# चला बघा लवकर आपला जेवनाचा बेत कसा काय हाय चला जेवायला👌👌

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • पुनम तुपे आमच भगुल हाय#

Комментарии • 53

  • @user-kr6zd4wm5w
    @user-kr6zd4wm5w 8 месяцев назад +17

    तुमचा नवर्यानीच बदनाम केलं तुम्हाला.
    १०० किलोची म्हैस आहे बायको,म्हणून.
    आणि आता सांगतोय पोरबाळ झालं की होतंच.
    तेव्हा नव्हत माहीत का १०० किलोची म्हैस म्हणताना?

    • @user-oh9oo2vq1g
      @user-oh9oo2vq1g 8 месяцев назад +4

      Double ढोलकी आहे,गळ्यात माळ घालून हा खोट बोलणारा आहे
      नावाला माळकरी आहे,खर तर तो पुनम वर खूप जळतो

  • @pallavijadhav2158
    @pallavijadhav2158 2 месяца назад +1

    ऐक पातेलात दोन पले काय घालता

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 8 месяцев назад +9

    पुनम ताई जे खाऊ वाटल ते खात जा म्हातारपणी पाहायचं हे खाऊ नका आणि ते खाऊ नका आता काही नसते जे खायचे ते खायचं मन भरून धन काहून खायचं कण काहून काम करायचं मी फ्लावरची भाजी केली सकाळच्या चपात्या होता थोडा भात लावला विषय संपला जेवायला लागले जेवत जेवत तुझा व्हिडिओ बघत आहे

  • @user-ht8iz2ph1z
    @user-ht8iz2ph1z 8 месяцев назад +3

    Poonam tu mati khat jaun Nako tyamule rakta Kami hote,Ani vajanache tension gyayache nahi aata devane sukh dile ahe tar mast jaga

  • @user-ht8iz2ph1z
    @user-ht8iz2ph1z 8 месяцев назад +1

    Teble Nako gheu,bhartiy baithak saglyat changli

  • @tilottamapote9350
    @tilottamapote9350 7 месяцев назад

    Katana bou naki

  • @sushama4714
    @sushama4714 8 месяцев назад +1

    खुप दिवसांनी विडियो टाकला?

  • @vdhande2013
    @vdhande2013 8 месяцев назад +5

    इतका स्वयंपाक केलाय त्या संजू बाबा ला पोटभर जेवण दे

    • @vanmalas.d180
      @vanmalas.d180 8 месяцев назад +1

      डा कुडे हातानी जेवण करता

    • @user-oh9oo2vq1g
      @user-oh9oo2vq1g 8 месяцев назад +5

      संजू ला द्यायची गरज नाही,तो चोरून खातो 😅😅😅😅

  • @anilkawade7150
    @anilkawade7150 8 месяцев назад +2

    तुमचे जेवण येवढे कमी असुनही तुमचे वजन कसे वाढतेय

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p 8 месяцев назад +3

    ताई मी नंदा कमेंट करतं तूला आम्ही आजवरनभातमेथीभाजीबनशलीआज्ञहेपापड

    • @user-mq2kx9wi9c
      @user-mq2kx9wi9c 8 месяцев назад +4

      माझे आई स्पेस दे ग मधे मधे जिवावर आलय का तुझ्या पूनम सारखी आळशी आहेस का

    • @savitatodkar9141
      @savitatodkar9141 8 месяцев назад +1

      😂😂😂

    • @vishalbhale1987
      @vishalbhale1987 8 месяцев назад

      😂😂​@@user-mq2kx9wi9c

  • @jayshriajitkamble7200
    @jayshriajitkamble7200 8 месяцев назад +1

    tai toh 3te 4videos takt ja. Mla tuje video khup awdata

  • @user-yz4di2nx3y
    @user-yz4di2nx3y 8 месяцев назад +1

    Punam tulsivridavanaverti kamlachi design chan disli asti

  • @minazkhan4213
    @minazkhan4213 8 месяцев назад +2

    बाई किचन थोडस छान सेट करा

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p 8 месяцев назад +3

    ताई आजतुझयमंनचागलचच आहे म्हणून तुबगलयात आहे आजखरच❤

    • @vandanakamble713
      @vandanakamble713 8 месяцев назад +1

      लिहिताना मध्ये पेस ठेव

  • @user-oh9df7mv2p
    @user-oh9df7mv2p 8 месяцев назад +1

    टीव्ही तर चालू पण नाही

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 8 месяцев назад +1

    टोम्या ला हल्ली चपाती देत नाहीस तू पूनम

  • @vandanapawar8928
    @vandanapawar8928 8 месяцев назад +1

    तुळशी वृंदावन खुप छान केला 💐👌

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p 8 месяцев назад +1

    दाजी नमस्कार केला मी नंदा कमेंट मध्ये सावकाश जेवण कर रा

  • @shailayerapale2662
    @shailayerapale2662 8 месяцев назад +1

    Khup chhan jevan aahe tai 👌 vangyacha bharit chi recepie dakhva please 😋

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p 8 месяцев назад +1

    ताई मुलींना एकदा मटर पनीर बंनवछान

  • @samratnagavekar3781
    @samratnagavekar3781 8 месяцев назад +2

    ताई तुळशी कट्टा खूप छान झाला आहे

  • @seemakamble5893
    @seemakamble5893 8 месяцев назад

    ताई जेवणाचा टेबल घ्या

  • @7100god
    @7100god 8 месяцев назад +1

    आमच भगुल हाय आम्ही काय बी करु

  • @vanmalas.d180
    @vanmalas.d180 8 месяцев назад +1

    दाकुदे

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p 8 месяцев назад +1

    खाली बसून जेवण केले पाहिजे आरोग्य साठी चां गले असतं डायनिंग टेबल नको ताई घेऊ खाली चबसतजापिलीज

  • @sandhyaraje3765
    @sandhyaraje3765 8 месяцев назад +9

    पाण्याचा हंडा दुसऱ्या जागेवर ठेवा अग्नी आणि पाणी एका ठिकाणी नसावे

    • @Kirti_kharde
      @Kirti_kharde 8 месяцев назад

      Barobar ❤😊

    • @Jiyashaikh1881
      @Jiyashaikh1881 8 месяцев назад +1

      Reson Kay ahe sanga na plzz ka nhi thevat

  • @angleyagamer7045
    @angleyagamer7045 8 месяцев назад +1

    Jewnacha bet 1 nambar poonam tai😋😋

  • @vdhande2013
    @vdhande2013 8 месяцев назад +5

    संजू बाबा आज लई खुश आहे बायको वर..

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p 8 месяцев назад +1

    कुछ तो लोग कहेगेहामहामारीमसतीमयजीयगे

  • @rupalis4703
    @rupalis4703 8 месяцев назад +2

    Punam ताई तुम्ही जाडी कमी करायचं प्रोडक्ट घ्या मी घेतलय maz वजन कमी झालय

  • @pramilashinde02
    @pramilashinde02 8 месяцев назад +3

    आता डायनिंग टेबल घ्या. त्यावर बसुन जेवा

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p 8 месяцев назад +2

    तुम्ही दोघं पण ताई आहेत खूप खूप खूप छान मस्त भारी❤❤ लाजवाब आहे तुम्ही दोघं ही

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p 8 месяцев назад +2

    कोंनचय काही मनावर घेत जाऊं नका शेवटी लोक आहेत काही तरी बोलनार आपण मस्त राहायचं मंजे थत

  • @user-mz6th7gt7q
    @user-mz6th7gt7q 8 месяцев назад +1

    Bharit kas kely recipe dakhava

  • @kamalmadbhavikar9454
    @kamalmadbhavikar9454 8 месяцев назад +2

    उदास होऊ नका

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p 8 месяцев назад +1

    दाजी ताई पोटभर जेवण करा❤

  • @meenagopal7582
    @meenagopal7582 8 месяцев назад +1

    आता मस्त मोठा टेबल आणि खुर्ची घे आणि मस्त जेवण करत जा bharit बगुन तोंडाला पांनी सुटलंय आता मी पण bhrit बनवते😋😋

  • @sahanurpatel1567
    @sahanurpatel1567 8 месяцев назад +1

    Nice ❤

  • @MH-MATHS.FREE.Classes
    @MH-MATHS.FREE.Classes 8 месяцев назад +1

    छान....

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 8 месяцев назад

    Khup Chan ❤❤❤

  • @user-wh6xq6gk9r
    @user-wh6xq6gk9r 8 месяцев назад

    जेवणाचा टेबल घ्या जेवण करण्यासाठी ताई