सर माझे देखील तसेच दाखवते, प्रगती 0 आणि अॅप अपडेट करा आले , मी अॅप अपडेट केले तर, माझ्या प्रशिक्षण पुन्हा नाव्याने सुरू करा असे आले. वैशाली तांडेल पिंपळघर नं 1 भिवंडी ठाणे
नमस्कार सर माझं माध्यमिक चा पाच नंबरचा कोर्स सुरू होत नाही त्यासाठी काय सामाजिक शास्त्रातील विविध संकल्पनांची अध्ययन अध्यापन हा कोर्स सुरू होत नाही काय करू
ग्रेडच्या मुख्याध्यापकांना पण हे प्रशिक्षण कंपल्सरी आहे का?
Sr mi ya aadhich prashikshn purn kelay pn certificate aalel nhi ky krave pls guide kra
Link कुठे आहे
सर,पीएलसी पुर्ण करण्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन करावे 🙏
प्रशिक्षण लिंक कुठे दिसत आहे ?
सर माझे देखील तसेच दाखवते, प्रगती 0 आणि अॅप अपडेट करा आले , मी अॅप अपडेट केले तर, माझ्या प्रशिक्षण पुन्हा नाव्याने सुरू करा असे आले.
वैशाली तांडेल
पिंपळघर नं 1 भिवंडी ठाणे
Primary 5 course karayche ki 5paiki kontahi 1
एकच
Sir repeat pahata yete ka. Pahile tr purn course repeat karave lagnar ka.
नाही
सर, प्रशिक्षण माझं पूर्ण झाले आहे.तरीही 0%दाखविले जात Assistant download kele होते.परंतु सोडविली नव्हती.
नमस्कार सर माझं माध्यमिक चा पाच नंबरचा कोर्स सुरू होत नाही त्यासाठी काय सामाजिक शास्त्रातील विविध संकल्पनांची अध्ययन अध्यापन हा कोर्स सुरू होत नाही काय करू
सर, प्रशिक्षण पूर्ण केले पण काही घटक स्वाध्याय सोडवूनही ९६% पूर्ण दाखवते परत स्वाध्याय सोडवता येत नाही मला प्रमाणपत्र याचे विज्ञानचे मिळेल का
माझ प्रशिक्षण 20/11ला झाले.पण अद्याप सर्टिफिकेट मिळाले नाही.असे का?
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळेल
@faktshikshan ऑफिसला सबमिट करायचे का?
Registration ata karta yeil kay?
होय
अंतिम चाचणी डाउनलोड होत नाही
दुसरा course join करता येईल का
हो
पण गरज एकच कोर्स करण्याची आहे
Sir हे प्रशिक्षण माझे झाले असून certificate ale nahi
10 डिसेंबर 2024 नंतर येईल
कोणत्याच मोडयूलचे मूल्यमापन चाचणी ओपन होत नाही.अंतिम चाचणीही ओपन होत नाही
दिक्षा ॲपमधील कॅचेस डिलीट मारा. कसे मारायचे याचा चॅनलवर व्हिडीओ आहे. कृपया तो पहावा.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ही प्रमाणपत्र download होत नाहिये..
साहेब प्रमाणपत्र PLC झाल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येईल
सर, माझे प्रशिक्षण पूर्ण होऊनही 0% प्रगती दाखवत आहे.
Plc म्हणजे काय
चॅनलवर व्हिडीओ आहे. कृपया पहा
अंतिम चाचणी डाउनलोड करतांना साहित्य आणण्यास अक्षम असा मेसेज येतो !
पून्हा मुदत वाढली पाहिजे
वाढली आहे