हदयाला भिडणारे अन् वर्षभर मनाला पुरणारे असे हे आराध्य दैवत गणपती बाप्पाच्या आगमनाचे गीत पंकज भाई....मी वारंवार म्हणत असतो,की, कोकणात हिऱ्यांची खाण आहे.मात्र ती पारखण्यात आपली लोकं कमी पडली आहेत का? तर होय,कोकण तळकोकणातील अनेक भागात असे मोहरे आता स्वतःच्या मेहनतीने समोर येऊ लागले आहेत किंबहुना येत आहेत. मला वाटतं प्रत्येक भागातील लोकप्रतिनिधींकडून अर्थात सन्मानीय आमदार ,खासदारांकडून अश्या चेहर्यांना मोठ मोठे व्यासपीठ मिळवून देणं गरजेचे आहे.ही लोककला आजवर अश्या कष्टकरी लोककलावंताकडून जिवंत ठेवत जीवापाड जपली आहे.ती वाया न दवडता कष्टाचे चीज झाले तर आनंदच होईल.सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड या जिल्ह्यातून पंकज काताळेंसारखे अनेक गायक, गीतकार आणि सपोर्टर स्टाफ आज फायद्या तोट्याचा विचार करीत नाहीत.स्वतःच झोकून देत लोकांपर्यंत दरवर्षी नवनवीन गीतांची पर्वनी देत असतात.आज अनेक त्यांचे चाहते भरभरून कमेंट्स करुन प्रोत्साहन देत आहेत. पण मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर टिव्हीवर झळकायला वेळ लागणार नाही.असे झाले तर कोकणातील लोकांचा तो आनंद वेगळाच असेल.आणि आणखी नवोदित तरूण नक्कीच तयार होतील. त्यासाठीच राजकीय कींवा जे चित्रपट,टिव्ही सिरीयल मध्ये देखिल आपल्या कोकणातील कलावंत आज टिव्हीवर झळकत आहेत. त्यांनी देखिल कोकणातील कलाकारांनी दखल घेतली तर नक्कीच तो दिवस दूर असेल असे वाटत नाही.त्यासाठी पाठबळ असणं आवश्यक आहे.आणि त्यापेक्षा मानसिकता अतिशय महत्वाची आहे. पंकज भाई खूप सुंदर गीत सुरेल आवाजात स्वरबद्ध करुन तुम्ही सर्वानीच मेहनत घेत आमच्या पर्यंत पोहचवले आहात धन्यवाद आणि खूप साऱ्या हदय पूर्वक शुभेच्छा.....!!! पत्रकार विजय कांबळे कापोली-श्रीवर्धन
पंकज राजा खुप सूंदर आहे हें गाण अरे हें काय सगळे गाणी छान आहेत मी 1 गाण 10 वेळा आयकतो माझ्या घरी माझ्या गाडीत सुद्धा मी आयकतो मस्त मजा येते या वर्षी सुद्धा हें गाण गाजणार.....गपणती बाप्पा मोरया......
🔅पंकज दादा तुझ्या गाण्याने आणि लेखणीने बाप्पाच्या ओढीला आत्ता द्विगुणित केलय🔅..गेल्या तीन वर्षा प्रमाणे यावर्षीही बाप्पाच्या भक्तांच मन पुन्हा नव्याने जिंकलस भावा..💐 आवाजाप्रमाणे कीबोर्ड🎹 वरपण तुझी तेवढीच हुकूमत गाजवलीस.🙏❤❤❤विशाल दादा,राजेश दादा आणि प्रणव ची सुद्धा तेवढीच मेहनत गाण्यात रंग आणणारी आहे..या वर्षीची 🎶🔴SUPPER-DUPPER से भी UPPAR वाला बाप्पाच गाणं..⬆️
🤞🏻😌😇👌🏻💝😘खुप छान हृदयस्पर्शी गीत आहे.असेच छान छान गीत तुमच्या मुखातून निघत राहो. तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीम ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पूर्ण टीमने ह्या गाण्यात खूप छान कार्य केलंय. मी साई कोंडी बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करतो. तुमच्याकडून बाप्पा अशीच सुंदर गीत. लेखणीतून गायकाच्या स्वरातून आणि ढोलकी वादकांच्या वाजवण्यातून घडवून घेवो. आणि आम्हाला असेच छान छान गीत ऐकायला मिळो. हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना...😊🙏🏻 🌹गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...😊🙏🏻
तुमच्या सगळ्याच गाण्यांमध्ये एक वेगळीच जादू आहे. डायरेक्ट काळजात भिडतात, कितीही वेळा ऐकलं तरी कमीच. "वाट किती पाहू रे गणा" या गाण्यामधून अजून बाहेर नाही आलो, तोवर हे नवं गाणं आलं. आणि तुमच्या वादक मंडळींना विशेष सलाम. अशीच गाणी आमच्या भेटीला येवोत हीच गणराया चरणी प्रार्थना.
❤आमच्याकडेही असा एक मित्र आहे ज्याला जीवनात तुफान यश प्राप्त झालेले आम्हाला पाहायला मिळाले. तुझ्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. यशाचे अत्युच्च शिखर गाठ. यशाबद्दल हार्दिक अभिनंदन❤Bro
खूप गोड आपल्या मराठमोळ्या भाषेतून गणरायाला घातलेली साद !!💐पंकज मनामनाला भावते ! चौदा विद्यांचा अधिपतीला तुझ्या पुढील यशस्वी कार्यासाठी मनापासून प्रार्थना !!!🙏💐 खूप खूप शुभेच्छा !!!🌹🌹🌹
अतिशय सुंदर सुर. दादा तुझ्या आवाजात धमक आहे. असेच नवनवीन विडिओ आणि गाणी रचत जा बाप्पाच आशिर्वाद सदैव तुमच्या सात आहे. किती वेळा ऐकल तरी मन भरत नाही ईतक गोड सुर आहे दादा जय जिजाऊ जय शिवराय 🚩💐🚩
कोकणातील एक उत्कृष्ट म्युझिक कंपोजर,सिंगर,आणी जबरदस्त संगीतकार 🎹🎹 पंकज दादा काताळे खरचं, वर्षभर ऐकलं तरी बाप्पा ची आस कायम राहिल अस गाण आहे खुप भारी❤️👌👌👌👌
आज खूप समाधान वाटत आहे.ज्या गाण्याची ऐकण्याची मनी आतुरता होती ती आज इच्छा पूर्ण झाली. आदरणीय पंकज दादा ,विशाल दादा ,राजेश दादा संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा! असे कलाकार आपल्या कोकणात आहेत याचा अभिमान वाटतो.खूप छान गीत.लेखणी गाण्याची चाल,वाद्यवृंद.🙏❤🙏
गेले कित्येक दिवस गणपती सणाची ओढ लागणारी गाणी येत होतीच पण तुमच्या ह्या वर्षीच्या गीताची आतुरतेने वाट पहात होतो. खूपच सुंदर काव्यरचना आणि अप्रतिम आवाज 👌👌👌 आम्ही चिपळूणकर 🚩🚩🚩
खूपच सुंदर गीत पंकज दादा तुमच्या बरोबर मला बाप्पा चे एक गाणे गायचे आहे तुम्ही बाप्पाचे कोणते पण गाणे गाता खूपच अप्रतिम होते जसा बाप्पा तुमच्या समोर उभा आहे असं वाटते....
खुप सुंदर अस गान बनवलं आहे.. खुप मेहनत घेतली आहे तुम्ही हे दिसून येतंय.. खुप मस्त आवाज आहे पंकज दादा तुमचा.. खुप आवडला.. याही वर्षी काहीतरी नवीन घेऊन या.. आम्ही सर्व वाट पाहतोय..❤️🙏
खूप छान... दरवर्षी यांची एक नवीन पर्वणी असते...या टीम चा खूप मोठा fan आहे मी...खास करून pankaj dada.... एक उत्तम कीबोर्ड player ...तितकीच चांगली गायकी....खूप छान ...पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा all team....💐
श्रावण सुखांच्या धरांनी स्पर्शीले मना, वाट किती पाहू गणा,कुणब्याचा पोर वाट बघतोय, आणि आता हे गणा सांग मला तु येशील कवा एक वर्ष वाट पाहिल्यानंतर या वर्षीही नवीन पर्वणी, संकल्पना,कर्णमधुर स्वरांनी श्वापदे पण गुंग होतील असे स्वर सर्व काही लावण्याजोगे खुप सुंदर दादा तुझे आणि विशाल, प्रणव, राजेश दादा सगळ्यांचे अभिनंदन यावर्षीही मनाला भावला गण पुढे ही अशीच सुंदर काव्यरचना आपल्याकडून घडो ही विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
गाण ऐकल्यावर आपोआप निशब्द होणार काव्य मनाला भिडणार संगीत तेवढाच मोहक आवाज पंकज दादा ❤ विशाल दादा.❤.....👌👌👌👌👌जबरदस्त राजेश दादा गीत आणि गायन👌❤❤ Love u brothers❤
🎉 नव्या वर्षाचा नवा छंद, हाच आहे गणेश चतुर्थीचा आनंद ❤ संपूर्ण जीव ओतला की अशीच स्तुती, काव्य सुमने उदयास येतात. या वेड्या मनाला खुप छान वाटलं...❤EVERY TIME FEVORITE...PANKAJ DADA...❤❤🎉🎉
दरवर्षी प्रमाणे अप्रतिम काव्यरचना अप्रतिम गायन अप्रतिम वादन 🔥🔥🔥❤❤ दुर्वापरी वाहिले मी वाहिले स्वतःला, भेटण्या तुझी रे ही दुवा,मला..... हे बोल मनाला भावले ❤🔥
❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹 काय सुंदर कल्पना भावना प्रधान गण सादर केलात, काव्य रुपी संगीतमय, गोड मंजुळ आवाजात 2024 चे हे गणपती गीत अख्या महाराष्ट्रभर गाजणार. 🌹🙏सुंदर चित्रीकरण 🌹😍आणि जाखडी नृत्य चे वाजप वाहं.. 🚩👌विशाल, पंकज, राजेश all team work very nice 👌🚩😍🍫🍫गणपती बाप्पा मोरया
श्रावण सुखांच्या धारांनी पासून ह्या गण्या पर्यंत खूप छान रचना केलेस मला खूप आवडलं तूझ्या रचनेला तोड नाही तुझा आवाज आणि बाप्पा वरच प्रेम खूप छान गण झाला मी खूप वाट पाहत होतो या गणाची All the best bro love you ❤❤❤❤
दादा तुमच्या ग्रुप ने आतापर्यंत सादर केलेली सर्व गाणी उत्तम सुरेख दर्जाची आहेत..... तुम्ही दर वर्षी नवीन काहितरी घेवुन येता...... आणि प्रत्येक गाणं हीट होत..... तुमच्या पूर्ण ग्रुपला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.....
What a beautiful and soulful voice you have !!! 😍...There are some rare songs which gives you a satisfaction of listening...I sware it is one of those ☺️🙌👍
पंकज दादा पावसाळा सुरु झाला कि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची ओढ लागते आणि त्यासोबत तुझ्या सुंदर आवाजातील गणपती बाप्पाच्या गाण्याची 👍🏻 दरवर्षी असेच नवीन नवीन गाणी गात जा दादा
भावांनो एकच नंबर नाद खुळा पंकज भाई राजेश भाई विशाल भाई तुम्ही जे एकवटून सर्वांसमोर सादर करतात ना त्याला तोड नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ दरवषी तुमच्या गाण्याची वाट लाखो लोक पाहतात❤❤❤❤❤
या वर्षी सुद्धा खूप सुंदर गण झालं आहे ,खूप गोड आवाज आणि गणला आळवणी खूप छान,, आणि खूप कौतुक करावे ते विशाल भाई चे त्या गाण्याला शोभेल असे वाजवतो, मनापासून तुमचे सगळ्यांचे अभिनंदन 🎉🎉
मस्त... आमचे प्रिय, पंकज काताळे दादा... आपला अंदाज आणि गायन/ संगीत बाबत ची आपली परिपक्वता काही औरच... दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपलं हे गणेश आगमनाचे स्वागत गीत सर्वत्र गाजणार हे नक्की...💐💐👍👍
अतिषय सुंदर लेखणी, सुरेख संगीत, तबला, ढोलकी वादक, व घुंगरू झुंझुर तसेच गीत गायन, यांचे एक सुरात ताळमेळ खरच सुंदर असां कंठ. वाहवा 👆👌👍👏अतिषय सुंदर. कार्यक्रमाचे निमंत्रण दया, आम्ही नक्कीच पहायला येऊ, आपले अभिनंदन आपल्या सर्व टीम चे अभिनंदन तसेच आपल्या कार्यक्रमला माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा. 💐👏🙏
खरच पंकज तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे....विशाल च अप्रतिम वादन, आणि प्रणव ची त्याला असणारी साथ यामुळे दरवर्षी प्रमाणे हा ही गण खुप सुंदर आहे तुम्हाला शुभेच्छा......
जे सप्तसूर ऐकायचे होते ते शेवटी कानावर पडले दादा जस वर्षभर बाप्पाची वाट पाहतो तसच हे तुझे सप्तसूर ऐकायची वाट पाहतो.....खूप खूप छान पंकु दादा मस्त लेखणी केलीय खूप छान संगीत background दिलाय खूप खूप अभिनंदन....साऱ्या सपोर्ट टीम च कारण असे हे सप्तसूर ऐकायला मिळतात आम्हाला....🎉🎉🎉❤
सुंदर अतिशय सुरेख सुस्वर गायन.मन मोहून टाकते असं सुंदर अतिशय सुंदर गायन पंकज दादा आपल्याला सांगायचे झाले तर..खरं म्हणजे दरवर्षी आपल्या नव्या गायनाची.. आस आम्हाला लागते ❤❤❤. अशीच नवनवीन गाणी आम्हाला आपल्या गोड गळ्याने ऐकण्यास मिळावी हिच श्री गणराया चरणी प्रार्थना करतो..
शाहीर पंकज बुवा काताळे बुवा तुम्हाला मानाचा मुजरा...❤🎉 सुरुवातीला मला बुवा तुमच्या गाण्यांची एक सारखी चाल वाटली ..पण जेव्हा मी गाण्यात गुंतून गेलो तेव्हा समजल की तुम्ही किती मेहनत घेतली आहे प्रत्येक गाण्यात ...पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात जर कोण गीतकार आणि शाहीर असेल तर नंबर वन फक्त तुम्ही च आहात बुवा ...तुमचा प्रतिस्पर्धी कोणी नाही..वन अँड ओन्ली शाहीर पंकज काताळे बुवा..मी अगोदर च बोललो होतो गाणं यायच्या आधी गाणं हिट नक्कीच होणार..काय ते संगीत,काय तो आवाज, काय ते कोरस..अप्रतिम...❤❤🎉🎉🎉
हदयाला भिडणारे अन् वर्षभर मनाला पुरणारे असे हे आराध्य दैवत गणपती बाप्पाच्या आगमनाचे गीत पंकज भाई....मी वारंवार म्हणत असतो,की, कोकणात हिऱ्यांची खाण आहे.मात्र ती पारखण्यात आपली लोकं कमी पडली आहेत का? तर होय,कोकण तळकोकणातील अनेक भागात असे मोहरे आता स्वतःच्या मेहनतीने समोर येऊ लागले आहेत किंबहुना येत आहेत. मला वाटतं प्रत्येक भागातील लोकप्रतिनिधींकडून अर्थात सन्मानीय आमदार ,खासदारांकडून अश्या चेहर्यांना मोठ मोठे व्यासपीठ मिळवून देणं गरजेचे आहे.ही लोककला आजवर अश्या कष्टकरी लोककलावंताकडून जिवंत ठेवत जीवापाड जपली आहे.ती वाया न दवडता कष्टाचे चीज झाले तर आनंदच होईल.सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड या जिल्ह्यातून पंकज काताळेंसारखे अनेक गायक, गीतकार आणि सपोर्टर स्टाफ आज फायद्या तोट्याचा विचार करीत नाहीत.स्वतःच झोकून देत लोकांपर्यंत दरवर्षी नवनवीन गीतांची पर्वनी देत असतात.आज अनेक त्यांचे चाहते भरभरून कमेंट्स करुन प्रोत्साहन देत आहेत. पण मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर टिव्हीवर झळकायला वेळ लागणार नाही.असे झाले तर कोकणातील लोकांचा तो आनंद वेगळाच असेल.आणि आणखी नवोदित तरूण नक्कीच तयार होतील. त्यासाठीच राजकीय कींवा जे चित्रपट,टिव्ही सिरीयल मध्ये देखिल आपल्या कोकणातील कलावंत आज टिव्हीवर झळकत आहेत. त्यांनी देखिल कोकणातील कलाकारांनी दखल घेतली तर नक्कीच तो दिवस दूर असेल असे वाटत नाही.त्यासाठी पाठबळ असणं आवश्यक आहे.आणि त्यापेक्षा मानसिकता अतिशय महत्वाची आहे.
पंकज भाई खूप सुंदर गीत सुरेल आवाजात स्वरबद्ध करुन तुम्ही सर्वानीच मेहनत घेत आमच्या पर्यंत पोहचवले आहात धन्यवाद आणि खूप साऱ्या हदय पूर्वक शुभेच्छा.....!!!
पत्रकार विजय कांबळे कापोली-श्रीवर्धन
खुप धन्यवाद साहेब ❤
❤❤
❤❤
❤
💕👍👌
खूप सुंदर दर वर्षी नवीन काहीतरी वेगळं घेऊन येता ह्या वर्षी पण गान hit होणार all the best❤ Dapolikar 🫶
❤️
Are nikhil bhava 💯% hit honr shevti mehntich fal hai miltch editing practice srvanchi ekjut good work srv song khup outstanding aahet🎉❤
Dada mi pn gavatle gavat rhato❤❤❤❤
तुझा पण गाणं सुपरहिट आहे... मोरया तुझा रे नाद घुमला..++++❤❤❤
वा दादा दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा काहीतरी नवीन...❤️चाहूल बाप्पाच्या आगमनाची ❤
दरवर्षी पंकज दादा तूझ्या गाण्याची वाट बघत असतो... फारच सुंदर अशी लेखणी आणि गीत गायन.अगदी सुरेख संगीत, सूरेख गायन.. मस्त teamwork
पंकज राजा खुप सूंदर आहे हें गाण अरे हें काय सगळे गाणी छान आहेत मी 1 गाण 10 वेळा आयकतो माझ्या घरी माझ्या गाडीत सुद्धा मी आयकतो मस्त मजा येते या वर्षी सुद्धा हें गाण गाजणार.....गपणती बाप्पा मोरया......
दुर्वा परी वाहिले मी वाहिले स्वतःला,
भेटण्या तुझी रे ही दुवा, मला...
this line hits hardd ❤
मी कोकणस्थ नाही पण कोकण आणि तेथील माणसं खुप आवडतात...मोकळी मनसोक्त असतात❤❤❤
खूपच सुंदर गीत रचना दादुस... दरवर्षी प्रमाणे अतिशय सुंदर ..❤❤ खूप आवडले..
धन्यवाद ❤️
Dholki sathi ek like ❤😌......
🔅पंकज दादा तुझ्या गाण्याने आणि लेखणीने बाप्पाच्या ओढीला आत्ता द्विगुणित केलय🔅..गेल्या तीन वर्षा प्रमाणे यावर्षीही बाप्पाच्या भक्तांच मन पुन्हा नव्याने जिंकलस भावा..💐 आवाजाप्रमाणे कीबोर्ड🎹 वरपण तुझी तेवढीच हुकूमत गाजवलीस.🙏❤❤❤विशाल दादा,राजेश दादा आणि प्रणव ची सुद्धा तेवढीच मेहनत गाण्यात रंग आणणारी आहे..या वर्षीची 🎶🔴SUPPER-DUPPER से भी UPPAR वाला बाप्पाच गाणं..⬆️
सुपरहिट गाणं आहे हे मी दरवर्षी गणपती सण आलं की ऐकणार,आणि आता जरी कोणतं ही मनात विचार चालू असले, आणि हे गाणं ऐकलं की एकदम बर वाटत,,,,❤😊
Pankaj dada ek no angavar kata ubha rahila ani dolyat ashru❤
🤞🏻😌😇👌🏻💝😘खुप छान हृदयस्पर्शी गीत आहे.असेच छान छान गीत तुमच्या मुखातून निघत राहो. तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीम ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पूर्ण टीमने ह्या गाण्यात खूप छान कार्य केलंय. मी साई कोंडी बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करतो. तुमच्याकडून बाप्पा अशीच सुंदर गीत. लेखणीतून गायकाच्या स्वरातून आणि ढोलकी वादकांच्या वाजवण्यातून घडवून घेवो. आणि आम्हाला असेच छान छान गीत ऐकायला मिळो. हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना...😊🙏🏻
🌹गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...😊🙏🏻
तुमच्या सगळ्याच गाण्यांमध्ये एक वेगळीच जादू आहे. डायरेक्ट काळजात भिडतात, कितीही वेळा ऐकलं तरी कमीच.
"वाट किती पाहू रे गणा" या गाण्यामधून अजून बाहेर नाही आलो, तोवर हे नवं गाणं आलं.
आणि तुमच्या वादक मंडळींना विशेष सलाम.
अशीच गाणी आमच्या भेटीला येवोत हीच गणराया चरणी प्रार्थना.
खुप सुंदर संगीत आणि गोड आवाज माऊली ❤️❤️ खुप खुप शुभेच्छा 100% सुपरहिट 💐💐
ये बात है.... पंकज भाऊ... ढोलकी. पिकप.. लय कडक.....❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chann ❤ kiti vela aikle tari pan ajun ajun aikave vatte...khup sundar song ❤ next year ajun ek new song yeudya ❤❤
पंकज दादा खूपच सुंदर या गाण्याची रचना, एक एक शब्द हृदयाला भिडतात....❤❤
खरच पंकज दादा दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही सुंदर गण ऐकायला भेटले अप्रतिम लेखणी संगीत सगळच येकदम मस्त ❤
❤आमच्याकडेही असा एक मित्र आहे ज्याला जीवनात तुफान यश प्राप्त झालेले आम्हाला पाहायला मिळाले. तुझ्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. यशाचे अत्युच्च शिखर गाठ. यशाबद्दल हार्दिक अभिनंदन❤Bro
खूप गोड आपल्या मराठमोळ्या भाषेतून गणरायाला घातलेली साद !!💐पंकज मनामनाला भावते !
चौदा विद्यांचा अधिपतीला तुझ्या पुढील यशस्वी कार्यासाठी मनापासून प्रार्थना !!!🙏💐 खूप खूप शुभेच्छा !!!🌹🌹🌹
अतिशय सुंदर सुर. दादा तुझ्या आवाजात धमक आहे. असेच नवनवीन विडिओ आणि गाणी रचत जा बाप्पाच आशिर्वाद सदैव तुमच्या सात आहे. किती वेळा ऐकल तरी मन भरत नाही ईतक गोड सुर आहे दादा जय जिजाऊ जय शिवराय 🚩💐🚩
अप्रतिम गीत मला अभ्यास करताना कंटाळा आला की मी रोज हे गाणं ऐकतो मन एकदम प्रसन्न होतं आणि गणेश चतुर्थीची आस लागते 😌❤️
कोकणातील एक उत्कृष्ट म्युझिक कंपोजर,सिंगर,आणी जबरदस्त संगीतकार 🎹🎹 पंकज दादा काताळे खरचं, वर्षभर ऐकलं तरी बाप्पा ची आस कायम राहिल अस गाण आहे खुप भारी❤️👌👌👌👌
पंकज दादा दरवर्षी प्रमाणे उत्तम बोलायला शब्द नाहीत... ह्या वर्षी हेच गाणं हेच वाजणार.... गणपती बाप्पा मोरया....
आज खूप समाधान वाटत आहे.ज्या गाण्याची ऐकण्याची मनी आतुरता होती ती आज इच्छा पूर्ण झाली. आदरणीय पंकज दादा ,विशाल दादा ,राजेश दादा संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा!
असे कलाकार आपल्या कोकणात आहेत याचा अभिमान वाटतो.खूप छान गीत.लेखणी गाण्याची चाल,वाद्यवृंद.🙏❤🙏
एक नंबर दादा दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा काहीतरी नवीन
❤चाहूल बाप्पाच्या आगमनाची ❤
खूपच गोड आवाज आहे पंकज जी, वेगळीच एनर्जी आहे तुमच्या आवाजात,❤..... दरवर्षी काहीतरी नवीन असत तुमच्याकडे ❤..😊
Great work pankaj baba sanket pranav ❤ वाट पहात होतो गणाची
दरवर्षी आस असते ती फक्त या आवाजाची पंकज दादा खूप खूप मोठे व्हा. ❤❤❤❤
Love you Dada 😊😊
❤️
अप्रतीम सुंदर श्रेया आणि निखिल दोघांना देखील एकत्र पाहून छान वाटलं एक नवं पाऊल उचललात ते देखील बाप्पाच्या आशीर्वादाने एकदम दर्जेदार ❤❤❤❤
गेले कित्येक दिवस गणपती सणाची ओढ लागणारी गाणी येत होतीच पण तुमच्या ह्या वर्षीच्या गीताची आतुरतेने वाट पहात होतो. खूपच सुंदर काव्यरचना आणि अप्रतिम आवाज 👌👌👌
आम्ही चिपळूणकर 🚩🚩🚩
या वर्षी पण काही वेगळं मन प्रसन्न गानं खूप छान दादा 🎉❤️🌎🥰🙏🏻
आफ्रिकेतून दिलीप मोरे (गाव..पन्हाळे काझी..दुर्ग )
गान्हन्याचे बोल छान
अभिनंदन...खूप च सुंदर 👌👌
❤
खूपच सुंदर गीत पंकज दादा तुमच्या बरोबर मला बाप्पा चे एक गाणे गायचे आहे तुम्ही बाप्पाचे कोणते पण गाणे गाता खूपच अप्रतिम होते जसा बाप्पा तुमच्या समोर उभा आहे असं वाटते....
आतुरता संपली ❤❤ खरच खुप छान पंकज दादा,राजु दादा व विशाल दादा . सर्वांना खुप साऱ्या शुभेच्छा.🎉🎉🎉❤❤
खुपच छान...प्रत्येक श्रीगणेशभक्ताच्या मनातील लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या आतुरतेचे सर्व प्रेममय भाव ह्या गाण्यामध्ये शब्दबद्ध झाले आहेत...खुपच छान...! मनःपुर्वक खुप खुप शुभेच्छा...!
।।ॐ गं गणपतये नमः।।
खुप सुंदर अस गान बनवलं आहे.. खुप मेहनत घेतली आहे तुम्ही हे दिसून येतंय.. खुप मस्त आवाज आहे पंकज दादा तुमचा.. खुप आवडला.. याही वर्षी काहीतरी नवीन घेऊन या.. आम्ही सर्व वाट पाहतोय..❤️🙏
खूप छान... दरवर्षी यांची एक नवीन पर्वणी असते...या टीम चा खूप मोठा fan आहे मी...खास करून pankaj dada.... एक उत्तम कीबोर्ड player ...तितकीच चांगली गायकी....खूप छान ...पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा all team....💐
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी या नवीन गीताला तोड नाही खूप सुंदर गाणं आहे ❤
श्रावण सुखांच्या धरांनी स्पर्शीले मना, वाट किती पाहू गणा,कुणब्याचा पोर वाट बघतोय, आणि आता हे गणा सांग मला तु येशील कवा एक वर्ष वाट पाहिल्यानंतर या वर्षीही नवीन पर्वणी, संकल्पना,कर्णमधुर स्वरांनी श्वापदे पण गुंग होतील असे स्वर सर्व काही लावण्याजोगे खुप सुंदर दादा तुझे आणि विशाल, प्रणव, राजेश दादा सगळ्यांचे अभिनंदन यावर्षीही मनाला भावला गण पुढे ही अशीच सुंदर काव्यरचना आपल्याकडून घडो ही विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
दादा ❤️
अप्रतिम दादा❤
सुंदर काव्य रचना...आणि आवाज पण खूप गोड आहे तुझा.
वारंवार ऐकत रहावं अस गीत ❤❤❤🎉
Mst dada❤ tuze sgle song million khatayt🎉😊
सर्व टीम च अभिनंदन. प्रणव दादा आणि गायक पंकज दादा खूप छान performance... वादन आणि चेहऱ्यावरील हास्यच जाम भारी आहे.
गाण ऐकल्यावर आपोआप निशब्द होणार काव्य मनाला भिडणार संगीत तेवढाच मोहक आवाज पंकज दादा ❤
विशाल दादा.❤.....👌👌👌👌👌जबरदस्त राजेश दादा
गीत आणि गायन👌❤❤ Love u brothers❤
Pankaj dada tuz mla khupch aabhiman vatt re karn tu bollel prtek song khrch khup chan aahe ..😊❤👌 tuzhya aavajamdhe kgupch godva aahe tuzhi song khup chan yektoych aamhi aamhala chan gani det rha tu aani mazhya gharchyankdun tula pudhil vattchalis khup subhechya khup motha ho yshasvi changlli gani gayn krun tu youtubela taktt rha nkki ...❤👌
शब्दच नाही पंकज दादा ❤️ तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारख आहे...... खुप छान झाल असच नवीन कहितरी घेऊन येत रहा All Team Work PowerFull❤😊
पंकज दादा तू बाप्पाचं गाणं खूप छान पध्दतीने सादर करतो ♥️🙏 खरंच खूप हृदयाला भारी वाटतं ❤❤
खूप छान दादा आवाज आहे तुमचा खूप छान गाणं आहे हें तुमचं 🥰
Khup mast dada🥰🤩खूप भारी वाटतंय हे गाणं ऐकायला 😍😊🙏
🎉 नव्या वर्षाचा नवा छंद, हाच आहे गणेश चतुर्थीचा आनंद ❤ संपूर्ण जीव ओतला की अशीच स्तुती, काव्य सुमने उदयास येतात. या वेड्या मनाला खुप छान वाटलं...❤EVERY TIME FEVORITE...PANKAJ DADA...❤❤🎉🎉
दरवर्षी प्रमाणे अप्रतिम काव्यरचना अप्रतिम गायन अप्रतिम वादन 🔥🔥🔥❤❤
दुर्वापरी वाहिले मी वाहिले स्वतःला,
भेटण्या तुझी रे ही दुवा,मला.....
हे बोल मनाला भावले ❤🔥
दरवरषीप्रमाणे या वर्षीही अप्रतिम गाण..😍 ऐकत राहावी अशी गाणी असतात तुझी दादा❤️ well done 🎉
खुप सुंदर गीत पंकज दादा दरवर्षी प्रमाणे हे ही गीत तुमचा कोकणात गाजणार दादा गोड आवाज ❤👌😍
❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹
काय सुंदर कल्पना भावना प्रधान गण सादर केलात, काव्य रुपी संगीतमय, गोड मंजुळ आवाजात 2024 चे हे गणपती गीत अख्या महाराष्ट्रभर गाजणार. 🌹🙏सुंदर चित्रीकरण 🌹😍आणि जाखडी नृत्य चे वाजप वाहं.. 🚩👌विशाल, पंकज, राजेश all team work very nice 👌🚩😍🍫🍫गणपती बाप्पा मोरया
धन्यवाद ❤
श्रावण सुखांच्या धारांनी पासून ह्या गण्या पर्यंत खूप छान रचना केलेस मला खूप आवडलं तूझ्या रचनेला तोड नाही तुझा आवाज आणि बाप्पा वरच प्रेम खूप छान गण झाला मी खूप वाट पाहत होतो या गणाची
All the best bro love you ❤❤❤❤
खूप आतुरतेने वाट बघत होतो ह्या गाण्याची बाप्पा च अप्रतिम गीत 😍🙏धन्यवाद पंकज दादा आणि साई समर्थ रेकॉर्डींग ❤🙏 गणपती बाप्पा मोरया 🥳
दादा तुमच्या ग्रुप ने आतापर्यंत सादर केलेली सर्व गाणी उत्तम सुरेख दर्जाची आहेत..... तुम्ही दर वर्षी नवीन काहितरी घेवुन येता...... आणि प्रत्येक गाणं हीट होत..... तुमच्या पूर्ण ग्रुपला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.....
खूप छान गीत कुणाल दादा 🎉 गणपती बाप्पा मोरया ❤
अतिशय सुंदर अशी चाल आणि काव्यरचना केली आहे . गणपती बाप्पा मोरया ❤❤❤
What a beautiful and soulful voice you have !!! 😍...There are some rare songs which gives you a satisfaction of listening...I sware it is one of those ☺️🙌👍
तुला जे बोलायचं आहे ते मराठी मध्ये बोल........
पंकज दादा पावसाळा सुरु झाला कि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची ओढ लागते आणि त्यासोबत तुझ्या सुंदर आवाजातील गणपती बाप्पाच्या गाण्याची 👍🏻
दरवर्षी असेच नवीन नवीन गाणी गात जा दादा
भावांनो एकच नंबर नाद खुळा पंकज भाई राजेश भाई विशाल भाई तुम्ही जे एकवटून सर्वांसमोर सादर करतात ना त्याला तोड नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ दरवषी तुमच्या गाण्याची वाट लाखो लोक पाहतात❤❤❤❤❤
Mast Dada ek number mala khup aavdl song 🎉 tuhmcha sampurn team cha aavaj khup
Mast ahe💯🎵🎶
सुंदर काव्य रचना.... आणि शाहीरांचा आवाज खूप गोड आहे
पुढील वाटचालीस शुभेच्छा
आजून अशीच नवनवीन गाणी येउदे ❤
Khup Chan man mohak Song Pudhil Vatchalis Khup khup shubhechha konkan Vasiyana abhiman ahe aapna Sarvancha Itke sundar song ani Rachna 😍
सुरवातपासूनच भारी आहे ...या वर्षी गाजणार हे गीत
आले गनराज महाराज आता आपला कोकन भरून जाईल ❤
एकदम काळजात भिडल दादा तुझ्या रचनेला तोड नाही
दादा तुझी शब्द रचना आणि तुझे मागील तीन गाणी हिट झालीच पन ह्या वर्षी पन होणार nice brother ❤🎉
तुमच्या आवाजात निसर्गाचा आणि कोकणाचा सौंदर्य आणि सुगंध आहे. तो शेवट्पर्यंत कधीच मिटणार नाही ❤
खुप सुंदर आवाज आवाजाला तोड नाही जबरदस्त
या वर्षी सुद्धा खूप सुंदर गण झालं आहे ,खूप गोड आवाज आणि गणला आळवणी खूप छान,,
आणि खूप कौतुक करावे ते विशाल भाई चे त्या गाण्याला शोभेल असे वाजवतो,
मनापासून तुमचे सगळ्यांचे अभिनंदन 🎉🎉
दादा दर दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण हे गाणं वाजणार आणि गाजणार 😍
मस्त... आमचे प्रिय, पंकज काताळे दादा... आपला अंदाज आणि गायन/ संगीत बाबत ची आपली परिपक्वता काही औरच... दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपलं हे गणेश आगमनाचे स्वागत गीत सर्वत्र गाजणार हे नक्की...💐💐👍👍
खूपच भारी पंकज आणि एकदम भारी संगीत आहे मित्रा ❤दरवर्षी प्रमाणे यंदाही कायम ओठांवर राहतील असे शब्द आणि संगीत आहे ❤
अतिषय सुंदर लेखणी, सुरेख संगीत, तबला, ढोलकी वादक, व घुंगरू झुंझुर तसेच गीत गायन, यांचे एक सुरात ताळमेळ खरच सुंदर असां कंठ.
वाहवा 👆👌👍👏अतिषय सुंदर.
कार्यक्रमाचे निमंत्रण दया, आम्ही नक्कीच पहायला येऊ, आपले अभिनंदन आपल्या सर्व टीम चे अभिनंदन तसेच आपल्या कार्यक्रमला माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा. 💐👏🙏
खरच पंकज तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे....विशाल च अप्रतिम वादन, आणि प्रणव ची त्याला असणारी साथ यामुळे दरवर्षी प्रमाणे हा ही गण खुप सुंदर आहे तुम्हाला शुभेच्छा......
खूप सुंदर अप्रतिम गाण आहे दादा असच दर वर्षी आपल्या बापा चे गाण आल पाहिजे❤❤❤❤
Vaaa kyaaa baaat hai Panku da , vishu da and Pranav ..❤️👍🥰
दरवर्षी प्रमाणे यंदाही हे गाणं गाजणार, जबरदस्त composition and all combination outstanding ❤
पंकज दादा तुझा आवाज खूप भारी आहे तुझा गाणी ऐकून अस वाटत की कधी गणपती बाप्पा येतील एकदा तरी तुला भेटायची इच्छा आहे 😇😇😇
अप्रतिम गण पंकज दादा प्रत्येक वर्षी काही तरी नवीन ऐकण्यास मिळत ❤😍😍👌👌👌
Khup chan pankaj dada Vishal dada ... Kaljala bhidnar song aahe khup chan dada
Khup bhari dada divas khup bhari jato
नेहमीप्रमाणे सुखदायक गाणं ❤❤❤अभिनंदन सर्वांचं👌👌👍👍😊
मस्त झालंय गाणं,
बाप्पाच्या आगमना अगोदरच्या सगळ्या भावना भरल्या ह्या गाण्यात तुम्ही🙏
वादन भारी झालंय😊
जे सप्तसूर ऐकायचे होते ते शेवटी कानावर पडले दादा जस वर्षभर बाप्पाची वाट पाहतो तसच हे तुझे सप्तसूर ऐकायची वाट पाहतो.....खूप खूप छान पंकु दादा मस्त लेखणी केलीय खूप छान संगीत background दिलाय खूप खूप अभिनंदन....साऱ्या सपोर्ट टीम च कारण असे हे सप्तसूर ऐकायला मिळतात आम्हाला....🎉🎉🎉❤
मनाला भिडणारा आवाज 👌🏼👌🏼खूपच सुरेख
सुंदर अतिशय सुरेख सुस्वर गायन.मन मोहून टाकते असं सुंदर अतिशय सुंदर गायन पंकज दादा आपल्याला सांगायचे झाले तर..खरं म्हणजे दरवर्षी आपल्या नव्या गायनाची.. आस आम्हाला लागते ❤❤❤. अशीच नवनवीन गाणी आम्हाला आपल्या गोड गळ्याने ऐकण्यास मिळावी हिच श्री गणराया चरणी प्रार्थना करतो..
कसलं composition आहे यार....👌🏾 क_मा_ल❤ #खुपप्रेम Proud to be Kokani
यंदा हेच गाणं वाजनार ❤ एक नंबर दादा
❤ गणपती बाप्पा मोरया ❤
खूप सुंदर दादा🔥❤️
खूप सुंदर संकल्पना, सुंदर गीत, गायन आणि वादन मन भारावून जाणारा गीत. खूप खूप शुभेच्छा ❤
Dada ata pryant tuzi sgle song khup chan ahet mla khup aavdle ..tuza aavaj pn khup chan ahe...❤
Ashi song फक्त tuzich aikavi pankaj❤god bless u.
😊
पंकज दादा वाट पाहत होतो मी तुमच्या गाण्याची शेवटी पाहायला भेटल खूप छान❤
सौम्य आवाजात सुंदर सादरीकरण पंकज दादा, राजू शेठ, विशाल भाई 🎉
Atishay chan avda sunder gaan tu chaan flow ganyacha keep it up 🎉🎉🎉🎉🎉
खूप सुंदर.. नेहमी प्रमाणे गोड आवाज पंकज दादा..कायम ऐकत रहावे असे 👍