Hadgaon Vidhan Sabha: Madhav Devsarkar यांच्या एंट्रीनं हदगावमध्ये प्रस्थापितांना धक्का बसणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 136

  • @CSK777-w1q
    @CSK777-w1q 18 дней назад +31

    मला वाटते ही news माधव देवसरकर ने sponser केली आहे..😂😂

  • @Cloth_guru
    @Cloth_guru 18 дней назад +56

    हे माधव देवसरकर याला हादगाव मधे कधीच ग़ुलाल लागणार नाही... फ़क्त बाबूराव कदम साहेब 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥

  • @nilkanthagarmore3189
    @nilkanthagarmore3189 18 дней назад +27

    6:37 जनसामान्याचे नेते लोकनेते बाबुराव कदम साहेब

  • @adeshgawande826
    @adeshgawande826 19 дней назад +29

    Only बाबुराव पाटील 💥🚩

  • @gajanankadam8949
    @gajanankadam8949 14 дней назад +6

    यावे तर बाबुराव कदम साहेब यावेत. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सामान्य लोकांचे प्रश्न सोडविणारे नेतृत्व हदगांव हिमायतनगरच्या जनतेने निवडून द्यावे. हे त्यांचे कर्तव्य आहे.

  • @YogeshPatil_07
    @YogeshPatil_07 19 дней назад +48

    Only बाबूराव कदम कोहळीकर 🚩🏹

  • @prasadupadhyay4
    @prasadupadhyay4 19 дней назад +42

    Only Baburao kadam❤

  • @MangeshKadam-fv1ks
    @MangeshKadam-fv1ks 18 дней назад +33

    बाबुराव कदम साहेब विजयी होणार 💯💯

  • @nileshchatne9427
    @nileshchatne9427 18 дней назад +41

    येणार तर बाबुरावच अत्यंत प्रामाणिक व एकवचनी माणूस आहे..

  • @mehindu6789
    @mehindu6789 18 дней назад +17

    शिवसेना शिवसेना शिवसेना

  • @tusharpandurangsuryawanshi9111
    @tusharpandurangsuryawanshi9111 18 дней назад +15

    Baburao kadam

  • @ajaykarale289
    @ajaykarale289 18 дней назад +15

    आला बाबुराव 💯

  • @MahiJadhav
    @MahiJadhav 19 дней назад +27

    बाबुराव कदम कोहळीकर

  • @sopanbone9095
    @sopanbone9095 19 дней назад +31

    मुख्य लढत हि काँग्रेस आणि शिवसेनेत आहे,
    आपल्या एवढ्या मोठ्या आणि लोकप्रिय असणाऱ्या चॅनल ची विश्वासार्हता धोक्यात येईल,

    • @Democratic12346
      @Democratic12346 19 дней назад

      भाजप देण्याला सांगत आहे असल्या बातम्या..भाजपची b टीम

  • @manikpawar1121
    @manikpawar1121 19 дней назад +16

    Only baburao saheb kohlikar ✌️

  • @jaywantshinkare3232
    @jaywantshinkare3232 18 дней назад +6

    बोल भिडू हे चॅनल इतके दिवस खूप ईमानदार आहे असे वाटत होते निस्वार्थ पत्रकार आहे असे मला वाटत होते पण हे पण तसे निघाले इथे ग्राउंड लेवल मध्ये येऊन बघा इथे फक्त बाबुराव कदम चालत आहे फक्त

  • @santoshtekale9881
    @santoshtekale9881 18 дней назад +8

    Only Baburao Kadam Kohlikar!🎉

  • @MrRN-qn7qi
    @MrRN-qn7qi 18 дней назад +7

    जण सामन्याचा नेता ... आपला बाबुराव जी कोहळीकर

  • @MrRN-qn7qi
    @MrRN-qn7qi 18 дней назад +11

    फक्त बाबुराव

  • @ganeshkadam340
    @ganeshkadam340 18 дней назад +9

    फक्त बाबुराव कदम कोहळीकर येणार

  • @MangeshKadam-fv1ks
    @MangeshKadam-fv1ks 18 дней назад +13

    देवसरकर यांना कोणीही ओळखत नाही

  • @maheshgawande1833
    @maheshgawande1833 17 дней назад +6

    Only Baburao kadam saaheb

  • @ExploreIT_with_Sudarshan
    @ExploreIT_with_Sudarshan 18 дней назад +14

    😂😂😂😂... कुठून माहिती काढता रे... नुसती फेका फेकी... शिवसेना vs काँग्रेस लढत आहे...बाकी फेका फेकी...मतदार संघात येऊन बगा जरा...😂😂😂😂

    • @jaywantshinkare3232
      @jaywantshinkare3232 18 дней назад +2

      बोल भिडू हे चॅनल इतके दिवस खूप ईमानदार आहे असे वाटत होते निस्वार्थ पत्रकार आहे असे मला वाटत होते पण हे पण तसे निघाले इथे ग्राउंड लेवल मध्ये येऊन बघा इथे फक्त बाबुराव कदम चालत आहे फक्त

  • @sourabhmustapure3957
    @sourabhmustapure3957 17 дней назад +5

    वार तर बाबुराव च आहे

  • @computervaibhavgaming7847
    @computervaibhavgaming7847 18 дней назад +5

    Baburao kadam saheb

  • @hollybolly6560
    @hollybolly6560 17 дней назад +4

    छू बाबुराव कदम 💥🤩

  • @RajeshawarSuryawanshi
    @RajeshawarSuryawanshi 18 дней назад +8

    बाबूराव कदम साहेब

  • @sunilwagatkar
    @sunilwagatkar 16 дней назад +2

    🔥🔥🔥 खोटी माहिती ओन्ली बाबुराव कदम कोहळीकर 🔥🔥🔥

  • @tejasjain6221
    @tejasjain6221 18 дней назад +7

    Baburao Kadam Kohalikar fix aamdar

  • @Maharashtra.1455
    @Maharashtra.1455 18 дней назад +6

    बाबुराव फिक्स आहे

  • @ArumMahamune
    @ArumMahamune 18 дней назад +5

    ओन्ली बाबूराव 🔥🔥🔥

  • @shivrajtawde6642
    @shivrajtawde6642 17 дней назад +2

    Baburao Kadam saheb ❤

  • @sudamghandare7347
    @sudamghandare7347 18 дней назад +6

    🏹🏹🏹🏹🏹

  • @MCh-s1i
    @MCh-s1i 18 дней назад +5

    B k❤❤

  • @TTejasthakre
    @TTejasthakre 10 дней назад +2

    काहीही आज कळलं की पैसे घेऊन न्यूज देता तुम्ही 🏹🏹🏹only बाबुराव कदम आला बाबुराव आता आला बाबुराव🏹🏹🏹

  • @gajanantawde8180
    @gajanantawde8180 18 дней назад +6

    वन साइड आहे नीवडनूकओनली बाबूराव कदम

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 18 дней назад +4

    BK win

  • @rajpatil4677
    @rajpatil4677 18 дней назад +4

    Only baburao

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 18 дней назад +2

    Only VBA 💛🧡💙💚

  • @dinesh_patil21
    @dinesh_patil21 19 дней назад +18

    बाबुराव कोहळीकरांचा मी पण कार्यकर्ता होतो आधी ते सज्जन दिसायचे पण आता त्यांना पैशाचा माज आला आहे व ते टक्केवारी घेऊन काम करतात म्हणून आम्ही त्यांचा आता माज उतरवणार नक्की...

  • @sopanbone9095
    @sopanbone9095 19 дней назад +8

    संपूर्ण विश्लेषण चुकीचं आहे

  • @Democratic12346
    @Democratic12346 19 дней назад +6

    बोल भिडू भाजपची b टीम झाली आहे😂😂😂

  • @शेतीधन
    @शेतीधन 18 дней назад +4

    ओन्ली बाबुराव पाटील

  • @विनायकखानजोङेपेवेकर

    देवसरकर साहेब बिलकुल नाही आजिबात नाही
    लढाई माधवराव पाटील. व बाबुराव पाटील कोहळीकर
    जय महाराष्ट्र

  • @laxmanharne5849
    @laxmanharne5849 18 дней назад +3

    साफ खोटी माहिती दिली
    आता अस वाटायला की तुमच्या सर्व video ची माहिती सुद्धा खोटी असू शकते यांच्याबाबत मला शंका च वाटते😂😅

  • @cricketlover-gb7uf
    @cricketlover-gb7uf 18 дней назад +6

    Only Madhav Rao patil

  • @shivrajkhupse
    @shivrajkhupse 18 дней назад +5

    माधवराव पाटील पुन्हा एकदा 🎉🚩

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat3621 18 дней назад +2

    दिपक केदारला कोणीच विचारत नाही त्याच काहीही परिणाम होणार नाही

  • @siddharthdawane9521
    @siddharthdawane9521 18 дней назад +2

    Finely video aala

  • @AnkushPatharkar-t5o
    @AnkushPatharkar-t5o 18 дней назад +3

    ओन्ली बाबुराव कदम साहेब

  • @ramkarale6510
    @ramkarale6510 18 дней назад +2

    फक्त बाबुराव आमदार

  • @Rups600
    @Rups600 19 дней назад +9

    माधवराव पाटील

  • @vishalchandrawanshi1016
    @vishalchandrawanshi1016 19 дней назад +2

    only maratha power❤

  • @avdhutjadhav1838
    @avdhutjadhav1838 11 дней назад

    बाबुराव कदम साहेब 🎉

  • @prasadpatiltadewad8615
    @prasadpatiltadewad8615 18 дней назад +5

    मतदार संघात येऊन थोडासा अंदाज घ्या....माधवराव पाटील जवळगावकर यांची हवा आणि कामे पण दिसतील....फिक्स आमदार जवळगावकर साहेब.
    #बोल भिडू ला भाजपावादी
    वाटचालीसाठी शुभेच्छा🎉

  • @akashchakote5620
    @akashchakote5620 18 дней назад +2

    बाबूराव पाटील कोळीकर फिक्स आमदार

  • @nageshpawar1692
    @nageshpawar1692 18 дней назад +8

    Bk

  • @GajanShinde-p5r
    @GajanShinde-p5r 18 дней назад +4

    Baburav kadam saheb pikas amadar

  • @roshanrathod232
    @roshanrathod232 18 дней назад +1

    Only madhavrao pathil

  • @KrishnaMulavkar
    @KrishnaMulavkar 11 дней назад

    बाबुराव कदम फक्त

  • @santoshkumartambare6068
    @santoshkumartambare6068 12 дней назад

    यावेलेस फक्त बाबु राव क़दम च येणार आहे

  • @LaxmanMore-i3d
    @LaxmanMore-i3d 11 дней назад

    फक्त बाबुराव कदम 🚩🚩

  • @SudarshanAbarav
    @SudarshanAbarav 12 дней назад

    बाबुराव कदम साहेब 🚩

  • @akshay_4141
    @akshay_4141 18 дней назад +3

    Baburao Kadam la jinkun dya, madhya la pada

  • @surajkadam7294
    @surajkadam7294 11 дней назад

    खीचके तान धनुष्यबाण श्री. बाबुराव कदम साहेब ❤

    • @TTejasthakre
      @TTejasthakre 10 дней назад

      आला बाबुराव आता आला बाबुराव ❤

  • @hollybolly6560
    @hollybolly6560 17 дней назад +1

    Ala baburao

  • @ruturajkhandare1992
    @ruturajkhandare1992 18 дней назад +3

    Fkt madhavrao patil 🚩🚩🔥

  • @anilkadam94
    @anilkadam94 18 дней назад

    Only Madhavrao Devsarkar.

  • @shubhamdeosarkar8556
    @shubhamdeosarkar8556 18 дней назад +4

    Aamdar tar Madhav patil Deosarkar saheb honar

  • @AvinashPatilMore
    @AvinashPatilMore 19 дней назад +6

    माधवराव पाटील जवळगावकर ❤❤

  • @vinayakraopatil7922
    @vinayakraopatil7922 15 дней назад

    माधवराव देवसरकर चांगला माणूस पण निवडून येण शक्यता नाही.

  • @P.bPatil
    @P.bPatil 13 дней назад

    Javlgaonkarana koni javal nahi karnar v b.k tr gele veles padale aata uthnar nahit only Madhav deosarkar🔥

  • @SadashivPaikrao-g2e
    @SadashivPaikrao-g2e 15 дней назад

    वंचित ची पण हवा आहे

  • @Pubgliteconfing143
    @Pubgliteconfing143 15 дней назад

    माधवराव पाटिल FIX आहेत ❤

  • @vinodkharate5313
    @vinodkharate5313 18 дней назад +1

    Dilip rathod
    Vba

  • @parmeshwarkadam3281
    @parmeshwarkadam3281 17 дней назад

    माधवराव देवसरकर यांना कोणी नाही ओळखत

  • @anildeshmukh4767
    @anildeshmukh4767 11 дней назад

    यादीत नाव नाही
    बाबुराव कदम साहेब

  • @VKVDO
    @VKVDO 14 дней назад

    ताईसाहेब तुमचं म्हणणं १०० टक्के चुक आहे. जस्ट तुम्ही अनलॉजिकल भाषण लॉजिकल वे मध्ये सांगितलंय. 😂

  • @shrikantmehetre4275
    @shrikantmehetre4275 18 дней назад +1

    Only Baburaw

  • @avdhutkapplwad7484
    @avdhutkapplwad7484 17 дней назад +1

    Baburao

  • @Democratic12346
    @Democratic12346 19 дней назад +1

    बोल भिडू तुमचा कोणता डाव आहे हे लोकांना कळायला वेळ लागत नाही😂😂😂भाजपच काम चांगले करत आहात

  • @rokul88
    @rokul88 10 дней назад +1

    देवसरकर ला 115 मते पडली 😆😆😆😆😆 .. तुम्ही पैसे घेऊन हा विडिओ बनवला होता right ????

  • @vikasdhake4401
    @vikasdhake4401 17 дней назад

    काय बोलता तुम्ही मतदार सगाचा अब्यास केला नाही लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना आहे आणि शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार

  • @nagesh_suryawanshi
    @nagesh_suryawanshi 12 дней назад

    देवसरकर यांना फार फार तर 5000 मते पडतील

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 18 дней назад +2

    Paid news😂

  • @yogeshsalve6953
    @yogeshsalve6953 18 дней назад +1

    VBA

  • @ashishyerawar7939
    @ashishyerawar7939 19 дней назад +5

    Madhavrao patil

  • @DrNagrajmagare2716
    @DrNagrajmagare2716 18 дней назад +1

    काय बाई....किती खोटं

  • @kedarpatilshirfule7072
    @kedarpatilshirfule7072 18 дней назад +3

    😂😂 माधव देवसरकर ला टोटल मतदान 3000 होईल 😂😂😂

  • @dinesh_patil21
    @dinesh_patil21 19 дней назад +2

    भावी आमदार माधव दादा देवसरकर ✍️✌☝

  • @rohidassuryawanshi6773
    @rohidassuryawanshi6773 17 дней назад

    हदगाव मधील मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करणार आणि अंतरवली सराटी मधील अपमानाचा बदला घेण्यासाठी तयार आहे

  • @SunilUbhe
    @SunilUbhe 10 дней назад

    Aala baurao aata aala bv aburao😂😂😂😂😂

  • @sumitvpatange01
    @sumitvpatange01 18 дней назад +1

    किती पैसे दिले 😂

  • @UtkarshKadam-gn5sw
    @UtkarshKadam-gn5sw 18 дней назад +2

    #boos MHADAVRAo patil

  • @SurajPatange-to5fx
    @SurajPatange-to5fx 18 дней назад

    चुकीची माहिती मिळाली देवसरकर 5 ते 10 हजारा च्या वर जाणार नाहीत बाबुराव कदम & माधवराव पाटिल मुख्य लढत आहे

  • @Jiohostar
    @Jiohostar 18 дней назад

    बोलभिदू विकला गेलेला आहे कारण तो भाजपा भी टीम सारखं काम करतेय

  • @rangraojadhav284
    @rangraojadhav284 15 дней назад

    हे सर्व खोट आहे, देवसरकर deposit जप्त होईल

  • @rohidassuryawanshi6773
    @rohidassuryawanshi6773 17 дней назад

    एकदम चुकीचे विश्लेषण आहे, ग्राउंड लेव्हल वरील माहितीशी एकदम विसंगत आहे.

  • @rajupande1159
    @rajupande1159 16 дней назад

    मला असे वाटत होते की बोल भिडू हे यूट्यूब चैनल खूप अभ्यास करून माहिती देत असते पण आता असे वाटत आहे की कुठलीही माहिती न घेता शब्दरचना करून फेका फेकी चालू आहे
    एकदा ग्राउंड झिरो ला येऊन माहिती घ्या म्हणजे लक्षात येईल कोण्या पक्षाची कोणासोबत लढत आहे कारण हदगाव मध्ये वंचित चे पण खूप मोठे फॅक्टर आहे
    पूर्ण माहिती चुकीची

  • @AniruddhPaul
    @AniruddhPaul 15 дней назад

    Sarve karun news det ja mp vsbk