🔴 रात्री अनेक दिग्गज नेते जरांगे पाटलांच्या भेटीला | Manoj Jarange patil | Uday Bhise official |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024
  • #manojjarangepatillive #atmguru #udaynews #maharashtra #jarangepatil
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 69

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Месяц назад +14

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vandanjadhao1194
    @vandanjadhao1194 Месяц назад +2

    ऐसा समाज योद्धा पुन्हा होणे नाही.दादांना जतन करून ठेवने,त्यांची काळजी घेणे ही सर्वस्वी जबाबदारी समाजाची आहे.आपल्या कार्याला सलाम दादा.

  • @sachindhemse6975
    @sachindhemse6975 Месяц назад +7

    मनोज दादा निफाड तालुक्यासाठी चांगला चेहरा द्या प्रस्थापित आजी माजी आमदारांना लोक वैतागले आहेत

  • @aabadhadble8176
    @aabadhadble8176 Месяц назад +11

    महाराष्ट्र राजधानी अंत्रवाली सराठी. एक मराठा लाख मराठा लाख मराठा कोटी मराठा.

  • @dhananjaygawane51
    @dhananjaygawane51 Месяц назад +10

    फक्त जरांगे पाटील ⛳

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 Месяц назад +8

    विश्वास फक्त पाटील यांच्या वर...

  • @SujitShinde-ne4ij
    @SujitShinde-ne4ij Месяц назад +8

    पाटील म्हणत्यात पाटील🚩

  • @Shinde661
    @Shinde661 Месяц назад +8

    उपोषण स्थळी नाही येता आलं यांना

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 Месяц назад +16

    गोरगरीबांचा वाली फक्त मनोजदादा जरांगे पाटील...बाकी सब झूठ.

  • @AnilDongliker
    @AnilDongliker Месяц назад +4

    Hi किंमत जारंगे पाटील म्हणजेच मराठ्यांना हा एकत्रित पणा फक्त जारंगे पाटलामुळे हा आपला माणूस आहे ह्यांचं नेतृत्व टिकलं पाहिजे आणि येथून हे honarach

  • @samratmane7810
    @samratmane7810 Месяц назад +8

    ह्याला म्हणत्यात जनतेची पावर

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 Месяц назад +4

    बाळासाहेब ठाकरे दिसता मला जंरागे मध्ये

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 Месяц назад +2

    मनोज जरागे पाटील आप आगे बढो हम आपके साथ हैं ❤🎉

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare Месяц назад +2

    त्यानच्या फायदा साठी येत आहे भिसे पाटिल विधानसभा निवडनुक आली आहे सावध झाले सगळ्या नेत्याचे लोक भेटनार लयी काळजीचे वाटते आरक्षण दिले नाही आणि भेटायला येते

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 Месяц назад +4

    हे सर्वजण आजी माझी जे आहेत. 13 महिने कुठे झोपले होते का? आता हे तोंड दाखवण्यासाठी आले आहेत. एकदा निवडून गेले की परत पाच वर्षे कुणाला दिसणार नाहीत.

  • @sachindhemse6975
    @sachindhemse6975 Месяц назад +7

    महाराष्ट्राचे सरकार अंतरवालीत ठरणार

  • @NarayanGunjal-mm8he
    @NarayanGunjal-mm8he Месяц назад +2

    पाटलांनी नऊ दिवस उपोषण केले त्या टायमाला कोणी आलं नाही

  • @VijaySonawane-w7l
    @VijaySonawane-w7l Месяц назад +4

    ❤❤ दादा

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 Месяц назад +1

    आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील ❤ तस 🎉 च ❤

  • @krishnatarpale460
    @krishnatarpale460 Месяц назад +2

    पाथर्डी मतदार संघात वाजू तुतारीआपण सगळेजण मिळून, एक मराठा लाख मराठा एक ओबीसी सर्व ओबीसी❤

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im Месяц назад +1

    फक्त मनोज जरांगे पाटील

  • @shrikantgarad9877
    @shrikantgarad9877 Месяц назад +1

    दादा ची पॉवर खरा छत्रपती नंतर मराठ्यांचा नेता मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा

  • @justfun-f4l
    @justfun-f4l Месяц назад +1

    जनतेची पावर

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 Месяц назад +1

    फक्त जंरागे

  • @vishnuubale3659
    @vishnuubale3659 Месяц назад +1

    पाटिल निवडणुकीच्या धावपळीत तब्बेंची काळजी घ्यावी.

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 Месяц назад +1

    महविकास आघाडी किंवा महायुती या दोन्ही नेत्याच्या विरोधात पूर्ण मराठवाडा, सोलापूर, नगर, पुणे येथे उमेदवार द्यावेत....सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पण आपल्याला आरक्षण देणार नाहीत

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Месяц назад

    Great Manoj dada❤

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv Месяц назад

    मी जरांगे पाटील यांच्या बरोबर आहे जय जरांगे पाटील

  • @NareshWagh-tu8sy
    @NareshWagh-tu8sy Месяц назад +1

    जरांगे पाटील तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv Месяц назад

    म्हयबूब शेख हा एक सछा कार्यकर्ते आहेत

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 Месяц назад +1

    ईचयातला ऐकही गरीब नाही दादा.सगळे प्रस्तापीत आहे.

  • @popatsawant5716
    @popatsawant5716 Месяц назад +5

    मराठ्यानो ,आताच ओळखा पाटलांची ताकत खूप मोठी आहे. सगळे पक्षी
    पाटलांच्या चरणी लोळून आपला पत्ता निर्णयासाठी रात्री- अपरात्री रात्री प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

  • @abhaypatkar3039
    @abhaypatkar3039 Месяц назад

    आमचा वाघ पंधरा विस दिवस उपासी राहीला होता तवा कोण आले नाही आणि आता कोले कुत्रे येतात यांना जवळ करू नका तुमच्या जिवाची काळजी घ्या आईआंबाबाई तुम्हला दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा सोलापूर सोलापूर जय मराठी तुम्ही लडताय आमच्या साठी

  • @DevidasAlat
    @DevidasAlat Месяц назад +1

    सपोर्ट कोणालाही केला जाणार नाही

  • @gayatrisurashe1404
    @gayatrisurashe1404 Месяц назад +1

    आत्ता पर्यंत नेते हरपले होते दादा यांना थारा देऊ नका. एक मराठा लाख मराठा

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 Месяц назад

    पाटिल सांगतील तोच आमदार होणार आहे पैठण विधानसभा मतदारसंघ

  • @राजाभाऊबाजीरावदेशमुख

    दादा त्यावेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेस दादाचे विचारपूस करायला कोणीच नाही आलं आता कसे काय येतात रात्र झाली की भेटायला येतात

  • @namdeosarkate7976
    @namdeosarkate7976 Месяц назад +1

    एकच वाघ मनोज जरागे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @बप्पाशिंदे
    @बप्पाशिंदे Месяц назад +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @abhaypatkar3039
    @abhaypatkar3039 Месяц назад

    कसा हासतोय आमचा वाघ घाम फोडला रे घाम सगळया पुढारया मंत्री संत्र आमदार खासदार यांना जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा सोलापूर सोलापूर

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 Месяц назад

    आमचा विश्वास आहे ❤ मनोज जरागे पाटील यांच्या वर 🎉❤आमच कालीज आहे ❤ मनोज जरागे पाटील 🎉

  • @sandipwankhede197
    @sandipwankhede197 Месяц назад +1

    Obc समाजाची obc च्या नेत्यांकडून दिशाभूल झाली.जे obc नेते मराठा समाजाला obc मध्ये आरक्षण देण्यास तयार नव्हते ते आता चूप का?कारण 15 जातींचा obc मध्ये समावेश झाला आहे त्यामुळे obc समाज कोणाचाही सांगण्यावरून महायुतीला मतदान करणार नाही.

  • @mahalaxmijeweller8913
    @mahalaxmijeweller8913 Месяц назад +1

    YK no Hiro hy jragy patil

  • @shivnathkapare4891
    @shivnathkapare4891 Месяц назад

    दादा is the power🚩🚩😂😂😂

  • @vandanaborade7883
    @vandanaborade7883 Месяц назад

    Only patil.

  • @rahulbhosale4039
    @rahulbhosale4039 Месяц назад +1

    जनतेची पावडर दादा

  • @kantilaljawale7676
    @kantilaljawale7676 Месяц назад

    कसा नाटकी हसतोय. ही जरांगे पाटील यांची ताकत आहे.

  • @omkarsuryvanshi2280
    @omkarsuryvanshi2280 Месяц назад

    काही अडचनीमूळे येता आलं नाही मात्र महाराष्ट्रात माझ्याशी म्याच होणारा एक तरी मतदारसंघ आहे का

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 Месяц назад

    हे सर्व आपली खुर्ची जपण्यासाठी जरांगे पाटलांना भेटत आहेत.

  • @dadaraojadhav5380
    @dadaraojadhav5380 Месяц назад

    कुठल्याही पक्षातील आमदारांना तिकीट देऊ नका

  • @vishnugaikwad7045
    @vishnugaikwad7045 Месяц назад

    काय स्वार्थी लोक आहे ते हे यांना उपोषणाचा वेळी नाही भेटायला आले स्वतः ची खुर्ची वाचवण्यासाठी आलू हे

  • @NavnathKhandode-r2n
    @NavnathKhandode-r2n Месяц назад

    Manal Rao dada 1 number
    Maratha aslyacha garv aahe ❤❤❤❤❤❤❤

  • @irfanshaikh-vc7ex
    @irfanshaikh-vc7ex Месяц назад

    MDM फॅक्टर होऊद्या एक दा

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv Месяц назад

    आरे हाके वाघमारे बघ जरांगे पाटील यांच्या पायावर नेते डोक ठेऊन पाय पडतात

  • @vishnugaikwad7045
    @vishnugaikwad7045 Месяц назад

    ह्या बैमान लोकांवर जास्त विश्वास ठेउ नका दादा

  • @ShivajiMane-u2u
    @ShivajiMane-u2u Месяц назад

  • @navnathtekale5337
    @navnathtekale5337 Месяц назад

    कोणी hakke कडे पण जा की

  • @sachinbhor2605
    @sachinbhor2605 Месяц назад

    दादा

  • @MinanthBhendale
    @MinanthBhendale Месяц назад

    Maratyanchi takat maratyanach mahit navti ti dadamule kalali

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 Месяц назад

    😢वेडा

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Месяц назад

    हास्यास्फद,😅

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 Месяц назад

    Obc 60 % aahe

  • @mahalaxmijeweller8913
    @mahalaxmijeweller8913 Месяц назад

    Sghly dilila jathyat anntrsrati Dili zaliya