दीक्षा अँप वर ब्लेंडेड कोर्स करताना येणाऱ्या अडचणी आणि समाधान
HTML-код
- Опубликовано: 24 ноя 2024
- #dikshacourse #dikshaportal #diksha #blendedlearning #scert #training
#scert #courses #blendedlearning #dikshaportal #diksha #diksha
Blended_course
Diksha_login
Scert_courses
@SCERTMaharashtra
@marathi_masterG
Blended कोर्स पत्र scert
drive.google.c...
DIKSHA अँपसाठी ANDROID VERSION किती हवे।QRकोड द्वारे प्रशिक्षण कसे सुरू करावे
• DIKSHA अँपसाठी ANDROID...
दीक्षा अँप वर ब्लेंडेड कोर्स कसा सुरू करावा ,अंतिम तारीख
• STARS प्रकल्प अंतर्गत ...
दीक्षा अँप ब्लेंडेड कोर्स लॉगिन,प्रोफाइल अपडेट • Diksha अँप मध्ये BLEND...
ब्लेंडेड कोर्स शंका समाधान
• DIKSHA अँपसाठी ANDROID...
Blended course final assessmentकशी सोडवावी
• Diksha app Blended cou...
दीक्षा अँप ब्लेंडेड कोर्स पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी व समाधान
• दीक्षा अँप वर ब्लेंडेड...
Blended course पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ
• DIKSHA APP UPDATE | ब्...
Diksha app मध्ये प्रशिक्षण कसे सुरू करावे
• Diksha अँप मध्ये BLEND...
Stars प्रकल्प अंतर्गत शिक्षकांसाठी blended course
• STARS प्रकल्प अंतर्गत ...
Diksha app Blended course अंतिम मूल्यमापन चाचणी कशी सोडवावी,उत्तरे
• Diksha app Blended cou...
App uninstall krun पुन्हा डाउनलोड करा.... आपला data आहे तसाच राहतो... पुढची processs चालू होते.... मला आला होता असा प्रॉब्लेम last मूल्यमापन सोडवताना....आता complete झालाय course
स्वाध्याय सोडवल्या नंतर चाचणी सबमिट करण्यासाठी प्रयत्नाची कमाल मर्यादा ओलांडली आहे 97%झाले आहे
माझाही हाच problem आहे
Same
Same
Science la ts hot ahe
स्वाध्याय सोडविल्या नंतर चाचणी सबमिट करण्यासाठी प्रयत्नांची कमाल मर्यादा तुम्ही ओलांडली असे येत आहे
अँप ऐवजी दीक्षा पोर्टल वरून डेस्कटॉप मोड वर प्रयत्न करा
माझे पण यासारखे समस्या येत आहे.
@@marathi_masterGपरंतु विज्ञान चे प्रशिक्षण 91 टक्के वर अडकले आहे.सर्व मोडुल झाले आहेत.शेवटची चाचणी पण झाली.पण 4 ही मॉड्युल चा शेवटी जे चाचणी असते,ती सोडवून पण पूर्ण दाखवीत नाही.पुन्हा प्रयत्न केल्यावर आपले प्रयत्न संपलेले आहेत असा मॅसेस येतो,त्या साठी काहीतरी उपाय सुचवा
Laptop or pc madhe login Kara test lagech yeil
माझे 96% पूर्ण झाले चाचणी येत नाही प्ले करायला सांगते प्ले होत नाही 0% दाखवते
Final assessment submit kartana you have exceeded the maximum attempts ase dakhwat ahe. Assessment war ekach wela click kele hote. 97% war stop zale ahe. Tumchya video madhil sarv procedure keli tari assessment active zalele nahi. Krupya margdarshan karawe🙏🏻
ruclips.net/video/ELz2vJqlBOw/видео.html
माझंही असंच होत आहे .मग तुम्ही काय केले
नमस्कार सर विज्ञान ब्लेंडेड कोर्स मधील काही चाचण्या मध्ये पुढील प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे 100% दाखवत नाही
मी चाचणी सोडवली पण you have exceeded maximum number of limits असा मेसेज येत आहे.
माझ पण हेच सेम प्रॉब्लेम आहे .
सर एकदा diksha portal वर लॉगिन करून पहावे
डायरेक्ट लिंक ओपन करून पाहा असायनमेंट ओपन होते.
विज्ञान चा प्रॉब्लेम येत आहे सर बाकी सर्व पूर्ण झालेत
Diksha portal varun try kele ka
Technical problem....pls check... assessment is not downloading.
Retry kara
Same problem
ruclips.net/video/ELz2vJqlBOw/видео.html
विज्ञान वारी विश्वाची स्वाध्याय चालू होत नाही
विज्ञान चे प्रशिक्षण 91 टक्के वर अडकले आहे.सर्व मोडुल झाले आहेत.शेवटची चाचणी पण झाली.पण 4 ही मॉड्युल चा शेवटी जे चाचणी असते,ती सोडवून पण पूर्ण दाखवीत नाही.पुन्हा प्रयत्न केल्यावर आपले प्रयत्न संपलेले आहेत असा मॅसेस येतो,त्या साठी काहीतरी उपाय सुचवा
ruclips.net/video/ELz2vJqlBOw/видео.html
Same mlapn asch dakvt ahe
Same problem.
ruclips.net/video/ELz2vJqlBOw/видео.html
english subject chi test final assessment suru hot nahi kay problem aahe.
विज्ञानच्या प्रशिक्षण 91% वर अडकले आहे.सर्व मोडुल झाले.शेवटची चाचणी पन झाली.चाचणी मोडुल पुर्व झाल्याचे दाखविते पन इतर मोडूल स्वाध्याय पूर्न करूनही 100%पूर्न दाखवित नाही.उपाय सुचवा.
ruclips.net/video/ELz2vJqlBOw/видео.html
Sir ata punha sarva video pahave lagel ka
नाही सर diksha portal वर लॉगिन करून पहा
माझे 96% पूर्ण झाले आहे.अंतिम चाचणी सुरू होत नाही.आता तर सुरू केले तर progress 0% दाखवते.तुम्ही सांगितल्याप्रमाणे cache काढून टाकले.कॅमेरा ला permission दिली.काहीच उपयोग झाला नाही.
Same to me
@@alphusyed4213 same to me!
त्याला log आऊट करून पुन्हा लॉगिन करणे, cashe डेटा क्लिअर करून पुन्हा प्रयत्न करणे हाच पर्याय आहे
@@marathi_masterG काय, दुनिया करा, काही फरक पडत नाही.
same
विज्ञान चे असायनमेंट ओपन होत नाही कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
कोर्स पूर्ण केला आहे. स्वाध्याय सोडवायाचा राहिला आहे. पुढे कायच येत नाही.
हाच प्रॉब्लेम जवळपास सर्वांना येत आहे. माझा पण तोच.
Same problem aahe sir
Same problem ahe sir
Purn jalayawar pan purn daikhvat nahi
Sir सर्व केले पण assignment download होत नाही
माझे 97%झाले परंतु विज्ञान वारी विश्वाची स्वाध्याय चालू होत नाही उपाय सांगवा सर
मराठी भाषा मुलभूत कौशल्य विकास पूर्ण झाला.पण दूसरा मॉड्युल MH_DIETPUNE_E_LAMP सुरू होत नाही. PLEASE HELP
माझा मोबाईल अँड्रॉइड आहे 2.0तो सपोर्ट करत नाही काय कारवं
चालत नसेल ना अँप अँड्रॉइड7 च्या पुढे पाहिजे
MH DIET PUNE E LAMP 98%ZALE AAHE. एक व्हिडीओ चालत नाही
Same problem
रेंज असते आधिचे पेज पण दाखवत नाही दीक्षा मधे. दीक्षा अपडेट पण केले पण काहीच उपयोग होत नाही काय करावे सर.
70% व्हिडिओ बघून पूर्ण झाल्याच्या नंतर दीक्षा ॲप मधला एकही व्हिडिओ प्ले होत नाहीये आणि प्रोग्रेस झिरो पर्सेंट दाखवते.. काय करावे
माझे 96% पूर्ण झाले अंतिम चाचणी दिली पण progress 0% दाखवते
आणि profile मध्ये ongoing येते काय करावे
ruclips.net/video/ELz2vJqlBOw/видео.html
इंग्रजी चाचणी open hot nahi.
मी सप्टेंबर मध्ये कोर्स सुरू केला होता पण तेव्हा पूर्ण केला नव्हता आता पुन्हा नव्याने सुरू केल्यावर ते म्हणते की तुमचा कोर्स अपडेट केला जाणार नाही
Punha scan krun chalu karun bagha dusrya vishyacha
Swadhyay open hot nahi
प्रश्नावली एट येतो
Test is not opening yet. I tried all things that you tell sir but its not working. Still Showing blank screen. Please sir can you suggest any other solution.
ruclips.net/video/ELz2vJqlBOw/видео.html
माझे 96℅पूर्ण झाले आहे.आंतीम चाचणी सुरु होत नाही. आता कोर्स 0% दाखवत आहे.
लॅपटॉप वरून दीक्षा वेबसाईटवर लॉगिन करून पहा
सर आपण सांगितल्या प्रमाणे सर्व करून पाहिले पण final Ass . सुरु होत नाही सर प्लीज मागदर्शन करा
@@mayamasram8993 diksha support वरून सुद्धा चुकीचं मार्गदर्शन मिळत आहे
ruclips.net/video/ELz2vJqlBOw/видео.html
Sir माझे काही moudul अर्ध्य वट राहिले म्हणजेच प्रश्न उत्तर अर्ध्यवट झाले तर ते आता moudul open c होईन तर काय करावे .🙏 Plzसर योग्य मार्गदर्शन करावे🙏
एकदा chrome वर diksha portal वर लॉगिन करून पाहा सर
ok सर🙏
सर माझी प्रगती 50% झाली होती ती आता शून्य दाखवत आहे पण पुढे शिका यावर क्लिक केलं तर व्हिडिओ प्ले होत नाही कृपया उपाय सांगा
ruclips.net/video/ELz2vJqlBOw/видео.html
सर विज्ञान विषयाचा कोर्स पूर्ण करत आहे परंतु दोन कंटेंट मधला स्वाध्याय चालू होत नाही 91% ट्रेनिंग पूर्ण केले तरी शून्य दाखवत आहे स्वाध्याय वर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे मेसेज येतोyou have exceeded the maximum number of attempt to submit the assessment परंतु मी एकदाच टेस्ट ओपन केली तरीही असाच मेसेज येत आहे काय करावे
मॅडम एकदा मोबाईल रीसेट करून cashe डेटा क्लिअर करून try करा
वरील प्रमाणे कृती केली तरी देखील चाचणी सबमिट करण्यासाठी प्रयत्नांची कमाल मर्यादा तुम्ही ओलांडली असा मेसेज येत आहे
माझा स्वाध्याय राहीलाय
सर्व कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे का ? किंवा कोणताही एक कोर्स पूर्ण केला तर चालतो?
कुठलाही एक करा सर
चाचणी पूर्ण केली व सबमिट केली तरी पूर्ण झाल्याचे दाखवत नाही, green tick झाल्याचे दिसत nahi
ruclips.net/video/ELz2vJqlBOw/видео.html
सर, डुप्लिकेट प्रोफाइल झाली असेल तर, ती काढून कशी टाकायची, यावर एक व्हीडिओ बनवा की प्लीज.
ओक सर
लॉग आऊट करा किंवा delete account करा
@@marathi_masterG दोन्ही प्रोफाइल वर same तीच माहिती आहे, 2रे अकॉउंट डिलीट केले आणि त्याच्या मुळे 1ले पण अकाउंट डिलीट झाले तर मग सगळं च निघून जाईल की!
प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी ब्लँडेड मोड कोर्स ओपन होत नाही सर
सांगितल्या प्रमाणे सारे करूनही कोर्स पुर्ण दाखवत नाही टेस्ट ओपन होत नाही. घरी वाय फाय आहे.
ruclips.net/video/ELz2vJqlBOw/видео.html
Sir anch t Dikha madhe link ch open hot nahi a he
ruclips.net/video/ELz2vJqlBOw/видео.html
हा कोर्स सुरू केल्यानंतर नीट लगेच संपते काय कारण असेल
आपण सांगीतल्या प्रमाणे सर्व काही केले.तरी पण चाचणी ओपन होत नाही सर
अँप चा प्रॉब्लेम असू शकतो बऱ्याच बांधवांना अडचण येत आहे हीच
module पूर्ण झाले आहे परंतू मुल्यमापन चाचणी open होत नाही
Laptop or computer madhe login Kara test yete lagech
अँप ऐवजी दीक्षा पोर्टल वरून डेस्कटॉप मोड वर प्रयत्न करा
@marathi_masterG portal वर login कसे करावे
नो रिझट फाऊन्ड येते
माझा स्वाध्याय राहिलाय
ruclips.net/video/ELz2vJqlBOw/видео.html
96%kam Zale ata 0%zale
चाचणी आपण होत नाही