ब्लेंडेड मोड प्रशिक्षणात PLC म्हणजे काय, PLC मध्ये काय होणार, PLC कोठे घेतली जाईल
HTML-код
- Опубликовано: 1 дек 2024
- नमस्कार,
DIKSHA APP वर गरजाधिष्ठीत ब्लेंडेड मोड प्रशिक्षणास अशी करा नाव नोंदणी व प्रशिक्षणाला सुरूवात
• DIKSHA APP वर गरजाधिष...
दीक्षाअँपवर काही व्हिडिओ सुरू होत नाही, मूल्यमापन सुरू होत नाही, व्हाट्सअप वरील लिंकला क्लिक केल्यावर प्रशिक्षण घटक सुरू होत नाही , यावर एक मिनिटात उपाय
• दिक्षाॲपवर प्रशिक्षण...
ब्लेंडेड मोड कोर्स संदर्भात शिक्षकांच्या शंकांचे समाधान
• ब्लेंडेड मोड कोर्स संद...
ब्लेंडेड मोड कोर्स पूर्ण केला, प्रमाणपत्र केव्हा मिळेल? कोठे मिळेल?
• ब्लेंडेड मोड कोर्स प्र...
राज्यातील 1ली ते 10वीच्या सर्व शिक्षकांसाठी गरजाधिष्ठीत ब्लेंडेड मोड प्रशिक्षण सुरू
• राज्यातील 1ली ते 10वीच...
1 ली ते 10 वी गरजाधिष्ठीत ब्लेंडेड मोड प्राथमिक व माध्यमिक प्रशिक्षण मोडयुल घटकांची यादी
• 1ली ते 10वी गरजाधिष्ठ...
SwiftChat वर शिक्षकांनी स्वतःची नोंदणी कशी करावी? विद्यार्थ्यांची गुण कसे भरावेत?
• SwiftChat वर शिक्षकां...
संकलित 1, 2024 चॅटबॉटवर गुण भरणे सुरू
• चॅटबॉटवर संकलित मूल्य...
परख संपूर्ण राज्यात एकाच दिवशी 3 री, 6 वी व 9वीचे राष्ट्रीय सवेक्षण
• परख सर्वेक्षण 2024, 4 ...
चॅटबॉटवर गुण भरतांना येत असलेल्या समस्या व त्यावर उपाय
• PAT BOT पायाभूत चाचणीच...
संकलित चाचणीचे गुण PATBot मध्ये कसे भरावे, प्रात्यक्षिक पहा
• पायाभूत चाचणीचे गुण PA...
PATBot मध्ये गुण भरतांना एक वर्ग पूर्ण झाल्यावर दूसरा वर्ग कसा निवडावा
• PATBot मध्ये गुण भरतां...
गुणवत्तापूर्ण व्हिडीओ मिळवण्यासाठी या ग्रुपमध्ये सहभागी व्हा
chat.whatsapp....
कृपया शेअर करा.
You have successfully completed this course. असा आला पण प्रमाणपत्र विषय काही आलेच नाही.
प्रमाणपत्र कधी कसं कोठे केव्हा मिळेल...
English subject च्या course ची Link पाहिजे
Sir poora course complete kiye lekin bata nahi Raha aur PLC k blue link par click karne par wrong password batara please guide me
माझ पूर्ण झाले, online training
Blended course केला नाही तर काय होईल सर..
एकाच विषयाचे मॉड्यूल पूर्ण करायचे का सर्व विषयांचे
PLC offline झाल्यावर मगच प्रमाणपत्र मिळणार आहे का? ते online मिळणार आहे का?
सर, प्रत्येक घटकाचे स्वाध्याय सोडवून प
तुम्ही मॅक्झिमम लिमीट ओलांडलय अ आ मेसेज येतो व परत स्वाध्याय सोडवायला मिळत नाही त्यामुळे तो घटक १००% पूर्ण दाखवत नाही काय उपाय सांगा
फेज एक से आगे नहीं खुल रहा है क्या करना चाहिए
सर मी माध्यमिक विभागाला गणित व विज्ञान विषय शिकवते तर मला तर मला ब्लेंडेड कोर्स फक्त गणित व विज्ञान विषयाचा करावा लागेल का
Sir link कुठे आहे
English Elamp program start hot nahi
प्रमाणपत्र कधी मिळणार आहे
And main maths subject teach karti hoon to jaoo ganitachya gavi yahi course ki
9 वी इंग्रजी तृतीय भाषा blended course पूर्ण केला 98%.1.2.1 open होत नाहीं
Diksha app ला clear cache करा किंवा तुम्ही केलेला कोर्स डिलिट करा व पुन्हा लॉगिन करा
सर मी १ ते ४ ला शिकवतो मला ५ पैकी किती कोर्स करावे लागतील
@@swapnilmahalle5268 एक कोणते ही
सर प्रमाणपत्र कधी
PLC offline कुठे होईल
तुमच्या BRC/URC मध्ये
विज्ञान विषय ओपन होत नाही
माझ प्रशिक्षण पुर्ण झाले पण मुल्यमापन होत नाही. ...तुम्ही सांगितल्याप्रमाणें सर्व केचेस डिलेट केले तरीही ओपन होत नाही. ....कृपया लिंक असेल तर पाठवा.
अगोदर सर्व कॅचेस क्लिएर करा.
नंतर लॉगाऊट होऊन परत लॉगिन करा. मग होईल मॅडमजी.
सर मी १ ते ४ ला शिकवतो मला ५ पैकी किती कोर्स करावे लागतील
@@faktshikshanसर, माझे सर्व कोर्स पूर्ण झालेत पण एका कोर्स मध्ये प्रॉब्लेम आलाय. एक स्वाध्याय सबमिट होत नाही त्यामुळे तो संपूर्ण कोर्स pending दाखवत आहे.
@AasmaHuda कॅचेस क्लिअर करा
Ye sab se problem solve nahi hoti hai
Blended course पुर्ण केलेला आहे प्रमाण पत्र केंव्हा मिळेल .You Have Successfully Completed this course.The certificate will be issued to you within 10 days. अस म्हणत आहे. 15 दिवस होवून गेले तरी download हो त नाही
21 nov te 30 nov PLC complete kelyavar 30 nov nantar certificate milnar ahe
Hi