Ganesh Utsaav2024 तांत्रिक देखावा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • Use Earphones for betters Experience...
    सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम...
    पाटील परिवार आणि अमित फोटो स्टुडिओ, अंबप तर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत...
    सकलजनांचे आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून आम्ही आपल्यासमोर दोन तांत्रिक देखावे सादर करित आहोत ...
    मागील वर्षी मिळालेल्या आपल्या प्रेम आणि प्रतिसादामुळे आम्ही याही वर्षी आपल्याला एका नव्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी सज्ज झालो आहोत...
    आमच्या देखाव्याचे नाव आहे
    महाराजांचा न्याय... आणि पंढरीची वारी...
    (विशेष म्हणजे या देखाव्याची कथा आणि आवाज आमच्याच कुटुंबाचा आहे.)
    Note-
    ( महाराजांचा न्याय या देखाव्यातील आवाज झी मराठी वरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना शंतनू मोघे सरांनी आवाज दिला आहे.)
    Voice-
    Pratidnya, Shivani, Shantanu, Vishal & Amit.
    Concept & Technical support -
    Prashant Patil.
    Camera & Editing
    Shantanu & Amit
    Story, Dialogue & Screenplay-
    Amit Patil.
    (Special Thanks
    SV Photography, Peth Vadgaon)

Комментарии • 44