चित्रपट - धर्मात्मा १९३५ । संत एकनाथ यांच्यावर जीवनावर आधारित सिनेमा | Dharmatma | V.Shantaram

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2018
  • चित्रपट - धर्मात्मा १९३५ । संत एकनाथ यांच्यावर जीवनावर आधारित सिनेमा | V.Shantaram Old Marathi Classic Movie
    A look at the fight of Saint Eknath against the society to abolish division in the society and to provide equal status to the untouchables.
    Initial release: 1935
    Director: V. Shantaram
    Cast: Bal Gandharva, K. Narayan Kale, Master Chhotu, Chandra Mohan, Hari Pandit, Ratnaprabha, Vasanti
    Welcome to Classic Marathi Movies channel, one of the finest destinations for exclusive Classical Hit Marathi Movie & Song content on RUclips.
    This is the destination for the best Marathi Vintage Classical Movies SUBSCRIBE and be a part of the magical world of Bollywood for the best Marathi videos, movies and scenes, all in ONE channel
    We have our series of Songs, Jukebox. Go ahead, hit the share and like button on our videos and enjoy.
    Subscribe to our channel and stay up to date on our latest Updates!
    Become a fan of us on Facebook!
    Dont miss & Enjoy Unlimited Daily Entertainment - Like, Share,
    Subscribe Us goo.gl/ujY8m9
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 95

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 2 года назад +9

    मला एकनाथ महाराजांबद्दल या चित्रपटातून भरपूर महिती मिळाली. Oskar winning movie aahe. आजच्या युगात दिग्दर्शकांनी अशा प्रकारचे चित्रपट काढायला हवे.

    • @priyankakumavat6398
      @priyankakumavat6398 2 года назад +1

      आजच्या काळात कदापि शक्य नाही, त्यांनी जर अशे चित्रपट काढले, नागडे उघडे चित्रपट कोण काढेल .

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 2 года назад +29

    संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत सावता, संत एकनाथ , संत तुकाराम या संतांनी जातीपातीच्या विरोधात समाजासाठी खुप मोठे योगदान दिले आहे. अनेक ब्राम्हण विचारवंतानी जातीभेद निर्मुलनासाठी कार्य केले पण आज कालचे जातीय वादी एकाच माणसाच्या नावाची पिपाणी वाजवतात. हे या देशाचे दुर्भाग्य आहे.

    • @dnyaneshwarvairagar5436
      @dnyaneshwarvairagar5436 2 года назад

      Ok ji l

    • @kunalyawle3459
      @kunalyawle3459 4 месяца назад

      संतांचे कार्य कोण नाकारते? पण त्यामुळे शुद्राती सुद्रांची स्थिती मध्ये काही साधी सुधारणा तरी झाली का?? मग त्यांनी त्या माणसाची पिपाणी वाजवू नये??

  • @kumarkadam1153
    @kumarkadam1153 4 года назад +49

    खूप छान चित्रपट... V. शांताराम यांनी बालगंधर्व यांचा अभिनय चित्रपटात जतन करून ठेवल्यामुळे त्यांची प्रतिभा आमच्या पिढीस अनुभवता आली. त्याबद्दल V. शांताराम यांना खूप धन्यवाद...

    • @digambarwalkoli3110
      @digambarwalkoli3110 4 года назад +1

      यूट्यूब च्या माध्यमातून जुने कलाकार, गायक व गायिका यांची कला पहायला मिळाली शतशः धन्यवाद.

    • @sonalidamle4472
      @sonalidamle4472 3 года назад +2

      होय खरंच आहे 👍👍

    • @wethepeople2067
      @wethepeople2067 Год назад +1

      खरंच आहे।

  • @amolsandalwar4645
    @amolsandalwar4645 3 года назад +7

    आई वडीलांची सेवा व भक्ती भगवंताची सेवा व आपल कर्तव्य श्री माऊली श्रीकुष्णाची से वा श्री राम ची सेवा व हनुमंता सेवा कोणत्याही भगवंती सेवा मणजे मोक्ष प्राप्ती कोणीही नाही कोणांचे अंत जाणे भगवंताचे मणजे आपले फक्त ईथे भगवंतच आहे आई वडील पत्नी मुल कोणतेही नात असो साथ सोडणारच फक्त भगवंत कधीही साथ सोडणार नाही सत्य मार्गान चाला ञास भरपुर होतो पण भगवंताचा आशीरवाद असतो स्वतःला भक्कम बनवा अपेक्षा भगवंताशीवाय कोणावर नका ठैवु आणी वीश्वास १००० वीचार करुन ठेवा मणुष्यावर लबाळ मणुष्य आहे कारण हे माहाकलयुग आहे ईथे सुख भोगण्यासाठी काहीही करतात मणुष्य जय श्री महाकाल चुक भुल माफ करा मिञांनो हर हर महादेव एक सत्यांच्या वाटेवर चालणारा एकटा मीञ

  • @sachink522
    @sachink522 3 года назад +17

    शांती ब्रम्ह एकनाथ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩 ज्यानच्या घरी देवांचा देव श्री विठ्ठ्ल हा, श्रीखंडया च्या रूपांत पाणी भरतो, एक नोकर म्हणून राहतात. त्या पंढरीनाथ पांडुरंगाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @priyankakumavat6398
    @priyankakumavat6398 2 года назад +3

    हे खरं आहे की देवाने 4 वर्ण तयार केले, ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि ब्राम्हण हे देवाच्या नजरेत उच्च आणि शुद्र हे निच आहे पण देवाने हे जे वर्ण तयार केले आहे ते जन्मव्यवस्थेवर नव्हे ते कर्मव्यवस्थेवर, ज्याने ब्रम्हाला समजले, ज्याला सनातन धर्म समजला तो ब्राम्हण, आणि जो निच कर्म करतो तो शुद्र.देवाच्या नजरेत संत तुकाराम, संत गोरोबा, संत चोखोबा ह्याच्यांसारखे ब्राम्हण आहे आणि त्याकाळी ज्या ब्राम्हणांनी लोकांना त्रास दिला ते खऱ्या अर्थाने शुद्र.

  • @digambarwalkoli3110
    @digambarwalkoli3110 4 года назад +15

    यूट्यूब च्या माध्यमातून जुने कलाकार गायक व उत्तम यांची कला पहायला मिळाली याबद्दल धन्यवाद.

  • @sandeepkvhanalkar8379
    @sandeepkvhanalkar8379 19 дней назад

    🌺राम कुष्ण हरि माऊली🌺

  • @user-gn6rl8bk5b
    @user-gn6rl8bk5b 13 дней назад

    संत एकनाथ जी की जय

  • @shivajijadhav797
    @shivajijadhav797 2 года назад +6

    खूप सुंदर चित्रपट, एकनाथ महाराज की जय

  • @shashankmestry6550
    @shashankmestry6550 7 месяцев назад

    संत एकनाथ महाराज की जय 🙏🏻

  • @sandeepkvhanalkar8379
    @sandeepkvhanalkar8379 19 дней назад

    जुने ते सोने
    राम कुष्ण हरि

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 Месяц назад

    ❤संत एकनाथ महाराज ❤

  • @govindrasal2576
    @govindrasal2576 4 года назад +9

    शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज थोर समाजसुधारक होत संतामधील त्यांचे कार्य अद्विय आहे त्यांनी लिहीलेला एकनाथी भागवत हा ग्रंथ माणसाने जीवनात कसे वागावे या शिकवण देते.

  • @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey
    @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey 10 месяцев назад +1

    🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ ram क्रिष्ण हरी विठ्ठल

  • @vasantbohare6794
    @vasantbohare6794 4 года назад +6

    शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय

  • @freefirefire1603
    @freefirefire1603 4 года назад +14

    खूप छान वाटलं.मनःशांती मिळाली.श्री एकनाथ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸

  • @yashwantkulkarni5278
    @yashwantkulkarni5278 4 года назад +5

    अभिनय आणि सुश्राव्य गायनाने
    नटलेला एक उत्कृष्ट चित्रपट .
    उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद .

  • @Nisha6yz
    @Nisha6yz 4 года назад +6

    Bhagvantala saglech apli lekra ha manus asa prani ahe jyachyamadhe sardyasarkhi rang badlayachi sapa sarkhe wish ani landgya kolhyachi labadi bharleli ahe jithe tithe khadde khandun pudhe toch padto he kalat astanahi te chaluch ahe tyacha SANT EKNATH MAHARAJ KI JAI🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RohidasBuchake
    @RohidasBuchake 5 месяцев назад +1

    Varkati,homesovettrrygood

  • @vasantbohare6794
    @vasantbohare6794 4 года назад +3

    सद्गुरू एकनाथ महाराज की जय

  • @sarikachavan4767
    @sarikachavan4767 2 года назад +1

    मनाला स्पर्शून गेला चित्रपट खूप छान

  • @Ramraopawar651
    @Ramraopawar651 6 месяцев назад +1

    Very good

  • @user-ol9kd4pm3t
    @user-ol9kd4pm3t 4 года назад +8

    भानुदास एकनाथ 🙏🙏🙏

  • @lalithagupta4131
    @lalithagupta4131 3 года назад +10

    Please arrange for English subtitles on the video to understand each dialogue for non Marathi speaking.

  • @prakashhiswankar9702
    @prakashhiswankar9702 2 года назад +1

    खुप छान वाटलं . मन शांत झाल . श्री एकनाथ महाराज की जय 🙏

  • @nileshlimbore4398
    @nileshlimbore4398 2 месяца назад

    सामाजिक समानतेचा पुरस्कार करणारे नाथ महाराजांचे कार्य खरोखर महान आहे. खरे सामाजिक विद्रोही व क्रांती तर एकनाथ महाराजांनी केलीय.

  • @amolsandalwar4645
    @amolsandalwar4645 3 года назад +1

    मुवीज अप्रतीम आहे तोडच नाही मीही अशी भक्ति करत आहे भगवंताची एक तरी दीवस मीळणार भगवंत

  • @dineshsonawane7337
    @dineshsonawane7337 4 года назад +8

    Dharm ha antkarnat asto🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @chetanjadhav5624
    @chetanjadhav5624 4 года назад +7

    राम कृष्ण हरी 🙏

  • @n.n.jadhavpatil8279
    @n.n.jadhavpatil8279 4 года назад +2

    जय हो नाथांचा... कीती सुंदर चित्रफित आहे. अभिनय तर अप्रतिम

  • @khelwanesantosh9673
    @khelwanesantosh9673 4 года назад +3

    जय हरी विठ्ठल

  • @anushkatat705
    @anushkatat705 3 года назад +2

    खूप सुंदर, अप्रतिम एकनाथ महाराज की जय

  • @krishnapatil9593
    @krishnapatil9593 Год назад +1

    संगित खूपच छान आणि श्रवणीय आहे. मास्टर कृष्णराव यांच्याबद्दल माहिती असणारी चित्रफित कोणाकडे उपलब्ध असल्यास कृपया यूट्यूबवर प्रसारित करावी

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 4 года назад +2

    सुंदर रामकृष्ण हरी भेदा भेद भ्रम अमंगळ

  • @santoshrashtriya
    @santoshrashtriya 3 года назад +1

    संत एकनाथ महाराज।।

  • @Kartik.369
    @Kartik.369 3 года назад +2

    शेवटी सगळे एकच ...

  • @jagannathsanap3891
    @jagannathsanap3891 Год назад

    Dnyaan, Bhaav, Prem*Bhakticha--Theva !! -& Shreeman-Sant..!

  • @swapnilgajapure
    @swapnilgajapure 4 года назад +4

    Apratim cinema 🙏

  • @vijayjagtap2938
    @vijayjagtap2938 4 года назад +3

    Very nice

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 2 года назад

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @bhushanmahajan6091
    @bhushanmahajan6091 4 года назад +1

    खुप छान

  • @ashwinikumavat2138
    @ashwinikumavat2138 2 года назад +1

    श्री एकनाथ सदनी माधवजी काम हे करितो स्वकरे चंदन घाशी , गंगेचे पाणी कावडी भरितो

  • @dipaknilavar6194
    @dipaknilavar6194 4 года назад +2

    Best ahi best

  • @saigiri5274
    @saigiri5274 2 года назад

    🌹🌹🙏जय श्री विठ्ठल रुक्मिणी🙏🌹🌹

  • @amoshinde7756
    @amoshinde7756 3 года назад

    संत एकनाथ महाराज की जय....

  • @vikrampagare9988
    @vikrampagare9988 4 года назад +2

    Great great... Move

  • @anantvarma429
    @anantvarma429 Год назад

    Ati sundar chitrpat dhanywad

  • @kedarrakhse7518
    @kedarrakhse7518 3 года назад +1

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshdangate4636
    @ganeshdangate4636 3 года назад

    Eknath maharaj ki jay

  • @sangamshelke6239
    @sangamshelke6239 9 месяцев назад

    Khup sunthar

  • @mahadugawali8863
    @mahadugawali8863 8 месяцев назад

    सुंदर आहे

  • @sonalidamle4472
    @sonalidamle4472 3 года назад +1

    Balgandhrv mhnje agdi hadache nat.tyanchya abhinayala tod nahi 🙏🙏

  • @santoshmore209
    @santoshmore209 4 года назад

    उत्कृष्ठ सिनेमा

  • @atulkhairkar3547
    @atulkhairkar3547 4 года назад +2

    Sant Ekanath Maharaj..... samaj prabodhankar.......

  • @prathameshjaher1228
    @prathameshjaher1228 Год назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @gopaljadhao7317
    @gopaljadhao7317 4 года назад +2

    भानुदास एकनाथ

  • @maulikute6566
    @maulikute6566 4 года назад

    Khup chan

  • @patilsppatil1353
    @patilsppatil1353 3 года назад

    Jai ram kurushn

  • @jyotishete9053
    @jyotishete9053 2 года назад

    🙏🙏

  • @sanjaymane7765
    @sanjaymane7765 3 года назад

    Hari vina moksha

  • @darshankworld
    @darshankworld 3 года назад +2

    Narayanrao Rajhans he mul naav Balgandharv yanche .

  • @sudarshansurve930
    @sudarshansurve930 4 года назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sanketwagh9903
    @sanketwagh9903 2 года назад

    👏

  • @swara.r.m.562
    @swara.r.m.562 3 года назад +1

    कमेंट कमी झाले तरी चालेल पण आसे विडीओ आपलोड करत रहा प्लज,, राम क्रीश्न हरी

  • @sachinmule8060
    @sachinmule8060 4 года назад

    ⛳⛳⛳⛳⛳🙏⛳⛳⛳⛳

  • @niranjandawale8286
    @niranjandawale8286 4 года назад +4

    Eknath mahraj khrokhar mahatma hote

  • @akshayjaysingpure2837
    @akshayjaysingpure2837 3 года назад

    Good

  • @yallapanitturkar1684
    @yallapanitturkar1684 4 года назад +3

    राम कृष्ण हरि.

    • @baputamhane9141
      @baputamhane9141 4 года назад +1

      तुम्ही जुने सिनेमे दुखवता त्या बद्दल धन्यवाद

    • @ghanashambhalerao1048
      @ghanashambhalerao1048 4 года назад +1

      श्री संतांचिये माथा चरणावरी । साष्टांग हे करी दंडवत ॥

    • @santoshkarpe8591
      @santoshkarpe8591 4 года назад

      Very nice

  • @zigzagspartan6053
    @zigzagspartan6053 4 года назад +2

    Please hindi version

  • @shrikantmuravane4365
    @shrikantmuravane4365 4 месяца назад

    23 मार्च 2024 ला पाहत आहे .

  • @udayshirsekar1492
    @udayshirsekar1492 2 года назад

    Please upload all songs title of this movie

  • @Omkar8076-d6u
    @Omkar8076-d6u 2 года назад +1

    Channel wale ka abhar Jo ye film Dali RUclips par

  • @hanumantharaoj4154
    @hanumantharaoj4154 3 года назад +1

    I am a non marathi man .Still I am having a large collection of marathi bhajans and old 194o film cassets. Can any one help me by having an english translation of both songs and dilougs of film DHARMATMA ?

  • @vantaasbantaas4715
    @vantaasbantaas4715 3 года назад +1

    सुरवातीला दाढीवाला स्वामी कोण आहे..

  • @niluc3075
    @niluc3075 Год назад

    ओम ओम बापूजी जलदी बाहर आओ

  • @ganeshmhatre6085
    @ganeshmhatre6085 4 года назад +30

    संत एकनाथ महाराज की जय 💐🙏

  • @ratnmalanaik4729
    @ratnmalanaik4729 3 года назад

    🙏