पावनखिंड... 🚩 घरगुती गणपती तांत्रिक देखावा 2024 नाव:-स्वरूप तानाजी सुर्वे
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- पावनखिंड... 🚩
"राजे हेच आमचं वैकुंठ, हिच आमची पंढरी, आजचा उत्सव साजरा करू द्या" अशी भावना असणाऱ्या, ज्यांच्या श्वासात,ध्यासात, घावात,भावात,जगन्यात अन,मरन्यात राजं, स्वराज्याच्या रक्षणासाठी अश्या वीर बाजीप्रभू आणि बांदल सेनेने पावनखिंडीत गाजवलेला असीम शौर्याचा इतिहासातील थरार...!⚡💣🚩
शत्रूंच्या हजारोंच्या फौजेवर तुटून पडलेले, काळाच्या पडद्यावर स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी शपथ घेतलेले, जिथं प्रत्येक घाव ही विजयाची गर्जना होती, आणि प्रत्येक श्वास हा रणाचा अंतिम निनाद..
नाव:-स्वरूप तानाजी सुर्वे
पत्ता:-कणसे कोपरा, भोसलेवाडी, कोल्हापूर.
मोबाईल:9325979889
#ganeshchaturthi #homebappa #ganpatidecoration #pawankhind #chalchitra #tantrik_dekhava #homeganpatidecoration