#दिक्षा_ॲप_ब्लेंडेड_मोड_कोर्स_येणाऱ्या_समस्या_व_उपाय
HTML-код
- Опубликовано: 24 ноя 2024
- #दिक्षा_ॲप
#ब्लेंडेड_मोड_कोर्स
#येणाऱ्या_समस्या_व_उपाय
#Diksha_app
#Blended_mode_course
#Yenarya_samasya_v_upay
#दिक्षा_ॲप_ब्लेंडेड_मोड_कोर्स_येणाऱ्या_समस्या_व_उपाय
Thanks Sir
कोर्स सर्टिफिकेट कधी येणार आहे
Vata vidnyanacha ya ghatakatil chachani mazi open kelyawar .praytnanchi kamal maryada olandali as yet ani chachani open hot nhi
सर, मी कोर्स पूर्ण केला आहेपण आधी फायनल टेस्ट सुरू होत नव्हती आणि आता तर 0% दाखवत आहे कृपया मार्गदर्शन करा 🙏
सक्षम विज्ञान शिक्षक या module ची असेसमेंट पूर्ण करून ही. ग्रीन टिक येत नाही
माझं तेच प्रॉब्लेम आहे.
फारच सुंदर
माझा विज्ञान चा कोर्स पूर्ण झाला अखेरची चाचणी सुद्धा सोडवली पूर्ण ग्रीन टीक आले होते आता ओपन केल्यावर प्रगती झिरो टक्के दिसत आहे प्रमाणपत्र मिळणार नाही असे सांगितले आहे
स्वाध्याय ओपन होत नाही
अंतीम चाचणी बऱ्याच वेळा दिली परंतू मॅसेज येतो आपल्याला प्रमाणपत्र मिळणार नाही
सर माझा व्हिडिओ प्ले होत नाही आणि प्रगती शून्य दाखवते
Sir swadhyay dilyanantar hi te apurn dakhvate v open hot nahi, out of marks milage hote, pan aata open kelyavar you have acceded the maximum number of attempt as dakhavate, please guide me
कोर्स पूर्ण तेव्हा ग्रीन टीक आली आता मात्र पूर्ण करूनही झिरो टक्के प्रगती आहे सर्टिफिकेट मिळणार नाही असे आले
खुप छान दादा❤
सर माझा असा प्रॉब्लेम येतोय काय करावे You have exceeded the maximum number of attempts to submit the assessment
माझा पण same प्रॉब्लेम येतो आहे
सर, आपण सांगितल्याप्रमाणे समस्येचे निराकरण झाले. भाषा कौशल्य अंतिम चाचणी सोडवली .पण 96 टक्के दाखवतो.पूर्ण दाखवत नाही.please मार्गदर्शन करा.
विज्ञान समजून घेताना मधील स्वाध्याय चालू होत नाहीत.काय करायचे
Sir... refresh option kuthe aahe
सर, माझे जवळपास सर्व कोर्स पूर्ण झाला आहे. फक्त 'घेऊया उंच भरारी " या घटकातील स्वाध्याय चाचणीने खूपच त्रास दिला आहे. ओपनच होत नाहीये!
final पेपर येत नाही. 96% येते.
Download होत नाही
Sir final assessment suru hot nahi