाही देण्यात आल्या
Просмотров 632День назад
अंबाजोगाई शहरात धनगर समाजाचे आंदोलन करण्यात आले यावेळी घोषणाही देण्यात आल्या
आज परळी वैजनाथ येथील इटके कॉर्नर जवळ धनगर समाजाचे वतीने रस्ता रोको आंदोलन केले
Просмотров 2,1 тыс.День назад
आज परळी वैजनाथ येथील इटके कॉर्नर जवळ धनगर समाजाचे वतीने रस्ता रोको आंदोलन केले
अंबाजोगाई शहरातून आज ईद-ए-मिलाद निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार केला
Просмотров 290День назад
अंबाजोगाई शहरातून आज ईद-ए-मिलाद निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली प्रमु कार्यकर्त्यांचा सत्कार केला
अंबाजोगाई तालुक्यातील पाचपिर दर्गाह जवळ कार कंटेनरचा भीषण अपघात ;अपघातात चौघा जणाचा जागीच मृत्यू
Просмотров 3 тыс.День назад
अंबाजोगाई तालुक्यातील पाचपिर दर्गाह जवळ कार कंटेनरचा भीषण अपघात ;अपघातात चौघा जणाचा जागीच मृत्यू
शहरातील रविवार पेठ ते मांडवा रोड पर्यंत रस्त्यासाठी पहिल्या यादीत नाव असताना रस्ता का झाला नाही ?
Просмотров 280День назад
शहरातील रविवार पेठ ते मांडवा रोड पर्यंत रस्त्यासाठी पहिल्या यादीत नाव असताना रस्ता का झाला नाही ?
सोयाबीन खरेदीसाठी पणन विभागाने येत्या आठ दिवसात व्यवस्था करण्याचे निर्देश मंत्री धनंजय मुंडेनी दिले
Просмотров 2,8 тыс.День назад
सोयाबीन खरेदीसाठी पणन विभागाने येत्या आठ दिवसात व्यवस्था करण्याचे निर्देश मंत्री धनंजय मुंडेनी दिले
अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी गावात जलजीवन योजनेचे काम बोगस होत असल्याने उपसरपंच निकम बसले उपोषणाला
Просмотров 93614 дней назад
अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी गावात जलजीवन योजनेचे काम बोगस होत असल्याने उपसरपंच निकम बसले उपोषणाला
अंबाजोगाई शहरातील झालेल्या दर्जेदार कामाची नगरपरिषदेच्या कंत्राटदाराकडून चाळणी करण्यास सुरुवात झाली
Просмотров 65014 дней назад
अंबाजोगाई शहरातील झालेल्या दर्जेदार कामाची नगरपरिषदेच्या कंत्राटदाराकडून चाळणी करण्यास सुरुवात झाली
वाघाळा ता.अंबाजोगाई येथील नवजीवन व्यसन मुक्ती केंद्राने टाकली कात पुन्हा नव्या जोमाने झाली सुरुवात
Просмотров 50714 дней назад
वाघाळा ता.अंबाजोगाई येथील नवजीवन व्यसन मुक्ती केंद्राने टाकली कात पुन्हा नव्या जोमाने झाली सुरुवात
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी आरोप करताच मुंडेचे शिलेदारानी विरोधकांना दिला इशारा
Просмотров 12 тыс.14 дней назад
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी आरोप करताच मुंडेचे शिलेदारानी विरोधकांना दिला इशारा
अंबाजोगाईच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार कधी उघडते की नाही ?
Просмотров 29514 дней назад
अंबाजोगाईच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार कधी उघडते की नाही ?
गणेशोत्सवानिमित्त आंबेजोगाई येथे लेझीम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती
Просмотров 49114 дней назад
गणेशोत्सवानिमित्त आंबेजोगाई येथे लेझीम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती
माध्यम समूहाचे पत्रकार पुस्तकाचे लेखक सुदर्शन रापतवार यांनी धनंजय मुंडे,रजनी ताई पाटील यांचे स्वागत
Просмотров 27114 дней назад
माध्यम समूहाचे पत्रकार पुस्तकाचे लेखक सुदर्शन रापतवार यांनी धनंजय मुंडे,रजनी ताई पाटील यांचे स्वागत

Комментарии

  • @ashokshinde8822
    @ashokshinde8822 10 часов назад

    जुनी नीऊज टाकुन ठेविदाराच्या भावनेसी खेळनारे रांडाचे निट घाला

  • @MADANLALPARDESHI-b2e
    @MADANLALPARDESHI-b2e 21 час назад

    कचरा डम्पिंग ग्राउंड झालेले आहे वर्षाचे बारा महिने या कचऱ्यामुळे सकाळी शुद्ध हवा घेण्यासाठी नागरिक फिरतात त्यावेळेस याची दुर्गंधी फार येते😂😂😂😂😂

  • @LoveIndia-kh7wz
    @LoveIndia-kh7wz День назад

    फक्त फोटो कढण्या पुरते चमकोगिरी बाकी काही नाही हे सिद्ध झालं.... अंबाजोगाईतील सगळे नेते कडे जो चार कान भरू कार्यकुत्रे आर्थिक स्वार्था पोटी आयत खाऊ कार्यकर्ते आहे जो जास्त कान भरणार नेत्याचे त्याचे नेता पाट थोपणार त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते यांची नाराजगी येणाऱ्या विधानसभेत खूप महागात पडणार निष्ठावंत बोलत नाही करून दाखवतो....

  • @anilkirdant7137
    @anilkirdant7137 День назад

    अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवेल अशी अपेक्षा

  • @anandjoshi7541
    @anandjoshi7541 2 дня назад

    अभिनंदन आबा. आपण घेतलेले निर्णय छान वाटले आपला कारखाना खूप खूप चांगला आहे दोघं मिळून कारखाना चांगला चालवा. आडसकर साहेबांचे सुद्धा अभिनंदन 🎉🎉🙏🙏

  • @govindshep4501
    @govindshep4501 2 дня назад

    लोकलच्या आमदाराला विचारलं पाहिजे

  • @anilsolanke6680
    @anilsolanke6680 2 дня назад

    Habada

  • @pandurangadnak6366
    @pandurangadnak6366 2 дня назад

    लेबर बील कर्मचारी पगार व ऊस भाव यवगे दर द्या

  • @sachinagale8379
    @sachinagale8379 2 дня назад

    हाबाडा

  • @GopalSharma-uf6mt
    @GopalSharma-uf6mt 4 дня назад

    पटेल साहब एक बार रेड्डी हॉस्पिटल के पीछे आकर देखिए नगर पालिका स्वच्छता अभियान की तस्वीर मैंने आपको इसके पहले भी कमेंट किया था

  • @taherchaus4827
    @taherchaus4827 8 дней назад

    हेच लोक पाणी धंरणात कमि आस्ते त्या वेळी जल पुजण का करत नाहित खरि गरज तर तेव्हा च आस्ते भरल्या वर गरजच नाहि ना यांच्या पुजे मुळे पणी जसयास तसे राहणार का.?

  • @venkateshchamnar8366
    @venkateshchamnar8366 8 дней назад

    समाधान❤

  • @dayanandsavale5479
    @dayanandsavale5479 9 дней назад

    आपण या कार्यक्रमाचे आयोजन करून, अंबाजोगाई व, अंबाजोगाई परिसरातील तमाम, आंबेडकर, अनुयायांना वामनदादा कर्डक यांच्या भीम गीतांची मेजवानी आणि चळवळीत काम करणाऱ्या चा सन्मान करत, आहात हा स्तुत्य, उपक्रम आहे म्हणून, आपना सर्वांचे मनस्वी अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा🌹

  • @umakantkesgire7720
    @umakantkesgire7720 10 дней назад

    Superb Bidgar Saheb 🙏

    • @yogesh2162
      @yogesh2162 8 дней назад

      *संविधानाने धनगरांना आरक्षण दिलेले आहे ते त्यांना मिळालेच पाहिजे*

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 10 дней назад

    अरे राज्या तुझे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत

  • @ImtiyazKhaja-d8l
    @ImtiyazKhaja-d8l 11 дней назад

    Beed se latur Road Bada Hona chahie divider ki jarurat hai divider Raha to accident Nahin Honge

  • @azeemosmani6716
    @azeemosmani6716 11 дней назад

    Latur Beed highway par Bardapur se Lokhandi tak Kam se kam 2 saal me 150. Se. 200. logon ki Jaan gai Chhoti Road hone ki vajah se accident hue 😢😢😢😢😢

  • @APcreation77
    @APcreation77 11 дней назад

    विमा कवा भेटला बाबा सांग तूच आता 2020 पासून विमा गायब झालाय पंकजाताई मंत्री होते तेव्हाच विमा येत होता आला तर 25% हेक्टरी चार ते सहा हजार पहिलं मुंडे साहेब होते तेव्हा 25 हजार 30 हजार 40 हजारापर्यंत हेक्टरी पिक विमा भेटला आज पिक विमा कुठे गायब होतोय याच उत्तर दे औताडे

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 13 дней назад

    Chhan rajesaheb deshmukh mla karu ya

  • @eknathtaralkar
    @eknathtaralkar 13 дней назад

    सोयाबीन चे पैसे कवा भेटणार 2020 चा विमा काय झाला

  • @mohanjadhav4796
    @mohanjadhav4796 13 дней назад

    सोयाबीन कापुस अनुदान कधी मिळेल कृषी मंत्री साहेब.

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 13 дней назад

    Game honar 👎👎👎

  • @KakaWaghmare-g7u
    @KakaWaghmare-g7u 14 дней назад

    आंबेजोगाई ते पोखरी रस्त्याच्या कामाची चौकशी लावा

  • @KakaWaghmare-g7u
    @KakaWaghmare-g7u 14 дней назад

    स्वाभिमानी लोक ही संघर्ष परिभाषा समजते है

  • @junaidsyed9054
    @junaidsyed9054 14 дней назад

    ग्रा. चनई ला पण या योजनेचा काम नाही झाला..

  • @sarwaderanjeet1785
    @sarwaderanjeet1785 14 дней назад

    धन्यवाद साहेब आपण छान बातमी दिली 😊

  • @sarwaderanjeet1785
    @sarwaderanjeet1785 14 дней назад

    Brand is Brand आदरणीय भैयासाहेब ❤

  • @khedkarkhedkar9007
    @khedkarkhedkar9007 14 дней назад

    कोण कुत्रा धनजंय मुंडे विरोधात बोलतोय ये समोर इतके दिवस कुठे होता बोलणार हिझड्या

  • @anildhakne6661
    @anildhakne6661 14 дней назад

    धनंजय मुंडे च्या विरोधात बोलणार यांनी सर्व ओबीसी नेत्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे मुंडे साहेबाला ते लोक टार्गेट करत आहे

  • @KakaWaghmare-g7u
    @KakaWaghmare-g7u 14 дней назад

    पत्रकार परिषदेमध्ये दुसरे कोणतीच कास्ट दिसत नाही बाबा

  • @sanjaymusittandle2918
    @sanjaymusittandle2918 14 дней назад

    हा खेळ बारा काका करत आहे काळजी नसावी

  • @manojshinde7898
    @manojshinde7898 14 дней назад

    शेतकरी संघटने च्या नेत्यांच्या टिकेला कृतीतुन उत्तर दिले असते तर बर राहील असत

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 15 дней назад

    असे अभ्यास kru🤣 बोलणारे पाहिजेत 🌹

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 15 дней назад

    वारे व्वा वाघानो 👍👍

  • @SarthakChoure
    @SarthakChoure 15 дней назад

    Only dm boss 👑❤️✌🏻

  • @jantaraja8046
    @jantaraja8046 15 дней назад

    सगळे एकाच माळेचे मणी आहेत...

  • @Sigamagaming-u3o
    @Sigamagaming-u3o 15 дней назад

    तुम्ही मराठे आहेत एवढी लाचारी का करतात लाज वाटली पाहिजे मराठा नेत्यांना लबाड मंत्री आहे आधी मददत करावी मग बोलायचं खरच पैशासाठी किती लाचार आहेत तुम्ही तुमच्यासारखे पुढारी असल्यावर कसं होईल मराठा समाजाच

  • @sharadjadhav3621
    @sharadjadhav3621 15 дней назад

    यांना दामू मामा मिळाले वाटतंय साहेबांकडून 🙏

  • @KarbhariJadhav-k5s
    @KarbhariJadhav-k5s 15 дней назад

    Fkut Bid Zilhay Purta Vichar Karto

  • @arjungutte3268
    @arjungutte3268 15 дней назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂kay bolto re

  • @sanjayyede1551
    @sanjayyede1551 15 дней назад

    अनुदान लवकर पाटवा शेतकरी वाट पहत्त आहेत

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 15 дней назад

    कामच.चांगलं.नसेल.तर.बोलायची.भिती.काय.कानकोंडा.असेल.तेव्हाच.शेतकरी.बोलत.आहेत.शेतकर्यांना.पक्ष.नसतो.

  • @tatyaaher7767
    @tatyaaher7767 15 дней назад

    अवताडे साहेब 2020 ते 2024 पर्यंतचा ₹1 विमा अजून तुम्ही दिलेला नाही बाकीचे फेक गप्पा म्हणू नका जे सत्य आहे तेच बोलावे कृपया करून

  • @vinayakkadam67
    @vinayakkadam67 15 дней назад

    अजितदादा साहेब अगोदर पीक विम्याचा आणि सोयाबीन कापूस अनुदानाचा काय झालं हे सांगा

  • @vinayakkadam67
    @vinayakkadam67 15 дней назад

    5000 चा अनुदान आणखीन कोणालाच मिळाला नाही सोयाबीन आणि कापूस

  • @vinayakkadam67
    @vinayakkadam67 15 дней назад

    नुसत्या घोषणा करत आहेत

  • @vinayakkadam67
    @vinayakkadam67 15 дней назад

    शेतकऱ्याला आत्तापर्यंत काहीच मिळालं नाही

  • @balumaske7223
    @balumaske7223 15 дней назад

    पिक विमा खरीप 2020,2021,2022,2023 ,पिक विमा दया

  • @VishambarMore-oi6qq
    @VishambarMore-oi6qq 15 дней назад

    विमा तूमाला मिळाला का आणी कीती मिळाला ते एकदा सागा.

  • @Akshy-z2u
    @Akshy-z2u 15 дней назад

    101% DM आमदार होणार✌🏻