Dhananjay Munde नी बैलजोडी दिली, शेतकऱ्याला अश्रू अनावर... | maharashtra politics | hingoli news
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- #dhananjaymunde #maharashtrapolitics #hingoli
धनुभाऊंनी बैलजोडी दिली... शेतकऱ्याला अश्रू अनावर...
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe RUclips Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
भाऊ गरिबांना मदत केली पाहिजे वा साहेब अभिनंदन
धनु भाऊ धन्यवाद
10:35😅😮😢
एक नंबर साहेब
चौकशी करावी शेतकरी वंजारी असेल...
चांगले विचार हे रक्तात असावे लागतात ते आमच्या मुंडे साहेबांमध्ये आहे🙏
चौकशी करावी शेतकरी वंजारी असेल😂
बौद्ध समाजाचा आहे व्यक्ती OBC चा नाही@@Swatijadhav767
@@Swatijadhav767 वंजारी असो नाहीतर कुठल्याही समाजाचा असो हा जातीवाद बंद करा माणुस माणसात ठेवायचा असेल तर हे विचार डोक्यातुन फेकून द्या चांगले विचार हेच खरी ताकद आहे 🙏
शेताकरी हीच जात पाहावून dile
@@Swatijadhav767 तेवढ काम करा तुम्ही
याला म्हणतात आदर्श कृषिमंत्री माननीय धनंजय भाऊ मुंडे
धंनजय साहेब झिंदाबाद ताई साहेब झिंदाबाद मुंढे साहेब झिंदाबाद धंनजय साहेब ताई साहेब एकत्र रहा आणि गोरगरीबांच आर्शिवाद घ्या दादा ताई
आदर्श कृषिमंत्री धनंजय मुंडे
धनूभाऊ
जातीपातीच्या पलिकडील नात❤
कृषी मंत्री असावा तर धनुभाऊ सारखा
0:25 1:38 1:38 1:38 1:38
स्वगीय गोपीनाथ मुंडे साहेब ची आठवण झाली
खूप भारी काम केलं साहेब❤❤
धन्यवाद मुंडे साहेब
सार्थ अभिमानDm
खूप छान निर्णय घेतला आहे असे कामे करीत राहा जनता तुम्हाला डोक्यावर नक्की घेणार
चांगल्या कामाला चांगले म्हणावे, अशी कामे सर्व मंत्र्यांनी करावी...
Great work
धन्यवाद DM साहेब ❤
कृषिमंत्री ❤
सुपर❤
मदतीला धावून येणारे कृषिमंत्री मुंडे साहेब
. असे जर सर्व मंत्री असले तर किती बरं होणार गंरीबाची खूप जानवी आहे
साहेब अभिनंद💐💐💐
असे गरजवंत फार शेतकरी आहेत धनु भाऊ
बीडची शान धनजंय मुंडे.पंकजाने संन्यास घ्यावा.
एक नंबर आहेत DM साहेब असंच प्रेम राहु ध्या
DM Boss तुम्हाला नक्की त्यांचा आशीर्वाद लागणार तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
हा खरा मागासवर्गीय समाज
पहा गरीबी कशी असते
अलिशान गाड्या बंगल्यात राहणाऱ्या लोकांना काय कळणार गरीबी 🎉
धनु भाऊ आणि पंकजाताई साहेब असेच एकत्र राहा गुण्यागोविंदाने बहिण भावंड मिळून महाराष्ट्राची प्रगती करा हीच सर्व समाजाची इच्छा आहे
शिक्षणाचा धंदा झालंय म्हणून हे अवस्था झालीय
Great work, Dhananjay Mundhe Saheb.❤🎉
DM बोलते ❤❤
अभिनंदन काका आणि मुंडे साहेब ह्यांना खूप खूप धन्यवाद
गरीबाची तकमळ आसणारा नेता !
चौकशी करावी शेतकरी वंजारी असेल
Ye jativadi aulad pratek gostit jat kadyanachi garaj kay kontyacha Manasa jat nastech jo manus jat manto to manus manasath rahanyachya layakicha nasto
Keliy tuza bapp pn tech nigala...kuthe pn jat nidan garibala madat kelyas kaituk nahi tr tika tari nko...bhai@@Swatijadhav767
शेतीतून आलेला नेता आता साहेब सोयाबीन कापूस उत्पादकना न्याय देण्यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न करावेत .
एकच नंबर मुंढे साहेब 🎉🎉🎉
Dm boos
जातीवादची दुर्गंधी काही कंमेंट्स पाहिल्या तर येत आहे. तेच लक्षात ठेवले तर एक दिवस मेंदूच सडून जाईल. त्यामुळे बंधुनो सर्वधर्म समभाव भावना मनात ठेव्हा. ही हात जोडून विनंती.
विरोधात असलो तरी चांगल्या कामाचं कौतुक करणे हे आपलं काम आहे....🎉❤मस्त धनू भाऊ
तुमच्या कार्या ला साष्टांग दंडवत 🙏🙏
जय जवान जय किसान शेतकरी राजा
महाराष्ट्राचे महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी शासनाच्या ताब्यात गायरान जमीन आहे भूमिहीन मजुरांना वाटावे
स्व मुंडे साहेबाची आठवण करून दिली va खूप आनंद झाला वाआ धनु भाऊ अभिनंदन
धनु भाऊ तुमचे मनापासून आभार मानतो
मुंडे साहेबांचे संस्कार आहेत .👍🙏🙏
तात्काळ बैलजोडी दिल्यामुळे धन्यवाद मुंडे साहेब अशा प्रकारे मराठवाड्याचे नाव मोठे झाल्यासारखं वाटलं
गोरगरिबांचे कैवारी म्हणजे धनंजय मुंडे साहेब
कृषी मंत्री धनंजय मुंढे हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. मुंढे साहेब मोठ्या मनाचा माणूस आहे. मुंढे साहेबांचे खुप खुप अभिनंदन.
चांगल काम अभिनंदन 💐💐💐
Great भाऊ
ऐकच काम चांगले केले आहे
खूप छान
सार्थ अभिमान DM साहेबांचा 👏
धनु भाऊ म्हणजे एक नंबर माणूस
मुंडे साहेब खूप आनंद झाला.
चांगला निर्णय.
धनुभाऊ ❤❤
Mast काम ❤
शेतकऱ्या बदल असेच प्रेम राहू द्या.
एक नंबर
गरीबांचा वाली धनंजय मुंढे साहेब
3-4 महिने पुरेल एवढ्या चाऱ्याची सोय करून द्यावी ❤
खूप खूप धन्यवाद
Dm Boos
Good work
Great work ❤
गरीबांचे कैवारी भाऊ 🎉🎉❤❤❤
धनु भाऊ जाणता राजा आहे बातमीची लवकर दखल घेतली
सगळ्या शेतकरी लोकांची हीच परिस्थिती आहे या राजकारणी लोकांना काय समजणार एक शेतकरी खुश करून प्रश्न सुटणार नाही हा खूप गंभीर बाब आहे 💐🙏
एक नंबर DM साहेब
असा कृषिमंत्री होणे नाही...🙏
अभिनंदन साहेब
DM असेच काम करत रहा❤
nice
एक नंबर काम केलं मुंडे साहेबांनी
D, m साहेब. धन्य वाद
बळीराजचा मंत्री DM🎉
Nice
Nice work DM saheb
Dhanu bhau 👌👍👍
ह्यालाच म्हणतात राजकारण...
तुम्ही कशात पन राजकारण करता साले
कधीतरी राजकारणा पलीकडे विचार कर भाऊ
Tyala pan danat lagte
लई उपकार केला
Mi pn ata ,mul bail krto❤
चांगलं काम केलं🎉
Well done saheb🙏
मुंठे साहेब आभीनंदन
1 No
दगडफेक यानेच घडवून आणली ना??
Great man
Great work DM Boss 🔥❤️
मीडिया समोर दाखवा आणि बंद करा सर्व जनतेला माहित आहे
Good work...
बाटका धण्या नौटंकी ढण्या...
60000 हाजार चा जोडी साठी 600 जन जमा झालेत
दानत लागते द्यायला आणि कौतुक करायला
Landya tu dilay kdhi kunala 1 rupya
चांगल्या कामाचं कौतून आणि दान करायला उदार मन लागते भाऊ जात पक्ष हे माणसाने लावले आहेत
लांड्या तुला पंचर च दुकान टाकुन देतेत साहेब
व्वा क्या बात है
DM🚩
एका बाजूला सरकार ने ट्रॅक्टर औजारांवर 28 %जिएसटी लावला आहे. हि बैल जोडी दिली. पण दोन एकराला बैल जोडी परवडणारी नाही.
छान काम
❤
कृषी मंत्री कैक पटीने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवू शकतो . पण त्यासाठी व्हिजन ठेऊन कार्य करण्याची गरज असते . असले बैलजोडी वाटून प्रसिध्दी घेऊन विमा कंपनी कडून हफ्ते खाणारा कृषी मंत्री
Nice 👍
DM Boss ❤❤
चांगल काम पण लाख वीम्यच काय
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼