*‼️जय गजानन ‼️* *मी इथे नाही,मी तिथे नाही,मी गेलो नाही,मी जात नाही,मी फक्त नामातच आहे,ज्याच्याजवळ नाम आहे,त्याच्या मागे पुढे मी आहेच..!* *🙏🏻गण गण गणात बोते🙏🏻*
#_जय_गजानन_माऊली_ 🙏🌹 आम्ही शेगांव ला शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी जात आहोत. कोणी इच्छुक असेल तर सांगा गजानन माऊली च्या दर्शनासाठी 🌹🙏श्री चा ५५ वा पालखी सोहळा पंढरपूर आषाढी वारी करून शेगांव नगरीत येत आहे. कोणी शेगांव ला येणार असेल तर सांगा... भेटूया शेगाव नगरीत 🙏🌹
*श्री गजानन महाराज की जय* *🚩गण गण गणांत बोते🚩* *🚩🚩* प्रेमाचा जिव्हाळा ठासून परमेश्वर नामात भरलाय तोच आपला आहे श्वास म्हणूनच जीव रमलाय..... 🖋️ *१७-०६-२०२४*
*संतांचा महिमा समजण्यास फार कठीण आहे.शब्दाने त्यांची थोरवी सांगता येणार नाही.कोरडी बडबड करणाऱ्यांचा येथे काही उपयोग नाही.म्हैस अथवा गाय हि मोठी, चांगली व पुष्कळ दुध देणारी असली तरी, ती काय कामधेनू होईल का? म्हणूनच आपण स्वतः संत झालो, तरच आपल्याला संतांचा मोठेपणा कळू शकेल.*
।। जय गजानन ।।
श्री मंदिराची प्रत्येक माहिती करता
श्रींचा युट्युब चैनल ला सबस्क्राईब करा
youtube.com/@shrichapalkhisohala
किती छान माझ्या बाबाच्या पालखीचा सोहळा. डोळे दिपून जातात. सगळ्यांना कोटी कोटी प्रणाम." जय गजानन श्री गजानन "
जे जे आहे माझे मीपण
सद्गुरूस अर्पण करावे
येताच तेंव्हा अनुभव
चरण त्यांचेच धरावे......!
🙏🌹जय गजानन माऊली 🙏🌹
🙏🙏 jay gajanan mauli
गण गण गणत बोते,जय गजानन महाराज की जय
🌹🙏 Jay Gajanan Mauli 🌹🙏
Jai Gajanan Mauli 🙏🙏
गण गण गणात बोते 🙏🙏🌹
Jai Gajanan shree Gajanan 🙏🌹⚘️🌷🌸💐
*तीर्थ केली क्षेत्री फिरले देऊळी राउळी देव शोधता*
*नाम घेता मुखी समजूनी गेले माऊली माझीया जवळ होते*
*🙏🏻🌹जय गजानन माऊली🌹🙏🏻*
*कुणाला मुक्तिचा प्रेमा, कुणाला भक्तिचा नेमा II कुणाच्या पूर्ण मनकामना,करितसे,जो स्मरे भावे II* 🙏🙏🙏🙏🙏🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸
श्री गजानन महाराज की जय हो ❤🎉
रामकृष्ण हरि जय गजानन गण गण गणात बोते ज्ञानोबा माऊली तुकाराम
🚩 गजानना गजानना शिवहर शिवहर गजानना 🚩🙏
*!! श्रीं चा पालखी सोहळा!!*
*नाही जगी संत ऐसा गजानन सारखा ✨*
*‼️जय गजानन ‼️*
*मी इथे नाही,मी तिथे नाही,मी गेलो नाही,मी जात नाही,मी फक्त नामातच आहे,ज्याच्याजवळ नाम आहे,त्याच्या मागे पुढे मी आहेच..!*
*🙏🏻गण गण गणात बोते🙏🏻*
सद्गुरू गजानन माऊली
गण गण गणात बोते 🙏
🙏🙏जय गजानन श्री गजानन🌺🌺🌺माउली🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी👏👏
Mauli Ramkrushna Hari Mauli Mamo Namah
जय् श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली माझी स्वामीराया 🌺🌺🙏🏻🌺🌺
🌺 गण गण गणात बोते 🌺🙏🚩
जय श्री राम..⚘️⚘️
जय श्री गजानन माऊली..⚘️⚘️
जय श्री गजानन जय श्री गोमाजी
🚩🚩Jay Gajanan Mauli 🚩🚩
जय गजानन माऊली
श्री गजानन जय गजानन 🌿🪔🌹🏵️🌷🌸🌼🌺
#_जय_गजानन_माऊली_ 🙏🌹
आम्ही शेगांव ला शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी जात आहोत. कोणी इच्छुक असेल तर सांगा
गजानन माऊली च्या दर्शनासाठी 🌹🙏श्री चा ५५ वा पालखी सोहळा पंढरपूर आषाढी वारी करून शेगांव नगरीत येत आहे.
कोणी शेगांव ला येणार असेल तर सांगा...
भेटूया शेगाव नगरीत 🙏🌹
जय गजानन माऊली ❤🎉
जय गजानन माऊली 🙇🏻🏵️🙏🏻
Kiti aananad deta baba tumhi saglayana jay gajanan🎉
🚩🚩🚩 गण गण गणात बोते माऊली 🚩🚩🚩
गण गण गणात बोते 🙏🌹🙏
जय गजानन
Jay Gajanan Mauli💐🙏🏻
लाइव्ह अभंग ऐकवा
जय गजानन माऊली 🙏🌹
*श्री गजानन महाराज की जय*
*🚩गण गण गणांत बोते🚩*
*🚩🚩*
प्रेमाचा जिव्हाळा ठासून
परमेश्वर नामात भरलाय
तोच आपला आहे श्वास
म्हणूनच जीव रमलाय.....
🖋️
*१७-०६-२०२४*
❤🙏
जय gajanan
🚩गण गण गणात बोते
Gajanan Maharaj ki Jai
जय गजानन माऊली 🌹🌻🌼🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ पद यात्रा पालखी सोहळा तळे हिप्परगा ता उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉
महान. सोहळा.
गण गण गणात बोते
Amma pita dada love Ram ram Ram ram Ram ram Ram ram Ram ram Ram ram Ram ram Ram ram Ram ram Ram ram
सुख वाटे जीवा जाता पंढरीसी🚩🚩🚩🚩🚩🙏😇🎊
🙏🙏🙏🙏🙏🕉🕉
Soham Patil Jay Gajanan boti
एक live व्हिडीओ पण करा ना....
*संतांचा महिमा समजण्यास फार कठीण आहे.शब्दाने त्यांची थोरवी सांगता येणार नाही.कोरडी बडबड करणाऱ्यांचा येथे काही उपयोग नाही.म्हैस अथवा गाय हि मोठी, चांगली व पुष्कळ दुध देणारी असली तरी, ती काय कामधेनू होईल का? म्हणूनच आपण स्वतः संत झालो, तरच आपल्याला संतांचा मोठेपणा कळू शकेल.*
*तीर्थ केली क्षेत्री फिरले देऊळी राउळी देव शोधता*
*नाम घेता मुखी समजूनी गेले माऊली माझीया जवळ होते*
*🙏🏻🌹जय गजानन माऊली🌹🙏🏻*
श्री गजानन महाराज की जय ❤❤❤❤❤
जय गजानन माऊली 🎉❤🎉
जय गजानन माऊली
जय गजानन
गण गण गणात बोते
जय गजानन माऊली ❤
जय गजानन श्री गजानन 🙏🌹🌹
जय गजानन माऊली 🌹🌹
जय गजानन माऊली
जय श्री गजानन माऊली
जय गजानन माऊली.