वाह ताई खूपच छान ताई मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात मी आत्ताशी सोळा वर्षाची आहे मी तुझे व्हिडिओ रोज बघते मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात माझी मुलगी पण तुझे व्हिडिओ बघते माझ्या मुलीचं नाव जानवी आहे प्लीज तू तिचं नाव घे व्हिडिओ मध्ये तिने चार वेळा कमेंट केल्या होत्या ती दररोज त्याला गुड मॉर्निंग चा मेसेज टाकते तुझ्या चैनल वर पण तू बघतच नाही तू स्वामी भक्त आहेस मी पण एक स्वामी भक्त आहे तर श्रेयस पहावी समर्थ उद्या गुरुवार आहे तुला गुरुवार च्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा तुझ्या घरच्यांवर तुझ्या जाऊ देर तुझ्यावर तुझ्या बाळावर तुझ्या वडील आई सगळ्यांवर राहू दे तुझं सासर माहेरचं कुटुंब खूप छान आहे असंच एकत्र राहू दे हीच माझी स्वामींच्या आणि प्रार्थना श्री स्वामी समर्थ समृद्धी ताई
समृद्धी व्हिडिओ खूप छान होता तुझ्यामुळे देव दर्शन करता आलं सगळे ठिकाण खूप सुंदर होती
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 बासरी ऐकून अनमोल आनंद झाला
वाह ताई खूपच छान ताई मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात मी आत्ताशी सोळा वर्षाची आहे मी तुझे व्हिडिओ रोज बघते मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात माझी मुलगी पण तुझे व्हिडिओ बघते माझ्या मुलीचं नाव जानवी आहे प्लीज तू तिचं नाव घे व्हिडिओ मध्ये तिने चार वेळा कमेंट केल्या होत्या ती दररोज त्याला गुड मॉर्निंग चा मेसेज टाकते तुझ्या चैनल वर पण तू बघतच नाही तू स्वामी भक्त आहेस मी पण एक स्वामी भक्त आहे तर श्रेयस पहावी समर्थ उद्या गुरुवार आहे तुला गुरुवार च्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा तुझ्या घरच्यांवर तुझ्या जाऊ देर तुझ्यावर तुझ्या बाळावर तुझ्या वडील आई सगळ्यांवर राहू दे तुझं सासर माहेरचं कुटुंब खूप छान आहे असंच एकत्र राहू दे हीच माझी स्वामींच्या आणि प्रार्थना श्री स्वामी समर्थ समृद्धी ताई
Happy Birthday Kumar dada 🎊 most favourite husband
4:51 शुटिंग छान केले कॅमेराने अगदी professional.
कुमार आणि तु दोघेही अध्यात्मिक आहात कित्ती छान ❤ आयुष्याला अध्यात्मिक स्पर्श असावाच
Va! Khupch sundar darshan zale Samu tumchyamule. Khup chan mahiti pan sangotali Tu. अहिल्या बाई होलकर yancha Rajvada, शिवलिंग, ani नर्मदा nadiche खुप चं darshan zale
Mi pn geli hoti sunday la nashik la khup gardi hoti 4 तास लागले दर्शनाला पण छान वाटले मंदिरात
Bw laet Happy birthday kumar Swami Samarth mauli bless you
thank you so much 😊
Tai Khup chaan jhala darshan🌹🙏🏻.Belated Happy Birthday To kumar Dada..🎉🎂Aaru khup cute aahe.😊..Aamch hi darshan jhala tujya through👍🏻
Khoop sunder❤kharay,achanak tharvlele plan ch hit hotat.😊
वाढदिवसाच्या कुमार दादा तुला हार्दिक शुभेच्छा🙏👍 हर हर महदेव🙏
thank you
बरं झालं तू हा विडिओ टाकला आम्ही पण जानेवारी मध्ये जाणार आहोत समृद्धी खूप छान माहिती दिलीस धन्यवाद तुझे विडिओ आवडीने बगते 🙏
thank you 😊
Hii.mi pn nsk la rahte
Har har Mahadev
Shree Swami samartha
खूपच छान माहिती दिली राणी अहिल्याबाई यांची
thank you
Tai jra idea deli astis tr maza dada asto tethe ani rhychi sudha soy pn chan jhali aste...
Didi ujan wrun omkareshwar jotirling sudha ahe ani Trambakeshwar wrun ghruneshawr jotirling sudha ahe
Happy Birthday dada...
Tai tuze video yet navte Aamhi khup vat bgitali...
Ka vlog yet navte...
आम्ही पण नाशिकला राहतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉
Wow nice vilog tai. ❤.. Tuzya vilog chi mi vtt bgt aste.. Khup miss u tai
Omkareshwar pan ek jyotirlinga aahe m.p. madhe...ujjain javalch
Hi samu kashi aahe
Ag ekhadya velela vanila aai saptshrungi devila ye na saglikde devdrsnasati jate mhnun sagte
तु नाशीकला येवुन गेलीस माझ्याकडे राहिली आसतीतरी चालल आसत मला मि नाशिकलाच राहते
Whish you many many happy returns of the day kumar dada🎉🎉🎉🎉🎂🎂
Thank you so much 😀
Happy Birthday kumar dada🎂🌹
thank you so much 😊
Tai ujjain la gele hotat Teva Omkareshwar la ka nhi gelat tith pn khup chan aahe....aani ujjain la ajun pn khup thikan aahet firnya sarkhe tith pn jayla pahije hot kharch mn prasann zal ast tai....
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎂 💐
thank you so much 😊
Happy birthday kumar 🎉
Happy birthday Kumar 🎉
छान महिती दिली ❤
thank you
Nashik la आली आहे mi
Nice vlog tai❤
Happy birthday kumar❤❤
thank you so much 😊
Happy birthday
thank you
Sorry for delay Happy birthday kumar dada
thank you so much
Happy birthday kumar dada
thank you
Hello
तुम्ही tai गजानन महाराज शेगाव la कधी आले नाही तुम्ही शेगाव la yeta नसता ky tai
tai tumhala bhasm aarti nahi bhetli ka..
Love from Vita Sangli ❤❤
Frist view❤
Happy birthday
thank you so much 😊