माझा 'सातवा' व्लॉग..😊 | मुंबईची मुलगी गावी राहून शेती करणार..? 😍 | Rohi's Village Life - Vlog No. 7
HTML-код
- Опубликовано: 25 июн 2024
- हा माझा सासरकडचा 'सातवा' vlog आहे... आज मी माझ्या सासुबाईंसोबत पुन्हा शेतात गेले, थोडी शेतीची कामे शिकले... मस्त शिंपल्यांची एक शिपी बनवली... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#AditiVlog
#MarathiVillageVlog
शहरात रहाणारी मुलगी गावी जाऊन संसार सोबत शेती करते हे आताच पिढी लां एक अत्यंत सुंदर उदाहरण शहरात पैसा आहे पन गावी सुख समाधान निरोगी आयुष्य आहे ❤🎉 एक नंबर 🎉❤
धन्यवाद 🙏😊
@@RohisLife 🙏
Khup mast video hota vahini ✨♥️😍
❤❤❤❤ खूपच सुंदर व्हिडिओ
मस्त आहे ताई रोशन एक नबर जय अदिवाशी
खूप छान व्हिडिओ मस्त 🙏🙏
खूपच छान रोही❤❤
Khup chan video
खुप छान आहे video वातावरण पण छान आहे
खूपच छान आदिती ❤❤
Mast hota
लय भारी ताई
मस्त 👌
Aai sathi ❤
Khup chan video tai
मस्त 👌👌👌
खूप छान
Most
Kaddk sis
Mast aahe video
शेती करतांना बघुन खूपच छान वाटले....
खूप छान व्हिडिओ आहे
छान
19:46 छान!!
Khup chan ❤
मस्त 🎉🎉
Kup chan
छान विडिओ 😘😊
मस्त रोशन जय अदिवाशी
Khup mst video 🎉🎉🎉
एक शीपी ❤ भारीच
Mast❤
Nice vlog
Chan
Mast dee🎉🎉🎉
नेहमीप्रमाणेच छान व्हिडीओ.निसर्ग एक नंबर.आदिती ड्रेस घालून पण व्हिडीओ कर.
👌👍
Nice 👍
Nice video
👌🏽👍🏼
Nice video ❤❤
खूप छान रोही असंच करत रहा व्हिडिओ मस्त वाटतात बघायला. कोकणचं सौंदर्य आणि पक्ष्यांचा चिवचिवाट. सर्व काही ठीक आहे मध्ये मध्ये जेवण बनवणे शेतात काम करणे वा खूप छान 🎉
धन्यवाद 😊🙏
Nice
👌🌿👌
Nice video tai 🙏
तुम्ही उलटं सांगितलं, काकडीची पाने खरखरीत असतात व चिभडाची(वाळकाची) पाने थोडी नरम असतात.
आनि तू छान निवड केलीस गावी राहाचि
Future Farmer
दिदी व्हिडिओ मस्त करता .वेळ mention करत जा.
Chan Sadi nesun shetat
Roshan you are very lucky to get wife like Aditi .
Even though she is from Metro she adjust herself in village.
नंदा सौख्य भरे. 🎉🎉❤
धन्यवाद 🙏😊
Aditi khup chan video, Shetkari hone easy nahi pan Tu gaavi rahane niwadales. Chan sasu tula sagle samajun sangat aahe. Asech mast raha, anandi raha.
धन्यवाद 🙏😊
Rohi khup chaan shetichi kame hasatmukhane kartes kharach manapasun salute
धन्यवाद 😊🙏
वहिनी काकडी,चिबूड भरपूर धरणार आहेत.तुमचे विडीओ एक नंबर
❤❤❤👌👌👌👌
Khekhade aani mase pakdyache video banva
खरच खूप छान वाटलं हा व्हिडिओ पाहून ❤❤❤❤
धन्यवाद 😊🙏
तुमचे व्हिडिओ आसेच येत जाऊदे मस्त आहेत हे व्हिडिओ आणि गावाकडचे म्हंटले की बर वाटत
छान 👍🏻यंदा चिबूड व काकडया खूपच धरणार...! गेली चार पाच वर्षे तर पाहतच आहोत.. पण यावर्षी जरा जास्तच येणार...!
शूटिंग छानच केले आहे.. 👌🏻
धन्यवाद 😊🙏😅
Vahini tu khup laky ahe Tula sasu khup God milaley asch rha doghi ❤
धन्यवाद 😊🙏
शेतीचे काम करताना तुला बघून वहिना खूप छान वाटतं ❤❤❤ छान आहे तू👌🏼👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद 😊🙏
खुप छान अप्रतिम ताई कमेंट्स कडे लक्ष देवु नका मि संदीप बैकर मंडणगड रत्नागिरी👍
हो.😊🙏
Vahini kharach ha pan video khup chan hota aani kharach nashibvan aahe roshan dada chan watl bagun 😊😊😊
धन्यवाद 😊
Nice video aaditi
आईने बरोबर ओळखलं करून दिली काकडी आणि चिबूड ची पण तू सांगताना चुकली 😊😊 पण काय नाय आम्हाला समजलं 👍🏻 पूर्ण व्हिडिओ छान होता... आणि तुझाकडून आत्ताच्या मुलींना शिकण्यासारखं खूप काही आहे 👍🏻
धन्यवाद 😊🙏
पीटी.....😋
Home tour kra na tai
आदिती vlog mast आहे .pan bolta bolta तुझे डोळे मोठे hotat ...tevha bhiti वाटते...
Chanch
Vlog chan aahe pn sarkha sarkha slow motion nka karu boring vatta sarkha ...baki shetichi kame mast
Ok. धन्यवाद 😊🙏
आमच्या कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं तर लय भारी झाला आहे व्हिडिओ
धन्यवाद 😊🙏
T
लोकांनी गाव सोडला आहे आणी मुंबईला आलो आहे पण एकटिवस पुन्हा गावं येवा लागेल आणी शेती करायला लागले सुंदर आपल कोकण लय भारी ताई भरपुर काकडी चिबुड लावा
धन्यवाद 🙏😊
रोही तु मालवणीत ब्लॉग कर
तुमचे विडिओ मला आवडतात तु ड्रेस घाल ना मी लांजा ची आहे
आमच्याकडे आणि तुमच्याकडे करू नका आपल्याकडे बोला I आई आणि रोही
हो नक्कीच. 👍
वाव किती रमणीय सुंदर आपल कोकण. निसर्गाचा पावसाळ्यातील विहंगम साजशृंगार, सोनेरी पहाट,पक्षांचा किलबिलाट, रानमेवा ,रानभाज्या शेती बागायती ,आंबा ,काजू ,नारळ ,फणस जांभूळ, करवंद ,मासे ,खेकडे, चुलीवरच्या गरमागरम भाकरी,शेती गुरे ढोरे,किती कीती छान... शहरातील धकाधकीच्या जीवनात गुदमररेला मोकळा श्वास फक्त कोकणातच पाहायला मिळतो.कोकण जपा, कोकण वाढवा झाडे जगवा परप्रांतीयांना जमिनी विकु नका....माझ कोकण सुंदर कोकण ❤
धन्यवाद 😊🙏
😂
गावचा काम वहिनी शिकली
रोही कालवनासाठी चमचा मोठा घेत जा
हो
Tumche video editing video angle subject focus ekdm perfect, नाहीतर कॅमेरा झाक झुक करून पूर्ण video chi वाट लावतात, ते तुमच्या video ते नाही दिसत असेच vlog बनवत राहा
Thank you 😊
कॅमेरा वाले डायरेक्ट जेवणार बोल😂
तुमी मालवनी का बोलत नाय
काकडी धरली की दाखव एक video
शूट कोण करत?जाणून घेण्याची उत्सुकता आहे
Nannad karat asnar
घरी जो कोणी Available असेल तो.
Packing la white tape vapra
Ho
रोही तुला एवढा वेळ भेटतो तरी कधी
कपड्यावर काय नसतो.काम करण महत्त्वाचं असतो.कपडे नवीन किंवा जुने असो मुंबईची मुलगी शेतावर जाते महत्त्वाचं असतो.
धन्यवाद 😊👍
तुम्ही मुंबई च्या नाही वाटत गावच्याच वाटता वहिनी
जेवण बनवताना चमचा मोठा घेत जा
हो
वीडीओ मस्त मधे मधे मालवणी बोल ग बाय आणी संभाळून काम कर
काजूकाय
किलो
For Enquiry 7021046861 ( WhatsApp Msg Only)
Tumhi Mumbaichi mulgi kas mhnu shakta? Tumch education gavi zal ahe. Fakt job sathi Mumbai mdhe aalat as Roshan ne 1 vlog mdhe sangitl hot
माझा जन्म मुंबईत झाला आहे...
@@RohisLifeeducation gavi zal na
😂मुंबईचे ब्लॉग दाखव😂
Ti gavi rahate mumbai che kase dakhvanar
नविन साडी घालुन शेतातली काम होतात का?का दाखवायच म्हणुन दाखवता, उपाशी मंडळ बर होत
हो हो उपाशी मंडळ बरच आहे... आणि साडी माझ्या आईची आहे, जुनीच आहे.
@@RohisLife nice, गर्व आहे तुमचा तुम्ही साडी नेसता, नाही तर आज कालच्या मुली
Mast bola mahadik
@@RohisLifetai tu konacya bolnyakade laksh deu nako tuzi video bagu khup kahi shiknya sharkh aahe aaj kal cya mulina 😊
Teche evdhe simplicity bggun tumhala ha Q yetoach ksa
Boring vlog aditi
Ok.
Thanks Watching
छान
Kaddk sis
खुप छान
nice vlog
Nice video
Nice
खूप छान