आवाज म्हणजे साक्षात सरस्वती चं देणे. उच्चार फारच सुंदर विषेश शब्द न शब्द कळतोय.. फारच अप्रतिम.... संजय नहार जी फारच चांगल काम केलय आणि करताय.. परमेश्वर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो..
अत्यंत प्रेरक मुलाखती. संजय नहार हे युवकांचे आदर्श आहेत. देशातील माणसे जोडण्याच्या कार्यातील अध्वर्यू आहेत. शामीमा या त्यांच्या फाईंड. शमीमा आणि मजहर सिद्दिकी संगीतात कमाल करताहेत. आणि मुलाखत घेणारे प्रसिद्ध पत्रकार राजीव खांडेकर लाजबाब!
खूपच छान कार्यक्रम झाला. राष्ट्रीय एकात्मकते साठी अशा विविध भाषिकांस एकत्र आणून आपण एबीपीने हा स्तुत्य कार्यक्रम दाखविला त्याबद्दल एबीपी माझाचे आभार आणि सरहद संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा !
संगीत, साहित्य, कला व क्रीडा हे विषय जात , धर्म व प्रांत या विषयांबाहेरचे आहेत. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम दाखवला व आम्ही पाहिला. धन्यवाद. हाच आपला भारत देश आहे. हीच आपली परंपरा आहे
Ulteriorly motivated jihadi education from all Madrasa in India is to be banned first by Govt.of India,then in reality we will be Vishwa Guru in real sense..Jay Hind
आवाज म्हणजे साक्षात सरस्वती चं देणें.उच्चार फारच सुंदर विशेष शब्द न शब्द कळतोय फारच अप्रतिम श्री संजय नहार जी फारच चांगल काम केलय आणि करताय परमेश्वर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो
शमिमा अख्तर यांच्या या कट्ट्या वरील येण्याने आम्ही सारे रसिक श्रीमंत झालो..संजय नहार यांनी जे कार्य सुरू केले आहे..त्यांनाही धन्यवाद..शमीम अख्तर यांना उद्याची उत्तम गायिका म्हणून समाजात आणि संगीत क्षेत्रात मान्यता लाभावी..हीच सदिच्छा
हिंदुस्थानची ही प्रतिमा आणि प्रतिभा जगासमोर ठेवावयास हवी. शमिमाच्या रूपाने हिंदुस्थानची संस्कृती जगासमोर यावयास हवी. नहार सरांचे 'सरहद' चे कार्य हिंदुस्थानच्या एकतेकरिता मोलाचे योगदान देत आहे. आपल्या भविष्यातील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा.
शमिमा बहन जी फुलो फलो, सरहद ने भारत की कल्चर को एक बहुत बडी भेट दि है. शमिमा दिदी आप भारत की अलग अलग भाषा जैसे मराठी,कश्मीरी,हिंदी, बंगाली,कन्नड etc. में बहुत ही सुंदर आवाज में गाने गाती है, सच में आपने सुर से पुरे भारत के समाजमन को एक साथ बांध रखा है. बहुत धन्यवाद .💐🙏 Thank,s to ABP Maza.💐🙏
न शमिमा जी मेरी उर्म 54साल साल है मैने आपका पहिला वाला व्हिडिओ भी देखा है आज आपको देखा आपको मैं पहचान नहीं पया लेकीन आप'ने पसायदान गाया तो मुझे फिर आपका ओ पहिलें वाला व्हिडिओ व्हिडिओ याद आ गया आप और हम एक हक ही देश के वाशी है क्या पता दुनिया कब कोर्ट ले और हम इस दुनिया में ही ना हो. मेरी बच्ची आपको मेरी गेलो सारी शुभ कामयाबीया. मैं भी काश्मीर देखना चाहता हुं ?
छान सुंदर ताई जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा झाली त्याप्रमाणे शमी ताई काश्मीर हून पुण्याला आली धन्यवाद श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप सध्या अहमदनगर एमआयडीसी स्नेहालय शेजारी ग्रीन येअर पॉली कॅप कंपनी F, 35 गुड नाईट
शमीमा पसायदान गाताना अल्लाकडे हात पसरुन दुआ मागत होती आणी मुलाखतकार देवा कडे हात जोडून ऐकत होते आणी आम्ही प्रेक्षक पसायदाना च्या अर्थातुन जगाचे कल्याण होओ अशी प्रार्थना ऐकत व्यक्त करत होतो
मी 1 दिवस सहज Youtub वरती व्हिडिओ पाहत होतो शामिमा मॅडम चे हे साँग ऐकल तेव्हा पासून रोज सकाळी शामिमा मॅडम चे सगळे साँग मी ऐकतोच दिवसभरात 1तरी वेळा साँग ऐकतोच तरच मन प्रसन होत. 😊😊❤
आवाज म्हणजे साक्षात सरस्वती चं देणे. उच्चार फारच सुंदर विषेश शब्द न शब्द कळतोय.. फारच अप्रतिम.... संजय नहार जी फारच चांगल काम केलय आणि करताय.. परमेश्वर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो..
भारतीय संगीत आणि संस्कार जगात सुख आणि शांती निर्माण करण्यास समर्थ आहे.
🙏🙏
सरहद व शमिमाचे खुप खुप अभिनंदन!!
👍👌
C@@sanjaynahar3795
बहुत अच्छा गाया शमीमा अख्तर जी ने,❤❤🎉🎉
एखादी मुस्लिम कन्या ईतकी अप्रतिम हिंदु संस्कृती मधिल विठ्ठल गाणे गाऊ शकते हि अभिनास्पद गोष्ट आहे. खरचं मनापासून अभिनंदन शमीमा❤❤❤
❤ Abhiman dhanyvad
क्या बात है बहोत बढिया बहोत खूब,
काश्मीर कन्या इतकी सुंदर गाते याचे गर्व सर्व हिंदूस्थानातील मानवाला पाहिजे
मानवता हाच धर्म तयाला जोड संगीताची
जय हरि माऊली
सलाम शमीमा जी, आपण मुस्लिम असुन सुद्धा पसायदान गाऊन आम्हाला मंत्रमुग्ध केले, धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
धर्मान्ध शक्तीना सणसणीत चपराक आहे शमीमाचे कार्य . सलाम शमीमा
अत्यंत प्रेरक मुलाखती. संजय नहार हे युवकांचे आदर्श आहेत. देशातील माणसे जोडण्याच्या कार्यातील अध्वर्यू आहेत. शामीमा या त्यांच्या फाईंड. शमीमा आणि मजहर सिद्दिकी संगीतात कमाल करताहेत. आणि मुलाखत घेणारे प्रसिद्ध पत्रकार राजीव खांडेकर लाजबाब!
खूपच छान कार्यक्रम झाला. राष्ट्रीय एकात्मकते साठी अशा विविध भाषिकांस एकत्र आणून आपण एबीपीने हा स्तुत्य कार्यक्रम दाखविला
त्याबद्दल एबीपी माझाचे आभार आणि सरहद संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा !
गोड.आवाज. संगीताचे बरेच प्रकार गाऊन दाखिवले. संजय सर यांच्या. सरहद्द सनस्तास धन्यवाद.
खूपच छान मुलाखत शमिमाचं गाणं मनाला स्पर्शून गेलं . सरहद च्या कुटुंबच मनःपूर्वक आभार. शमिमा आणि तिच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. 🌻
धर्मान्ध शक्तीना सणसणीत चपराक आहे शमीमाचे कार्य . सलाम शमीमा . सारे जहासे अच्छा हिन्दूस्था हमारा . धन्यवाद
चपराक तीथ कश्मीर मधे हाणली पाहिजे....इथ गाण म्हणून काम होणार इथले लोक भोळे
शमीमा ताई पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा,काय आवाज मस्त आहे
अतिशय गर्वं आहे मला मी मराठी असण्याचा.जय महाराष्ट्र
जितके बोलू तेवढे शब्द कमी आहेत खूप सुंदर🙏🙏🙏
संगीत, साहित्य, कला व क्रीडा हे विषय जात , धर्म व प्रांत या विषयांबाहेरचे आहेत. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम दाखवला व आम्ही पाहिला. धन्यवाद. हाच आपला भारत देश आहे. हीच आपली परंपरा आहे
काश्मिरी असूनही मराठी उच्चार फार छान 👍🏼🙏
शमीमा पसायदान म्हणताना मन भरून आले.सुंदर आवाज डोळयांत पाणी आले.अशीच मोठी हो.
या मुलीकडे दैवी शक्ती आहे, जियो हजारो साल शमीमा बेटा, proud of you.
शमिमाने विठ्ठलाची गाणी गायिले मन भरून आले त्याबद्दल ताई आपल्याला खुप खुप धन्यवाद 🙏🏻
शमिमाचा आवाज खरंच खुप छान आहे आपल्या मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीज ने तिला मोठा चान्स दिला पाहिजे
भारत में धार्मिक एकता हो गयी तो भारत विश्व गुरु बनने देर नही लगेगा ।
Ulteriorly motivated jihadi education from all Madrasa in India is to be banned first by Govt.of India,then in reality we will be Vishwa Guru in real sense..Jay Hind
शमीमा आपले अभिनंदन गायन कोकिळा आपण सुंदर गाथा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
सुंदर मुलाखत. संगीतावर पूर्ण निष्ठा मराठी अभंग गाणी यांच्या उच्चार प्रभुत्व
यासाठी शामिमाचे अभिनंदन आणि शुभेच्छा
शमीमा आपका आवाज बहुतही अच्छा है,हम आपके मराठी भक्तिगीत बार बार सुनते है ऐसेही गाते रहो.
Excellent Achievement. Sanjay ji & Shameema. Jai Hind
सगळ्यात मोठा धर्म माणुसकी.Great work ABP n team 👍👍🙏🙏
आवाज म्हणजे साक्षात सरस्वती चं देणें.उच्चार फारच सुंदर विशेष शब्द न शब्द कळतोय फारच अप्रतिम श्री संजय नहार जी फारच चांगल काम केलय आणि करताय परमेश्वर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो
आशा positive बातम्या ऐकल्या की मन प्रसन्न होत
अतिशय गर्व आहे मला मी मराठी असल्याचा जय महाराष्ट्र
अप्रतिम!आपल्या मातृभूमीच्या एकता आणि अखंडतेचे प्रतिक पहायला मिळाले!खूप अभिमान वाटला, सरहद टिम, शमिमा,मजहर आणि आयोजक, सगळ्यांचे त्रिवार कौतुक आणि शुभेच्छा❤😊
शमिमा अख्तर यांच्या या कट्ट्या वरील येण्याने आम्ही सारे रसिक श्रीमंत झालो..संजय नहार यांनी जे कार्य सुरू केले आहे..त्यांनाही धन्यवाद..शमीम अख्तर यांना उद्याची उत्तम गायिका म्हणून समाजात आणि संगीत क्षेत्रात मान्यता लाभावी..हीच सदिच्छा
आणी कश्मीरी पंडिताना घर मिळो विठ्ठला
❤राम कृष्ण हरी जय हारी माऊली धन्यवाद ❤❤❤जय गुरू देव जय गुरू माऊली ❤❤❤❤❤धन्यवाद ❤❤❤
आपके आवाज पर दिल आ गया
I love you mam really nice work
धर्मान्ध शक्तीना सणसणीत चपराक आहे शमीमाचे कार्य. सलाम शमीमा. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा असे मला वाटते धन्यवाद सर
Salute to SHAMIMAA MADAM
खरा भारत धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली सुंदर सलाम वालेकुम
Shameejaji Aapki Aavaz Dil bharke aankho men paani aanelagi God Bless you isi Tarah isse behatar aapke Geeta haven sunneki avsar milegi.🎉🎉
अप्रतिम मुलाखत.. आपला धर्म संभाळून इतर धर्म चा आदर करणे हीच आपली संस्कृती आहे
हिंदुस्थानची ही प्रतिमा आणि प्रतिभा जगासमोर ठेवावयास हवी. शमिमाच्या रूपाने हिंदुस्थानची संस्कृती जगासमोर यावयास हवी. नहार सरांचे 'सरहद' चे कार्य हिंदुस्थानच्या एकतेकरिता मोलाचे योगदान देत आहे. आपल्या भविष्यातील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा.
खूप छान. आपल्या देशात अशीच शांतता नांदो.
जबरदस्त गातात ताई, मराठी गाणी गायली की वाटते मराठी गायिका गातेय, कन्नड गाणी गायली की वाटते कन्नड गायिका गातेय, एक नंबर 👌
शामिमा, सुंदर गायले. धन्यवाद. Best wishes.
Mi nehmich ayikte shami che abhang , apratim mla khup aawdte👌👌👌👍👍❤️
पसायदान 1.namber
Sanjay Nahar sir good work,Bharat ko jarurat hai Aap jaise logonki, proud of you.
वा शामिमा आम्हाला तुझा अभिमान वाटतो.
मराठी बोलता येत नाही पण मराठी अंभग म्हणते काय ईश्वराची लिला आहे . अभिनंदन शमीमा ताई .
सलाम ABP news देशात आदर्श असा विचार मांडला
Shameema you are the pride of Kashmir. Rise and shine
शमीमा दिदी खूपच छान... या वारीत आपण यायला पाहिजे
खरंच निशब्द, धन्यवाद सरहद आणि शमिम❤
श्री माण शमीमा जी आपका मेरीओरशे आपका बहोत बहोत शुकरीया
Shmima ji aani abp maza che manapasun dhanyvad.
खूप छान... कितीही वेळा ऐकावं असं
हिंदु मुस्लिम करणाऱ्यांसाठी ही एक चपराक आहे. उत्तम शमीमा ❤❤
धन्यवाद तुम्हाला ताई तम्ही म्हणजे मुक्त ई. तुम्हाला शत शत नमन
महाराष्ट्र कन्या शमिम अख्तर यांना प्रणाम
अप्रतिम! यापेक्षा शब्द नाहीत!
Khup masta .... Beautiful .... 👌👍
बहोत खूब लगा शमीच्या,मजहर और संजय न्हाय सर और उनकी टीम को हार्दिक बधाई
पसायदान अप्रतिम
शमीच्या अख्तर , बहुत सुन्दर गाती हो, खूप खूप अभिनंदन.
सलाम सरहद सलाम शामिमा 👌👌
अंगावर काटा आला shamima दीदी ला ऐकून heart touching voice salute shamima Didi n Nahar sir... 🙏
God Gift to Shamimaa Tai
वा छान शमीमा दिदीचे आभिनंदन
❤️👍👌🙏 जय हरी माऊली 🙏🚩
सगळ्यात मोठा धर्म माणुसकी great work ABP nteam
खुप छान आम्हाला ऐकायचा आणि पहायला मिळाले. खूप खूप धन्यवाद
शमीमा दिदीको हामारा सलाम...
ऐकताना भरून आले. .
दिर्घायुषी हो बाळा..❤
एखादी मुस्लिम कन्या ईतकी अप्रतिम हिंदू संस्कृती मधील विठ्ठल गाणे गाऊ शकते ही अभिमास्पद गोष्ट आहे खरचं मनापासून अभिनंदन शमीमा ताई
मस्त दिदी... All the best. आम्हाला आपला अभिमान आहे
राम कृष्ण हरी माऊली
शमिमा बहन जी फुलो फलो, सरहद ने भारत की कल्चर को एक बहुत बडी भेट दि है.
शमिमा दिदी आप भारत की अलग अलग भाषा जैसे मराठी,कश्मीरी,हिंदी, बंगाली,कन्नड etc. में बहुत ही सुंदर आवाज में गाने गाती है, सच में आपने सुर से पुरे भारत के समाजमन को एक साथ बांध रखा है.
बहुत धन्यवाद .💐🙏
Thank,s to ABP Maza.💐🙏
शमीमा तेरे पे और तेरे जैसे सच्चे मुसलमानोपर भारत को गर्व है
भक्ती रसाला धर्माच्या बंधनात बांधून नका हि एक ईश्वरी देणगी आहे अभिनंदन आपले
धन्यवाद सरहद आणि शमीमा याचे
Khup sunder namaste 🙏
Perfect kannada song Bhagyada Laksmi Sung
न
शमिमा जी मेरी उर्म 54साल साल है मैने आपका पहिला वाला व्हिडिओ भी देखा है आज आपको देखा आपको मैं पहचान नहीं पया लेकीन आप'ने पसायदान गाया तो मुझे फिर आपका ओ पहिलें वाला व्हिडिओ व्हिडिओ याद आ गया आप और हम एक हक ही देश के वाशी है क्या पता दुनिया कब कोर्ट ले और हम इस दुनिया में ही ना हो.
मेरी बच्ची आपको मेरी गेलो सारी शुभ कामयाबीया.
मैं भी काश्मीर देखना चाहता हुं ?
खूप छान गाणे गायले आहे शमीमा अख्तर हिने 👌👌👍👍❤❤
छान सुंदर ताई जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा झाली त्याप्रमाणे शमी ताई काश्मीर हून पुण्याला आली धन्यवाद श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप सध्या अहमदनगर एमआयडीसी स्नेहालय शेजारी ग्रीन येअर पॉली कॅप कंपनी F, 35 गुड नाईट
शमी ताई आमचे बाळासाहेब ठाकरे असे दास तुझं खूप कौतुक केलं असतं
Fantastic. Yes, she has definitely raised Kashmir’s image. 👏👏
Sweet voice excellent singer God bless you
शमीमा पसायदान गाताना अल्लाकडे हात पसरुन दुआ मागत होती आणी मुलाखतकार देवा कडे हात जोडून ऐकत होते आणी आम्ही प्रेक्षक पसायदाना च्या अर्थातुन जगाचे कल्याण होओ अशी प्रार्थना ऐकत व्यक्त करत होतो
आपको मेरी तरफ से कोटी कोटी शुभेच्छा,
Respected Shamimaji and Sanjay Sir , SALUTE..
हीच आपल्या देशाची खरी एकात्मता आहे
खूप छान मराठीत लावणी अभंग अप्रतिम शमिमाजी
I am blessed as we are in Sarhad ... daily we taking experience of this 2 great personalities... Really feeling proud as a part of this family....
खुप खुपच छान 👌🏻👌🏻👌🏻👍सलाम ताईना
Nice voice Shameema god bless you
मी 1 दिवस सहज Youtub वरती व्हिडिओ पाहत होतो शामिमा मॅडम चे हे साँग ऐकल तेव्हा पासून रोज सकाळी शामिमा मॅडम चे सगळे साँग मी ऐकतोच दिवसभरात 1तरी वेळा साँग ऐकतोच तरच मन प्रसन होत. 😊😊❤
भई व्वा!क्या बात है!*बहोत खूब
अप्रतिम खुपच छान
आपण महाराष्ट्र संस्कृती चांगले प्रकारे जपत आहात
शमी ताई लाख लाख धन्यवाद तुला जय महाराष्ट्र तुला ताई
वां... काय वरदान आहे