हृदय अजुनि हुरहुरते Ft.
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
सरले सारे तरिही मागे शपथ गळ्याची उरते तुझ्या प्रीतिचे लाघव स्मरुनी हृदय अजुनि हुरहुरते !
ती वासंतिक सांज सावळी कुसुमसुगंधित वारा धीट चांदणी क्षितिजावरुनी होती करित इषारा फूलपाखरू एकच होते फुलांतुनी भिरभिरते तुझ्या प्रीतिचे लाघव स्मरुनी हृदय अजुनि हुरहुरते !
ती श्वासांची धून कापरी : हृदयधडकिचा ताल डोळ्यांमधले इंद्रजाल ते, ते लज्जारुण गाल असेल अजुनी बिंब उमटलें तिथल्या वाऱ्यावर ते तुझ्या प्रीतिचे लाघव स्मरुनी हृदय अजुनि
हुरहुरते !
कशास यावे कुणी जीवनी ? का जडवावी प्रीती ? तुटण्यासाठी केवळ का ही जुळून यावी नाती ? आज कुठे तू ? आणि कुठे मी ?-डोळा पाणी भरते तुझ्या प्रीतिचे लाघव स्मरुनी हृदय अजुनि हुरहुरते !
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
__________________________________
Travel Vlog Playlist: • Travel Vlog
खादाडी Playlist: • Khadadi Series
गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी
#SpruhaJoshi #Poems #Marathi #kavita #nakoghabru
________________________________
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
Instagram: / spruhavarad
Facebook: / spruhavarad
Twitter: / spruhavarad
____________________________
DISCLAIMER: This is the official RUclips channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________
Superb
Best ever combination. Shatanshai, spruha and Rahul .....sukh mhanje ajun kaay❤❤
अप्रतिम कविता सादर केलीत ही सादरीकरणाची पद्धत खूप छान आहे अजून अशाच छान छान कविता ऐकायला मिळाव्यात यासाठी धन्यवाद 🙏🙏
Beautiful and so delicate.... cant explain how we feel! ❤😍
Wonderful poetry and narration! 👌👌👌👌
सुंदर! 👌👍
उत्तम कविता आणि अप्रतिम सादरीकरण
Superb !!
क्या बात है...बढ़ीयां 💯❤👌🏻
Hee kavita konatya kavyasangrahatali aahe?
Superb ❤❤
👌👌👌
❤️आज कुठे तू?आणि कुठे मी? 💜
👌👌👌
आमच्याकडे नाही लागला. Pl काहितरी प्रयत्न करा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान सादरीकरण नक्की पाहणार.स्पृहा तू खूप छान दिसतेस
Apartim prayoj mam
Helo
Wow what a Combination....❤Amazing Spruha and Awesome Rahul......Spruha looking 👌
मराठीतील सर्वश्रेष्ठ कवियत्री शांता शेळके यांचे अतिशय दर्जेदार व मनमोहक काव्य आहे हे.
स्पृहा जोशी व राहुल देशपांडे यांचे अतिशय मनमुराद काव्य गायन.
खरोखरच अतिशय लाघवी सादरीकरण.
💐💐💐
Incredible.. You and Rahul Deshpande should create more such magical moments..❤
Wow, this versatility in your context is really appreciable.
Beautiful collab! ❤❤
Amaltash पाहायला नक्की येणार देशपांडे
वा सुंदरच सादरीकरण स्पृहा,,,,,❤❤❤❤ त्यात राहुल जी म्हणजे चेरी ऑन पाय❤❤❤❤
वाह , अप्रतिम मिलाप ❤❤
शांताबाईंचे सुंदर शब्द आणि सादरीकरणाची ही आगळीवेगळी पद्धत , खुपच छान वाटलं 😊
दोघांनीही कविता छान सादर केलीत, मस्त!!!!
वाह ..... अप्रतीम काव्य आणि तितकीच अप्रतीम चाल दिली आहे , शांताबाईंच्या कवितेला ...... 👌👌👌👌
खूपच सुंदर ....अन सादरीकरण सुद्धा अप्रतिम होत ... पण अजून ती भेटली नाही ना ...जिच्यासाठी आमचं पण हृदय "हुरहुरेल"❤❤❤
खरंच, काय ते जादुई शब्द ,किती ते हळूवार हळवे संगीत आणि विलक्षण श्रवणीय असा राहूलचा आवाज मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण ,वा!किती वेळा ऐकलं तरी सारंच सुंदर नव्यानेच उमगत जातं.
Ahaaaaaa ❤
क्या बात है !!! ❤❤ सुंदर सादरीकरण!!!
khooop sundar !!
अप्रतिम कविता आणि फारच छान सादरीकरण
किती मस्त... हे खरंच भारी आहे...
Best of luck Rahul ji
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍
कविता सादरीकरण उत्तम
Hey beautiful ❤
Mast🤗
मस्त
Mast❤